Рет қаралды 170,111
Indian Chicken Biryani | Homemade Chicken Biryani | Chicken Biryani In Marathi | चिकन बिरयाणी | Chicken Biryani By Gharcha Swaad
Get all your Groceries by clicking 👉 bit.ly/30C88Qp
Use my coupon code IMGHARCHA to get 50% off on your first order.
Swiggy instamart is available in swiggy app. It is open from 6am till late night to deliver your groceries in just 15-30 minutes.
OUR ANOTHER CHANNEL 👉🏽 / mihaykoli
Like Our facebook Page 👉 / gharcha.swad
Follow Us On Instagram 👉 / gharcha_swaad
For Business & Sponsorship Enquiries 👉 gharcha.swaad@gmail.com
साहित्य - ७०० ग्रॅम चिकन, १½ कप बिरिस्ता, १½ tblsp बिरयाणी मसाला, २/३ कप दही, ( हिरवं वाटण - ४ हिरव्या मिरच्या, २" आलं, १५ लसूण पाकळ्या आणि मूठभर कोथिंबीर ) २ tblsp साजूक तूप, २५/३० मणुके, २५/३० पुदिन्याची पाने, ५ tblsp तेल, ३ tblsp लाल मिरची पावडर, १ tsp हळद, चवीनुसार मीठ.
बिरयाणी राईस - २ कप बसमती तांदूळ, अर्धीवाटी बरिस्ता ( कुरकुरीत तळलेला कांदा ) १ जावेत्री, १ मसाला वेलची, ५/६ हिरवी वेलची, १" दालचिनी, १ tsp जीरे, ५/६ मेथी दाणे, ४/५ लवंग, ८/९ काळीमीरी, ३ तेजपत्ता, १ चक्रीफूल, ७/८ पुदिन्याची पाने, १" आले उभं काप केलेलं, २ हिरव्या मिरच्या उभ्या काप केलेल्या, ४ tblsp साजूक तूप, ½ tblsp हळद, ½ tblsp काश्मिरी लाल मिरची पावडर, ३ कप पाणी आणि ½ tblsp मीठ.
Birista Recipe - • होत नसेल सुटसुटीत भात,...
Biryani Masala - • घरगुती स्पेशल सुगंधित ...
कृती - चिकन स्वच्छ धुवून त्यात दही, बिरयाणी मसाला, हळद, मिरची पावडर, १ कप बिरीस्ता, २५/३० पुदिन्याची पाने, हिरवं वाटण आणि चवीनुसार मीठ घालून सर्व साहित्य चिकनला चांगलं चोळून हे चिकन किमान २ तास मुरवून घ्या. तोपर्यंत राईस हलक्या हाताने २/३ वेळा धुवून घ्यावा. कढईत तूप गरम करून त्यात खडा मसाला फोडणीला घालावा. मसाला परतावा. त्यानंतर आलं, मिरची आणि पुदिना घालून मसाल्यासोबत परतून घ्यावं. आता यात ३ कप पाणी घालावं, सोबत मीठ आणि बरिस्ता ( कुरकुरीत तळलेला कांदा ) घालावा. पाण्याला एक उकळी आल्यानंतर यात स्वच्छ केलेला बासमती तांदूळ घालावा. तांदूळ एकजीव करून घ्यावा आणि वर झाकण ठेवून ५ मिनिटे मध्यम आचेवर शिजवून घ्यावा. त्यानंतर गॅस बंद करावा. आता तडक्याच्या पॅनमध्ये १ tblsp तूप चांगले गरम करून थंड करावे ( normal temperature ) आणि नंतर यात हळद एकजीव करून सोबत दूध एकजीव करावे. हा आपला पिवळा रंग तय्यार. आता पुन्हा पॅनमध्ये १ tblsp तूप चांगले गरम करून थंड करावे ( normal temperature ) आणि नंतर यात काश्मिरी लाल मिरची पावडर एकजीव करावी आणि आपला दुसरा रंग म्हणजेच लाल रंग तयार. भातावरचे झाकण उघडून प्रत्येकी २ tblsp दोन्ही रंग बिरयाणी राईसवर घालावे. वर झाकण ठेवून शेवटची ५ मिनिटे दम द्यावा. दम देण्यासाठी खाली तवा ठेवावा जेणे करून भात खालून लागणार नाही. ५ मिनिटांनी गॅस बंद करावा. ( या कृतीने संपूर्ण राईस हा ९०% शिजला जातो.) आता हा राईस कोणत्याही बिर्याणीमध्ये वापरू शकता किंवा मासळी, चिकन, मटणच्या ग्रेव्ही सोबत आस्वाद घेऊ शकता. चिकन २ तास मुरवल्या नंतर २ tblsp साजूक तुपात मणुके तळून घ्यावे. आता पातेल्यात तेल गरम करून त्यात हे चिकन सोडावे. पातेल्यात अर्धा ग्लास पाणी घालून उरलेला मसाला काढून घ्यावा. ( चिकनमध्ये जास्त पाणी घालू नये, कारण चिकनमधून सुद्धा बरेच पाणी निघते. ) आता हे चिकन चांगले एकजीव करून वर झाकण ठेऊन ७०% शिजवून घ्या. त्यानंतर वर २ लेअर्समध्ये बिरयाणी राईस पसरून घालावा. पहिली लेअर्स घातल्यावर यात तुपात तळेले अर्धे मणुके घालावे आणि शेवटी वरून पुदिन्याची पाने, बिरिस्ता, उरलेले मणुके घालून सजवून घ्यावं. आता पातेल्याच्या खाली तवा घालून वर झाकण ठेवून मंद आचेवर २० मिनिटे दम द्यावा. बिरयाणी तयार झाल्यावर लगेच झाकण उघडू नये ( साधारण २० मिनिटांनी उघडावे ) गरमागरम तयार चिकन बिरयाणी कोणत्याही रायत्यासोबत सर्व्ह करावी.
#biryaniricerecipe #HOWTOMAKEBIRYANIRICE #BiristaRecipe
👇🏾👇🏾 Easy & Simple Diwali Recipe 👇🏾👇🏾
1) Perfect Layers Shankarpali - • शंकरपाळ्यांना खुसखुशीत...
2) Bhajnichi Chakli 1 - • हीच ती ट्रिक ज्याने चक...
3) Bhajnichi Chakli 2 - • Bhajanichi Chakali | च...
4) Bhajnichi Chakli 2 - • Bhajanichi Chakali | च...
5) Maidyachi Chakli - • Chakali Recipe | Maidy...
6) Bina Pakache Ravyache Ladoo - • अशा पद्धतीने जास्त दिव...
7) Pakatle Ravyache Ladoo - • पाकातले रव्याचे लाडू ...
8) Chakli Tukda - • घरच्याघरी कमी साहित्या...
9) Nankatai In Kadhai - • Nankatai Recipe | बाज...
10) Besan Ladoo - • Besanche Ladoo | घरच्य...
11) Chakli Bhajni 1 - • Chakali Bhajani Recipe...
12) Chakli Bhajni 2 - • स्वादिष्ट आणि कुरकुरीत...
13) Tikhat Shev - • Tikhat Shev | तिखट गाठ...
14) Lasun Shev - • बाजारसारखी परफेक्ट कुर...
15) Maidyachi Chakli - • Chakali Recipe | Maidy...
16 ) Damtyache Ladoo - • बेसनाच्या पुरीपासून इत...
17) Sathyachi Karanji - • साठ्याच्या खुसखुशीत कर...
18) Anarase - • लुसलुशीत गाभा असलेले ज...
19 ) Pohyacha Chivda - • Pohyacha Chivda | दिवा...
20) Makyacha Chivda - • घरच्याघरी या छोट्याशा ...
21) Bhajkya Pohyacha chivda - • सगळेच पसंत करतील असा ज...
If you liked the video, Please Like & Share.