Рет қаралды 48,721
Chicken Sukka Recipe | चिकन सुक्का | मसालेदार चिकन सुक्का | How To Make Chicken Sukka At Home | CHICKEN SUKKA MANGALOREAN STYLE | CHICKEN SUKKA SOUTH INDIAN STYLE | Recipe By Gharcha Swaad
★ Meesho App वरून घर बसल्या लाखो रुपये कमवा. सविस्तर व्हिडीओ - • जीथे गुंतवणूक नाही, ती...
★ Click here to Download the Meesho App 👉🏽 meesho.com/inv...
★ Use my Referral Code to sign up on Meesho app to get extra Discount 👉🏽 [ JUNIRYG931 ]
Amazon Oddy Eco Bake - amzn.to/3gCWH0k
Amazon Oddy Uniwrap - amzn.to/3vKfV8l
OUR ANOTHER CHANNEL 👉🏽 / mihaykoli
Like Our facebook Page 👉 / gharcha.swad
Follow Us On Instagram 👉 / gharcha_swaad
Follow Us On Sharechat 👉 sharechat.com/...
For Business & Sponsorship Enquiries 👉 gharcha.swaad@gmail.com
साहित्य - ५०० ग्रॅम चिकन, ½ कप ओल्या नारळाचा चव, ५ सुक्या ब्याडगी मिरच्या, ४ लवंगी मिरच्या ( पर्यायी ), १ tblsp चिकन मसाला, १ tsp धणे पावडर, प्रत्येकी १ tsp हळद, १ कांदा, १ टोमॅटो, २० कडीपत्त्याची पाने, फोडणीसाठी २ सुक्या लाल मिरच्या, ४ तिरफळं, १ tsp जीरे, ७/८ लसूण पाकळ्या आणि १" आले, १ tblsp राई, ५ tblsp नारळाचे तेल आणि चवीनुसार मीठ.
कृती - सर्वात पहिल्यांदा चिकन स्वच्छ धुवून यात हळद आणि मीठ लावून साधारण १०/१५ मिनिटे मुरवत ठेवावं. त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यात ओले खोबरे, सुक्या ब्याडगी मिरच्या, लवंगी मिरच्या, धणे पावडर, हळद, कांदा, टोमॅटो, जीरे तिरफळं, लसूण पाकळ्या, आले आणि चवीनुसार मीठ इत्यादींचे वाटण तयार करून घ्यावे. आता कढईत तेल गरम करून त्यात राई, काडिपत्ते आणि सुक्या मिरच्या घालून फोडणी करावी आणि लगेच यात तयार केलेले वाटण घालून तेल सुटे पर्यंत परतावे. वाटणातुन तेल सुटल्यावर यात चिकन आणि सोबत चिकन मसाला घालून मिक्स करावं. आता यात अर्धी वाटी पाणी घालून पुन्हा चांगलं मिक्स करावं. त्यानंतर यावर झाकण ठेवून २० मिनिटे मंद आचेवर वाफेवर शिजवून घ्यावे. ( मध्ये मध्ये परतत राहावे म्हणजे खालून मसाला लागणार नाही. ) २० मिनिटांनी वर कोथिंबीर पेरून चिकन सुक्का गरमागरम सर्व्ह करावा.
#chickensukkarecipe #chicken #homemadechicken
╭─────────────────╮
🍲 Buy Meyer Cookware 🍳
╰─────────────────╯
Meyer Multi Purpose Chopping board - bit.ly/garcha-a... ( Use Coupon Code: GS15 and get 15% off ) Unboxing Review - • सकाळी घाईत असाल तर अशा... ( Start Unboxing - 3:11)
Meyer Stainless Steel Tri-Ply Kadai - bit.ly/garcha-t... ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
Meyer Grill Pan - bit.ly/garchasw... ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
Circulon Pan - bit.ly/garchasw... ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
Select Kadhai - bit.ly/garchasw... ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
Fry Pans - bit.ly/frypanga... ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
Bakeware - bit.ly/bakeware... ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
👇🏾👇🏾 More Useful Top Recipes 👇🏾👇🏾
1) Homemade Red Masala | घरगुती मसाला - • Agri Koli Homemade Mas...
2) घरगुती गरम मसाला | Garam Masala - • घरगुती आणि पारंपरिक पद...
3) Red Chilli Powder | मिरची पावडर - • मिरची पावडर वर्षभर टिक...
4) पावभाजीचा मसाला | Pav bhaji Masala - • मुंबई फेमस पाव भाजीची ...
5) Pani Puri Masala | पाणीपुरीचा मसाला - • How To Make Pani Puri ...
6) Misal Masala | मिसळ मसाला - • Misal Masala | Authent...
7) Fasting Chaat Masala | उपवास चाट मसाला - • Upvasacha Chat Masala ...
8) Homemade Pure Ghee | शुद्ध साजूक तूप - • Sajuk Tup Recipe | Pur...
9) पाण्यावर थापलेली तांदळाची भाकरी | Rice Roti - • Rice Roti Recipe | Tan...
१०) बिरिस्ता । Biryani Fry Onion Recipe - • होत नसेल सुटसुटीत भात,...
आमचे व्हिडीओ आणि रेसिपी आवडत असतील तर " घरचा स्वाद " हे चॅनेल आजच सबस्क्राईब करा !