Khup chan mala sangaychi padhat khup avadte... Mala mazya teacheranchi athavan yete lahanpanichya
@dharmeshdarekar6341 Жыл бұрын
नमस्कार 🙏 खूप छान माहिती दिलीत त्यासाठी धन्यवाद 🙏 धनुची साडेसाती संपली तरीही त्रास सुरू आहे प्रश्न असा आहे की धनुचे बरे दिवस यायला अजून किती काळ लागेल आपल्या उत्तराची वाट पहात आहे नमस्कार 🙏 🙏 🙏