2024 यातील सर्व अंकाची बेरीज 8 येते आणि हा शनिचा अंक आहे.video मधे मी चुकून 9 म्हणल आहे.ते 8 आहे. Sry for that.
@avnisstudio95111 ай бұрын
ताई खूप छान माहिती दिली धन्यवाद कंल्याणमस्तू
@smitamone2266Ай бұрын
आता २०२५आले कुठले तरी जुने व्हिडिओ टाकू नका
@DhanashreeOak11 ай бұрын
खूप छान माहिती सांगितली आहे
@madhavigarud627911 ай бұрын
Khup Chan mast mahiti dili 🌹🙏🙏🙏
@manjushajogdeo562311 ай бұрын
फार छान सांगताय तुम्ही
@sheetalranade879211 ай бұрын
खूप छान माहिती सांगितली. बऱ्याच दिवसांनी आला व्हिडिओ. तुला ही संक्रांतीच्या खूप शुभेच्छा. तिळगुळ घे &अशीच गोड बोल.👍
@vinodpatil480611 ай бұрын
नमस्कार ताई, सोमवार दिनांक:-१५/०१/२०२४ या दिवशी मकर संक्रांत साजरी करण्यात येईल.त्याबददल सविस्तर माहितीपूर्ण घटना सांगून आम्हा पामराना जागृत केल्याबद्दल तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो.तुम्ही ह्या कलियुगात म्हणजे वर्तमान काळात कशाप्रकारे वागायला हवे यासाठी उपयुक्त माहिती देता म्हणून मी तुमचा खुप खुप आभारी आहे आणि तुमच्या मार्गदर्शना नुसार आम्हाला(मला तरी) सद्बुद्धी प्राप्त होवो अशी परमपिता परमेश्वर(ब्रम्हांडाकडे) प्रार्थना करतो. ।। ॐ अभयदाता श्री स्वामी समर्थांय नमः।।
@dhanu49611 ай бұрын
श्री स्वामी समर्थ
@bharatiindulkar636411 ай бұрын
छान माहिती देतेस
@shailakarandikar468011 ай бұрын
Chaan mahiti sangitlyabaddal aabhar
@darshanavp533611 ай бұрын
मॅडम, तुम्ही ज्योतिष क्लास घेता का ?
@dhanu49611 ай бұрын
हो पण सध्या नाही.
@varshajoshi402411 ай бұрын
या वर्षाची बेरीज 8 येते. आपण 9 सांगितली आहे. प्लीज करेक्ट कराल शक्य असल्यास. क्षमस्व
@dhanu49611 ай бұрын
हो.पण करता येत नाही.शनी बरोबर आहे
@aratinatuskar819211 ай бұрын
तुम्ही २०२४ ची टोटल ९ आणि हा अंक शनिचा आहे असे सांगितले आहे जे चुकीचे आहे. ९ हा अंक मंगळाचा आहे आणि २०२४ ची टोटल ८ होते.