राशीचे वरती नाव द्या हो खुप वेळा सांगितल तेव्हाच मजा येईल
@dhanu49620 күн бұрын
नक्कीच
@poonamchandratre20 күн бұрын
जय श्री राम 🙏🏻
@aamodchandratre18220 күн бұрын
खूप छान आणि उपयुक्त
@surekhawandre471620 күн бұрын
Far chan mahiti aahe.
@AbhaySMunde20 күн бұрын
Nice
@SwapnaShinde-m9i20 күн бұрын
18 years राहू ची महादशावर उपाय सांगा
@vandanasatarkar221120 күн бұрын
जनरल प्रीङीक्शन चांगले वाटले. प्रीङीक्शन. जनरल असल्यामुळे ऊपायपण जनरल एकच आहे का.
@sufiyatamboli943720 күн бұрын
मॅडम माहिती देताना स्क्रीन वर राशीचे नाव ठेवावे माहिती छान आहे
@dhanu49620 күн бұрын
हो पुढच्या video पासुन
@dudecool4u18 күн бұрын
@@dhanu496 कृपया हे राशी भविष्य कसे म्हणजे चंद्र रास का लग्न प्रमाणे पहावे हे पण विडियोच्या सुरुवातीला सांगितले तर बरे होईल
@BhavnaShahane20 күн бұрын
तुमचा फोन नंबर द्यायला का
@nehagadnis222020 күн бұрын
माहिती देताना राशीचे नाव स्क्रीन वर ठेवावे. कोणती रास ते कळेल
@sudhirkarmarkar98320 күн бұрын
हे पण नककी अंमलात आणा ही वि
@MilindApte-t6f21 күн бұрын
खूप छान विश्लेषण , खूप धन्यवाद
@manishaozarkar241521 күн бұрын
डिसेंबर 2024..
@dhanu49621 күн бұрын
हो.धन्यवाद.
@hongekarchaitali22 күн бұрын
@dhanu496 Dhanashree Kelkar मॅडम, 15 नोव्हेंबर मार्गी शनीची सर्व राशींना काय फळ मिळतील ते सांगा.. प्लीज 🙏
@ga6695Ай бұрын
महाराष्ट्र विधानसभेच्या निकालाचे भविष्य सांगणार आहात का ? आम्ही वाट बघतोय 😊
@nagindaspawara3153Ай бұрын
Hii
@satishmgodase5935Ай бұрын
मलाही हेच वाटत होते.
@umajoshi4971Ай бұрын
छान सखोल माहिती...उत्तम
@VIRAJDANDGE-w8wАй бұрын
अत्यंत उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद🙏 दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
@veenaulman6334Ай бұрын
खुप छान माहिती अगदि योग्य वेळि सांगितलि त्याबद्दल मनापासून धन्यवाद
@saileedeshpande1013Ай бұрын
खुप छान माहिती दिलीत , खुप खुप मनापासुन धन्यवाद..❤
@ushayadavverynice4589Ай бұрын
Gondha ka gondhal घालणे फॅशन zali ahe
@rekhaavachat8427Ай бұрын
कित्तीतरी वेळा नरकचतुर्दशी व लक्ष्मीपूजन एका दिवशी आले आहे..
@ameyapotdar659Ай бұрын
Khup khup Chaan Uttam Aabhaar Mahiti uttam 🙏🙏
@prin.dr.rameshm.mirajkar9800Ай бұрын
एक तारखेला प्रदोष काल सुरु होताच अमावस्या एक घटिका म्हणजे 24 मिनिटे सुद्धा नाही अशावेळी लक्ष्मी पूजन हे दि. 31 रोजी करणे योग्य आहे. लक्ष्मी पूजन हे प्रदोष काल व अमावस्या तिथी मध्ये केले जाते... दर वर्षी सायं 6:30 ते 8:30 या वेळेत लक्ष्मी पूजन आपण करतो तेव्हा प्रदोष काल व अमावस्या तिथी असते. आज गुरुवारी ही स्थिती असल्यामुळे लक्ष्मी पूजन आजच करणे योग्य आहे असे वाटते...
@vaishalishanbhag9452Ай бұрын
धन्यवाद देवा खुप छान माहिती मिळाली ani स्पष्ट उच्चार अप्रतिम
@VaijayantiJoshi-l1vАй бұрын
धन्यवाद ताई.🎉
@purushottam647Ай бұрын
घोळ कशाला वाढवता ! कालनिर्णय, पंचांग आहेच नां!
@TheShekhar1826Ай бұрын
Thank you
@SeemaDekhaneАй бұрын
Thank you so much आवश्यकता होती या माहितीची
@sanjanatamhanekar2694Ай бұрын
Dhanyawad
@bdj240965Ай бұрын
शुभ दीपावली 🎉 बऱ्याच यू ट्यूबर्सनी विशेषतः उत्तरेकडील संभ्रमात भर टाकायचे काम केल्याने हे स्पष्टीकरण आवश्यक. आपल्याकडील पंचांगांत (दाते) स्पष्टीकरण केले आहे पण पंचांग पाहणे सर्वांनी आत्मसात केल्यास शंका राहणार नाही. धन्यवाद🎉