40 सुरेंद्रजी डोंगरे- माझे माहेर पंढरी.. surendraji dongare- maze maher pandhari.. | bhajan spardha

  Рет қаралды 853,109

Bhajan Sammelan

Bhajan Sammelan

Күн бұрын

खंजरी भजन संमेलन , बोरगाव मेघे , वर्धा . सन - 2020
प्रमुख आयोजक तथा सचिव :- श्री. कृष्णाजी सं. पाहुणे ९८२२७२७०३२/७०३८९२९०९१
सदर channel वर रोज संध्याकाळी ७.०० वाजता खंजरी भजन संमेलन बोरगाव मेघे, वर्धा येथील सन-2020 येथे सादर करण्यात आलेल्या भजनांचे video upload करण्यात येणार आहे. तरी नियमित video बघण्यासाठी channel ला subscribe करावे, धन्यवाद.
२०१४ ते २०१९ सालाचे सर्व भजनाचे विडीओ upload करण्यात आलेले आहे.
दिनांक- ३० जानेवारी ते २ फेब्रुवारी २०२०.
खंजरी भजन संमेलन २०२० बोरगाव मेघे वर्धा. येथे संपन्न झालेल्या स्पर्धेत सहभागी झालेली मंडळे.
बाल विभाग
१.श्री.गुरुदेव बाल भजन मंडळ यावली.
२. जय लक्ष्मी माता भगत बुवा भजन मंडळ आकोली.
३. गुरुदेव नवचैतन्य बाल मंडळ, आमडी.
४. जय गुरुदेव बाल भजन मंडळ, भेंडाळा.
५.श्री गुरुदेव बाल कन्या भजन मंडळ, सिरसोली.
७. मे मंजुळा माता बालिका भजन मंडळ गिरड.
८. जय बजरंग बाल भजन मंडळटाकली-दारवा.
९. संत गोपिकामाता बाल गुरुदेव सेवा भजन मंडळ रेहकी.
१०. अ.भा.गु.से.भ.म. मानव सेवा छात्रालय, मोजरी.
११. श्री गुरुदेव बाल भजन मंडळ अंबोडा.
१२. राष्ट्रसंत गुरुदेव सेवा बाल भजन मंडळ आंबोडा.
१३. अन्नपूर्णा माता बाल भजन मंडळ काचनगाव.
१४. बाल गोपाल बाल भजन मंडळपालोरा, कारंजा.
१५. रघुवीर बालिका भजन मंडळ बेलखेड अकोला.
१६. जय पिवराईमाता बाल भजन मंडळ पिवरडोल.
महिला विभाग
१. अमरनिष्ठा गुरुदेव सेवा भजन मंडळ मंगरूळ दस्तगीर
२. राष्ट्रसंत महिला गुरुदेव सेवा भजन मंडळ निलापूर.
३. गुरुदेव महिला भजन मंडळ दहेगाव गोंडी.
४. श्री गुरुदेव महिला जिजाऊ भजन मंडळ चंद्रपूर.
५. आप्पास्वामी सहपरिवार महिला भजन मंडळ चंद्रपूर.
६. संत कृपा महिला भजन मंडळ इंदिरा नगर चंद्रपूर.
७. स्वरगंधा महिला भजन मंडळ मंगरूळ दस्तगीर.
८. ओम जय भारती महिला भजन मंडळ दक्षिण नागपूर.
९. दुर्गामाता महिला भजन मंडळ दिघी महल्ले.
१०. संत काळे महाराज महिला भजन मंडळ खरांगणा मोरांगना .
११. शारदामाता महिला भजन मंडळ पुलगाव देवळी.
१२. क्रांतीज्योती महिला भजन मंडळ जैतापूर कोरपना.
१३. मंजुलामाता महिला भजन मंडळ यवतमाळ.
१४. नवदुर्गा महिला भजन मंडळ यवतमाळ.
१५. गुरुदेव सेवा महिला भजन मंडळदाभोड, ता. आर्वी.
१६. यशवंत बाबा महिला भजन मंडळ फैजरपुरा, अमरावती.
१७. आदर्श गुरुदेव सेवा भजन मंडळ वरोरा.
प्रौढ पुरुष ग्रामीण विभाग
१. अंबिका गुरुदेव सेवा भजन मंडळ कांदेगाव.
२. सहयोग गुरुदेव सेवा भजन मंडळ पवनार.
३. श्री गुरुदेव बाबा सेवा भजन मंडळ निमगव्हाण.
४. नवयुवक गुरुदेव सेवा भजन मंडळ जळका पटाचे
५. गुरुदेव सेवा भजन मंडळ धानोरा.
६. गुरुदेव सेवा भजन मंडळ वागदरा वाही.
७. गुरुदेव सेवा भजन मंडळ लोणी आगरगाव
८. गुरुदेव सेवा भजन मंडळ पिवरडोल पांढरकवडा.
९. गुरुदेव सेवा भजन मंडळ कुंडी झारी जामणी
10. न्यू हर्षदीप गुरुदेव सेवा भजन मंडळ पवनार
११. नवनिर्माण गुरुदेव सेवा भजन मंडळ काचनगाव
१२. गुरुदेव सेवा भजन मंडळ पिपरी पाईकमारी
१३. नगाजी गुरुदेव सेवा भजन मंडळ घाटसावली
१४. श्री. गुरुदेव सेवा भजन मंडळ सावंगी.
१५. गुरुकृपा भजन मंडळ सिरसोली.
१६. अखिल भारतीय गुरुदेव सेवा भजन मंडळ गिरड.
१७. जय मुंगसाजी माउली भजन मंडळ साल्पी वाल्पी अकोला.
१८. संत काळे महाराज भजन मंडळ खरांगणा मोरांगाना.
प्रौढ पुरुष शहरी विभाग
१. अखिल भारतीय गुरुदेव सेवा भजन मंडळ सोनेगाव हिंगणघाट.
२. आदर्श गुरुदेव सेवा भजन मंडळ निमगव्हाण.
३. श्री. गुरुदेव सेवा भजन मंडळ मोजरी आश्रम.
४. बालाजी गुरुदेव सेवा भजन मंडळ घाटसावली
५. रंगनाथ स्वामी गुरुदेव सेवा भजन मंडळ निळापूर वनी.
६. शिवशक्ती गुरुदेव सेवा भजन मंडळ आदर्श नगर सेवाग्राम.
७. दत्तकृपा भजन मंडळ कोराडी नागपूर.
८. गुरुदेव सेवा भजन मंडळ इंझापूर
९. गोपालकृष्ण भजन मंडळ घाटसावली.
१०. केशव महाराज भजन मंडळ राळेगाव.
११. अखिल भारतीय गुरुदेव सेवा भजन मंडळ, रामटेक.
१२. सार्थक गुरुदेव सेवा भजन मंडळ हस्तापूर.
खंजरी भजन संमेलन २०२० यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व बोरगाव ग्रामस्थांचे, तरुणांचे, देणगी दात्यांचे, बक्षीस दात्यांचे, सहभागी सर्व मंडळांचे खूप खूप आभार.
आयोजन समिती.
आयोजन समिती
श्री. जनार्दन राऊत अध्यक्ष
श्री. सुभाषराव अवचट उपाध्यक्ष
श्री. कृष्णाजी पाहुणे सचिव
श्री अशोकराव मोह्दुरे सहसचिव
श्री अंकुशराव चौधरी कोषाध्यक्ष
श्री. मित्राजी रामटेके स्वागताध्यक्ष.
creater- vinayak k. pahune.
whatsapp- 8087446113

Пікірлер: 141
Who is that baby | CHANG DORY | ometv
00:24
Chang Dory
Рет қаралды 35 МЛН