Рет қаралды 73,745
४००+ जागांचे लक्ष गाठणं भाजपला शक्य होईल का? काँग्रेसने उत्तर भारत ऑप्शनला टाकलाय का? '४०० पार'चा आत्मविश्वास असूनही भाजपला इतर पक्षातून उमेदवार आयात का करावे लागतात? इंडिया आघाडीचे भवितव्य काय असेल?
ज्येष्ठ राजकीय विश्लेषक प्रशांत दीक्षित यांची मुलाखत, भाग १...
#narendramodi #loksabhaelection2024 #rammandir