पवारांनी लावली बारा मावळची वाट | Sushil Kulkarni | Analyser | Sharad Pawar | Namdevrao Jadhav

  Рет қаралды 96,631

Analyser News

Analyser News

Ай бұрын

माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Bank Account Details.
A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
A/C Number - 082203100019301
Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
IFSC Code - SRCB0000082
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Contact us -analysernewshelp@gmail.com
Social Media
Join Discord and ask your Question to Analyser News
/ discord
Website - analysernews.com
Facebook - / analysernews
KZbin - / analysernews
Instagram - / analysernewsofficial
Twitter - / analyser_sk
------------------------------------------------------------------------------------------------------------------
To get perk access to Analyser News join this channel
/ @analysernews
------------------------------------------------------------------------------------------------------------------
#AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

Пікірлер: 374
@ashwinisane6082
@ashwinisane6082 Ай бұрын
नामदेव जाधव यांना प्रचंड यश मिळो.आणि शिवरायांच्या रयतेला न्याय मिळो.हीच मनापासून इच्छा.
@vishnujawalkar1290
@vishnujawalkar1290 Ай бұрын
यासाठी पर्याय एकच सर्व आरक्षण बाद करून आर्थिक निकषांवर आरक्षण दिले पाहिजे.
@amoldeshpande4096
@amoldeshpande4096 Ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@saritaparelkar3812
@saritaparelkar3812 Ай бұрын
एकदम सही.
@sandeepj5908
@sandeepj5908 Ай бұрын
जाधव साहेबांच्या धैर्यांला सलाम आणि शुभेच्छा 🎉
@ganeshbayas677
@ganeshbayas677 Ай бұрын
जो डाव यशस्वी होतो तो डाव पवारांचा असतो,एखादा डाव पवारांचा असला पण तो अयशस्वी ठरला तर तो पवारांचा नसतो,मग तेअडीच दिवसाचे मंत्री मंडल असो।
@madhuvitvekar7780
@madhuvitvekar7780 Ай бұрын
श्री नामदेवराव जाधव यांस बारामती मतदार संघात प्रचंड मोठे सुयश मिळो यासाठी शुभेच्छा
@shriramkarve6838
@shriramkarve6838 Ай бұрын
बरोबर.
@dipakvanikar6254
@dipakvanikar6254 24 күн бұрын
👍
@ckpatekar
@ckpatekar Ай бұрын
तीन निवडणूक निवडून येताना सुप्रिया सुळेंनी कधी फोन केला नाही पण या नवडणुकीत रोज तीन तीन फोन येत आहेत .आज मतदारांनी आठवण येते या अहंकारी लोकांना .
@sangeetasant3081
@sangeetasant3081 Ай бұрын
तिला आपटवल तरच खर. नाहितर अजून माजेल हि सुसु. बारामती मधे पुण्यातील काही गाव कशी याची मोदींनी चौकशी लावली पाहिजे.
@ushajoshi4339
@ushajoshi4339 Ай бұрын
मतदार संघात नाही तरी वैतागून जाणारे फोन येत आहेत.
@rahulphapale407
@rahulphapale407 Ай бұрын
🤣
@slvn2993
@slvn2993 Ай бұрын
Mala pan roj 3 vela yetoy. Sagle numbers block kele😂
@ckpatekar
@ckpatekar Ай бұрын
@@ushajoshi4339 हो मी पण नाही तिच्या मतदार संघात .
@sangeetasant3081
@sangeetasant3081 Ай бұрын
शरद पवार कधीच कोणाशी प्रामाणिक राहू शकत नाहित.
@Vijaysoparkar
@Vijaysoparkar Ай бұрын
हे महाराष्ट्रातील जनतेला अजूनही कळत नाही. हेच दुर्दैव आहे.
@ravindrnathgosavi68
@ravindrnathgosavi68 Ай бұрын
अप्रतिम विश्लेषण रोहित पवार सैरभैर झाला आहे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मतदार जागा दाखवून देतील यात शंका नाही जय महाराष्ट्र 👏✊👍
@vilasdamari2872
@vilasdamari2872 Ай бұрын
हरामखोर रोहितला सर्व सूज्ञ मतदारांनी त्याची जागा त्याला गतधवेसारखी कोपऱ्यातलीच जागा दाखवा.
@nitinasar8968
@nitinasar8968 Ай бұрын
Himself predicted to go in the jail like Kejriwal after the elections.
@bhausahebdhongade2613
@bhausahebdhongade2613 Ай бұрын
सुप्रिया सुळे यांचा दोन तीन लाख मतांनी पराभव होईल असे चित्र दिसत आहे 😅😅😅
@nitinkanade8098
@nitinkanade8098 Ай бұрын
सुप्रियाताई निवडून येणार निकालानंतर सुशिलजी नी पत्रकारिता सोडावी
@URMAN33
@URMAN33 Ай бұрын
SuSu baherchi aahe.... Sule tu maher la kadhi janar aahes 😂😂😂😂😂
@Vijaysoparkar
@Vijaysoparkar Ай бұрын
असेच व्हायला हवे. खूप मतदार खूष होतील.
@rajeshgosavi2376
@rajeshgosavi2376 Ай бұрын
​@@nitinkanade8098Jatiyvadi brigedi kakacha chatya disto aahe
@shaileshabhyankar4408
@shaileshabhyankar4408 Ай бұрын
सुन नको मुलगी नको नामदेव जाधवांना निवडुन द्यावे
@mayurjoshi6347
@mayurjoshi6347 Ай бұрын
खुप तळमळीने बोलतात जाधव साहेब खुप वास्तववादी मुलाखत anylazer धन्यवाद ❤
@prakashroplekar5703
@prakashroplekar5703 Ай бұрын
TRUE
@seelaumhel8768
@seelaumhel8768 Ай бұрын
Agdi khar ahe
@saksheevasudev7014
@saksheevasudev7014 Ай бұрын
पवार स्वतः मुघल सम्राट होता
@prashantsharma9809
@prashantsharma9809 Ай бұрын
नामदेव जाधव आगे बढो
@pundalikmopkar8820
@pundalikmopkar8820 Ай бұрын
फसवणे हे चुकिचे तसेच सतत फसवून घेणे हे पण चुकीचे. त्यामुळेच मतदारांनी जाणतेपणे वागणे अत्यंत आवश्यक.
@sureshpatil5604
@sureshpatil5604 Ай бұрын
सात तारखे ला पवारा ला भावपूर्ण श्रद्धांजली
@swapnaliswami8899
@swapnaliswami8899 Ай бұрын
जाधव सरांचे धाडस बाबत आभिनंदन..
@l.djagtap9098
@l.djagtap9098 Ай бұрын
सुशीलजी नमस्ते,,जाधवांचा प्रयत्न प्रामाणिक आहे, पण,,,,, हम नही सुधरेंगे.
@Aba12342
@Aba12342 Ай бұрын
जाधव, साहेबासारखे,वीभूती,प्रतेक,जागी,तयार, झाले, पाहिजे
@Aba12342
@Aba12342 Ай бұрын
शरद पवार,वोबीसी,चांभार,आहेत
@Aba12342
@Aba12342 Ай бұрын
जरांगे,कोणाचा, आहे
@shivajibhaleghare1860
@shivajibhaleghare1860 Ай бұрын
ख्रिसमस ख्वाजा शरदुद्दीन बारामुल्लाच्या पिलावळीतुन महाराष्ट्र मुक्त करा ❤नारायण राव जाधव साहेब झिंदाबाद ❤
@user-lg3qt5zw7z
@user-lg3qt5zw7z Ай бұрын
जैसे ज्याचे कर्म तैसे,फळं देई भगवंत,,
@vilaskute1203
@vilaskute1203 Ай бұрын
जाधवराव....इतिहास घडविण्यासाठी हार्दिक शुभेच्छा
@satishkulkarni6747
@satishkulkarni6747 Ай бұрын
सर शिवराय यांचे नाव घेउन मते मागितली.शाहु फुले आंबेडकर मते मिळावीत.याचा हा धंदा चालु केलाय.लोक यांना आता फसणार ना हित.🚩🚩💯👌
@user-dj1yu7fr6i
@user-dj1yu7fr6i Ай бұрын
दोन मांजरंच्या भांडणात लोण्याचा गोळा तिसराच पळवेल की कय?जय हरी😮😮😮
@ravindraapte3796
@ravindraapte3796 Ай бұрын
नामदेवराव निवडणुकीसाठी शुभेच्छा. मतदारांसाठी एक अभ्यासू उमेदवाराचा पर्याय आहे.
@sanjaydastane7199
@sanjaydastane7199 Ай бұрын
महाराष्ट्र राज्यात अनेक ठिकाणी बहुतेक किल्ले अनेक वर्षात दुरुस्त केलेले नाहीत. हे पण बघावं 🙏ही विनंती आहे.
@suhaskarkare7888
@suhaskarkare7888 Ай бұрын
तुम्ही मत कुणालाही द्या पण साधार्णपणे जो पक्ष दिल्लीत सत्तेत येण्याची शक्यता जास्त आहे त्याना मत द्यावे. उद्या समजा नामदेव जाधव दिल्लीत गेले तर ते विरोधात बसणार त्यामुळे निधी आणणे काही विकास कामे करणे यात प्रॉब्लेम येणारच. जिंकणाऱ्या घोड्यावर पैंसे लावणे फायदेशीर असते.
@nitinkanade8098
@nitinkanade8098 Ай бұрын
10varshat bjp सरकारला का समजले नाही
@Vijaysoparkar
@Vijaysoparkar Ай бұрын
छान मुलाखत...! नामदेवराव जाधव यांना खूप खूप शुभेच्छा...!!
@sunilkelkar5886
@sunilkelkar5886 Ай бұрын
❤ श्री.सुशील जी एक चांगली मुलाखत वजा चर्चा केली आपण श्री.जाधव साहेबांशी.❤👌👌👌👌👌
@prakashdeshpande8798
@prakashdeshpande8798 Ай бұрын
ह्यांना लोकहो निवडून द्या. एक संधी द्याच.
@S.S.P.9999
@S.S.P.9999 Ай бұрын
बाकी जाउदे बारामतीत फक्त सुप्रिया सुळेंचा दणदणीत पराभव होवो ही मनापासून ईच्छा आहे.
@avinashratnaparkhi4873
@avinashratnaparkhi4873 Ай бұрын
जाधव साहेब तुम्हाला यासाठी शुभेच्छा. सुशील दादा ग्रेट विषय व मुलाखत.
@subhashtayde5837
@subhashtayde5837 Ай бұрын
Bhataki aatmani purn maharastrachi vat lavli Aahe
@Vijaysoparkar
@Vijaysoparkar Ай бұрын
म्हणून तर मोदी जीं नी जाहीर सभेत भटकती आत्मा असा उल्लेख केला.
@shrikantjaju884
@shrikantjaju884 Ай бұрын
Sushil ji Keep it up !! We all are your fan.
@Surya._patil_
@Surya._patil_ Ай бұрын
घराने शाही हि अदीलशाहीचया वेगळी नाही
@mukundpawar6100
@mukundpawar6100 Ай бұрын
नामदेवराव आपणांस प्रचंड यश मिळो यासाठी शुभेच्छा!
@prakashligade435
@prakashligade435 Ай бұрын
रामराम सुशीलजी, नामदेवरावांना शुभेच्छा 🙏
@kishorgavandi6077
@kishorgavandi6077 Ай бұрын
शरद पवार आणि काँग्रेस यांचा राजकारण चाललंय आज काँग्रेस मुक्त भारत आणि महाराष्ट्रात शरद पवार उद्धव ठाकरे मुक्त महाराष्ट्र.
@nitinkanade8098
@nitinkanade8098 Ай бұрын
bjp mukt maharastra honar
@ShashwatDharmSanatan
@ShashwatDharmSanatan Ай бұрын
​@@nitinkanade8098 Swapn changli bagha na... Correction : khangress Mukt Bharat
@prakashjoshi284
@prakashjoshi284 Ай бұрын
नामदेवराव हे सर्व जनता समजली पाहिजे ना
@pradeepchavan7785
@pradeepchavan7785 Ай бұрын
जाधव साहेब, आगे बढो मराठा समाज तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. 👌👌👍👍
@popatchavan9907
@popatchavan9907 25 күн бұрын
सत्य बाहेर काढून जनतेला सांगा शरद पवार नास्तिक धन्यवाद जाधव सर
@Nation_first1
@Nation_first1 Ай бұрын
काल राहूल गांधी यांनी पुण्यात शिवाजी महाराजांच्या मूर्तीचा मुजरा न करून जो अपमान केला आहे त्या बद्दल vdo करा जाधव साहेब. सुशील कुलकर्णी यांनी केला आहे. आपले विचार आवडतील ऐकायला.
@shantanupathak2622
@shantanupathak2622 Ай бұрын
जय श्रीराम
@Vijaysoparkar
@Vijaysoparkar Ай бұрын
जय श्री राम....!!
@popatgadadhe7267
@popatgadadhe7267 Ай бұрын
आहो रोहित चा फोन सुसुचा फोन ते आम्हाला ओळखत नाही
@nitinasar8968
@nitinasar8968 Ай бұрын
Remembering the Baramati people for the last Elections of SP.
@praveenmhamunkar1000
@praveenmhamunkar1000 Ай бұрын
Garajvàñtala akkal naste.
@balasahebkatke7443
@balasahebkatke7443 Ай бұрын
सुशील सर,प्रथम वंदन आपल्याला,तदनंतर तितकंच विनम्र वंदन , आदरणीय नामांना, जाधव सरांना. शिवशंभो,रायरेश्वर जाधवांना,सुयश देवो. आणि प्रस्थापितांच्या नायनाट करतो. गुंडांची राख होवो. जय जिजाऊ जय शिवराय.
@vilasbandivdekar6493
@vilasbandivdekar6493 Ай бұрын
खुपचचांगले विचार
@pralhadhindalekar1260
@pralhadhindalekar1260 Ай бұрын
Dhanyawad-Namaskaar
@user-wf9ny4jv3y
@user-wf9ny4jv3y Ай бұрын
जाधवराव या मुळे एकच सौ . सुनेत्रा पवारांवर परिणाम होऊ नये एवढीच इच्छा
@mr.trustworthy
@mr.trustworthy Ай бұрын
तो तर होणारच.
@Vijaysoparkar
@Vijaysoparkar Ай бұрын
अगदी बरोबर बोललात आपण. सुप्रिया सुळे यांचा पराभव व्हायलाच हवा.
@shriniwaslimaye8213
@shriniwaslimaye8213 Ай бұрын
Because of Mr Jadhav Supriya is likely to win.
@prakashotawanekar618
@prakashotawanekar618 27 күн бұрын
आपल्या वाटचालीस हार्दिक अभिनंदन. नामदेव जाधव आपणास सुयश लाभो ही परमेश्वरा जवळ प्रार्थना.❤❤❤
@balasahebbhamare5279
@balasahebbhamare5279 Ай бұрын
बारामती मतदारसंघात मतदारांनी छत्रपती शिवाजी महाराजांना खरोखर मनापासून श्रद्धांजली देणारा असाल तर लोकसभेसाठी नामदेव राव जाधव यांना बहुमताने निवडून द्यावे. बारामती मतदार संघातील मतदारांनी एक मत देऊन इतिहास घडवावा.
@ravibokhare4702
@ravibokhare4702 Ай бұрын
🙏🏿🇮🇳🙏🏿🌹जाधवराव ज्ञानी, अभ्यासू सडेतोड व्यक्तिमत्व 🇮🇳🇮🇳🙏🏿🌹🙏🏿🌹🪷🌺
@chandrashekarshetty2806
@chandrashekarshetty2806 Ай бұрын
सुशील जी, आज ती डायलॉग मारायचा खरी वेळ आली -- लाव रे ती विडिओ (आणी दाखवा नामदेवराव जाधव ह्यांचा इंटरव्ह्यू)
@ramakhapre9447
@ramakhapre9447 Ай бұрын
श्री नामदेवराव जाधव साहेबांनी व्यवस्थित विश्लेषण केल. जोपर्यंत शरद पवार महाराष्ट्राच्या राजकारणातून बाद होत नाही तोपर्यंत महाराष्ट्र विकास करू शकत नाही.
@nitinkanade8098
@nitinkanade8098 Ай бұрын
aandhbhakt vikas pawar साहेबांनी केलंय सारा महाराष्ट्र पवार sahebsobat आहेत
@uddhavmahajan9889
@uddhavmahajan9889 Ай бұрын
आगदी खरं आहे...
@sanjay15alone75
@sanjay15alone75 Ай бұрын
Wow Sushilji chhan mulakat 👍🙏 Best wishes to Mr. Jadhav ji
@shriranggore3409
@shriranggore3409 Ай бұрын
❤❤❤😂😂😂🥰🥰🥰🤣🤣🤣👍👍👍🤗🤗🤗🤗🤗👌👌👌👌👌 च संदेश कार्य विश्लेषण ... मा. उमेदवार * जाधव रावांचं * ... धन्यवाद 🤣🥰🤣 दोघांच हीं , जाधवराव , सुशिल राव जीं ... नमन वंदन 🙏🙏🙏🙏🙏 हार्दिक अभिनंदन भीं 👋👋👋👋👋 वंदे मातरम् वंदे भारतं वंदे हिंदुस्थानं जय हिंद जय महाराष्ट्र 🙌👏🙏 जय जय जय श्रीराम कृष्ण हरी सच्चिदानंदघन सद्गुरू भगवान परमात्मा कीं जय जय जय 🙌🙌🙌👏👏👏🙏🙏🙏🙏🙏
@arjunphanse3868
@arjunphanse3868 24 күн бұрын
मा. जाधव साहेब,,खूप छान, या विषयावर सगळ्या मराठी वधनगर समाजानी विचार करायला हवा.
@madankhandade4819
@madankhandade4819 Ай бұрын
सुशीलकुमार, नामदेवराव पोटतिडकीने आपल्या भागातील व्यथा सांगत आहेत त्या ऐकुन, फारच वाईट वाटले.मराठा आरक्षण मध्ये पवारसाहेब उदासीन राहिले हे योग्य वाटत नाही, तरीही मराठा युवक, त्यांनाच पाठिंबा का देत आहेत?कळत नाही.मराठा समाज ७५%गरजु आहे, हलाखीत आहे.त्याचा विचार होणे गरजेचे आहे.
@user-fi7ed2yu6d
@user-fi7ed2yu6d Ай бұрын
सर्व धनगर व मराठा हे नामदेवराव जाधव यांना निवडून आणण्याची गरज आहे.
@vaibhavc989
@vaibhavc989 Ай бұрын
सुंदर मुलाखत, नामदेवराव जाधव ❤
@anaghabarve2709
@anaghabarve2709 Ай бұрын
🙏👍👌🌷 जलसिंचन विभागाची करामत.मा.पोपटराव पवारचा हिवरेबाजार ही छान आहे . बाजार आहे पण छान.
@joshiajay1971
@joshiajay1971 29 күн бұрын
*छत्रपती शिवाजी महाराज कि जय, खरंच आहे ❤ आपलं*
@balasahebraut2322
@balasahebraut2322 Ай бұрын
Namdeo Jadhav yanna 👍Best of Luck 💐💐🙏 Great mulakhat Kulkani Sir 🙏🙏💐
@UCTNX4PiSl496AhgUyGlB5wg
@UCTNX4PiSl496AhgUyGlB5wg Ай бұрын
सोशल fabric आणि राजकीय नेतृत्व यात तफावत असते नामदेवराव.
@archanaasamant583
@archanaasamant583 Ай бұрын
Very good real explanation given by shushil kulkarni & Namdeorao Jadhav 🎉🎉😊
@ranganathdagale8252
@ranganathdagale8252 Ай бұрын
खूपच छान मुलाखत सुशीलजी
@mayurmurudkar9771
@mayurmurudkar9771 Ай бұрын
Dont just sit Go and vote 🚩🌷
@shripadbarbade5163
@shripadbarbade5163 Ай бұрын
खुपच सुरेख माहिती आज कळली, म्हणजे फक्त बारामतीचा परिसर सोडून बाकी भाग अजूनही पाणी बाणी आहे, खूप चांगले केले की आपण जाधव सरांची मुलाखत घेतली
@sarangkamthe
@sarangkamthe Ай бұрын
namskar
@swapnaliswami8899
@swapnaliswami8899 Ай бұрын
तुमचेवर केली कार्यवाही. सता भोगणारेच किती विशाल मनाचे.।।सह.।।
@swapnaliswami8899
@swapnaliswami8899 Ай бұрын
हार्दिक शुभेच्छा लातुर पँटर्न
@rajivpatil607
@rajivpatil607 Ай бұрын
खरेतर ही लग्न झालेली कन्या … आता बाहेरची पवार विरुध्द साहेबांच्या सून म्हणजे त्यांच्यामते बाहेरचे पवार म्हणजे बाहेरचे पवार Vs बाहेरचे पवार नव्हे ? त्यातून कन्येला म्हणे इतर सूनांचे support , असा तोही बाहेरचा support !!! गंमत जंमत 😁😁😁
@ghanshyammore6030
@ghanshyammore6030 Ай бұрын
छान विश्लेषण केले आहे
@swapnaliswami8899
@swapnaliswami8899 Ай бұрын
छान माहिती. सर
@kishorgavandi6077
@kishorgavandi6077 Ай бұрын
🎉❤🎉
@pradeeppuranik886
@pradeeppuranik886 Ай бұрын
😂😂😂 बेलगाव चा सीमा भाग अजून ही कर्नाटक मधे आहे 😂😂 काय प्रसंग आला आम्हा मराठी भाषिक लोकाना 😢😢😢
@satishmohite2204
@satishmohite2204 Ай бұрын
सुशीलजी धन्यवाद, खर तर नामदेवरावानी त्या शरद पवाराला शह देण्यासाठी अजीत पवारांच्या पाठीशी रहायला पाहीजे होते । आता मत विभाजन होऊन त्याचा फायदा शरद पवारालाच होणार,त्यामुळे शंका येते ।
@swapnapandit478
@swapnapandit478 Ай бұрын
अगदी बरोबर
@arjunsalunkhe3610
@arjunsalunkhe3610 23 күн бұрын
Great interview Jay shree Ram
@sandipgurjar5618
@sandipgurjar5618 Ай бұрын
माझा सपोर्ट आहे
@yashawantmoraskar4400
@yashawantmoraskar4400 26 күн бұрын
जाधव सर आपले धन्यवाद आपण बिंदास शरद पवारांवर बोलतात
@DigamberPatil-hn3gs
@DigamberPatil-hn3gs Ай бұрын
धनगर समाज एसटी आरक्षनाला खोडा घातला आहे तो फक्त जानते राजे शरदराव पवार यांनी म्हणूनच त्यांच्यावर अशी वेळ आली आहे हे 100% वबरोबर आहे जाऊ द्या राजकारण आहे ते आपल्याला काय करायचं आम्ही फक्त मतदार आहोत धन्यवाद गुड मॉर्निंग शुभ सकाळ हॅव टू यू गुड डे जय महाराष्ट्र जय शिवराय जय मल्हार
@rajendrasakariya3906
@rajendrasakariya3906 Ай бұрын
Sir 😎 ii ... very good..khulaasa. About. Sharad pawar 😎. Ji
@shamamadye491
@shamamadye491 Ай бұрын
Aata janatene 👨‍👨‍👧 yekamatane kharya netyas matadan ✌️💯👍karave🙏🙏👨‍👨‍👧 dhanyawad sushilaji 🙏🙏👨‍👨‍👧
@lp34pune
@lp34pune Ай бұрын
Now only option for the voters to show🎷😷👷‍♀️ them EXIT from Political arena.
@dasukale8449
@dasukale8449 Ай бұрын
पवार साहेबांनी राष्ट्रवादी श.पा. संपवायचीच याचा दृढनिश्चय केला आहे .असे तर नाही ना ?
@hemantbapat3295
@hemantbapat3295 Ай бұрын
Jadhavrao all the best by heart. Very sad to know all what you said .
@SunilShinde-ct3cd
@SunilShinde-ct3cd Ай бұрын
सुशील जी तुम्ही आणि नामदेव चंद्रकांत दादा यांची मुलाखत घ्या कोल्हापूर सोडून कोथरूड विधानसभा मतदारसंघ निवडणुकांती उभे का राहिले
@keshavpatil7066
@keshavpatil7066 24 күн бұрын
जाधव सर एक नंबर 👍🔥💪✌️
@sanjayshinde4300
@sanjayshinde4300 Ай бұрын
Pawarani fakta tyanchya familicha vikas kela. Best of luck Namdeo-rao Jadhav.Jai Shri-Ram.
@narendramarkale7908
@narendramarkale7908 Ай бұрын
अहो आपल्या जातीतीलच बाराचे असतात पंडित नेहरूने स्वतः काश्मिरी ब्राम्हण असून काश्मिरी पंडितांची वाट लावली
@hemantbapat3295
@hemantbapat3295 Ай бұрын
Zabardast
@user-hj9rt2sn2n
@user-hj9rt2sn2n Ай бұрын
एवढं माहीत असूनही तुम्ही कधीही त्यांना उरावर घ्यायला तयार आहात
@dhirajbhanushali3256
@dhirajbhanushali3256 Ай бұрын
Zabardast🤟✌
@ujwalakelkar7631
@ujwalakelkar7631 Ай бұрын
Ashutosh Shirish: A perfect analysis by Namdeo Rao Jadhav. Truly only the island of Baramati has grown ( not developed). Indapur , Bhor , Maval & Mulshi Talukas are suffering from the problem of severe famine for years. The furtile land has become Barron . This problem has reached its severity especially in Indapur Taluka & rural area in this Taluka.
@subodhsinha8817
@subodhsinha8817 Ай бұрын
aapanas shubhechha
@subhashbhutkar
@subhashbhutkar Ай бұрын
बाई नाचवली नाही, नासावली नाही. फारच खालच्या पातळीच वाक्य आहे. वापरू नका. त्यांची कामगिरी प्रचंड आहे. तुम्हाला भरपुर इतर वाक्य तयार करता येईल
@Vijaysoparkar
@Vijaysoparkar Ай бұрын
बरोबर बोललात आपण. इतर शब्दप्रयोग करु शकतात ते.
@ramnathlandge1497
@ramnathlandge1497 Ай бұрын
काळ सुड उगवतो ,याचा अनुभव पवार साहेब घेत आहेत.
@nitinkanade8098
@nitinkanade8098 Ай бұрын
pawar the greate maratha leader
@pradeepp4103
@pradeepp4103 Ай бұрын
आज एक वेगळीच माहिती मिळाली,धन्यवाद सुशीलजी
@satishpai6909
@satishpai6909 Ай бұрын
सुंदर शुभेछा
@user-xe1wz1nn4z
@user-xe1wz1nn4z Ай бұрын
उत्तम आहे
@shriniwaslimaye8213
@shriniwaslimaye8213 Ай бұрын
Mr Jadhav must continue his work upto the result of Maharadhtra Vidhan Sabha ekections and educate masses.
@subhashpatilaurangabad4017
@subhashpatilaurangabad4017 Ай бұрын
परिस्थिती बदलत असते याला शरद नीती जबाबदार
@girishchavan133
@girishchavan133 Ай бұрын
Yes dada awesome
@anjalisabnis2998
@anjalisabnis2998 Ай бұрын
🙏🙏🙏
@vishwaschavan7653
@vishwaschavan7653 Ай бұрын
Mastt
ТАМАЕВ vs ВЕНГАЛБИ. ФИНАЛЬНАЯ ГОНКА! BMW M5 против CLS
47:36
Smart Sigma Kid #funny #sigma #comedy
00:19
CRAZY GREAPA
Рет қаралды 14 МЛН
Is it Cake or Fake ? 🍰
00:53
A4
Рет қаралды 19 МЛН
ТАМАЕВ vs ВЕНГАЛБИ. ФИНАЛЬНАЯ ГОНКА! BMW M5 против CLS
47:36