तुम्ही नवीन पटनायक व्हा नो प्रॉब्लेम पण उद्धव ठाकरे नाही व्हायचं-भाऊ तोरसेकर| AbaMalkar| Lakshyavedh

  Рет қаралды 100,420

लक्ष्यवेध आबा माळकर

लक्ष्यवेध आबा माळकर

Күн бұрын

पत्रकार भाऊ तोरसेकर यांचे ५ मे २०२४ रोजी पुण्यात झालेल्या व्याख्यानाचा भाग शेवटचा
आपल्या लेंग्याची नाडी सुटली त्याकडे
बघायचे नाही, दुसऱ्याने पॅन्टीची बटने
लागली नाहीत त्याची चर्चा करायची
तुम्ही नवीन पटनायक व्हा नो प्रॉब्लेम
पण उद्धव ठाकरे नाही व्हायचं
-भाऊ तोरसेकर
#abamalkar #lakshyavedh_abamalkar #news #marathinews #maharashtra #india #youtube #youtubenews #trending #media #shivsena #bjp #congress #mahavikasaaghadisarkar #आबामाळकर #लक्ष्यवेध_आबामाळकर #मराठी #मराठीन्यूज #महाराष्ट्र #भारत #bhautorsekar
whats app link- chat.whatsapp....
Email : lakshyavedh7@gmail.com

Пікірлер: 268
@kotankars
@kotankars 4 ай бұрын
भाऊंसारखा पत्रकार विश्लेषक म्हणजे, "झाले बहु, होतील बहु, परी या सम हा."
@BhushanFarakte-xz1ub
@BhushanFarakte-xz1ub 16 күн бұрын
तोरसेकर साहेब फार विश्लेषण अतिशय सुंदर पद्धतीचे अप्रतिम 🙏💐🚩💯🙏💐🚩💯🙏💐🚩💯🙏💐🚩💯
@prakashkawade4917
@prakashkawade4917 11 күн бұрын
विधवान सर्वत्र पूज्यते. भाऊ
@ajittambave741
@ajittambave741 4 ай бұрын
भाऊ एवढी क्षमता, स्मरणशक्ती,विलक्षण मांडणी फक्त भाऊ तुमच्याकडे आहे।।
@shyandarnaik5868
@shyandarnaik5868 4 ай бұрын
1
@sakharamlokhande7571
@sakharamlokhande7571 4 ай бұрын
😊😊😊😊😊​@@shyandarnaik5868
@LaxmanKudale-iu4dy
@LaxmanKudale-iu4dy 4 ай бұрын
भाऊ तोरसेकर, तुमचं, समीकरण, मला, फार, आवडते, आभारी आहे,
@nitinshelke4508
@nitinshelke4508 4 ай бұрын
Well Said Sirjee
@rameshkhandwaye9308
@rameshkhandwaye9308 4 ай бұрын
100%
@hariomtest4058
@hariomtest4058 4 ай бұрын
उध्दव ठाकरे पटनाईक होणे शक्य नाही जो बापाचे नाव धुळीस मिळवतो तो कोणत्या विचाराचा असेल मग देशप्रेम सोडा
@govindkulkarni4108
@govindkulkarni4108 4 ай бұрын
खरंय सत्य आहे. मोदी ही देशाची गरज आहे. हे प्रत्येकजण आपापल्या परीने विचार करीत आहे. त्यात आपलं भविष्य आणि राष्ट्र सुरक्षित राहील.
@vasuparlay9389
@vasuparlay9389 4 ай бұрын
भाऊ का जवाब नहीं,भाऊंचे वक्तृत्व बहरले आहे,
@deepakpanchal2238
@deepakpanchal2238 4 ай бұрын
भाऊंचे शतशः आभार...फक्त बातम्यांचेच नाही तर आयुष्यातील इतर गोष्टींचाही विश्लेषण करू लागलोय.
@ganeshmalviya553
@ganeshmalviya553 4 ай бұрын
❤आदरणीय भाऊ साहेब तुमच्या कोणी जवाब नाहीं, घटोत्कच च्या छान एग्जाम पल त्यांना दिला।
@saralshahane424
@saralshahane424 2 ай бұрын
आपले विचार फार च सुंदर असतात. आपण ते फार च अप्रतिम पध्दतीने मांडता. आपण असे च विचार लोकांपर्यंत पोहोचवत रहा. आमच्या आपणास लाख लाख शुभेच्छा.
@Kamalakar-uc6sy
@Kamalakar-uc6sy 4 ай бұрын
श्री भाऊ तुम्हाला शतशः धन्यवाद, तुमच्या मुळेच राजकारणच विश्लेषण कशा पद्धतीने अभ्यासाव हे थोड थोड लक्षात यायला लागलं
@reemacoondapur9596
@reemacoondapur9596 4 ай бұрын
आशा आहे भाऊ ,आजचे तुमचे हे भाषण महाराष्ट्रातली तमाम जनतेचे ऐकले पाहिजे. अतिशय अभ्यासपूर्ण. नवीन पिढीने ऐकलेच पाहिजे.
@saralshahane424
@saralshahane424 2 ай бұрын
फारच सुंदर विचार. आपणास लक्ष लक्ष शुभेच्छा
@pradeepmohite1522
@pradeepmohite1522 4 ай бұрын
👌👌 भाऊंसारखे भाऊच
@sharadkhot6347
@sharadkhot6347 4 ай бұрын
❤❤❤❤
@namdeochavhan791
@namdeochavhan791 24 күн бұрын
एक अत्यंत कुशल अनुभवी आणि अभ्यासू पत्रकार म्हणजे,भाऊ तोरसेकर.
@anitaathawale7509
@anitaathawale7509 4 ай бұрын
सलाम भाऊ साहेब तुम्हाला
@vaidyavinayak
@vaidyavinayak 4 ай бұрын
अत्यंत आवडत्या कव्वालीचा नवा अर्थ समजला आज ,भाउ तू सी ग्रेट हो 😂
@ashishpurandare2961
@ashishpurandare2961 4 ай бұрын
१ महाराषटात पण आहे. मौत है अंत है
@sanjayshinde6919
@sanjayshinde6919 4 ай бұрын
भाऊ तुम्ही ग्रेट आहात तुमच्या सारखे तुम्हीच नमो नमो
@Somnathmaharajsawale
@Somnathmaharajsawale 4 ай бұрын
भाऊ तोरसेकर धन्यवाद रामकृष्ण हरी
@anjaliwadekar5647
@anjaliwadekar5647 4 ай бұрын
भाऊंचे एकामागोमाग षटकार! अभ्यास पूर्ण विश्लेषण!
@ramdaspatekar3364
@ramdaspatekar3364 4 ай бұрын
भाऊ तुमचे विचार आत्ताच्या तरुन पिढीने जरूर आत्मसात करावेत .आत्ताची पत्रकारिता म्हणजे राजकारणात बरबाटलेली आहे.त्यांना खऱ्याची बाजू मांडणे जातुरीचे वाटत नाही. धन्ये आहेत् तुमचे विचार आणी तुम्ही. राम राम भाऊ.
@sunilkelkar5886
@sunilkelkar5886 17 күн бұрын
❤️ किती छान विश्लेषण केलय बापू आपण.👌👌👌
@balkrishnabhagat616
@balkrishnabhagat616 14 күн бұрын
Thanks thanks
@prabhakarnimbalkar4518
@prabhakarnimbalkar4518 3 ай бұрын
भाऊ आपला अभ्यास खूप मोठा आहे नमन करतो आपणास
@amitaghonge
@amitaghonge 4 ай бұрын
फार सुंदर, पुन्हा पुन्हा पहावा असा व्हिडिओ 👏👏👌👌👍
@ashokjadhav8486
@ashokjadhav8486 4 ай бұрын
भाऊ साहेब आपणास उदंड आयुष्य लाभो हीच श्रीराम चरणी प्रार्थना
@meenadesai7020
@meenadesai7020 4 ай бұрын
फारच सुंदर विश्लेषण केले भाऊ तोरसेकर, यांनी.
@ArunYadav-sw5it
@ArunYadav-sw5it 6 күн бұрын
खूप छान माहिती सांगितली.धन्यवाद.
@u19ish
@u19ish 4 ай бұрын
घटोत्कचाची गोष्ट अतिशय आवडली भाऊ. Vidio अतिशय सुंदर. मनःपूर्वक धन्यवाद.
@santoshghatage6691
@santoshghatage6691 4 ай бұрын
सर अप्रतिम 🙏
@KiranChemburkar
@KiranChemburkar 4 ай бұрын
ग्रेट
@avinashbhuravane6199
@avinashbhuravane6199 3 ай бұрын
अप्रतिम भाऊ
@ghanshyammore6030
@ghanshyammore6030 4 ай бұрын
भाऊ लई भारी विश्लेषण असते तुमचे नेहमीप्रमाणे ! खूप शिकायला मिळते तुमच्याकडून ! धन्यवाद
@parkashgala2336
@parkashgala2336 4 ай бұрын
सत्य मेव जयते।। जय महाराष्ट्र।।
@milindgadkari8879
@milindgadkari8879 4 ай бұрын
भाऊ , आपण ग्रेट आहातच ... आजवरचा सगळ्यात भारी व्हिडिओ .
@anujabiwalkar214
@anujabiwalkar214 4 ай бұрын
खूप सुंदर
@AK-zo8kc
@AK-zo8kc 4 ай бұрын
ग्रेट भाऊ
@milinddamle5184
@milinddamle5184 4 ай бұрын
अप्रतिम❤
@rameshkulkarni8067
@rameshkulkarni8067 22 күн бұрын
ह्रदयाचे हे बोल आम्हा देशातील देशप्रेमी लोकांना ही सुवर्ण पर्वणी आहेच पण इतके स्वछ निर्भेद निवेचन फक्त हे भाऊ तोरस्करच करु जाने. व असं अंजन सतत डोळयांत घालून जनता हुशार झालीय या निर्भीड भाऊ तुम्हाला मी अंतरंगातून नमन करतोय.
@udaykakade7861
@udaykakade7861 4 ай бұрын
Great bhau 🎉🎉❤❤❤
@vinayakbhatawdekar1751
@vinayakbhatawdekar1751 4 ай бұрын
भाऊसाहेब आप तो.महान है.
@narendrajoshi2221
@narendrajoshi2221 4 ай бұрын
गोल्डी धाव पट्टी "जागता पहारा " . पुन्हा रिपीट करा !
@ArunaKhopade-w6g
@ArunaKhopade-w6g 4 ай бұрын
पुन्हा ऐकायला आवडेल .
@JyotsnaTilak-vj4eh
@JyotsnaTilak-vj4eh 4 ай бұрын
उत्तम विश्लेषणात्मक विवेचन,विवेकी,तारतम्ययुकत युक्तीवाद
@vijaymhaske7090
@vijaymhaske7090 4 ай бұрын
भाऊ तुम्हाला मानाचा मुजरा
@sharadpathak820
@sharadpathak820 4 ай бұрын
Uttam
@kanademanasi
@kanademanasi 4 ай бұрын
भाऊ तुम्हांला दंडवत 🙏🏻मी खूप मोठी पाठीराखी आहे तुमची
@sudhendragumaste6819
@sudhendragumaste6819 4 ай бұрын
Bhau Sir excellent 👌
@GaneshRaut-ic8gn
@GaneshRaut-ic8gn 4 ай бұрын
भाऊ 👍👍👍अप्रतीम
@jayashinde22
@jayashinde22 4 ай бұрын
खुप सुंदर विष्लेषण
@RAHULTAYADE-q3l
@RAHULTAYADE-q3l 4 ай бұрын
जबरदस्त अभ्यास
@avantikadandage5352
@avantikadandage5352 4 ай бұрын
You are really right explanation sir
@narendraoswal2419
@narendraoswal2419 4 ай бұрын
Apratim.
@anandgandhe8209
@anandgandhe8209 4 ай бұрын
फारच सुंदर
@popatchorage5651
@popatchorage5651 4 ай бұрын
Bhai the great
@KailasJawalkar
@KailasJawalkar 4 ай бұрын
Only Bhau
@sachinshinde231
@sachinshinde231 4 ай бұрын
Very nice 👍
@skale97
@skale97 4 ай бұрын
लक्षवेधचे आभार share करण्यासाठी
@SumanUdapi
@SumanUdapi 4 ай бұрын
Suppper ...excellent ....bahu torsekar😊
@VaishaliWaghmare-c2e
@VaishaliWaghmare-c2e 4 ай бұрын
Khupch chan bhashan
@sanjayshinde8388
@sanjayshinde8388 4 ай бұрын
👌👌👌👌👌👌
@nitinshelke4508
@nitinshelke4508 4 ай бұрын
Excellent Speech 👌
@daljeetsinghkhalsa5216
@daljeetsinghkhalsa5216 4 ай бұрын
Excellent Analysis.
@annasaabchitta
@annasaabchitta 4 ай бұрын
व्वा, भाऊ व्वा मोदी सुद्धा अवाक होतील तुमचे भाषण ऐकून 😂🎉😢😮
@ashokbband6473
@ashokbband6473 4 ай бұрын
अशोक कुमार भगवंतराव ‌बंड जैन सुस पुणे हॅपी थॉट 🎉🎉🎉
@chandrakantnimbalkar8017
@chandrakantnimbalkar8017 4 ай бұрын
फरच छन भाऊना धन्यवाद आणि आबा तुमालापण🎉🚩🙏
@tusharsingnapurkar7035
@tusharsingnapurkar7035 4 ай бұрын
भाउ तुम्ही खुप सुंदर वर्णन करता
@sudhabhave4630
@sudhabhave4630 4 ай бұрын
अफाट वाचन त्यामुळे त्यांच्याकडे वेगवेगळे संदर्भ असतात. अफाट स्मरणशक्ती त्यामुळे इतिहास,पिक्चर,राजकारण,पुराण असे अनेक विषयातील संदर्भ त्यांच्याकडे तयार असतात.
@dineshbmarnar.3756
@dineshbmarnar.3756 4 ай бұрын
👍👍💯💯🇮🇳🇮🇳
@ramchandramehendale3944
@ramchandramehendale3944 4 ай бұрын
Apratim mr Bhau
@shrutielectricals1397
@shrutielectricals1397 4 ай бұрын
Excellent Bhau
@balkrushnashekdar4522
@balkrushnashekdar4522 4 ай бұрын
लाजवाब भाऊ
@commonsense8789
@commonsense8789 4 ай бұрын
Hats off Bhau. What a fantastic memory and Its relevance.
@samrudhishah7118
@samrudhishah7118 4 ай бұрын
Great
@vijaybhosle3771
@vijaybhosle3771 4 ай бұрын
Great भाऊजी.
@bharatmatakijai9601
@bharatmatakijai9601 4 ай бұрын
Too good, enjoyed!!😂 The analogy to sholay was superb!!😆 gabbar and raga are dangerous for our Bharat and our Hindus!!
@VaibhavKulkarniok
@VaibhavKulkarniok 9 күн бұрын
वैभव कुलकर्णी सांगली भाऊचा नादच करायचा नाय काय❓अगदी सर्वानाच कळतं अस म्हणजे भाऊ
@marutijadhav8173
@marutijadhav8173 4 ай бұрын
खरंच भाऊ शब्दात व्यक्त करता येणार नाहीत तुम्ही, किती कमालीची बुद्धिमत्ता आहे तुमच्याकडे 🙏🙏💐
@vinodkumarrokade5801
@vinodkumarrokade5801 4 ай бұрын
निवडनुकीतील भाषणे ऐकूण पण एकाला विशेष महत्त्व देणं जबरदस्तीने मुद्दाम. इतरांना हीनवने हे पत्रकाराचे नव्हे तर राजकीय गुलामीचे लक्षलक्षण आहे. बाकी आपल्याच लोकांसमोर ..दिल को बहलाने के लिए खयाल अच्छा है. आणि हो जे तुम्ही इतर पक्षांच्या संदर्भात बोलत आहात ते तुम्ही ज्या पक्षाच्या बाजूने बोलत आहात त्यांनाही लागु पडतेच ना. दिर्धायुष्या साठी शुभेच्छा.
@milindgadkari8879
@milindgadkari8879 4 ай бұрын
भाउंचा आजवरचा सगळ्यात भारी व्हिडिओ ...
@santoshbhise2885
@santoshbhise2885 4 ай бұрын
तुम्ही ग्रेट आहात भाऊ
@atulkothari1999
@atulkothari1999 4 ай бұрын
नेहमी सारख़ेच, अप्रतिम भाऊ !!!👏🏻👏🏻👌🏻
@jayantkannadkar6753
@jayantkannadkar6753 4 ай бұрын
ग्रेट भाऊसाहेब
@MaheshSuvare-n7v
@MaheshSuvare-n7v 4 ай бұрын
खूप सुंदर विवेचन !
@vaibhavisabnis1513
@vaibhavisabnis1513 3 ай бұрын
Bhau excellent bolalat
@ramtalgeri4454
@ramtalgeri4454 4 ай бұрын
Zabardast ❤👍
@geetakapileshwar2411
@geetakapileshwar2411 4 ай бұрын
भाऊ बोलत असताना ऐकतच रहावं वाटतं. खूप गोष्टी माहित होतात. धन्यवाद!!
@mukundpande6960
@mukundpande6960 4 ай бұрын
👌👌👍👍🎺💯✌
@Shrihal
@Shrihal 4 ай бұрын
भाऊ तुमच्या वक्तृत्वाला तोड नाही. तुमची पटवून देण्याची कला बिनतोड आहे.
@kirtishah4369
@kirtishah4369 4 ай бұрын
Bhausaheb 🙏🙏🙏
@vilasanandwar2090
@vilasanandwar2090 4 ай бұрын
वाह वाह भाऊकाय अप्रतिम वकृत्व.तुफान👌👏😂👍🙏
@satishshah5831
@satishshah5831 4 ай бұрын
Jabardast
@AlpanaGolwalkar
@AlpanaGolwalkar 4 ай бұрын
खरे च भाऊ सुंदर विश्लेषण करतात व आम्हाला पण चारी बाजूला बघण्याची दृष्टी देतात. 👌👌👌
@sanjayshinde8388
@sanjayshinde8388 4 ай бұрын
great ahat Bhau tumhi👌👌
@sarangpatil143
@sarangpatil143 4 ай бұрын
Great speech
@priyabarve6164
@priyabarve6164 4 ай бұрын
Best
@TwinsProGaming
@TwinsProGaming 4 ай бұрын
जबरदस्त 😂महाभारत च उदा भाऊ धन्यवाद 🙏घटोतकंच मरणारच 😂हो,अन काँग्रेसी वर पडणार, पण भाऊ सोरोस, कम्यु निष्ठ, सेक्युलर, इ अंतर राष्ट्रीय शक्ती मोदीजींना हरवाय साठी एकत्र आलेयत हो, म्हणुन भीती वाटते की चार शे चार पार होईल की नाही 🙏त्यासाठी आपण 100%मतदान करणे आवश्यक आहे हो 🙏
@subhashpawar2507
@subhashpawar2507 4 ай бұрын
खूप छान विश्लेषण केले आहे. अभिनंदन व शुभेच्छा
@vivekananddagare2543
@vivekananddagare2543 4 ай бұрын
Super duper explanation 👌 👍 very well done 👌 👍 jai hind vande mataram 👌 👍 jai bharat 👌 👍
@Gskmanjalkar
@Gskmanjalkar 4 ай бұрын
मतदान कमी झालंय तर होऊदे. आम्ही वाढवू पुढच्या टप्प्यात. आम्हाला चिंता नाही. मोदींचा विजय असो. 🚩
Fake watermelon by Secret Vlog
00:16
Secret Vlog
Рет қаралды 16 МЛН
Help Me Celebrate! 😍🙏
00:35
Alan Chikin Chow
Рет қаралды 17 МЛН
Крутой фокус + секрет! #shorts
00:10
Роман Magic
Рет қаралды 18 МЛН
Fake watermelon by Secret Vlog
00:16
Secret Vlog
Рет қаралды 16 МЛН