🙏😊नमस्ते डाॅ. रत्ना ,मी अरूणा कपाळे वय वर्षे 70, मी हा व्यायाम करण्याचा प्रयत्न करते आहे.माझी बहीण साधना परब वय वर्षे ६८.आम्ही दोघी ४५ मिनिटाचा व्यायाम न थांबता करतो .आनंदाने.......🙏👍
@vrushalishrirangmarathe33993 жыл бұрын
खूप छान एक्सरसाईझ आहे हा. संपूर्ण शरीराला आवश्यक असा. डॉ. रत्ना अष्टेकर यांचा हसरा चेहरा आणि त्यांचा उत्साह, आपल्यालाही व्यायाम करायला उद्युक्त करतो. डॉक्टर असल्याने प्रत्येक गोष्टीमागचे सायन्स सगळ्यांना कळावे अशा प्रकारे सांगतात. मला त्यांचे स्माईल आणि डोकं हलवायची पद्धत खूप आवडली.😃 गौरीताई खूप छान विचारतात आणि समजावूनही सांगतात, कुठेही गोंधळ होत नाही त्यामुळे. त्यांचं अधूनमधून गंमत करणं मस्त वाटतं. 👍 त्या एक्सरसाईझ इन्स्ट्रुक्टर असाव्यात असं वाटतं. अपर्णाताई जे बोलणं चाललंय त्याला मस्त रिस्पॉन्ड करतात आणि गोड स्माईल देतात. 🤗 4 अप 4 डाऊन अँड शिफ्ट हा प्रकार करताना प्रॅक्टिस मध्ये त्यांच्यामध्ये गमतीजमती होत असतील , ज्याप्रकारे मोनिकाला मजेत चिडवताना सगळ्या स्माईल करतात.😛 मोनिकाची एनर्जी सॉलिड आहे. थोडंसं सांगावं वाटतं की, दोन ठिकाणी व्यायामाची नावं चुकीची दिसत आहेत. डॉ. बोलत असताना काही ठिकाणी बिट्स चा आवाज पूर्ण बंद होतोय. त्यामुळे नवीन लोकांचा गोंधळ होऊ शकतो. बाकी एक उत्तम व्हिडीओ❤️, दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏
@archana555552 жыл бұрын
Ho...dr. मान छान हलवतात..मलाही आवडत ते😀
@shraddhakulkarni29523 жыл бұрын
गेले वर्षभर मी रत्ना मॅडम आणि गौरीमॅडम सोबत हा व्यायामप्रकार करते आहे.माझे 12 किलो वजन कमी करण्यात मला यश मिळाले(84 चे 72 किलो ) muscle toning ही छान झालेय !! गुडघेदुखी ,खांदेदुखी दुरूस्त झाली !! दुसर्या कुठल्या video चा मी विचार पण करत नाही.धन्यवाद !!
@satishkothekar-goldenera66882 жыл бұрын
मी नव्यानेच जॉइन झाले तुमच्या ग्रुपला. कारण आमची गौरी हिला मी बघितले हे समजाऊन सांगताना.dr रत्ना यांचे पण समजावून सांगणे आणि प्रत्येक प्रकार तुम्ही दोघी खूप छान रित्या समजाऊन करून दाखवता.आपले खूप खूप आभार. अतिशय स्तुत्य उपक्रम.( नीता कोठेकर.)
@vrushalibandekar21849 ай бұрын
मी वृषाली बांदेकर. वय वर्षे ७१ गेले आठ दिवस हा व्यायाम करते आहे. फक्त पहिली २५मिनीटे.... तरी मला खूप फरक वाटतोय.हळू हळूहळू वाढतव जाणार आहे.सगळया टीमचे हार्दिक आभार.
@sakshit94903 жыл бұрын
First of all my heartfelt thanks to reverent Late Shri Dr. Shrikant Jichkarji, Dr. Jaggannath Dixitji and all these young ladies for this holistic Aerobic Exercise. Tons of thanks.God bless you all! Love you girls. ❤️❤️
@mangaldahibhate85952 ай бұрын
थँक्यू रत्ना मॅडम मी देखील हाच व्याय करत आहे गेल्या दोन वर्ष पहिल्या वर्षात मी १0 किलो वजन कमी केल आता पन तेच करत आहे माझ्याच चुकीमुळे कधी कधी होत नाही व्याम आगि डाईट पण कधी कधी चुकत पण मला खुप भारी वाटत होतय कमी वजन थॅक्यू मॅडम🙏🙏
@dikshalandge34052 ай бұрын
Tai mi pan joint kela khup chan aahe tumhi daiting ky kela 10kg loos kela pls sanga na
@vinodarora33922 жыл бұрын
Dr रत्ना pl अपने सारे वीडियो हिंदी मैं भी बना दे।इससे हिंदी भाषी लोग भी फायदा उठा सके गे।बेहद लाजवाब है आप के वीडियो।
@riddhichakankar41853 жыл бұрын
नमस्कार. माझी आई 40 वर्षांची असून गेला एक आठवडा तुम्ही दाखवता तसा work out करत आहे. अत्यंत चांगला व्यायाम होतो आणि तिला खूप ताजेतवाने वाटते. मराठी भाषेत असल्याने आम्हाला खूप छान वाटते. खूप खूप धन्यवाद !!
@swapnilpednekar9694 жыл бұрын
I regularly do this exercise for last 1 year. its useful for me as I can not go for out walk regularly. One request to Adore Trust and Dr. Ratna , please dub this video in Hindi, English and Gujarati. So that our friends other than Marathi language can understand and do at home easily. Thanks.
@jayshreeloharkar52179 ай бұрын
ू😮थं़
@madhurigawande94704 жыл бұрын
खूप खूप छान आणि अगदी सोपी,सर्व वयोगटातील व्यक्तींना जमणारा असा व्यायाम,,,चालणं एवढं छान असू शकते,,हे आता खूप चांगल्यारीतीने पटलं. रत्ना मॅडम आणि गौरी मॅडम ने खूप आनंददायी आणि संगीतमय पद्धतीने चालणं आनंदी केलं.सर्व टीमचे खूप खूप धन्यवाद
@Swayampakachikala14734 жыл бұрын
खुपच छान मार्गदर्शन केले आहे मॅडम तुम्ही. तुमच्या सगळ्या टीमचे खुप खुप धन्यवाद. चारच दिवसांपूर्वी मी सुरुवात केली आहे. खुप छान वाटतं आहे.
@shubhashreesawant7739 Жыл бұрын
मॅडम तुम्ही योग्य तो व्यायाम दाखविल्या बद्दल खूप खूप धन्यवाद. मी रोज हे व्यायाम करते. पावसाळ्यात प्रश्न पडला होता ,पण आता छान वाटत. पुनश्च धन्यवाद
@umavinayak3 жыл бұрын
मी १२ जानेवारी पासून न चुकता हे व्यायाम करते आहे. खूप छान रिज़ल्ट आहे. वज़न जरासुद्धा वाढलं नाही व गुडघेदुखी खूप कमी झाली आहे. माझे वय ७१ आहे पण गेली २०-२५ वर्ष मी काही ना काही व्यायाम व वॉक चालू ठेवला आहे वज़न ६५ किलो आहे. लॉक डाऊनमध्ये बाहेर चालायला जाता येत नाही तेव्हा हे व्यायाम फारच उपयोगी आहेत. धन्यवाद!!
@vanitapawar51973 жыл бұрын
खुपच छान व्यायाम प्रकार आहे. मला वजन कमी करण्यासाठी खुप उपयोग झाला या व्यायामाचा. घरच्या घरी व्यायाम करू शकतो .खुप खुप धन्यवाद डॉ रत्ना आणि सर्व टीम.
@aniketjawkar2383 жыл бұрын
Sunder exercise., sinior citizan na atishay upyukat asa disaine kela ahe. Na karnyasathi kontch karan dewu shakat nahi... Khup Dhanywad docer maam & great team.
@sandhyakapadi41125 жыл бұрын
Thank you very much Dr Ratna n other members of the group n Adore Trust. I leave early morning for the school so it’s the best option to perform exercise at home. Thank you once again
@umavinayak3 жыл бұрын
Thank you so much. I love these exercises. I do it regularly. It has helped me a lot. हे आपल्या भाषांतर आपल्या माणसांबराबर केल्याना मस्त वाटतं
@umavinayak3 жыл бұрын
भाषेत
@itsritzlife18923 жыл бұрын
Doing this workout from 2 months, it's Too good , now Make advanced exercise video
@vibhadeshmukh26314 жыл бұрын
Since last month I am doing this exercise with the team. l lost armfat, tummy& seat by 1 inch each with 2 kg. weight loss,alongwith dixit diet.Feeling very happy& satistied.No need for anymore arm exercise.Thanks a lot.
@Yashu02123 жыл бұрын
In how many days
@veenaraorane15583 жыл бұрын
Thank you so muc
@veenaraorane15583 жыл бұрын
🙏🙏
@kanchansawadkar7487 Жыл бұрын
Excellent workout, thank you Dr Ratna madam & team 🌹 Thank you Dr Dixit sir 🌹🙏🏻
@anitashete54393 жыл бұрын
खूप छान वाटले घाम पण भरपूर आला माहिती छान सांगितली धन्यवाद मँम
@manalimarathe82483 жыл бұрын
डॉ रत्ना अष्टेकर आणि टीम , खूप छान वाटत हा exercise करून ,मी गेली अनेक वर्ष 5 किलोमीटर चालायला जाते, पण त्यापेक्षा जास्त रिझल्ट या exercise नी मिळतोय ,मी 1 वर्षापासून हा exercise करतेय . 🙏🙏🙏
@vaishaligawand36034 жыл бұрын
Thanks Dr Ratna and ADORE team for developing such a perfect , wonderful home excesice video. It has helped me a lot in the lockdown period and it's enjoyable too
@nishagaikwad92113 жыл бұрын
Thnku to all khupch chan
@vaishalikadu60773 жыл бұрын
@@nishagaikwad9211 qqq
@vaishalikadu60773 жыл бұрын
1
@pratimamathews1315 Жыл бұрын
Excellent workout.....Thank you very much Dr Ratna and Team
@anupamakekre3035 Жыл бұрын
Thanks Dr very good exercise for every one
@vimalkhedkar43184 жыл бұрын
लॉक डाऊन च्या काळामध्ये घरच्या घरी करण्यासाठी खूप छान ऍक्टिव्हिटी आहे .छान घामेघूम होतं आणि एकदम फ्रेश वाटतं. मी सकाळी साडेपाच ला हा व्यायाम सुरू करते . रत्ना मॅडम गौरी मॅडम व सर्व टीमला धन्यवाद
@anjalikulkarni52614 жыл бұрын
खूपच छान 👍👍 मी रोज करते आहे 👍👍🙏🙏 खूप छान मार्गदर्शन करता आहात मॅडम 🙏🙏👍
नमस्ते . खूप खूप धन्यवाद . हा व्यायाम केल्याने दिवसभर खूप छान वाटतय. व्यायाम करून ही न केल्यासारखा आहे. हलका फुलका वाटतो. पण केल्यावर एकदम घामेघुम होतं. खूप छान.
@neetavinayaksawant63233 жыл бұрын
Thank you to all your team members for kind guidance n enthusiasm being with you in line and exercising since last 7 months. Very nice experience. Thank you once again god bless you ..At the same time happy happy New year 2021 to all your team members. Good day..
@rashmiparab39692 жыл бұрын
.
@योगेशसांगवे-च6ध10 ай бұрын
ऊअःजैएएजैऊजेऐ🎉ऑटगो😊
@varshasonawane357 Жыл бұрын
खूपच छान... Lockdown मध्ये रोज करत होतो. नंतर वेळे अभावी नाही करता आले . 100 कारण शोधले. पण आता पुनः सुरू केले. खूप छान वाटते. रोज एकदा तरी करतेच. स्वतःला सवयच तशी लावून घेतली.Thank you so much Madam and all team members🙏
@vibhadeshmukh26314 жыл бұрын
Today I walked with you as per your instructions! Dress purn ola zala. Ekdam mast watle.Thanks a lot!
@neelanjalidashputre35663 жыл бұрын
डॉक्टर रत्ना मॅडम आपले आणि आपल्या टीमचे मनःपूर्वक आभार तुमच्या या व्यायामामुळे मला खूप फायदा झाला माझे वजन सात किलो नी कमी झाले मी दीक्षित डायट पण करते आपणा सर्वांना खूप खूप धन्यवाद
@archanasanisechannel87202 жыл бұрын
Kiti diwsat kami kel
@anuradhakonde34193 жыл бұрын
Maja Aali !! Thank You So Much !! God Bless You Dr. Ratna, Dr. Dixit and all your Team !!!
@vaishalikadu60773 жыл бұрын
Aa
@sujatatatipamula52783 жыл бұрын
Thank you so much तुमच्या बरोबर मी असाच व्यायाम करते त्यामुळे मला मोकळे झाल्यासारखे वाटते
@shubhashreesawant7739 Жыл бұрын
मॅडम खूपच छान व्यायाम दाखविले धन्यवाद. पावसाळ्यात घरी करण्यासारखे आहेत.
@मधुरापाटील Жыл бұрын
खुप खुप छान वाटतय. माझं वय 64 आहे. मी तुमचा बरोबर व्यायाम केला. Thanks madam.
@vandanakelkar5093 жыл бұрын
धन्यवाद रत्ना ताई खूप वर्षा नि एरोबिक्स केले मजा आली आणि पूर्ण 45 मी नॉनस्टॉप केले फ्रेश फ्रेश
@umavinayak3 жыл бұрын
फार छान , उत्साहाने भरलेल्या डॉ. रत्ना अष्टेकर व इतर सा-याच जणी पाहून खूप उत्साह वाटतो चालायला
@neelampadhye87464 жыл бұрын
खूपच छान खुसखुशीत आणि relaxed शैलीत सांगितलेला व्यायाम प्रकार! मी आणि माझे पति रोज करतोय. मस्त वाटतं. खूप धन्यवाद रत्ना मॅडम , गौरी व पूर्ण team ला. 🙏
@vibhadeshmukh26314 жыл бұрын
खुप छान वाटत आहे. थोडा कमरेचा व पोटाचा घेर कमी आल्यामुळे संपूर्ण व्यायाम तुम्ही देत असलेल्या निर्देशानुसार छान जमले आहेत.
@ranjanakelkar49784 жыл бұрын
डाॅ. रत्ना , गौरी आणि सर्व टीम चे कौतुक. सर्वांना करावसा वाटेल असा चालण्याचा व्यायाम. खरच व्यायाम केल्याचे समाधान मिळते. चालण्याचा रिदम सूचना योग्य आहेत. यात नुसते चालणे नाही तर शरीराच्या इतर अवयवांचीपण हालचाल आहे. याला एरोबिक म्हणायचे का चालणे धरायचे?
@ratnaashtekar81473 жыл бұрын
Aerobic चालणे.
@neetamahadik25673 жыл бұрын
Adore team thanks for this indoor exercise. I am following dr dixit diet since dec 2018. Before my weight was 64kgs. 1st year I reduced around 10kgs. Now its 50kg aprox. Whole day I feel fresh & light. Also I get clam sleep. My migraine illness almost gone. This diet is really effortless. Thank you so much everyone of your team 🙏🙏
@priyankaoak71642 жыл бұрын
खुप छान
@swapnitapatil76152 жыл бұрын
Pl this video can't down load
@savitadhotre747 Жыл бұрын
Mam exercise khup chan vaatle eak vicharche ahe 45 min cha exercise kete calories burn hotata plz saaga na
@isabeldias69792 жыл бұрын
Very nice.Thx to all team.Good exercise.God bless you all.
@joshivkj3 жыл бұрын
Dr.mam, it is not easy as 45 min/4.5 km.walking. It covers all parts of body. We feel burn in every muscle of body. Thank you n ur Team.
@jyotip259311 ай бұрын
Adorable! Just y watching it,felt that we sd also be the part of it.
@vaishalikinage54013 жыл бұрын
Thanks to Dr.Ratna and her team for making exercise so easy and enjoyable
@sangitachandgude82033 жыл бұрын
डॉक्टर रत्ना मॅडम आपले व आपल्या टिमचे धन्यवाद. मी रोज आपले व्यायाम करते. मला खूप फायदा झाला. माझे महिण्यात दोन किलो वजन कमी झाले. मी आपण सांगितलेली जिवनशैली अवलंबली आहे. माझे हाताचे कोपरे खूप दुखतात. यासाठी काय करता येईल.
@भारतीयनारी-ङ2ढ4 жыл бұрын
Thank you soo much, घरच्या घरी व्यायाम करायची कल्पना खूप छान.,
@gaurideo95193 жыл бұрын
Dr Ratna Ashtekar and team khup chan exercise aahe ani result tar khupach chan aahe.main thing is sugar control.majhi sugar evadhi normal kadhi yet navhati Kharach khup phayda jhala aahe
@rupalikhaperde313211 ай бұрын
Thanks to all dear team Dr.Ratna mam Exercise is very excellent
@nitasadvilkar15913 жыл бұрын
या चालण्याच्या व्यायाम प्रकारामुळे मला खूप फायदा झाला .खरच शुगर कंट्रोल होतो .आणि lockdown मध्ये फायदे शीर आहे.
@atulashirur2 жыл бұрын
Super amazing loved it Dr Ashtekar
@sunandalakare62383 жыл бұрын
Its really really nice specially for this period. We can do it at home. I am dioing it since last three months and I am very happy. Also i have suggested it to many people.
@sunandasoni80794 жыл бұрын
Very nicely taught madam .And enjoying with smart team. it's really ....Easy to work , comfortable , beneficial , joyfully , availability always and manageable . The best provided exercise for all .
@pritikankaria71184 жыл бұрын
Thanks a lot Dear Dr Ratna , Gauri and Team for your very well coordinated exercise programme with benefits of doing at home, feel like doing it with you all, very well explained moves and I feel it a fun activity. Your programme is the only one I have been doing regularly since 1st April 2020, it has proved very useful during this pandemic laid lockdown . Thank you once again
Thanku so much Mam..... घरच्या घरी व्यायामाची कल्पना खूपच अप्रतिम आहे 👌👌👍👍🙏🙏
@vrindaharwande76184 жыл бұрын
खरच छान व्यायाम आहे.डॉ. रत्ना मॅडम व गौरी ताई तुम्ही समजावून सांगता. छान वाटलं.
@sapanaphulfagar78062 жыл бұрын
It’s Really very nice video keep practice at home n alone thanK you 🙏
@madhavishinde62723 жыл бұрын
घरच्या घरीच छान वाटतं हा exercise thank you team
@sayleekadam48793 жыл бұрын
Me and my daughter fallow these steps...
@kirankulkarni75824 жыл бұрын
Very nice experience! Thanks a lot Ratna mam, I am doing it from 5 months..along with Dixit diet. Very effective!
@kirandingare61364 жыл бұрын
Hello Mam, looking at these excercises I thought very simple. However when I did it first time I feel very nice..everyone should do these in this lockdown period. Very effective..thanks a lot for these simple yet effective exercises
@ujwalasonar35394 жыл бұрын
Mast
@sangitadeshpande27473 жыл бұрын
Thanks a lot Dr. Ratna ma'am and team it's really very nice and interesting 👌👍🙏
@kalpanasane87934 жыл бұрын
Kalpana sane chandigarh Age 61. Mi tumchya barobar vyayam karte khoop chan aahe . Dhanyawad.
@neetavinayaksawant63234 жыл бұрын
I always follow your session. Guidance is very useful.
@neetavinayaksawant63234 жыл бұрын
Thank you n your team madam!!
@rutikamandore18204 жыл бұрын
Superb !!! Really simple and effective , thanks for sharing Ratna mam , stretching exercises you have shown in another video is to be done before or after this ,plz reply
@vaishalirkalaskar82634 жыл бұрын
खूपच छान वाटले,thank u Madam.please एक सांगाल काय, पोटर्यामध्ये(calf) पेटके जाणवतात करताना तर काय उपाय केला पाहिजे त्यावर,की सुरुवातीला येणारच???
@ratnaashtekar81473 жыл бұрын
सगळे त्रास नंतर थांबतात.
@sangitavivrekar16642 жыл бұрын
Khup chhan, Thank u for suggesting such a nice exercise.
@umeshkulkarni78243 жыл бұрын
Va khup saadhya aani sopya steps daakhavalyaat tumhi Mi nakki prayatn karin. Mi vasanti
@hanumantkudale23013 жыл бұрын
Thanks madam& teem I am joining for 1months
@ashwinikarbhari30182 жыл бұрын
Hello mam ....first of all tumha saglyanche khup khup aabhar ....All doctors , Gauri tai .... tumcha barobar hi walking chi exercise karaila majja yete as well khup gham pan yeto .... divasbhart fakt hich exercise keli tar enough aahe ki ajun addition exercise chi garaj aahe ?? Mala diabetes nahi just want to lose weight.
@vibhadeshmukh26314 жыл бұрын
My shoulder pain reduced due to arm exercises. Left knee pan khup painful hota. That is also reduced. Thanks !
@meghanapatil6956 Жыл бұрын
Thank you so much for the excellent workout. Madam, एक प्रश्न आहे...घरी walking exercise करताना barefoot केले तर चालेल का?
@darshanapatel98183 жыл бұрын
Very nice mam... Please make this video in hindi so we can understand. Thank you.
@mayalakka49774 жыл бұрын
यामध्ये 45 मी. मध्ये किती कैलरी बर्न.होते?
@jyotsnabodhe35673 жыл бұрын
243
@kalpanasane87933 жыл бұрын
नमस्कार। तुमच्या ग्रुपला जॉइन करुण माला 7 महीने झाले ,तशेच मी 4 महिन्या पासून डॉक्टर दीक्षित चा डायबिटीज डाइट प्लान पण करत आहे । मि दीक्षित सर् आणि तुमच्या ग्रुप चे फार आभारी आहे हेच्यानी मी आपले वजन 11 किलो कमी केले। तशेच शुगर पण नॉर्मल येत आहे।। पुन्हा खूप खूप धन्यवाद।। कल्पना साने ,चंडीगढ़।
@pratibhakulkarni47894 жыл бұрын
Your 20 min exercise I m doing from last one week. Today I started this exercise. Full of swet. Enjoying.
@DrDixitLifestyle4 жыл бұрын
Great job!
@shobhasangoleazon13923 жыл бұрын
I am 70 years can i do this exercise for 45 minits
@shalinirokade50187 ай бұрын
मॅडम तुम्ही योग्य तो व्यायाम दाखविला आहे धन्यवाद
@snehallokhande83184 жыл бұрын
Thanks alot mam...Mi aaj ha Exercise follow kela ...Mast watal ...But varsha mam mhanayla pramane 4.5 km nahi zale only 3.5 km zale ...Kas kay mam ?? Pls reply
@reshmanaik62364 жыл бұрын
somewat similar to leslie sansone one mile walk at home. however liked this version. thanks for efforts by team n madam.
@sudhapatwardhan65564 жыл бұрын
या वयायामानंतर मी शवासन करते आहे,चालेल ना? माझे वय 80 आहे.
@manishamalvekar13634 жыл бұрын
Hi ratna madam...khup chan vedio aahe aamhi ek week jhale karto aahot pn kal pasun back pain hot aahe khup ...kashamul te plz guide kara....
@vibhadeshmukh26314 жыл бұрын
Leslie sansone peksha chan ahe. Aplya bhashet musicbitpan ha changla watato. To khup karkassh watato.mast!
@dasharathpawar98653 жыл бұрын
सर, डॉ.रत्ना मॅडमचे ४५ मिनिटांचे व्हिडिओ ६५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मधुमेहींनी या वयात केले तर चालेल काय, तसेच त्यांचे सुरवातीचे ५ साधे प्रकार करता येतील पण हाताच्या कृती पायाबरोबरच्या कृती बरोबर जमत नाही नुसत्या पायाच्या कृती केल्या तर चालेल काय. कृपया कळवावे. ..... डि.एस. पवार., शिर्डी. कृपया मला उत्तरी कळवावे ही विनंती. दि.२८-११-२१ धन्यवाद डॉक्टर, व्हिडिओ छान आणि उपयुक्त आहे, कृपया वरील शंका निरसन व्हावी ही विनंती.
@PraphullataMore Жыл бұрын
छान आहे व्यायाम. ताजेतवाने वाटते केल्यावर. माझ्या इकडे सध्या भयंकर उन्हाळा असल्यामुळे बाहेर चालायला जमत नाही. पण एक सांगायचे आहे तुम्ही जे साडेचार पाच किमी म्हणता तेवढे नाही होत या व्यायामात फक्त ३.३५ किमी होते पण हरकत नाही हेही नसे थोडके 😊
@sunitapatil17504 жыл бұрын
मॅडम माझे वय 47 वर्षे आहे मी दोरीवरच्या उड्या मारू शकते का माझे गर्भाशय पिशवी काढली आहे दोन वर्षांपूर्वी plz advice mi
@vaijayantibhanushali4473 Жыл бұрын
धन्यवाद रत्ना मॅडम व टीम चे 🙏🏻💐
@jophyjoseph25034 жыл бұрын
Did this video first time..very good..takes care of the whole body
@siddhibhatkar92634 жыл бұрын
I lost my weight ❤️thank you for making this amazing video ❤️
@drdsadvilkar39157 ай бұрын
I am regular Dixit diet and your exercise follower. I am 82 yrs.at present I am having severe knee pain.Can I continue exercise.Pl.advise.
@snehalnerurkar6903 жыл бұрын
Thank you dr.very enjoyable eXercise
@yourmissarya63832 жыл бұрын
Today I am doing this exercise 💪 so glad to doing this exercise ratna ma'm thank you 😊 🙏
@vibhadeshmukh26314 жыл бұрын
Suggestions- since last more than 3 months I am doing this exercise with the group! However there are some shortcomings .When this exercise is for all why any gents are not included? During instructions both Dr. Ratnamam& Gauritai gets exhausted/ tired.The counting with rhythm is wrongly done.If Dr. Ratna mam give only instructions with its benefits,it would be more fruitful for all of us.So also some of the candidates are very dull.So if other vdo with gents , with some different steps & talk is necessary!
@nishathatte32724 жыл бұрын
Doing exercise alone at home is boring .Felt energetic enthusiastic . interesting variations Simple doable exercises for all age groups
@Sucheta24113 жыл бұрын
Excellent 👍 Thank You so much 👍🙏🙏
@nishathatte32723 жыл бұрын
Easy doable simple and effective. With company one doesn't get bored
@swatikorde49883 жыл бұрын
very nice video. If you make it in English, can share with all friends across the globe.