47 लोकांचं एकत्र कुटुंब | 20 गुंठ्यातून घेतली 82 एकर शेती

  Рет қаралды 3,752,391

Maharashtra Maza News

Maharashtra Maza News

Күн бұрын

#maharashtramazanews #kolhapur #tervad #HappyFamily #एकत्रकुटुंब #spirituality #inspirationalstory #happy #family #imotionalstory #successstory

Пікірлер: 1 000
@ganeshjagtap6491
@ganeshjagtap6491 Жыл бұрын
खरे तर हेच कुटुंब महाराष्ट्र भूषण पुरस्काराचे खरे मानकरी आहेत आपली संस्कृती व एकत्र कुटुंब पद्धती चे आपल्या समोर जिवंत उदाहरण आहे...
@maheshpanmale2817
@maheshpanmale2817 Ай бұрын
कुठल्या कुटुंब आहे हे
@Amolchavan-f2g
@Amolchavan-f2g Жыл бұрын
तुमचे कुटुंब पिढ्यानपिढ्या एकत्रित राहू हीच ईश्वरचरणी प्रार्थना खूप छान फॅमिली आहे
@dattabhosale20
@dattabhosale20 Жыл бұрын
सर तुम्ही पत्रकार म्हणून सुद्धा ग्रेट आहात, तुम्ही या मुलाखत घेतली आणि सर्वांना पॉझिटिव्ह एनर्जी मिळेल
@sagarkarnvar1251
@sagarkarnvar1251 Жыл бұрын
चारही भावांचे विचार ऐकून भारावून गेलो.... आणि मुलाखत कशी घ्यावी ह्याच उत्तम उदाहरण आहे, मस्त वाटल बघून...
@avigundye801
@avigundye801 3 ай бұрын
Koknat asel naste , Chan ahe tumcha parivar
@eknathmahajan349
@eknathmahajan349 Жыл бұрын
एकत्र कुटुंब हि एक भारतीय आदर्श गोष्ट आहे तुमच्या या कुटुंबाला कोटी कोटी प्रणाम धन्यवाद 👌💯🌹👏 12:41
@sunitachordiya8301
@sunitachordiya8301 7 ай бұрын
एकीचे बळ, मिळते फळ 🙏🏻
@yadandhage3089
@yadandhage3089 Жыл бұрын
ह्यांच्यासारखी आमची पण 19 जनाच कुटुंब एकत्र आहे आणि खुप जास्त आनंदी आहोत आम्ही. एकत्र राहण्यात खरी मज्जा किंवा सुख आहे. I LOVE MY FAMILY 💓💓💓💓
@sangitarathod8636
@sangitarathod8636 6 ай бұрын
Aami pan 18 jan aaho pan sagale khush😅
@ShivparsadGayke
@ShivparsadGayke 2 ай бұрын
❤❤
@sitaramwalkoli4739
@sitaramwalkoli4739 2 ай бұрын
साहेब आपलीही माहिती प्रसिद्ध करा
@ReshmaShahane-l3l
@ReshmaShahane-l3l 20 күн бұрын
Khrch
@bharatimehendale3501
@bharatimehendale3501 Жыл бұрын
भाऊ हिस्सा द्यायला लागू नये म्हणून घरातीलच माणसांनी कपट करून मला हुसकले मला एकत्र कुटुंबाची खूप हौस होती पण निराशा झाली आपले पाहून खूप आनंद झाला
@kiranpawar4870
@kiranpawar4870 2 ай бұрын
Same to me....
@nirmalanehete3199
@nirmalanehete3199 Ай бұрын
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊ⁿ
@shrikantsolunke
@shrikantsolunke 10 ай бұрын
अश्या आदर्श कुटुंबाची महाराष्ट्राला गरज.. अस्सल मराठी कुटुंब, अस्सल मराठी रांगडी बाणा, अस्सल मराठी संस्कार, अस्सल मराठी विचार, अस्सल मराठी संघर्ष आणि अस्सल मराठी अभिमान.. तुमचं कुटुंब असंचं मोठं आणि एकत्र राहो ही देवा चरणी प्रार्थना.. 🙏
@narendrajagdale1914
@narendrajagdale1914 Жыл бұрын
या कुटुंबीयांना तर मला नमस्कार करावा वाटतोय 100वेळा पण सर तुम्हालापण सर तुम्हालाही हजार वेळा नमस्कार महाराष्ट्राचे आदर्श कुटुंब तुमच्यामुळे आम्हाला माहित झाले मला खात्री वाटते की पुढे अशी तुम्ही शंभर कुटुंबे तरी पूर्ण करतात काही दिवसाने पूर्ण महाराष्ट्र असा होईल एकमेकांची आपणाला खूप जरुरी आहे
@kailaschaugule1398
@kailaschaugule1398 Жыл бұрын
सात्विक विचार हाच खरा परमेश्वर आहे तो सगळ्यांना एकत्रित ठेवतो... नमस्कार 🙏 तुम्हा सर्व भावंडांना
@ramchandrapatil2705
@ramchandrapatil2705 Жыл бұрын
तुमच्या कुटुंबाला मानाचा मुजरा, खरोखरच अभिमान वाटतो. हीच खरी संस्कृती, एकीची किंमत किती असते हे यातील प्रत्येकाला नक्कीच माहीत असेल. एकीला किती महत्व आहे हे निसर्गानेच दाखवून दिले आहे. साधे उदाहरण बघा, द्राक्षाच्या घडाला किती किंमत असते आणि सुट्या द्राक्षाला कोण विचारते. या विचाराने हे माळी कुटंबाने दाखवून दिले. धन्यवाद माळी कुटुंबाला.
@annasahebkanade6975
@annasahebkanade6975 Жыл бұрын
हीच खरी हिंदू संस्कृती आहे व मानवी सुखी जीवन आहे...व एक दिवस हे सर्व सोडून जायचं आहे.... तसेच शाकाहार हाच मानवी आहार आहे... ह्या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनातून दिसून आले.... तसेच वीस गुंठे पासून 82एकर जमीन घेतली...🙏🙏🙏🙏
@udaymodak4310
@udaymodak4310 Жыл бұрын
नमस्कार एकत्र कुटुंब पद्धती बद्द्ल माहिति दिलित पण माझ्या मते तुम्ही नाण्याची एक बाजू दाखविलीत भांड्याला भांडं लागणार असं म्हणतात पण एकत्र कुटुंब पद्धती मुळे खुप बचत होते हे मात्र खरे सर्व कुटुंबांचे अभिनंदन व व्हिडिओ दाखविल्या बद्द्ल तुम्हांला धन्यवाद
@dadadighe1585
@dadadighe1585 Жыл бұрын
लोप पावत चालली एकत्र कुटुबपद्धती,,,सलाम भावांनो तुम्हाला,,,जय महाराष्ट्र
@vishnupatil627
@vishnupatil627 2 ай бұрын
चॅनल वाले तुम्ही खूप चांगली विस्तृत प्रमाणात मुलाखत घेतली आणि चांगला संदेश दिला.याचा हल्लीच्या पिढीतले युवक आणि इतरांनी आदर्श उदाहरण मनात बाळगा
@rameshsalvi8882
@rameshsalvi8882 Жыл бұрын
खरं आहे , हा एक आदर्श आताच्या पिढीला देण्या योग्य आहे.. वाड वडिलांची जमीन पुढे कष्टाने एक विचाराने करून , मुलांना महत्त्व पटवून शेतीतून वैभव निर्माण करने सोपी गोष्ट नाही.. आजही या एकत्रित कुटुंबाचं आदर्श समाजासमोर आहे.. आज 82 एकर चे हे कुटुंब मालक , अजूनही ते सर्व मेहनत घेतात.. खरंच या कुटुंबास सलाम..
@rajkumarjoshi7822
@rajkumarjoshi7822 Жыл бұрын
ग्रेट नियोजन व ऐकमेकांची विचारफूस करणे व प्रेमाने धाकात ठेवणे शब्दच नाहीत स्तुती करायला साष्टांग नमस्कार 👍👍👍👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌👌👌
@manoharpanchal1469
@manoharpanchal1469 Жыл бұрын
आपणांस पूर्ण कुटुंबातील महिला तसेच लहान थोर मंडळी मान्यवरांना, मानाचा मुजरा!! आपल्या कुटुंबाला पंढरीचा राजा श्री पांडूरंग, सदैव एकत्रित रहाण्याची वर्षानुवर्षे सुबुद्धी देवो. हेच त्या विठोबाला मनापासून साकडं.
@vinayakshinde3721
@vinayakshinde3721 Жыл бұрын
पत्रकाराला सलाम...! खूप छान मुलाखत घेतलात ❤
@sunitakanade8227
@sunitakanade8227 Жыл бұрын
खुप छान एकत्र कुटुंब पद्धती आहेत..ह्या परिवाराला खुप सलाम....माझी खूप मनापासून इछा होती.एकत्र कुटुंबात राहण्याची पण दूर्दय्व नाही मिळाले..माहेरी ही नाही..नी सासरी ही नाही...सगळे जन विभक्त...आणी अलिप्त रहातात मनाने ही ...ही चरचा पाहुन खुप छान वाटले आदर वाटला..
@nishadigavadekar8072
@nishadigavadekar8072 Жыл бұрын
Kupach chan kutuba ekdaa bhatavase ghar baghavase vatte
@pawarsampat
@pawarsampat Жыл бұрын
माळी साहेब तुमच्या कुटुंबाला सलाम आत्ता सध्याच्या काळामध्ये विभक्त कुटुंब पद्धती उदयास आली आहे याचे मुख्य कारण 90 टक्के महिला आहेत आई वडिलांचे संस्कार त्याला जबाबदार आहेत आत्ताच्या मुलींना एकत्र कुटुंब पद्धतीत राहू वाटत नाही दिवसेंदिवस कुटुंबाविषयी प्रेम कमी होत आहे नवऱ्याने सुद्धा ठरवले पाहिजे बायकोच किती एकावे एकत्र कुटुंब काळाची गरज आहे मी सुद्धा त्या मधून सुटलो नाही
@daulatmandlik7805
@daulatmandlik7805 Жыл бұрын
आनंदी आनंद एकत्र कुटुंबातील सदस्यांना खरेच महाराष्ट्र भुषण पुरस्कार दिला पाहिजे👌👌👌👌👏👏👏👏
@pramodnarve2871
@pramodnarve2871 Жыл бұрын
अगदी बरोबर बोललात
@गीग-ङ8ख
@गीग-ङ8ख Жыл бұрын
​@@pramodnarve2871 😊😊 _mr rr😅😊
@kokanibhajan2
@kokanibhajan2 Жыл бұрын
आप्पा डॅंबिस चा पुरस्कार काढून घेऊन यांना द्या
@vishnusalvi8192
@vishnusalvi8192 Жыл бұрын
@MaharashtraVadi
@MaharashtraVadi Жыл бұрын
Jevdhi kamayi, tevdhich gamai ky hatat padl male kutumbhiyacha. Channel vale per capita income ka baghitli jate te janun ghya😂
@ramchandrapatil2705
@ramchandrapatil2705 Жыл бұрын
रावणाने सुद्धा मरताना श्रीरामाला सांगितले होते की माझा भाऊ माझ्या विरोधात होता म्हणुन मी हरलो अणि तुझा भाऊ तुझ्या सोबत होता म्हणुन तू जिंकलास. हे या एकीचे बळ आहे. धन्यवाद माळी कुटुंबाला.
@digvijaysavant5221
@digvijaysavant5221 Жыл бұрын
मुलाखत घेणारी व्यक्ती जी भाषा वापरत आहे ती खूप सुंदर आहे आणि एकत्र कुटुंब तर मस्तच
@uttamgangode7122
@uttamgangode7122 Жыл бұрын
हम साथ साथ है चित्रपट पण फीका पडेल असा परिवार. 👌👌👌🙏
@vinayakjadhav0694
@vinayakjadhav0694 Жыл бұрын
सलाम तुमच्या कुटुंबातील माणसांना आणि शुभेच्छा.
@indrajeetjadhav9011
@indrajeetjadhav9011 6 ай бұрын
एकत्रित कुटुंबाची चर्चा आयकुन खुप आनंद झाला खरतर या कुटुंबाला एकदा पुरस्कार दिला पाहिजे धन्य धन्य माळी कुटुंब
@digambarpatole3182
@digambarpatole3182 Жыл бұрын
बाबा जी तुमच्या कुटुंबाचे एकमेकांबद्दलचे प्रेम पाहून खूप आनंद वाटला जर तुंमची सून माहेरहून येताना हसत येते आणि सासरहून पुण्यात जाताना रडते यापेक्षा स्वर्गातले सुख दुसरे असूच शकत नाही. प्रणाम सर्वांना 🙏🙏
@HappyGriffon-us8nd
@HappyGriffon-us8nd 7 ай бұрын
डोळ्यात पाणी आले. किती प्रेम... जीवनाचे खरे सार कळले
@digambarsahare8781
@digambarsahare8781 Жыл бұрын
खरंच.. माळी परिवार आणि चार भावंडाचे विचार व कुटुंबातील सदस्य यांचे मनःपूर्वक अभिनंदन.. great family..
@Paradise-08s
@Paradise-08s Жыл бұрын
एकीचे बळ🤝 मिळते फळ👏 ही उक्ती तुमच्या माध्यमातून सिद्ध झाली👍 धन्यवाद🙏🏻💐
@nitinkhairnar5174
@nitinkhairnar5174 Жыл бұрын
अविनाश भाऊ तुम्ही खूपच छान माहिती सांगता मुलाखत खूपच छान घेता 👌🏻
@gajananchavan7432
@gajananchavan7432 Жыл бұрын
आदर्श कुटुंब आनंदी आनंद एकत्र कुटुंबपद्धती कुटुंबातील सदस्यांना खरच महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला पाहिजे सलाम तुमच्या एकजुटीचे धन्यवाद रामकृष्ण हरी 🚩🙏🚩
@sujatakalane5910
@sujatakalane5910 Жыл бұрын
Great 👍
@shankarsapkal3192
@shankarsapkal3192 10 ай бұрын
6😂😊99ओर😮😮😊
@ravikiranbhuse624
@ravikiranbhuse624 Жыл бұрын
एकमेकांचे प्रेम बघून डोळ्यात पाणी आलं ...❤
@aniltamboli1106
@aniltamboli1106 Жыл бұрын
या कुटुंबातील सर्व सदस्यांना मानाचा मुजरा.
@aniltamboli1106
@aniltamboli1106 Жыл бұрын
खरच तुमचा आदर्श सर्वांनी घ्यावा ,अस खूप छान काम करत आहात आपण सर्वजण.
@MaharashtraVadi
@MaharashtraVadi Жыл бұрын
Jevdhi kamayi, tevdhich gamai ky hatat padl male kutumbhiyacha. Channel vale per capita income ka baghitli jate te janun ghya😂
@rajujadhav7517
@rajujadhav7517 Жыл бұрын
एकदम चांगली विचार सरणी हार्दिक शुभेच्छा आपल्या एकत्र कुटुंबाला,❤🎉
@nutanshinde9587
@nutanshinde9587 Жыл бұрын
खुप छान काकानो एकत्र कुटुंबात रहाने ते पण आजच्या युगात. तुमच्या घरातील साऱ्या महिलांना आणि पुरुषांचा अभिमान वाटतो.कायम एकत्रच रहा कदाचित तुमच्या कुटुंबाला पाहून जगातील घरा घरातले लोक सुधरतील.
@shivavaishu4032
@shivavaishu4032 Жыл бұрын
आजच्या काळात एकत्रित कुटुंब राहणं म्हणजे असमान्य गोष्ट धन्यवाद काका, पत्रकार साहेब ना धन्यवाद
@sudeshdeshmukh4999
@sudeshdeshmukh4999 Жыл бұрын
एकदम चांगली विचारसरणी, आनंदी आनंद एकमेकांचे प्रेम बघून डोळे पाणावले 🙏🙏
@rajkumarjoshi7822
@rajkumarjoshi7822 Жыл бұрын
आपणांस कोटी कोटी नमन 🙏🙏🙏 सहा भावांचे विचार एकच असणं आणि बाकीच्या सर्वांनी त्यांना साथ देणं हा मोठा चमत्कार आहे आणि मी खात्रीने व विश्वासाने सांगते की हे नक्कीच गतजन्मातले एकमेकांचे अगदी जवळचे जीवाभावाचे नातलग असणार कारण त्या शिवाय इतकं बाँडींग शक्यच नाही कमाल कमाल कमाल हॅटस् ऑफ 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏✌✌✌✌✌✌👍👍👍👍👍👍👍👍👍💐💐💐💐💐💐💐💐💐💐 सदैव सदैव असेच सुखी रहा एकत्र रहा हा खुपच मोठा चमत्कार आहे ही दैवी लिला आहे
@santoshmanchare6284
@santoshmanchare6284 Жыл бұрын
आदर्श कुटुंब फार अभिमान वाटला
@mallinathsurvase555
@mallinathsurvase555 Жыл бұрын
खूप चांगले विचार आहेत एकत्र कुटुंब सुखी कुटुंब हे पाहून इतरांनी शिकावं एकत्र कुटुंबाचा फायदा भरपूर आहे आज काल हे लोकांच्या लक्षात येत नाही आहे
@anilraut8204
@anilraut8204 Жыл бұрын
एकत्र कुटुंब पाहून खूप आनंद झाला, खूप चांगले संस्कार आहेत तुमच्यावर.
@shardanarwade1466
@shardanarwade1466 Жыл бұрын
आजच्या काळात अशे एकत्र कुटूंब बघायला नाही मिळत ,खुप छान आहे आपले कुटूंब आहे दादा आपले ,सलाम आपल्या सर्वांना 🙏🙏🙏🙏🙏
@gajanandubalgunde4431
@gajanandubalgunde4431 Жыл бұрын
या कुटुंबासारखे आमचे पण 23जणांचे एकत्रित कुटुंब आहे, यांनी जी माहिती दिली ती तंतोतंत आम्हाला पण लागू आहे. खरे सुख एकत्र राहण्यातच आहे.
@gajananshetake8207
@gajananshetake8207 Жыл бұрын
👌👌
@AppiwayStudio
@AppiwayStudio Жыл бұрын
Ek
@anilkumarkarande5033
@anilkumarkarande5033 Жыл бұрын
Best अंकरिंग.
@balusawant1206
@balusawant1206 Жыл бұрын
​@@gajananshetake8207😂❤
@shrikantpol7977
@shrikantpol7977 Жыл бұрын
​ नाना झ नाही जननी ने जननी ः जननी ने नान्नज ने नान्नज
@amhilaturkar1208
@amhilaturkar1208 Жыл бұрын
स्वानुभवातून दिलेलं एकत्र कुटुंब पद्धतीचे आदर्श निर्माण करणारे हे चौघे भाऊ म्हणजे आजच्या कलियुगातील खरे रामराज्य उपभोगणारे देवच.
@balkrushansurve9874
@balkrushansurve9874 Жыл бұрын
ऐकंदरीत सर्व भाऊ एकञ राहात आहेत हे खूप छान अनुभव सांगत आहेत ते सर्व भाऊ सलाम तुमच्या कुटूंबातील सर्व सदस्यांना ❤
@subhashkharche578
@subhashkharche578 Жыл бұрын
आज पहिल्यांदा मनाला स्पर्श करणारा व्हिडिओ युट्यूब वर बघतला आणी मन भरून आलं तुमच्या पूर्ण कुटुंबाला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा 💞💕💞💕🌹🌹💖💖😘😘🥰🥰❤️❤️💓💓👌👌👍👍💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏
@RAJU_MORE
@RAJU_MORE Жыл бұрын
एक आदर्श कुटुंब... सलाम तुमच्या एकजुटीला... 🙏 मुलाखत करांचे आभार कारण त्यांनी ही आदर्श कुटुंबाची गोष्ट समाजापुढे ठेवून. लोकांना विचार करण्यास भाग पाडले... 👍👍💥💥
@nandasapkal2783
@nandasapkal2783 Жыл бұрын
❤❤❤❤❤❤❤
@मराठेमराठे
@मराठेमराठे Жыл бұрын
2.45 अशीच एकी राहावी आजोबा तुमच्यात तुमचे कुटुंब नाही हे स्वर्ग आहे तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्य खूप भाग्यवान आहेत 👍 अजून खूप खूप प्रगती करा 🙏
@sulbhapawar3405
@sulbhapawar3405 9 ай бұрын
खूप सुंदर शिकवण आहे , सुखी कुटुंब नियोजन खूप सुंदर आहे , यांचं पुर्ण कुटुंब आणि पुढिल पिढ्या कायम एकत्रच राहावे, हि मनापासून प्रार्थना , असे एकत्र कुटुंब सगळीकडे व्हावे ,हि विठ्ठला चरणी प्रार्थना
@aanitagaikwad2260
@aanitagaikwad2260 Жыл бұрын
खूब छान वाटल हे आइकुन धन्यवाद माली परिवार ईश्वर चरणी प्रार्थना हे कुटुंब असच,चालाव
@sadashivsawant6627
@sadashivsawant6627 6 ай бұрын
मुलाखत खूपच उत्तमरीत्या घेतलेली आहे एकत्र कुटुंबाच महत्व पटवून देताना विनोद,गप्पा, गोष्टी & भावना यांचा सुरेख संगम .अशाच छान छान मुलाखती घेत चला तुमच्या चॅनलला खूप खूप शुभेच्छा....😊
@ankushshinde8870
@ankushshinde8870 Жыл бұрын
पत्रकार सर तुम्हाला शतदा धन्यवाद.. आणि माझा बळीराजा सदाशिव माळी दादांच्या संपूर्ण परिवाराला शतदा नाही तर कोटी कोटी प्रणाम .... पत्रकार साहेब एक विनंती करतो ही मुलाखत देशाच्या पंतप्रधान कार्यालयाकडे आणि महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठवा .जो पर्यंत या परिवाराला केंद्र सरकार पुरस्कार व महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळात नाही तो पर्यंत पाठपुरावा करा ... 🙏🏵️🚩🏵️🙏
@malavrchistory6540
@malavrchistory6540 Жыл бұрын
आत्ताच्या काळात यांसारख्या सुसंस्कृत कुटुंबाकडून खूप शिकून घेण्याची गरज आहे लोकांना ❤️❤️❤️....
@KeshavKulkarni-u5y
@KeshavKulkarni-u5y Жыл бұрын
Unity
@KeshavKulkarni-u5y
@KeshavKulkarni-u5y Жыл бұрын
एकत्रकुटुंबकाळाचीगरज,आहेअनेक,अडचणीकमीहोतील
@KeshavKulkarni-u5y
@KeshavKulkarni-u5y Жыл бұрын
महिलांनी,एकविचार,अवलंबिला,पाहिजे
@Adarshrajefamily
@Adarshrajefamily Жыл бұрын
एकत्र कुटुंब पद्धती ग्रेट आहे
@mohangaikwad6534
@mohangaikwad6534 10 ай бұрын
आपले एकत्रित कुटुंब फार चांगले मेसेज देत आहे मनापासून आभार.
@ChabutaiVadgonkar
@ChabutaiVadgonkar Жыл бұрын
खूप अभिमान वाटतो.....या कुटुंबाचा ....😊 राम कृष्ण हरी सर्व माउलींना🙏🏻🚩❤️😍🥰
@RavsahebSonvane
@RavsahebSonvane Жыл бұрын
😮
@jaysdesai4710
@jaysdesai4710 Жыл бұрын
मुलाखत अत्यंत सुंदर आणि मुलाखत घेणारे इतकं गोड आणि कोल्हापुरी बाज सांभाळत बोलत होते की मला माझं मामाच घर आणि ती सगळी माणसं आठवली.
@balasahebpawar5853
@balasahebpawar5853 Жыл бұрын
अविनाश सर मी तुमचे बरेच विषय पाहतो, ह्या एपिसोडसारखाच, माझ्या परीने (शिक्षक असताना)सुमारे 18वर्षे, चार भावांचा प्रपंच केला.....पण...रडू येते आज असे पाहिले की....अविनाश सर...आपण नक्की भेटू......जय जवान, जय किसान.....शेती तोटा देत नाही 100%खरे!
@अजयइंगळे
@अजयइंगळे Жыл бұрын
माझाही जन्म संयुक्त कुटुंब पद्धतीत झाला,पाच आज्या पाच आजोबा,त्या पाच मुलं,चार चुलत्या,सहा आत्या,नऊ बहीणी,सहा भाऊ इतका मोठा आप्त परिवार आजही आम्ही एकत्र राहतो😊
@dilipfasate8352
@dilipfasate8352 3 ай бұрын
कुठे राहता पुर्ण माहीती द्या
@tanaji613
@tanaji613 Жыл бұрын
प्रथम मुलाखत घेणाराचे अभिनंदन कारण एकत्र कुटुंबातील वयस्कर व्यक्तींची मुलाखत छान घेतली, खरोखरच एकत्र कुटुंब असाव परंतु लोकांच्या कडे पैसे भरपूर आल्या कारणाने मानसिकता बिघडली कोणी कोणाचे ऐकत नाही आणि त्यामुळे ही एकत्र कुटुंबपद्धती बंद झाली. कारण हे सर्व मला एकट्यालाच पाहिजे. मी पण कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील आहे. धन्यवाद
@rahulvibhute3558
@rahulvibhute3558 Жыл бұрын
Best Anchoring
@pratibhasuryavanshi7337
@pratibhasuryavanshi7337 Жыл бұрын
एकत्र कुटूंब पद्धत पाहून खूप छान वाटले😊 खरच असेच एकत्र कुटूंब पद्धत्तीने सर्वांनी राहिले पाहिजे 😊
@supriyawalawalkar6785
@supriyawalawalkar6785 Жыл бұрын
हे कुटुंब म्हणजे स्वर्ग आहे शतशः नमन.ह्या कुटुंबियांना व मुलाखतकाराना आम्हाला ह्यांची माहिती मिळाल्याबद्दल
@_ssksr_8542
@_ssksr_8542 5 ай бұрын
पत्रकार साहेब अश्याप्रका रचे मुलाखती घेत रहा तुमचे अभिनंदन तसेच माळी कुटुंबाचे व त्यात असणाऱ्या सर्व सदस्यांचे शतशः आभार व अभिनंदन तुम्ही खूप नशीबवान आहेत ❤
@amolmail260
@amolmail260 Жыл бұрын
श्री सदाशिव माळी मु.पो.तेरवाड, ता शिरोळ, जि कोल्हापूर यांच हे कुटुंब आहे.... खुप छान आहे फॅमिली 👌👌🌹🌹🙏🙏
@manikrasal2629
@manikrasal2629 Жыл бұрын
👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏
@arunpatil614
@arunpatil614 Жыл бұрын
खूपच आदशॕवत कुटूंब .आणखीनच दुप्पट प्रगती तुमची पुढील पिढी निश्चितपणे करेल.धन्यवाद खूपच आनंद वाटला.
@namdevdaundkar5038
@namdevdaundkar5038 Жыл бұрын
​@@manikrasal2629 o jio😊
@shivavaishu4032
@shivavaishu4032 Жыл бұрын
खुपचं आनंद वाटला
@shivavaishu4032
@shivavaishu4032 Жыл бұрын
चांगलं कुटुंब
@ShamMarkande
@ShamMarkande Ай бұрын
यालाच म्हणतात एकीचे बळ महाराष्ट्रातील सर्वात आदर्श कुटुंब परंतु या कुटुंबाने अशक्य ते शक्य करून दाखवले अभिमान आहे या कुटुंबाने प्रगती केली परंतु समाधानी आहे सर्व
@happygolucky....m.k.mahale2515
@happygolucky....m.k.mahale2515 Жыл бұрын
आदर्श कुटुंब 💐💐🌹🌹👍👍🙏🙏 असेच आनंदी राहा सुखी आणि समाधानी राहा हीच ईश्वर चरणी प्रार्थना 💐💐🌹🌹🙏🙏 हार्दिक अभिनंदन 💐💐🌹🌹🙏🙏
@yuvrajChauhan-ec5zd
@yuvrajChauhan-ec5zd 7 ай бұрын
🎉
@maheshpanmale2817
@maheshpanmale2817 Ай бұрын
जय पंचम लिंगायत श्री शिवाय नमस्तुभ्यं
@maheshpanmale2817
@maheshpanmale2817 Ай бұрын
जय पंचम लिंगायत जय शिवा
@maheshpanmale2817
@maheshpanmale2817 Ай бұрын
मला पण एकत्र राहण्याची लई इच्छा होती वेगळे झाले काय करणार आपण श्री शिवाय नमस्तुभ्यं
@santoshmhamane4362
@santoshmhamane4362 Жыл бұрын
धन्य आमची मराठी माती.. 🚩🚩धन्य आमची मराठी मनस...🚩🚩 धन्य आमची मराठी संस्कृती... 🚩🚩छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩🙏🙏
@KerbhauBheke-fl9er
@KerbhauBheke-fl9er Жыл бұрын
अभिनंदन भावनौ
@pandurangrupnar8414
@pandurangrupnar8414 2 ай бұрын
❤, खूपच छान एकत्र कुटुंबाचा आनंद, समाधान,शांती, प्रेम,शब्दात नाही सांगता येत तो अनुभव नशिबी असावा लागतो आपणा सर्वांचे अभिनंदन नी मानाचा मुजरा ❤
@nieshdeshmukh3707
@nieshdeshmukh3707 Жыл бұрын
तुमच्या सर्वाना सलाम तुमच एकमेकांच्या बंधुप्रेम पाहून प्रत्त्येकाच्या डोळ्यात पाणी येणार ❤
@dhayedhaye3010
@dhayedhaye3010 Жыл бұрын
आपले हिंदू धर्मात अशी संस्कृती टिकायला पाहिजे आणि टिकवणारे
@kundalikshirsath1155
@kundalikshirsath1155 Жыл бұрын
महाराष्ट्र राज्यात आपण मराठी संस्कृतीचं जतन करून एक अतिऊत्कृष्ट संदेश दिला आपल्या कुटूंबास हार्दिक शुभेच्छा व जेष्ठांचे अभिनंदन
@ashwinpatil019
@ashwinpatil019 Жыл бұрын
अतिशय छान मुलाखत..सर्व कुटुंब वासियांना सलाम!
@ganeshkolekar1486
@ganeshkolekar1486 Жыл бұрын
या कुटुंबात सारखे आमचे पण 27 जणांचे एकत्रित कुटुंब आहे. यांनी जी माहिती दिली ती बरोबर आहे .एकत्रित कुटुंबात असेच चालते. एकत्र राहण्यात खरे सुख आहे.
@rajendrapawar9887
@rajendrapawar9887 Жыл бұрын
अतिशय सुंदर ,ऐक्य हिच मोठी ताकत आहे.आभिमान आहे.तुमच्या या कुंठूबास त्रिवार वंदन ❤❤❤❤
@sagarmk7741
@sagarmk7741 7 ай бұрын
घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती.......त्यात असावा प्रेम जिव्हाळा नकोत नुसती नाती.❤ खूप छान आहे कुटुंब❤
@rajivmahanwar1051
@rajivmahanwar1051 Жыл бұрын
पत्रकाराचे अभिनंदन एक चांगल्या कुटुंबाचा आदर्श दाखवल्या बद्दल🙏
@taipagar1953
@taipagar1953 10 ай бұрын
खरच हे दाखवल छान धन्यवाद चांगल काम करत आहेत आदशै आहे कुटुब धन्यवाद खुपच सुंदर नारायण नारायण सदैव सोबत आहेत आनंद जिवन कामना पगार ताई कडुन रिटायर पोलीस हवालदार कडुन नाशिक जय महाराष्ट्र जय भारत माता
@krsangle1366
@krsangle1366 Жыл бұрын
आनंद वाटला समाधान आहे प्रत्येकाचे चेहऱ्यावर .छान कुटुंब .धन्यवाद शुभेच्छा
@AmarshindeAmar
@AmarshindeAmar 4 ай бұрын
पुरोगामी महाराष्ट्रात अशी एकत्र कुटुंब पद्धती ची सध्या गरज आहे. माळी कुटुंबांचे मनापासून अभिनंदन व धन्यवाद.❤❤
@RahulPatil-lr5iz
@RahulPatil-lr5iz Жыл бұрын
ही व्हिडीओ संपूर्ण महाराष्ट्रत पोहोचवा हिंदू एकत्र कुटुंब पद्धत वाचवा आणि सुखी जगा 🙏🙏🙏🙏
@pswami-ei8gv
@pswami-ei8gv 10 ай бұрын
एकदम अतिउत्तम.छान संस्कार जपुन एकीच बळ.प्रगती आहे.यात आळसी कोण नाही.कष्टाळु आहेत.शुभेच्छा!
@rajujadhav5738
@rajujadhav5738 Жыл бұрын
यांचे विचार ऐकून आणि त्यांच्या नवीन नवीन सुनबाई चे वाक्य ऐकून आमच्या डोळ्यात पाणी आले
@anupborade1096
@anupborade1096 12 күн бұрын
खरोखर आदर्श कुटुंब
@shivajishelode4647
@shivajishelode4647 Жыл бұрын
हे खरे आहेत महाराष्ट्रातील भूषण पुरस्काराचे मानकरी 🙏🙏💐💐
@KalpanaHole-is5kh
@KalpanaHole-is5kh 8 ай бұрын
आदर्श कुटुंब 👍👍👌👌🌹🌹💐💐 आनंदी रहा सुखी रहा ईश्वरचरणी हिच प्रार्थना 🙏🙏
@sagarmali5953
@sagarmali5953 Жыл бұрын
खुप छान संदेश दिलाय आपल्य कुटुबा मुळे
@VinodRandive-k7z
@VinodRandive-k7z 2 ай бұрын
पहिला मुद्दा म्हणजे पत्रकार दादांचा खूप खूप आभार एवढी छान मुलाखत घेतली
@samirsamant3876
@samirsamant3876 Жыл бұрын
साष्टांग नमस्कार खुपच छान आदर्श आहेत हे कुटुंब 🙏
@rajendrapatil9838
@rajendrapatil9838 6 ай бұрын
पहिल्यादां पत्रकाराचे अभिनंदन अशा कुटुंबाची भेट घेतल्या बद्दल आणी कुटुंबासाठी येवढीच प्रार्थना तूमचे घर असेच एकत्र राहो
@DashrathVidhate67
@DashrathVidhate67 Жыл бұрын
thank you very much sharing this video of big family living very Harmonial way and lesson for nuclear family...
@sahebraogadhe3032
@sahebraogadhe3032 4 ай бұрын
संयुक्त कुटुंबात एकोपा आहे,प्रगती आहे,प्रेम जिव्हाळा आहे. वंदनीय कुटुंब
@mahadevbadade8619
@mahadevbadade8619 Жыл бұрын
खरंच खूप छान वाटले हे कुटुंब पाहून डोळ्यांचे पारणे फिटले ❤
@gajananshirke5827
@gajananshirke5827 Жыл бұрын
एकत्र कुटुंब पद्धती हि सर्वात उत्कृष्ठ पद्धती आहे. तुम्हा सर्वांना सलाम आहे. खूप खूप धन्यवाद.
@ashokkharat5891
@ashokkharat5891 9 ай бұрын
सलाम.माझा.हया.माळी.कुटुबाला.जय.माळी.समाज.जय.ओ.बी.सी.
@bhimraogadhri1363
@bhimraogadhri1363 2 ай бұрын
खूप छान विचार आपले पत्रकार बंधूंनी खूप सुंदर आणि चांगल्या शब्दात भावनिक आपुलकीने मुलाकात घेतले माळे भाऊ कुटुंब परिवार सगळे चारही भावांनी खूप सुंदर विचार मांडलेत हा व्हिडिओ बघून मनाला खूप आनंद झाला आमचे दोन मुलं असून मी पण व्यसनाधीन माणूस आहे व्यसनाधीन पण आई वडील या नात्याने काहीच किंमत राहिली नाही दोन मुलं दोन सुना सुद्धा जेवला का उपाशी आहे का मेला का आजारी आहे विचारत नाही पैसे दिले म्हणजे संपला संस्कार एक दुसऱ्याचे विचार ऐकून घेणे खूप आनंद झाला
@farakatesambhaji9148
@farakatesambhaji9148 11 ай бұрын
❤❤😍😍जीवाभावाचे भाऊ आणि आंतरिक प्रेम 🙏🙏🙏🙏🙏
@chandrakantkulkarni8989
@chandrakantkulkarni8989 Жыл бұрын
अविनाशजी सुर्वे सर, प्रथम आपले आभार.माळी कुटुंबांची भेट, माहिती दिली.प्रेरणादायी कुटुंब आहे. माळी कुटुंबातील सर्व सदस्यांना शतशः नमन करतो. आपणास व आपल्या चॅनलला खुप खुप शुभेच्छा व अभिनंदन.
@रमेशमाळी-य1ङ
@रमेशमाळी-य1ङ 2 ай бұрын
आई वडिलाचे शुवं सकार आहेत ना जय हरी 👍👍
@akshaysatras8564
@akshaysatras8564 2 ай бұрын
एवढे भारी विषय घेतात हे पत्रकारसाहेब काय बोलावं तेच कळत नाही ❤अप्रतिम, सुंदर छान,
@rsgharge338
@rsgharge338 6 ай бұрын
आज अशी संयुक्त कुटुंबे भारतात मोजकीच राहिलेली आहेत.. यांचा आदर्श घेणे महत्वाचे आहे.
@savitrikore8554
@savitrikore8554 Жыл бұрын
हिचं खरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या संस्कार फक्त तुमच्या घरी लाभले काका खुप बरं वाटलं हे बघुन आम्ही सांगलीकर
@MandakiniManoharJawale
@MandakiniManoharJawale 5 ай бұрын
अत्यंत आदर्श निर्माण करणारे करोडपती ओ 🙏 निस्पृह, निस्वार्थी , सर्वांना बरोबर घेऊन छ चालणारी माणसें नव्हे खंबीर नेतृत्व करणारे करोडपती !! प्रगतिशील शेतकरी संघटना आहे त्रिवार वंदन.
@samadhanpansare7743
@samadhanpansare7743 Жыл бұрын
असंच एक चार भावांच एकत्रित 58 माणसाचं कुटूंब वडेल (अजंग) ता.मालेगाव जि.नाशिक येथे आनंदात नांदत आहे
@PundlikDeshmukh-ry7fk
@PundlikDeshmukh-ry7fk 9 ай бұрын
फार छान कुटुंब आहे एकत्र कुटुंब अशा परिवार आनंदी आहे या कुटूंबातील वडील धारी मंडळी समजदार आहेत धन्यवाद 🙏
@bhaskarsuryawanshi4660
@bhaskarsuryawanshi4660 Жыл бұрын
शुद्ध आणि अशुद्ध राहावे असे सांगून फरक आणि फलकचा उल्लेख उत्कृष्ट जीवन जगण्याचा अर्थ आहे.
Cool Parenting Gadget Against Mosquitos! 🦟👶
00:21
TheSoul Music Family
Рет қаралды 6 МЛН
REAL 3D brush can draw grass Life Hack #shorts #lifehacks
00:42
MrMaximus
Рет қаралды 6 МЛН
Officer Rabbit is so bad. He made Luffy deaf. #funny #supersiblings #comedy
00:18
Funny superhero siblings
Рет қаралды 18 МЛН
Cool Parenting Gadget Against Mosquitos! 🦟👶
00:21
TheSoul Music Family
Рет қаралды 6 МЛН