पोलीस घरी आले, जेवण करू दिलं, मग बायको समोर उचललं! शेतकरी नेते रविकांत तुपकरांना अशी अटक!काय घडलं ?

  Рет қаралды 2,390,176

VIRAL IN INDIA

VIRAL IN INDIA

Күн бұрын

Пікірлер: 1 600
@pandurangpawar7604
@pandurangpawar7604 Жыл бұрын
तूपकर साहेब नमस्कार तुमच्या पाठी वर सगळया शेतकरीवर्ग चा आशिर्वादाने आहे आई भवानी ची आणि पुथवी मातेच कुप्रा आहे
@marutinalawade8179
@marutinalawade8179 8 ай бұрын
रविकांत तुपकर यांच्या बरोबर मीदेखील काम केले आहे अतिशय मुद्देसूद मांडणी त्यांची असते भावी खासदार शेतकऱ्यांचे नेते रविकांत तुपकर
@harishburange3929
@harishburange3929 Жыл бұрын
आज फक्त राग नको तो राग मतदान करताना लक्षात ठेवा ,भूलथापांना भुलू नका ,पैसे घेऊन मटण खाऊन मतदान करू नका मग बघा सर्व ठीक होईल ही दादागिरी थांबेल
@KashinathShinde-l6l
@KashinathShinde-l6l Жыл бұрын
शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळत नाही आणि ज्या व्यक्तीने रीतसर मागणी केली त्या माणसाला अटक करायचं हा कुठला न्याय हाय
@bharatsarukte7186
@bharatsarukte7186 Жыл бұрын
तुपकर साहेब खरं आहे तुमचं पण जिकडे सत्ता आहे तसे पोलिस वागतात त्यांना कायद्याची काही घेना देना नाही
@aadit2952
@aadit2952 Жыл бұрын
कृषी प्रदान देश या शब्दाला भावपुर्ण श्रद्धांजली🙏🏻💐💐💐
@shrikrishnakhamkar1184
@shrikrishnakhamkar1184 Жыл бұрын
Ghe tondat
@aadit2952
@aadit2952 Жыл бұрын
@@shrikrishnakhamkar1184 tu jast aavdat asel tr tu ghe
@ranjeetdangle5751
@ranjeetdangle5751 Жыл бұрын
एवढी तत्परता गुंडा विषय दाखवली तर बरं वाटलं असतं. शेतकरी नेत्यांबद्दल असं वागणं योग्य वाटतं का.
@ompra96
@ompra96 Жыл бұрын
मोदीजी हे तो मुंकीन है ना?? 😅
@baluharad4853
@baluharad4853 Жыл бұрын
8:28
@jivanshirke8095
@jivanshirke8095 Жыл бұрын
आम्ही सातारा जिल्ह्यातील आहोत गेले पंधरा वर्षे झालं रवी भाऊ तुपकर यांना जवळून पाहिलं आहे संघर्ष फार मोठा आहे
@tanajiborate2537
@tanajiborate2537 Жыл бұрын
तुपकर साहेब योग्य बोलतायत
@hemantnikam1698
@hemantnikam1698 Жыл бұрын
तुपकर साहेब यांना मानाचा जयभीम.जयशिवराय.🙏💙
@achyutraocheke3763
@achyutraocheke3763 Жыл бұрын
शेतकर्यांचे कैवारी आदरणीय श्री रविकांत तुपकर
@sanjaydevake495
@sanjaydevake495 Жыл бұрын
Sarkar. Janar
@dattuwagh3649
@dattuwagh3649 Жыл бұрын
वारे कृषि प्रधान देश सतेचा माज आहे हा
@shrikrishnakhamkar1184
@shrikrishnakhamkar1184 Жыл бұрын
@@sanjaydevake495 Nahi paise vatnara Jinknar.
@shrikrishnakhamkar1184
@shrikrishnakhamkar1184 Жыл бұрын
Tu kay karnar te sang nahi sangital tar mag tuzi ............. mi .............marin.
@SambhajiMukne
@SambhajiMukne Жыл бұрын
एका व्यक्तीला अटक करण्यासाठी ऐवढा फोर्स, गुन्हा काय तर शेतीमालाला भाव मागणे दूष्काळात मदत मागणे,अजब सरकारचे गजब कारणामे,
@PrakashPatil-ee8fi
@PrakashPatil-ee8fi Жыл бұрын
देवाभाऊ काय चाललंय हे. तुमच्या अशा वागण्याने 2024 मध्ये आपणाला कायमचे घरी जावे लागणार.
@santoshkharat891
@santoshkharat891 Жыл бұрын
dєvα lα mαz αlαч αtα tчαlα tαchí jαgα dαkhαwα
@Wrestlinglovers-f1o
@Wrestlinglovers-f1o Жыл бұрын
Bhau aahet tumche tar tumhi samjun sanga ki
@atharvamahajan9048
@atharvamahajan9048 Жыл бұрын
जे तुपकर साहेब एवढे भांडत आहेत तर आज या ठिकाणी 50000 शेतकऱ्यांनी हजर राहून जर ताकद दाखविली असती तर पोलिसांनाही आज हे शक्य झालं नसतं ज्यांना काहीतरी द्यायचं आहे तोच समाज आज षंड झालाय😢😢
@not0016
@not0016 9 ай бұрын
शेतकऱ्याच्या बँक अकाउंट मध्ये वर्षाला 12000 टाकणारे मागील 70 वर्षातले हे पहिले सरकार, मोफत पीक विमा देणारे हे पहिले सरकार, हे आंदोलनं निवडणुकी च्या तोंडावर का? चिखल तुडवत शेतकऱ्याच्या दरात जाणारा पहिला मुख्यमंत्री. हे आंदोलन आणि मराठा रिझर्व्हेशन आंदोलनं घडवणारा एकच नेता आहे आणि तो कोण ते सर्वांना माहीत आहे.
@not0016
@not0016 9 ай бұрын
हे गरीब शेतकऱ्यांचे घर आहे?😮
@shubhdapadwal5532
@shubhdapadwal5532 Жыл бұрын
अभिमानी नेता जय हो
@bhagwankangane1455
@bhagwankangane1455 Жыл бұрын
पोलिस अधिकारी यांच्याकडे आले कसे काय हे जाणून घेण्याची गरज आहे पाठवणारा कोण आहे हे पहावे लागेल
@rajendradhaytadak4561
@rajendradhaytadak4561 Жыл бұрын
रविकांत भाऊ जिंदाबाद. भंगार विचाराचे सरकार आहे या सरकारचा जाहीर निषेध. या सवाऀच्या भाकरी बंद करायचे नियोजन सर्व शेतकरी बांधवांनी करावे.
@balunivdunge454
@balunivdunge454 Ай бұрын
तुपकर साहेब जयहिंद 🌹🙏🌹🙏🌹🌹
@sumitrasalunke5116
@sumitrasalunke5116 Жыл бұрын
बायको असावी तर अशी भाऊ सोबत खंबीर पणाने सोबत आहे जिजाऊ ची लेक 🙏👌👌👍💐💐
@bhartitikone212
@bhartitikone212 Жыл бұрын
👍🏻👍🏻🚩
@dattatryanaiknavare6940
@dattatryanaiknavare6940 Жыл бұрын
@@bhartitikone212 799ऐ
@VijayHalwane-jw4mz
@VijayHalwane-jw4mz 9 ай бұрын
आता भारतात लोकशाही नाही तर हुकुमशाही असल्या सारखं वाटत आहे.शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत त्याच सरकारला काही घेणे नाही.
@shyammali7158
@shyammali7158 Жыл бұрын
ही सरकारची हुकूमशाही आहे शेतकऱ्यांवर,वा रे कृषिप्रधान देश 😢😢😢
@rishubal5669
@rishubal5669 Жыл бұрын
तुपकर साहेब १ नं मानुस आहे❤
@HANMANTDHAGE-eq1ck
@HANMANTDHAGE-eq1ck Жыл бұрын
Yes
@vilaskoyale4503
@vilaskoyale4503 10 ай бұрын
काही होत नाही भिवू नको जाना पोलीस स्टेशन ला तुपकरच्या वागण्यावर आसवाटतय तुपकर घाबरला आहे जर भिती वाटते ना मग आंदोलन कशाला करतो
@vilaskoyale4503
@vilaskoyale4503 10 ай бұрын
येवढा भित्रा नेता मी बघीतला नाही
@BharatGhyar
@BharatGhyar Жыл бұрын
हाय ओके तुपकर भाऊसाहेब बरोबर बोले काहीच गेर नाही धन्यवाद
@petloversam7894
@petloversam7894 Жыл бұрын
जेव्हा लाचार मजबूर पोलीस पहातो तेव्हा खूप वाईट वाटते सर्व पोलीस बांधवाणी मणात आणले तर ते काही हि करू शकतात आणि सणमाणाने जगू शकतात,, समजणे वालो को एक इशारा काफी है
@Rock.570
@Rock.570 7 ай бұрын
Tyanchi naukri jau nai mahnun Tyanna aikava lagta varchya lokancha.
@sanjayghadge5950
@sanjayghadge5950 Жыл бұрын
मी त्यांच्या लहानपणा पासून पाहिलं..एक चांगलं व्यक्तिमत्व शेतकरी व सामान्य माणसाबद्दल मनापासून आदर करणारं व्यक्तिमत्व म्हणजे रविकांत तुपकर...एक नेक माणूस...!
@kailaskhandade1602
@kailaskhandade1602 Жыл бұрын
त्रिवार वंदन रविभाऊंना, अभिमान आहे आम्हाला शेतकरी संघटनेचे नेते यांचा,
@सुशीलकुमार-छ1घ
@सुशीलकुमार-छ1घ Жыл бұрын
काय माजलेत हे राजकारणी लोक शेतकऱ्यांचे आंदोलन दडपुन टाकतात😢
@asha.latapatil9313
@asha.latapatil9313 Жыл бұрын
अरे साध्या भोळ्या शेतकर्यांना फसवूून नेते बनतात, हे खातात मलई! बिचारा ,शेतकरी ठेवतो यांच्यावर विश्वास!त्याच घर बघा!
@s.k.6323
@s.k.6323 Жыл бұрын
सरकार चा जाहीर निषेध 🏴🏴
@Arshkajahan
@Arshkajahan 8 ай бұрын
Congras.❤❤❤❤🎉🎉🎉
@vijayrandive2683
@vijayrandive2683 Жыл бұрын
काय न्याय चाललाय राज्यात भ्रष्टाचारी मंत्रीपदावर आणि शेतकरी नेते जेलमध्ये
@bt-yx9tv
@bt-yx9tv Жыл бұрын
शेतकरीहीताचबोलनारालनैतेचदबाववटतो
@prakashshelar3442
@prakashshelar3442 10 ай бұрын
यालाच म्हणायचं अरे कली
@prakashshelar3442
@prakashshelar3442 10 ай бұрын
शेतकऱ्यांनी एकत्र येऊन यांना फिरू दिले नाही पाहिजे.
@rakeshkhairnar6768
@rakeshkhairnar6768 Жыл бұрын
न्याय हक्कासाठी लढणारा योद्धा आहे अपराधी नाही
@uttamjondhale8386
@uttamjondhale8386 Жыл бұрын
अरे तुपकर भाऊ या देशात लोकशाहीचा आणि सत्याचा कधीच दहावा तेरावा झालाय. सध्या हुकुमशाही चालू आहे.
@bhartitikone212
@bhartitikone212 Жыл бұрын
👍🏻बरोबर
@sabhajigutte4174
@sabhajigutte4174 Жыл бұрын
​@@bhartitikone212😮😮😮😮😮😮😮
@shrikrishnakhamkar1184
@shrikrishnakhamkar1184 Жыл бұрын
Mag ghalun gheto ka
@RamakishanBorafale
@RamakishanBorafale Жыл бұрын
​@@bhartitikone212डॲअअअअॲअअअॲअअअअ
@gajanankadam8157
@gajanankadam8157 10 ай бұрын
काय चाललंय महाराष्ट्राचं
@mitalipetkar
@mitalipetkar 10 ай бұрын
प्रत्येक मराठी माणसाला आपला असा वाटणार एक आदर्श मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब
@rishubal5669
@rishubal5669 Жыл бұрын
कीती लाजीरवानी बाब आहे …😢 शेतीप्रधान देश म्हणे 😮
@bhartitikone212
@bhartitikone212 Жыл бұрын
😢😭
@mehulrardkar6682
@mehulrardkar6682 Жыл бұрын
अजुन द्या Bjp ला vote😂😂, असेच होणार आहे.
@shrikrishnakhamkar1184
@shrikrishnakhamkar1184 Жыл бұрын
Tula laj vatali laj vateparyat tula aag nahi ka lagli shanpana chodu nako gandit pay ghalin.
@digambarthakare7496
@digambarthakare7496 Жыл бұрын
लोकांना अच्छे दिन पाहिजे होते, आता घ्या अच्छे दिन! एकदम ओके!
@tanajishelke6613
@tanajishelke6613 Жыл бұрын
काय चाललंय या महाराष्ट्रात....या नेत्यांना शेतकरयांनी आपला हिसका दाखवला पाहिजे.......
@shrikrishnakhamkar1184
@shrikrishnakhamkar1184 Жыл бұрын
Lavkar dakhva
@santoshchhapriband4393
@santoshchhapriband4393 10 ай бұрын
यह ग़लत है आप ऐसा नहीं कर सकते हैं आप एक शेतकरी के लिए उनकी मांगों के लड़ने वाले नेता श्री तुपकर साहेब जी को गिरफ्तार नहीं कर सकते हम बुलढाणा से श्री शंकर छपरीबंद आप पुलिस कर्मियों का निषेध करते हैं शेतकरी संघटना जिन्दाबाद
@sugrivbandgar6124
@sugrivbandgar6124 Жыл бұрын
महाराष्ट्रामध्ये चांगल्या लोकांना त्रास होतो
@shrikrishnakhamkar1184
@shrikrishnakhamkar1184 Жыл бұрын
Changle kon? lavkar kalva
@hanmantpawar6759
@hanmantpawar6759 Жыл бұрын
शेतकरी खूप नुकसानित आहे त्याचा कोणी वाली आहे साहेब
@shrikrishnakhamkar1184
@shrikrishnakhamkar1184 Жыл бұрын
@@hanmantpawar6759 Shetkaryala vali ka pahije shetkari Rajkarnyanan vakaun dhungnavar lath maru shakto. Karan mi pan shetkari aahe rajkarnyanche todun hatat dile Mag mala saglya yojana dilya. hya rajkarnyana bhav deu naka karan aapn pikavlelya sheti malala bhau denyachi hyanchi ichhhach nahi.
@ashokfunnyshortsvideos
@ashokfunnyshortsvideos Жыл бұрын
खरं आहे
@shriramsanap5392
@shriramsanap5392 11 ай бұрын
वश😊😊
@sm8233
@sm8233 Жыл бұрын
बराच दबाव आहे पोलीसा वर सरकारचा जाहीर निषेध
@petloversam7894
@petloversam7894 Жыл бұрын
आता भारताच्या न्यायव्यवस्थेचा आदर्श सर्व जग घेणार खरच खूप छान आहे भारताची न्याय व्यवस्था,, 😡🤨 समजने वालो को इशारा काफी है
@Wrestlinglovers-f1o
@Wrestlinglovers-f1o Жыл бұрын
Gp ki lka 😍
@NiteshAhir-f5q
@NiteshAhir-f5q Жыл бұрын
बरोबर आहे हा जनतेचा पैसा आहे. त्यात कारवाई करण्याचा प्रश्न च येत नाही.
@uttamjondhale8386
@uttamjondhale8386 Жыл бұрын
इंग्रज अधिकारी चांगले होते यांच्या पेक्षा त्यांच्या कडे न्याय होता अन्याय नव्हता...
@shrikrishnakhamkar1184
@shrikrishnakhamkar1184 Жыл бұрын
Jatoka inglandla.
@PERFECTMIND100
@PERFECTMIND100 Жыл бұрын
Brobar aahe tuz eglandche lok bhrasht nahit bhartiy lokansakhe
@NasirShaikh-of3rw
@NasirShaikh-of3rw 3 ай бұрын
नित्या राणे जो यांच्या बद्दल बोलतो त्याच्यासमोर तर खाली मुंडके घालून उभे राहतात 😂 😂
@GaneshYadav-mq8bt
@GaneshYadav-mq8bt Жыл бұрын
लवकर सुधरा नाहीतर महाराष्ट्राची वाट लागेल
@sunilgaware8676
@sunilgaware8676 Жыл бұрын
ग्राह् मंत्री साहेब यांनी लक्ष दिले पाहिजे असे निर्णय चुकीचे आहेत्
@vijayrandive2683
@vijayrandive2683 Жыл бұрын
शेतकरी आंदोलन मोडीत काढणं सरकार महागात पडेल 2024ला शेतकरी पण आमची ताकद दाखवू
@dadabhosale5114
@dadabhosale5114 Жыл бұрын
रविकांत जी तुपकर साहेब पूर्ण मराठवाडा आणि विदर्भामध्ये शेतकऱ्यांचे हितवादी म्हणून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ती लढत आहात सोयाबीन आणि कापसाच्या भावासाठी आंदोलन करत आहात साहेब तुमच्याकडून शेतकऱ्यांना फार अपेक्षा आहेत हो इकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये सातारा सांगली कोल्हापूर या भागात उसाला दर साखर कारखान्यांनी जाहीर करावा म्हणून आम्ही दीड महिना झालं शेट्टी साहेबांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करत आहोत काही कारखान्यांनी दर जाहीर केला परंतु अजूनही आडमुठे काही कारखानदार तर जाहीर करायला धजत नाहीत इकडे ज्वारी बाजरी मका गहू हरभरा डाळी यांचं भाऊ सरकारने पाडलं भाजीपाला कचऱ्याच्या भावात विकावा लागत आहे कांद्याची निर्यात थांबून शेतकऱ्यांना या सरकारने चारी मुंड्या चीत केला आहे तुपकर साहेब याच्यावर एकच उपाय आहे पूर्ण महाराष्ट्रातून शेतकऱ्यांनी एकजूट होऊन मंत्रालयावर मोर्चा काढणे आणि आपल्या बापाच्या घामाचं दाम शेतकऱ्यांना मिळवून देणे मी सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील बिजवडी या छोट्याशा खेडेगावातला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा एक मावळा शाखेचा सचिव दादासो आप्पासाहेब भोसले अभिमानाने सांगू इच्छितो की आमचे आराध्य दैवत राजू शेट्टी साहेब आमच्या शेतकऱ्यांचे नेते रविकांत तूपकरजी साहेब महाराष्ट्र राज्याचे राज्य प्रवक्ते अनिल भाऊ पवार राज्याचे युवा सरचिटणीस सूर्यभान दादा जाधव यांच्यासारखी सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी लढणारी टीम आमच्या सोबत आहे
@kishorsarode1898
@kishorsarode1898 Жыл бұрын
शासनाच्या दडपशाही धोरणाचा जाहीर निषेध. अटकेच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरल पाहिजे.
@YogeshKhde
@YogeshKhde Жыл бұрын
अगदी बरोबर आहे भाऊ
@nileshumale7621
@nileshumale7621 Жыл бұрын
Kahi garaj nahi bhau. Sarv shantaten vhayla pahije
@swatisaoji1966
@swatisaoji1966 Жыл бұрын
शेतीप्रधान देशात हाडाची माती, रक्ताचे पाणी करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी लढणे गुन्हा ठरतोय. देशासाठी ही अतिशय घातक बाब आहे. रविभाऊ very proud 👍👍
@vdhande2013
@vdhande2013 Жыл бұрын
एका माणसाला पोलीस स्टेशन ला नेण्यासाठी किती पोलीस अधिकारी आलेत बघा..म्हणून ..2024... ला.. अब की बार दूर से ही नमस्कार...नो मोदी सरकार..एक ही भूल कमल का फुल
@ravindrashinde9794
@ravindrashinde9794 Жыл бұрын
Modi ka fhakt modi
@shrikrishnakhamkar1184
@shrikrishnakhamkar1184 Жыл бұрын
Only Modi
@shrikrishnakhamkar1184
@shrikrishnakhamkar1184 Жыл бұрын
Ghe tondat lavdya.
@mayurgorse2488
@mayurgorse2488 10 ай бұрын
Only bjp bhava
@vdhande2013
@vdhande2013 10 ай бұрын
मोदीजी जेंव्हा तुमचे अंगावरील कपडे काढून घेऊन तेंव्हा तुमचे डोळे उघडतील..असो..तुम्ही भक्त आहात..पणं अंध भक्त आहात. असो..आता जे काही करतील ते प्रभू श्रीराम च करतील त्यांचे वर आमची श्रध्दा आहे.. प्रभू श्रीराम हे एक वचनी ..सत्य वचनी होते.त्यांना खोटे अजिबात आवडत नव्हते. आणि इथे तर रेटून रेटून खोटे बोलले जाते रोज रोज.. आता मोदी मॅजिक..EVM चे मॅजिक चालणार नाही कारण प्रभू श्रीराम हे परत आले आहेत जय श्रीराम
@pappurajshelke5333
@pappurajshelke5333 Жыл бұрын
महाराष्ट्र पोलिस प्रशासन अत्यंत चुकीच वागत आहे. शेतक-यांचा प्रश्न सोडविणे हा गुन्हा असेल तर भाकरी कोणाच्या जिवावर खाता... पोलिस स्टेशन मध्ये अन्न पिकत का?
@jayshreeram7177
@jayshreeram7177 Жыл бұрын
Ek number तुपकर साहेब ❤️
@saurabhdeokar7092
@saurabhdeokar7092 Жыл бұрын
बायको समोर उचलल काय हे? घरात माणसे असतात. सोडताना सुध्दा बायको समोर आणून सोडा म्हणजे तुमचे घर चालेल
@BalasoMahadik-q7l
@BalasoMahadik-q7l Жыл бұрын
कार्यकर्ते शेतकरी यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करणे हाच एकमेव पर्याय आहे.
@shrikrishnakhamkar1184
@shrikrishnakhamkar1184 Жыл бұрын
Lavkar andolan kara mi vat baghto aahe.
@ashokkharat3654
@ashokkharat3654 Жыл бұрын
रवीभाऊ तुपकर आपण शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यांसाठी संवैधानिक पध्दतीने आंदोलने करत आहात.शेतकरी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. हे शासनाला खपत नाही. आपणले हे आंदोलन शासनाला चिरडून टाकण्यासाठी हा उद्योग. जय जवान, जय किसान.सत्यमेव जयते।
@dashrathwalke6398
@dashrathwalke6398 Жыл бұрын
तुपकर साहेब great work
@subhashdongare6210
@subhashdongare6210 10 ай бұрын
बरोबर एकदम 👌🏼👌🏼👌🏼
@Anil-hg5jr
@Anil-hg5jr Жыл бұрын
हे बरोबर आहे मंत्री आमदार खासदार हे जनतेच्या पैशावर मजा करत आहेत...
@ompra96
@ompra96 Жыл бұрын
कॉमन आहे 😅😅
@shrikrishnakhamkar1184
@shrikrishnakhamkar1184 Жыл бұрын
Kay mhantos lavkar bagh baba.
@chandrashekharkatkar1376
@chandrashekharkatkar1376 9 ай бұрын
Very great Ravikanth Tupkar saheb. ✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@KamaRahate
@KamaRahate Жыл бұрын
साहेब आम्ही पण शेतकरी आहोत.आम्हाले पण अटक करावी लागे
@ashokdahiphale646
@ashokdahiphale646 4 ай бұрын
काय नाटकं आहेत
@mahadubanduborkar2126
@mahadubanduborkar2126 Жыл бұрын
फडण 20 चा... जाहीर निषेध 🔥🚩
@a.t____art1029
@a.t____art1029 3 ай бұрын
आदरणीय गृहमंत्री साहेब राजकारण सोडून शेतकऱ्यांना न्याय द्या सोलापूरच्या सिद्धेश्वर कारखान्यात राजकारण करून बऱ्याच लोकसभेच्या सीटा तुम्ही स्वतः पडल्यात आता तरी बोध घ्यावा शेतकऱ्यांचा मागील व चालू पिक विमा तात्काळ द्यावा नाहीतर तुम्हाला विरोधात बसावे लागेल याला कारणीभूत तुम्ही तिन्ही पक्षाचे सरकार असाल महाविकास आघाडी नाही महाविकास आघाडीचे सरकार आपोआप येईल वेळ निघून गेलेली नाही आता तरी बोध घ्यावा ही विनंती
@chetangiram6664
@chetangiram6664 Жыл бұрын
सरकारचा आणि पोलिस यंत्रणेच्या जाहिर निषेध
@NTA344
@NTA344 4 ай бұрын
इतकं भाषण देण्याऐवजी डायरेक्ट म्हण की, कायदा मी बनवला आमच्या कुटुंबासाठी बनवलं! आणि पोलिस आमच्या मनाप्रमाणे रहावे😂😂
@krushnakumarsarogade317
@krushnakumarsarogade317 Жыл бұрын
त्या पोलीसांना कोणी पाठवले आहे ते विचारा म्हणजे कळेल कोणता नेता आहे आदेश देणारा
@bhartitikone212
@bhartitikone212 Жыл бұрын
हो बरोबर
@shrikrishnakhamkar1184
@shrikrishnakhamkar1184 Жыл бұрын
Lavkar vichar malapan baghayche aahe to kon aahe.
@krushnakumarsarogade317
@krushnakumarsarogade317 Жыл бұрын
@@shrikrishnakhamkar1184 😆😆😆😆
@SandipKadam-tl5qm
@SandipKadam-tl5qm 3 ай бұрын
🍉🍉🍉
@pankajfulare5179
@pankajfulare5179 10 ай бұрын
वरिष्ठांच्या समोर काही चालत नाही.😢हेच दुःख आहे
@ashokpatil241
@ashokpatil241 Жыл бұрын
चूक पोलिसांची नाही तर ग़हमंत्रयाची आहे शेतकरी बांधवांना विनंती की २०२४ला बीजेपी हटाव मोहिम हाती घेतली पाहिजे
@PandurangChavan-ht3dj
@PandurangChavan-ht3dj Жыл бұрын
Bjp hatu parantu congress bhi changli nahi Kashmir madhe athangwadi falfulnar
@dattatraywaghmare63
@dattatraywaghmare63 Жыл бұрын
सगळे सारखेच
@kirankanse8373
@kirankanse8373 Жыл бұрын
मग मतदान कोणाला करायचं
@shrikrishnakhamkar1184
@shrikrishnakhamkar1184 Жыл бұрын
Shevti nelavch gap jayach na kay kartil te baghital astana Trening pahije Netyala.
@gurulingappakalloli1904
@gurulingappakalloli1904 Жыл бұрын
Hi ji hi. . Ni no.
@pramodmore9302
@pramodmore9302 10 ай бұрын
भाजपा मध्ये सामील व्हा पोलिस माघारी फिरले असते तुपकर साहेब . पोलिस हे हुकमाचे गुलाम आहेत देशात शेतकरी मेला तरी चालेल पण व्यापारी जगला पाहिजे लाल बहादूर शास्त्री यांच्या विरोधात भुमिका भाजपा चीआहे.बाबा साहेबांनी लिहीलेली घटना पायदळी तुडवत आहेत.जय जवान जय किसान
@ravisurve4167
@ravisurve4167 Жыл бұрын
पोलीसांना आदेश टरबुज्या देतो पोलीस टरबुज्या च्या ईशाऱ्यावर नाचतात
@nanawagh-sg7hp
@nanawagh-sg7hp Жыл бұрын
एका मानसाला उचलायला येवढे पोलीस आले तो काय अतिरेकी आहे काय का चांगल्या त्रास द्यायचा प्रयत्न केला जातो आहे या देशात बळीराजाच्या वेदना मांडण्याचा अधिकार नाही का जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र
@shobhaborkar488
@shobhaborkar488 Жыл бұрын
एकदिवसटरबुज,जेलमध्येजाईलसरकारबदललपाहीजे
@raju649
@raju649 Жыл бұрын
O
@Vasanti9441
@Vasanti9441 Жыл бұрын
वारे बे अक्कल
@asha.latapatil9313
@asha.latapatil9313 Жыл бұрын
टरबुज्या म्हणजे कोन रे भाऊ? तुला काही संस्कार आहे की नाही?
@balavantpatil3391
@balavantpatil3391 Жыл бұрын
शेतकरी मेला आशा कारवाया करून शेतकर्यांच्या साठी लाल दिव्याच्या गाडीला ठोकर दिली वाघाने कुणाचे तरी ऐकून पोलीस कारवाया करत असतील त्याच्या सारखी लाजिरवाणी गोष्ट नाही एकट्या वाघाला नेण्यासाठी इतके पोलीस,,,,
@Yog7102
@Yog7102 Жыл бұрын
सर्व कायदेशीर होऊ द्या तुपकर जी...आहे तुम्ही बोललं आणि हे सरकार ऐकलं असे वाटत का
@tukaramkudlikar6284
@tukaramkudlikar6284 Жыл бұрын
शेतकऱ्यांना जागं करा साहेब प्रत्येक गावातील शेतकरी आपल्या सोबत आला पाहिजे 🙏🙏
@maheshbhosale4027
@maheshbhosale4027 Жыл бұрын
गृहमंत्री साहेब यांना 2024ला कळेल की जनता आपला नण्गानाच पहात आहे आणि उत्तर 2024 ला मिळेल
@shrikrishnakhamkar1184
@shrikrishnakhamkar1184 Жыл бұрын
nakki uttar dya
@factsaroundworld6735
@factsaroundworld6735 10 ай бұрын
बरोबर आहे दादा तुमचं असेच नेते पाहिजेत महाराष्ट्र राज्याला 🙏🌹🙏
@santoshbait3141
@santoshbait3141 Жыл бұрын
किती ऐकून घयावे लागते यांना मनाची तरी... वाटते का
@जयहो-श1स
@जयहो-श1स Жыл бұрын
रवीकांत तुपकर साहेब...आंम्ही तुमच्या सोबत आहोत.....!💪💪💪💪
@tanajiborate2537
@tanajiborate2537 Жыл бұрын
आम्ही सर्व तुमच्या पाठीची आहे शेतकरी जगला पाहिजे
@speakerShreekantaware.
@speakerShreekantaware. Жыл бұрын
नारदीय गादीवर बुट काढले न्हवते..... वाह वाह पोलीस साहेब आत्ता बरे ड्युटीवर बुट काढलेत
@balasahebmagar2913
@balasahebmagar2913 Жыл бұрын
तुपकरसाहेब आम्ही तुमच्या सोबत आहोत
@funnyjoker1m353
@funnyjoker1m353 3 ай бұрын
तुपकर साहेब तुम आहे बधो हम तुम्हारे साथ हैं✊✊✊✊✊✊✊✊✊✊✊✊✊✊✊✊✊✊✊✊✊✊✊✊✊✊✊✊✊✊✊✊✊✊✊✊
@anirudragore5653
@anirudragore5653 Жыл бұрын
म्हणे कुर्षीप्रधान देश येथे शेतकऱ्यांना न्याय मागतो त्याला घरी जाऊन उचलणार सरकार कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा
@shrikrishnakhamkar1184
@shrikrishnakhamkar1184 Жыл бұрын
Kadeshir salla ghya aani courtat ja nya milva
@RavindraPATALE-ol5mu
@RavindraPATALE-ol5mu Жыл бұрын
धन्यवाद shaheb koti कोटी नमन
@uttamjondhale8386
@uttamjondhale8386 Жыл бұрын
दोन नंबर धंदे बंद होवू शकत नाही त्याला कारणही तसेच आहे.
@maheshwarade7216
@maheshwarade7216 Жыл бұрын
त्यांना लाज मिळत असेल ना
@balavantpatil3391
@balavantpatil3391 Жыл бұрын
एक वेळ शेतकर्यांचे पोरसमजावेल पण दुसर् याचे पाय चाटणारे पोलीस काय ऐकणार,, टरबुजाच्या गाढव लावला पाहिजे
@subhashgurujipoojavidhi4440
@subhashgurujipoojavidhi4440 Жыл бұрын
शेतीप्रधान देशात ही बाब चिंताजनक आहे
@govindborkar9191
@govindborkar9191 Жыл бұрын
सत्य परेशान आहे.पराजीत नाही तुपकर साहेब तुम्ही बळीराजाच्या करीता त्रास सहन करीत आहे. परमेश्वर तुमच्या पाठीशी सतत आहेच .
@mohanpatil8063
@mohanpatil8063 Жыл бұрын
सरकार चे बरोबरच आहे बुडत्या चा पाय खोलात २०२४ ला खासदार करायचं ठरवलं तुपकरांना शेतकरी करतील काळजी नसावी मोदींजी सभा घेऊद्यात किंवा देवेंद्र फडणवीस सभा घेऊदेत .......निवडणुकीची वाट बघतेय जनता ...
@sandeepnagarkar5888
@sandeepnagarkar5888 Жыл бұрын
देवाभाऊ हा मुलभूत हक्क आणि मानवीअधिकाराचे भंग आहे??? सत्यासाठी पोलिसांची असविधानिक अनियमितता???
@srpal4660
@srpal4660 Жыл бұрын
शेतकरी राजा सूखी कधी होईल
@takmogepatil9644
@takmogepatil9644 Жыл бұрын
सर्व शेतकरी नेते आपापसात न भांडता एकत्र या सर्व राजकारणी लोक पळून जातील फक्त तुमच्यात वाद घालू नका
@prashantkale7873
@prashantkale7873 Жыл бұрын
सर्व शेतकऱ्यांना टाका
@YTGAMERBOY-ts2ne
@YTGAMERBOY-ts2ne 10 ай бұрын
शेतकऱ्याचे कैवारी तुपकर साहेब यांना खरोकर देवाने खुप मोठं करावं मंत्री झाले पाहिजे महाराष्ट्र गृह मंत्री तुपकर साहेब
@sagarwanjol9371
@sagarwanjol9371 Жыл бұрын
रविकांत भाऊ ❤
@shubhTheboss42
@shubhTheboss42 9 ай бұрын
काय खतरनाक पदतीने साहेबानी पुलिस लोकांचा मांज उतरवा आहे,, waw best treatment for police ,🙏👍
@BalasoMahadik-q7l
@BalasoMahadik-q7l Жыл бұрын
आता पोलीस का बोलत नाहीत जोपर्यंत अनाजीपंत फडणवीस राजकारणात आहे.तोपर्यत हे असेच चालणार .
@nandkishorpawar3076
@nandkishorpawar3076 Жыл бұрын
Jai Jawan jai kisan Ravi bhau good work
@jagdishmohite6330
@jagdishmohite6330 Жыл бұрын
Ravindra Tupkar saheb is great leader
@RAMKALE-fo9eb
@RAMKALE-fo9eb 3 ай бұрын
शेतकरी नेते मा.शरद जोशी साहेब नंतर असं कणखर , दमदार आणि धाडसी नेतृत्व म्हणून आपली ओळख कायम असेल. हीच सदिच्छा
@laxmankharat8271
@laxmankharat8271 Жыл бұрын
तुपकर साहेब मुद्दे सुद बोलतात।
@prafullabhave9149
@prafullabhave9149 Жыл бұрын
शेतकऱ्यांचे,सामान्य जनतेचे प्रश्न, समस्या मांडणाऱ्यांना सध्या जेलमध्ये टाकून जनतेचा आवाज दाबण्याचाच प्रकार चालू आहे,थोडक्यात बोलायचे झाले,तर हुकूमशाही सुरू झालेली आहे !