खरच सुखी आहेत ते दोघे . कोणाच्या आद्यत नाही मदयत नाही
@vedantdixit42143 жыл бұрын
अशोक काका... आम्ही समाजात माणसांबरोबर राहतो. पण तुम्ही निसर्गात साक्षात परमेश्वरा बरोबर राहता... खुप नशीब लागत जिवंतपणी स्वर्गात आपल निवासस्थान असणं.....
@sunandakhalokar84263 жыл бұрын
.
@omom47703 жыл бұрын
@@sunandakhalokar8426 . Mhnje?
@vedantdixit42143 жыл бұрын
@@omom4770 माझ्या मते निसर्ग हाच देव आणि देव तेथे स्वर्ग....
@shivajigaikwad26943 жыл бұрын
👍
@mahadevmane92063 жыл бұрын
घरी बसून आपण आम्हा सर्वांना बाहेर काय परिस्थिती आहे त्याचे लाईव्ह दाखविता मॅडम खुप धन्यवाद
@lahukhilare32973 жыл бұрын
माणसाला आयुष्यात जगायला काय लागतं २ वेळच जेवण ,ताजी हवा , पाणी आणि प्रामाणिक कष्ट..... जर तुमच्या गरजा कमी तेवढं तुमच आयुष्य समाधानी.
तरुण भारत च्या टीमचे काम छान वाटले यालाच म्हणतात तळागाळातील पत्रकारिता.
@SnehAMangurkaR53 жыл бұрын
Thnku so much
@sachinghanekar38723 жыл бұрын
Kup Chan Mahiti.... 🙏🙏
@thegodfather81353 жыл бұрын
🙏खूप छान मन खुश झाले ❤️
@mistake113 жыл бұрын
Correct
@ratishchogale47893 жыл бұрын
lll()
@chandrashanker62043 жыл бұрын
जगा वेगळे जीवन! आणि हे दांपत्य जगा वेगळा छंद येवढ्या उतार वयात जपत आहे. Great!!
@sujatagarud31623 жыл бұрын
This is not done in their own age.....this is being done since their children were young. Since 1965.
@vedantdixit42143 жыл бұрын
@@sujatagarud3162 sorry... Please explain in marathi....
@sujatagarud31623 жыл бұрын
Mr Dixit, I am sure you can read and understand whatever I have written. I don’t have Marathi script downloaded .....so that’s it. Oogaachach attahaas bara navhe.
@pandharinathbirhade77733 жыл бұрын
@@sujatagarud3162 will
@vaibhavmardane15083 жыл бұрын
विशेष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे भगवा ध्वज फडकविला आहे जय महाराष्ट्र जय शिवराय
@shashikantsawant99173 жыл бұрын
तरुण भारत टीमचे खरोखरच कौतुक आणि अभिनंदन केले च पाहिजे येवढे दुर जंगलात जाऊन बातमी देणे म्हणजे खुपच चांगला उपक्रम आहे त्यांचा मनापासून आभार मानले पाहिजेत
@SnehAMangurkaR53 жыл бұрын
धन्यवाद
@jayeshkadam8132 жыл бұрын
Tu paka Tarun Bharat cha team madla asnar🤣😂😂😂
@sanjayshelar21893 жыл бұрын
पहिल्यांदा अभिनंदन ते तरुण भारत चॅनलच्या टीमचे कारण पाटील दांपत्यला योग्य न्याय दिला आहे , पाटील जोडीचे मना पासून कौतुक खरंतर महीनाभर त्यांच्या बरोबर राहून थरार अनुभवायला आवडेल .
@SnehAMangurkaR53 жыл бұрын
धन्यवाद, आमचा नेहमी वेगळा प्रयत्न असतो...
@jaibheem50953 жыл бұрын
@@SnehAMangurkaR5 पत्ता काय आहे.
@vaishupatil80093 жыл бұрын
In uc@@SnehAMangurkaR5
@rohitdesale50613 жыл бұрын
@@SnehAMangurkaR5 क्षणी तो ही सह.
@NOK-p1j3 жыл бұрын
मा.आमदार नरके यांनी लाईट ची सोय केली छानच.. आता त्याला अजून मदतीची अपेक्षा आहे 👍
@sp-tj9ye3 жыл бұрын
आपल्यात जाणवतात एखादा मस्तावन जनावर असता तसा गव्या मध्ये पण असतात..... अशोक पाटील यांचे अनुभवाचे बोल.👍
@kapiljadhav43623 жыл бұрын
एक विशेष माझ्या छत्रपति शिवाजी राजेचा भगवा इथ फड़कत आहे
@Tejashadawale013 жыл бұрын
जय शिवराय
@abadalvi14013 жыл бұрын
एक नंबर भगवा
@vedgumaste26643 жыл бұрын
समस्त भारतीय हिंदूंचा हा ध्वज जो आपल्या राजामुळे या भूतलावर टिकून राहिला त्या ध्वजाला शतशः नमन
@pradnyadeepingle76203 жыл бұрын
gdsdggg s g
@manishabhatkar32586 ай бұрын
🙏💐
@karanlaware-a67653 жыл бұрын
डोळे भरुन आले तुमची यशोगाथा पाहुन 😍😍😍😍
@omom47703 жыл бұрын
अगदी बरोबर 😭
@sshravan8023 жыл бұрын
गडचिरोली जिल्ह्यात असा कित्येक कुटुंबे जंगलात राहतात आणि रहाणारे लोक कसा जंगल राखून ठेवलेला आहे. इथे कांहीच जंगल दिसत नाही. धन्यवाद काका आणि काकूना
@sandippatil-ou6gi10 ай бұрын
आम्ही जाऊन आलोय मामा नि राहण्याची मस्त सोय केली जंगल आणि मामाच घर मस्त आहे ऐक नंबर
@swatin.5289 Жыл бұрын
दोघांचं ही खूप कौतुक वाटतं. त्यांच्या पुढील आयुष्यासाठी खुप खुप शुभेच्छा
@ravipalav3463Ай бұрын
आई भवानी जगदंब चा आशिर्वाद सदैव ह्यावर रहावा, जय गगनगिरी ❤
@swapnilkarle79153 жыл бұрын
मी आणि माझे मित्र या ठिकाणी काही दिवसांपूर्वी जाऊन आलो आहे. आम्ही तिथे 2 दिवस राहून आलो आहे. खूप छान वाटले मोठे आणि घनदाट जंगल आहे. तुम्ही पण नक्की जाऊन या.
@sanjaykarad92983 жыл бұрын
काकांचा नंबर द्या.
@rajendraugaleofficial3 жыл бұрын
पत्ता काय आहे??
@SagarPatil-lt4mu3 жыл бұрын
काकांचा मो नंबर द्या
@pranaypatil64383 жыл бұрын
No plz
@MrAshimpi3 жыл бұрын
भगवान कांबळे किंवा काकांचा नंबर मिळेल का
@devidasmukadam23623 жыл бұрын
खरोखरच काका आणि काकू यांची हिम्मत आहे, असे निर्मनुष्य जंगलात राहणे म्हणजे साक्षात यम देवाला ही विचार करण्यास भाग पाडले आहे,
@sandeepugile30883 жыл бұрын
राजासारखं जीवन आहे, खूप नशीबवान आहेत काका तुम्ही, थोडाफार संघर्ष आणि कष्ट तर प्रत्येकाच्या जीवनात असतातच, आपली शेती आणि जनावरं सांभाळण प्रत्येक वारसाची खरी जबाबदारी, आणि ते तुम्ही दाखवून दिलं, तुमचा आदर्श घेण्यासारखा आहे. वाळलेल्या लाकडापासून उंच व पक्के घर बांधण्यासाठी कंतराट द्या, जेणेकरून पर्यटकांची ही सोय होईल आणि वरचे वर खर्चासाठी पैसे जमा होतील.
@anilchavan89093 жыл бұрын
खूप छान जीवन जगतात.. माझी सरकारला एकच विनंती... या दांपत्याला कडे.. कृपा करून सरकारने लक्ष द्यावे.... भगवा उरात भरीला कधीही ना सोडू. निसर्ग शत्रू सदैव शोधूनी काढू.... हा छोट्याशा वाक्याप्रमाणे. हे दांपत्य. जीवन जगतात. सरकारला कळकळीची विनंती. या दांपत्याला सरकारने मदत करावी
@kiranawale95573 жыл бұрын
एक नंबर जीवन जगत आहेत,, असे कोणाल वाटत असेल तर लाईक करा।।
@atulnaik13907 ай бұрын
Mohmaya pasun dur.. Nisrgamdhe rahan tepn ekant awdtya person sobt 😍
@irfanrakhangi56723 жыл бұрын
राजास जी महाली....सौख्ये कधी मिळाली.... ती सर्व प्राप्त झाली...या.....झोपडीत माझ्या .....😊👍
@FARUKHKHAN-ez7mb3 жыл бұрын
कणखर देशा महाराष्ट्रदेशा तुम दोघा ना आणि भगव्या झेंड्याचा अभिमान
@jayantkoshe29983 жыл бұрын
You are big hearted
@shrinathmangalekar77983 жыл бұрын
अप्रतिम💥💥 काकांच एक वाक्य मस्त वाटलं आपल्यात जस एक मस्तवान जनावर असत तस त्यांच्यात पण असत..
@SnehAMangurkaR53 жыл бұрын
Thnx Shree. Hoy kaka lai bhari ani purn gramin boli 👍😊
@sunandaphule13933 жыл бұрын
U
@sandeepdivekar6553 жыл бұрын
😀khrchaherav
@tushar16183 жыл бұрын
आपल्या (पाळीव) जनावरांमध्ये जसं मस्तवाल जनावर असतं तसं त्यांच्यात (जंगली जनावरांमध्ये) पण असतं
@sppate54412 жыл бұрын
अहो मॅडम तुम्ही शहरात राहणारी माणसं तुम्ही फक्त पर्यटक म्हणून काही तासा साठी तिथं गेलात म्हणून एवढं सुंदर छान खूप रम्य आस म्हणताय ,नेहमी तिथे रहा म्हणजे कळेल काय अडचणी येतात आणि कसं वाटतं ते कळेल 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@harshalsakpal19013 жыл бұрын
आपण हे सर्वांच्या दृष्टी स आणल्या बद्दल आपले सुद्धा आभार 👌👍
@dhb7023 жыл бұрын
डोळ्यात पाणी आलं या मराठी वाघांच जीवन बघुन. मावळे असेच किंवा या पेक्षा जास्त कणखर असतील ही कल्पना आली. यांच्या साठी सरकारने सोयी त्वरित द्याव्यात. कांबळे जेंव्हा त्यांना आई बोलले तेंव्हा तर गावातील संस्कृती,नाती यांची यथार्थ ओळख झाली. तरुण भारत, पत्रकार , cameraman,team यांचं अभिनंदन व आभार चांगल्या real story बद्दल !
@BK-du1jw3 жыл бұрын
मि भगवान कांबळे धन्यवाद दादा..
@dhb7023 жыл бұрын
@@BK-du1jw देव तुमचं नेहमी भल करो ! तुमच्या कष्टाला, चांगुलपणा ला चांगले फळ मिळो ह्या शुभेच्छा !
@BK-du1jw3 жыл бұрын
thank you so much...
@SnehAMangurkaR53 жыл бұрын
धन्यवाद 👍😊
@SnehAMangurkaR53 жыл бұрын
हो भगवान यांचं उमा आई आणि पाटील बाबा हे शब्द ऐकताना फार सुंदर आणि आपुलकी चे वाटले आम्हालाही
@shivrajmobiles35973 жыл бұрын
भगवा पाहून मस्त वाटलं 🚩🚩
@amitmhatre39112 жыл бұрын
काकाच वय किती पण असलं तरी तरुण मुलांना लाजवेल असं काम करतात खुप छान जोडी आहे
@Allaboutdesigning3 жыл бұрын
काका काकी खूप भारी आणि धाडसी आहेत. खूप छान स्टोरी
@netajibansod422 Жыл бұрын
खुपच छान मी d.ed,b.ed, आहे पन मी जंगलातल्या शेतात राहतो मस्त वातावर राहतो शेतातला.
@sharadgurav14086 ай бұрын
अप्रतिम....
@Vijay.shinde58333 жыл бұрын
शांती फक्त शांती..... अतिशय सुंदर ठिकाण आहे.... दोन तीन दिवस रहावे.... मगच जबरदस्त..... जाऊन या..... अतिशय सुंदर
@shivramparab79433 жыл бұрын
मना पासून नमस्कार दोघांनाही. सगळच आश्चर्यकारक आणि अद्भूत!
@prakashjadhav18043 жыл бұрын
काका काकी सुंदर निर्सगात राहाणारे खरे राजे घराणे👌👌👍👍
@rajsuryavanshi58443 жыл бұрын
माझही स्वप्नही काही वर्षांनी असेच जीवन जगायचे मी आणि माझा जीवनसाथी
@shashikantsawant99173 жыл бұрын
खुपच सुंदर घर आणि पाटिल काका आणि काकींना सलाम शहरापासून एवढे दुर फक्त दोघेजण रहाणे म्हणजे किती कठीण जंगली प्राण्यांचा उपद्रव होऊन सुध्दा वर्षानुवर्षे घनदाट जंगलात रहात आहेत
@hanumantsarwade89611 ай бұрын
खरोखर असा ठिकाणी रहावेसे वाटत
@krishnanarsale71383 жыл бұрын
तरुण भारत , आपण खरच चांगलं काम करताय. या दाम्पत्याचे पण कौतुक आहे की, एवढ्या निर्मणुष्य ठिकाणी रहात असुन तिथे शेती भाती सुध्दा करतात. मात्र हे सर्व ठीक असलं तरी तुमच्या बॅग्राउंड म्युझिक मुळे ऐकताना खुप व्यत्यय येतोय.
@avanizende8433 жыл бұрын
Mast vatatl ghar pahun ni ajji ajibat pn chan great ahet asha jangalat rahtat 🙏
@AT-wp8ri3 жыл бұрын
32 acres of land, a little home, surrounded by natural environment and beautiful animals. Patil kaka yancha kharach sundar zeevan aahe amchya city madhlya manssan peksha tari😄 Bless you! 🙏🌼
@24mahi.3 жыл бұрын
निसर्ग... वगैरे असे सर्व सांगता ओ तुम्ही न्यूज वाले... पण त्यांच्या प्रेमाची कहाणी च खूप great आहे. त्यांचं प्रेम पाहून डोळ्यात पाणी आले. खूप सुंदर प्रेम कहाणी आहे की...
@vaishalikadam79462 жыл бұрын
खूपच सुंदर आहे. आमहाला देखील असे आयुष्य जगायला आवडेल निसर्गाबरोबर आणि नरमळ माणंसाबरोबर पत्ता व फोन नंबर जरूर देत जा
@devanandpadwal18303 жыл бұрын
स्वर्ग हा एक असा काल्पनिक विचार आहे जिथं आपण सजवू तिथं तो उभा राहतो...
@prafullaherkar94972 жыл бұрын
उत्तम आदर्श दर्शन
@anilmagdum24293 жыл бұрын
एकदम ओरिजनल लाईफ यालाच म्हणतात.सर्व तरुण भारत टिमचे खूप खूप आभार व धन्यवाद 🙏🙏
@SnehAMangurkaR53 жыл бұрын
Thnku
@sanjaynalawade39433 жыл бұрын
निसर्गाशी एकरूप झालेले पाटील कुटुंबीय यांचं निसर्गाशी एकरूप झालेलं एकरूप खरंच यालाच म्हणतात निसर्गात राहणार निसर्गाचे होऊन जगणं अप्रतिमच आहे सलाम पाटील कुटुंबीयांना धन्यवाद
@sandipmore61593 жыл бұрын
या दांपत्यास भेटायला गेले पाहिजे 🙏 खुपचं जास्त मनमिळाऊ स्वभावाचे आहेत
@SuperNaga1003 жыл бұрын
manje atta tikade pan tyana shantiche jivan jagu dyayche nahi
@maheshmorye40782 жыл бұрын
खुप छान माहिती दिली निसर्गाच्या कुशीत राहणारे हे जेष्ठ जोडपं आणि त्यात तो झेंडा भगवा मी तरूण भारत खुप शुभेच्छा 🙏🏼 पत्रकार कारील
@sunilsawant1403 жыл бұрын
निसर्गप्रेमी काका आणि काकांना सलाम. अतिशय छान विडिओ.आणि निवेदनही अतिशय छान.
@SnehAMangurkaR53 жыл бұрын
Thnku
@savitakhade36694 ай бұрын
खूप ऐकलं होत अशोक मामांबद्दल....आज पाहिलं...खूप छान...बोरबेट चा वाघ 👏🏻👏🏻👏🏻
@DMangesh3 жыл бұрын
Thanks to the Team तरुण भारत for good story 👏🏻 and of course निसर्गप्रेमी भगवान कांबळे Who's important role and support for the old couple. वीडियो मधील सुरुवातीचे काकांचे वाक्य (शहरात राहण्यापेक्षा इथे कोणाची कटकट नाही, आवाज नाही. . . शेतात काम करणे, खाने, पिणे ई..) मनात पुन्हा तेच प्रश्न/विचार निर्माण करुन गेले.. जीवनाच्या रहाटगाडग्यात जगण्याचे हे असे महत्त्वपूर्ण क्षण व अनुभव राहून जातात. 2 वेळच्या भाकरीसाठी आणि अनावश्यक गोष्टींसाठी शहरातील प्रदुषित वातावरणात मनाविरुद्ध राहणारे लोकंही खुप आहेत. त्यापेक्षा अश्या ठिकाणी जाऊन काही वेगळ करता आलं तर तोच स्वर्ग म्हणायला काही हरकत नाही असे मला वाटते 😊 🙏🏻
@govindkarhale18882 жыл бұрын
आग दी बरोबर 🙏
@nandinisoni89832 жыл бұрын
Kharch khup dhadas ahe aai बाबा चें 🙏🙏🙏
@taterushikesh75343 жыл бұрын
खुपच आनंदी जिवन जगतात काका-काकी खरच महाराष्ट्रात शौर्य बाना अजूनही आहे आमच्या रक्तात पण यांची सरकारने काळजी घेतली पाहिजे हव-नाही ती सोय केली पाहिजे. जय शिवराय!जय महाराष्ट्र !!
@aartipatil48556 ай бұрын
खूप छान आहे माझे मिस्टर गेले होते पाहुणचार फार भारी केला .आशोक काका व काकी नी. त्यांना फारच भारी वाटले जंगलतील हे सुख १नंबर आहे .प्रत्येकांनी जावे व आपल्याला होईल तेवढा हातभार लावावा.जंगलात राहणाऱ्या कोणाला त्रास होऊ नये असे वागावे.
@pravingaikwad48503 жыл бұрын
खुप सुंदर जीवन जगत आहे ,काका काकू अजून काय पाहिजे,या वयात आयुष्यात, गरजा कमी असेल तर आयुष्य खूप छान आहे
@ramchandraraje81807 ай бұрын
धन्यवाद ! खूप छान प्रयत्न !!!
@amitatigre63013 жыл бұрын
तरुण भारत चे आभार.... पण अशा जागा दाखवू नका. कारण निसर्ग द्रोही हे जंगल संपवायला पण मागे पुढे बघणार नाहीत.
@Royal...123993 жыл бұрын
👍👍👍
@khabarnamanetworkyuvrajbhi93213 жыл бұрын
Yes
@adinathtailor76633 жыл бұрын
खरंच 👌👌🙏🙏😍😍
@sanjaytoraskar24183 жыл бұрын
बरोबर बोलला दादा, आता लोक मदतीच्या नावाखाली त्रासच देतील,त्यांना निसर्ग भरपूर देतोय, त्यांना राहूदे त्यांच्या जगात सुखात
@rajshrideshmukh38847 ай бұрын
खरंच मनसोक्त जीवन जगत आहेत.
@dhanajipatil98863 жыл бұрын
पाटील..... दारात भगवा... नादखुळा अज्जा खरे आयुष्य.....जगता य आपण
@satishudmale41402 жыл бұрын
Samadhan khup sunder gosht aahe great 👍
@Nandu66713 жыл бұрын
वरिष्ठ पत्रकार सुधाकर काशीद सर तरुण भारत ला आहेत म्हणजे वेगळ्या न्युज बघायला मिळणार
@mukundkhuperkar2867 Жыл бұрын
ह्यावर पत्रकार सुधाकर काशिद सर यांनचा हि लेख आला होता आणि हा आता पाहिलेला व्हिडीओ दोन्ही आम्हा प्रेक्षकां साठी पर्वणी❤
@sarjeraodesai4143 жыл бұрын
भाषे वरून ओळखलंच .... आजी च खूपच कौतुक
@arvind2556 Жыл бұрын
खरच धाडसी प्रयत्न , शहरापासून दूर जाऊन निसर्ग सानिध्यातील मानवी जीवनाचा रोमांचकारी व त्यातील काही दाहक हृदयस्पर्शी , अनुभव 🚩👍🚩👌🚩🙏 सुंदर प्रयत्न 👍
@Viral_Zones3 жыл бұрын
काय मानसिकता आहे लोकांची यात unlike कन्यासारखा काय आहे 😡
@gumankoli39263 жыл бұрын
Haana bhau te pan 512 lok vait vicharache aahet kiti pan changale vichar sanga pan useless aahe👍👍👍
@tejasgherade64533 жыл бұрын
Are te KZbin takt asty
@shivajigaikwad26943 жыл бұрын
खरं आहे सर
@saipainter.kaushikpandya21812 жыл бұрын
Khup chaan vatle ase rahaycha khup aavadte
@poonamshaha6080 Жыл бұрын
एवढ्या दाट जंगलातून हे वयस्कर जोडपे शहरात येऊन मतदान करून जाते, केवढी आश्चर्याची आणि कौतुकाची बाब आहे 🙏🏻 तरूण भारत टीमने एवढ्या दाट जंगलातील जोडप्याची आम्हाला हकीकत सांगितली , तुमचे कार्य कौतुकास्पद आहे 🙏🏻👍🏽
@suryakantgodbole89772 жыл бұрын
खरच आता शहर आणि खेडे यापेक्षा शरिराला पोषक सुख आणि आयुष्य हे जंगलात रहण खुप अतिशय सुखाच आहे.
@nihalpathan75123 жыл бұрын
खुप छान माहिती श्रेया .
@bg69443 жыл бұрын
*हिच तर जगन्याची खरी मजा आहे सलाम जय शिवराय*
@ganpatikadam23873 жыл бұрын
शासनाने यांच्या संरक्षणाची व्यवस्था करुन सुरक्षित असे घर बांधून द्यावे.दर महिन्याला लागणारा किराणा माल त्यांना पोहचता करावा.
@HappyBarnOwl-vi3pf5 ай бұрын
34 Acer sheti aahe tyanchakade .😂😂😂😂
@ramchandrapatil53682 жыл бұрын
सुखी समृद्ध आरोग्यदायी असेलच असे वातावरण निर्माण झाले ऊ
@meghatanawade31423 жыл бұрын
Mulghe baher kamun mast khata pan typeksha tyachi aai vadil kup mast aani aandat jivan jaghtat 💓💓💓I like you kaka kaki tumhnla manacha mujra 😇😇😇
@balasahebvadak5950 Жыл бұрын
ताई तुझा आवाज आणि बोलण्याची पद्धत खूप छान आहे
@GANPATIBAPPAMH093 жыл бұрын
छान आहे जागा ...आम्ही 2 दिवस राहून आलोय💓❤️🙏
@sanjivanipatil41293 жыл бұрын
😍😍tycha number asel tr dee re shubhyaa
@smittravelogue13113 жыл бұрын
Can you please share the contact number ?
@arushag89753 жыл бұрын
Pl share there fone number
@GANPATIBAPPAMH093 жыл бұрын
@@sanjivanipatil4129 watsp la takto b 😑😂😂
@shailajasawant15803 жыл бұрын
@@sanjivanipatil4129 tyanchashi contact ksa hoil, mobile no ahe ahe ka tyancha tumchakde. Asel tr pls mla no dyal ka?
तरुण भारत तुम्ही खरच खूप छान स्टोरी दाखवली...नाही तर आता सगळे Acter लोकांच्या च माघे लागलेले असतात..
@SnehAMangurkaR53 жыл бұрын
Thnku
@raviwagh619711 ай бұрын
PLZ Share contact details
@rupeshbavkar63623 жыл бұрын
खुप छान काका काकी 👍 तुमच्या कर्तव्याला सलाम 👍 खुप मस्त वाटल तुम्हाला एकत्र पाहून 👍
@pmt111patil63 жыл бұрын
Khupch chan Ashok mama ani Tarun Bharat
@suresh-pt4cv3 жыл бұрын
खरं नैसर्गिक जीवन तर या जोडीला लाभले आहे आपण हरवलोय या सिमेंटच्या जंगलात जिथं दगदग, धावपळ, चिंता, मानापमान, अनारोग्य, ईर्ष्या, कट कारस्थाने अशी विषारी वृक्षांची भरमार आहे. भगवा झेंडा🚩 राखणदार असल्यावर भिती कुणाची? तरुण भारत चे अभिनंदन
@jayeshchandurkar49983 жыл бұрын
अगदी खरं दादा
@Ganeshpatil-wm4dv3 жыл бұрын
अतिशय सुंदर ,
@sanoshi52113 жыл бұрын
Wow today i was discussing with my father better was when humans were close to nisarga Konkan is blessed Devbhumi in planet so so beautiful
@rekhadesai42493 жыл бұрын
लय भारी खप छानं
@ashishgawade42743 жыл бұрын
छ.शिवराय असे शक्तिदाता
@sharadsonawane55433 жыл бұрын
खरोखर मनापासून अभिनंदन तुमचे मावशी /काका
@abhijitkharade49393 жыл бұрын
खुप सुंदर आहे जागा
@jmshetty45523 жыл бұрын
Great 👍 काकांच घर आणी शेती भोवती राजनीतिवाले फ़ेंस( भिंती) बांधुन दिले पाहिजे,त्यांचया सेफ़्टी साटी.
@pushpatiwari11276 ай бұрын
समाजात अशी माणस पाह्यलाच भेटत नाही त्याना भरपूर मदत करा आशीर्वाद भेटून जाईल आमदार साहेब ❤❤
@vishwanathhangirgekar55203 жыл бұрын
दादा तुम्हाला व तुमच्या धर्याला सलाम
@sachinshinde82835 ай бұрын
Nice video.kaka kaki khup chaan Aahet.Nisargach Sobat kartoy Tyana.God Bless u Guys.
@ushashinde53903 жыл бұрын
छान!!
@pritipatil15913 жыл бұрын
मस्त खुप छान माहीति सांगीतली जायला हव तीथ
@dhananjaysawant91683 жыл бұрын
Truely heaven on the earth. Patil kaka and kaku you are both blessed people by God. Don't worry, God is always with you.