5 भक्तिगीते | Lyrical Jukebox | R N Paradkar

  Рет қаралды 1,494,601

Saregama Marathi

Saregama Marathi

Күн бұрын

Listen to 5 भक्तिगीते of R N Paradkar in this lyrical jukebox
Song Credits
Song: Aaj mee dattaguru pahile
Album: Shripad Vallabh Digambara
Artist: R.N. Paradkar
Music Director: Shantaram Pabalkar
Lyricist: Namdev Lotankar
Song: Datta Digambar Daiwat Majhe
Album: Koti Koti Rupe Tuzi
Artist: R.N. Paradkar
Music Director: R.N. Paradkar
Lyricist: Kavi Sudhanshu
Song: Jato maghari pandharinatha
Album: Jai Jai Dattaraj Maauli
Artist: R.N. Paradkar
Music Director: Jay Kumar Parte
Lyricist: Sant Tukaram (Traditional)
Song: Maj Bhetun Ja Dattasakhya Avdhoota
Album: Jai Jai Dattraj Mauuli
Singer: R.N Paradkar
Music: Vithal Shinde
Lyricist: Dr. V.T Panchbhai
Song: Majhi Devpooja Pai Tujhe
Album: Jai Jai Dattaraj Maauli
Artist: R.N. Paradkar
Music Director: R.N. Paradkar
Lyricist: Traditional
Label- Saregama India Limited
For more videos log on & subscribe to our channel :
/ saregamamarathi
To buy the original and virus free track, visit www.saregama.com
For more updates Follow us on Facebook:
/ saregama
Follow us on Twitter:
/ saregamaglobal

Пікірлер: 545
@geetagovindkulkarni1986
@geetagovindkulkarni1986 Жыл бұрын
आर्त भक्ती जी म्हणतात ती यांच्या गाण्यात दिसते.न्हाहून निघतो.श्री दत्त कवीश्वर महाराज आमचे सद्गुरू आहेत.ही गाणी ऐकताना गुरूंची मूर्ती स्मार येते.श्री दत्त श्री दत्त श्री दत्त
@shashikantjuikar1033
@shashikantjuikar1033 Жыл бұрын
अत्यंत भावपुर्ण गाणं आर.एन.पराडकर सारखे गायक आता होणे नाहीत धन्यवाद
@vishwaramsawant8181
@vishwaramsawant8181 3 жыл бұрын
आर. एन. पराडकरांची दत्तगुरुंची भक्ती गीते ऐकताना अंगावरून मोरपीसे फिरल्याचा भास होतो आणि साक्षात दत्तगुरु समोर उभे आहेत असे वाटते!🙏🌹
@vasantmulik303
@vasantmulik303 3 жыл бұрын
जय श्री गुरुदेवदत्त नमो नमः 🙏🙏🙏
@savkarsonavane7356
@savkarsonavane7356 Жыл бұрын
सावकार सोनवणे
@raja11369
@raja11369 7 ай бұрын
👍🙏🙂😌भक्तिसुखामधे पूर्णपणे‌ विरघळून टाकणारा आर एन पराडकरांचा मधाळ स्वर आणि दत्तगुरुंबद्दलच्या भक्तिभावाने ओथंबलेल्या रचना!....ऐकतच रहावेसे वाटेल....! kzbin.info/www/bejne/kKfXe6xrhM53otksi=Aj193lkzux9iEiJ2
@madhavigadkari1918
@madhavigadkari1918 Жыл бұрын
!! श्री गुरू देव दत्त !! आर एन पराडकर यांच्या आवाजाने समोर दत्त महाराज ऊभे राहतात ,आणि डोळ्यात पाणी 🙏🙏
@sudammadane2039
@sudammadane2039 3 ай бұрын
Very very good
@kailasoltikar9797
@kailasoltikar9797 2 ай бұрын
Sundar
@savilife2023
@savilife2023 3 жыл бұрын
तुमचा आवाज दत्तमहाराज साक्षात उभे करतो 🙏🏻🙏🏻
@theorder1548
@theorder1548 5 ай бұрын
सच में !!साक्षात दत्तगुरु दर्शन गीत संगीतमय !!
@uttamtupe3128
@uttamtupe3128 8 ай бұрын
आर.एन. पराडकर यांची गुरुदताची गाणी फार मनाला भावतात.साक्षात समोर गुरुदत उभे असल्याचा भास होतो.
@vijaykhamkar9835
@vijaykhamkar9835 4 күн бұрын
भक्तिमय वातावरणात श्री RN Paradkarnchi भक्ती गीते ऐकणे म्हणजे आम्हा भक्तांना अतीव आनंद होत असतो.धन्यवाद.
@sambhajithakare5105
@sambhajithakare5105 3 жыл бұрын
आर एन पराड़कर यांच्या आवाजातच श्री गुरूदेव गुरूदत्त भवान यांचे मधुर भजन एकावेसे वाटते त्याचे भजनाला सुरुवात झाली की दत्तजयंती आली अशे वाटते शत शत कोटी प्रनाम जय गुरुदेव दत्त
@4Surprise
@4Surprise Жыл бұрын
हे अगदी खरं, मनातलं व चपखल सांगितलंत. जय जय श्री गुरुदेव दत्त 🙏🏻💐 #soundsurprise .
@shivananddase2472
@shivananddase2472 3 жыл бұрын
दत्तगुरूंची गीते म्हणजे आर एन पराडकर हेच समिकरण.अगदी लहानपणापासून ऐकतो मन भरतच नाही.
@chandrakantshirsekar1643
@chandrakantshirsekar1643 2 ай бұрын
गाणी ऐकून डोळ्यातलं पाणी येतं सुंदर आवाज मन शांत होता आणि प्रसन्न होत
@jitendrakunte4068
@jitendrakunte4068 3 жыл бұрын
दर गुरुवारी नं चुकता आकाशवाणी पुणे केंद्रावर ही भक्ती गीते लागायची. दत्त जयंती ला हमखास लावणार. आकाशवाणी चा सुवर्णकाळ आणि आमचे शाळेचे ते दिवस...... पराडकर आणि दत्ताची गाणी यांना पर्याय नाही....
@padmapattihal1287
@padmapattihal1287 2 жыл бұрын
लहानपणापासून आम्ही सर्वजण दत्तभक्तींतच वाढलोंय्.आमचं दत्तघराणंच असल्यानें हीं सर्व भक्तिगीतें हृदयावर ठसलेलीं आहेत.दत्तावतारित श्री पंत महाराज बाळेकुंद्रीकर हे आमचे सख्खे मामे आजोबा आणि वडीलांचे आध्यात्मिक गुरू होत. खूप खूप धन्यवाद ऐकण्याची संधी दिल्याबद्दल.🙏🍎🌺🌹🌺🌹🌺
@suhasarondekar3899
@suhasarondekar3899 Жыл бұрын
भाग्यवान आहात, हा भक्ति रस सर्वत्र भरून राहो. जय श्री गुरु देव दत्त
@gurudaspotdar8668
@gurudaspotdar8668 2 ай бұрын
नमस्कार, आम्हीं सुध्दा पंत महाराजांचे च भजन म्हणतो, आमचे गुरू श्री दादा महाराज भागवत यांनी चाली लावलेली भजने रोज म्हणतो 🎉🎉🎉🎉🎉
@ashokkukade8221
@ashokkukade8221 3 жыл бұрын
खुप दिवसांनी त्यांचे भक्तिगिते ऐकले..खुपच छान वाटले...आमच्या वेळचे गायक...
@sunitasuryawanshi3017
@sunitasuryawanshi3017 Жыл бұрын
श्री गुरू माऊली धन्यवाद सद्गुरु माऊली आभारी आहे नमस्कार 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👏👏👏👏👏
@deepaktaksale4528
@deepaktaksale4528 3 жыл бұрын
पराडकर आणि दत।ची गाणी हे कधीही न सुटणार समीकरण, खडीसाखरे सारखा गोड आवाज खूप खूप खूप खूप श्रवणीय
@sushmahajare7635
@sushmahajare7635 3 жыл бұрын
On Dr
@snigdhapandit2352
@snigdhapandit2352 Жыл бұрын
अत्यंत तल्लीन होऊन गायलेलं गीत, सुरेख तबल्याची साथ कमीत कमी वाद्य आणि पराडकरांचा आवाज. फक्त डोळे बंद करून ऐकावे. अहाहा! 😊🌹🌹🌹
@shrikantparanjpe594
@shrikantparanjpe594 3 жыл бұрын
माझ्या लहानपणी रेडियो वरील सकाळच्या अर्चना कार्यक्रमात गेली अनेक वर्षांपासून आर एन यांच्या आवाजातील श्री दत्तगुरु वरील गाणी अत्यंत soft व स्वच्छ शब्दात ऐकतोय .त्यांच्या आवाजातील माधूर्य व आर्तता वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवते. हा विडीयो उत्तम झालाय. धन्यवाद.
@yograjbhangale3962
@yograjbhangale3962 2 жыл бұрын
आर एन पराडकर यांची दत्त गीते म्हणजे मन मोहून टाकणारी आहेत मी रोज सकाळी गीते ऐकल्यावर मन प्रसन्न होते व संपूर्ण दिवस खूप आनंदात जातो धन्यवाद
@mangalamiasl8547
@mangalamiasl8547 Жыл бұрын
असा आवाज परत होणे नाही.अविसमणीय गाणीआहेत.कानालाही गोड लागतात. छान.👌👏💐
@arunkumarambilgeker1096
@arunkumarambilgeker1096 3 жыл бұрын
डोळे मिटा आणि बाल पणात जा, जय गुरू देव दत्त, सुंदर श्रवणीय
@sangramsingh7365
@sangramsingh7365 3 жыл бұрын
Photo dakhva. Rasily gaani
@sumiturkude8248
@sumiturkude8248 3 жыл бұрын
श्री आर एन पराडकर यांच्या आवाजातील अप्रतिम आणि अविस्मरणीय सुंदर भजन मंदिरात असल्यासारखे वाटते.
@manishkarnik4212
@manishkarnik4212 2 жыл бұрын
श्री गुरुदेवदत्त...!! पूजनीय श्री पराडकर गुरूजी यांच्या मधुर स्वराने मन दत्तचरणी लीन झाले.....!!
@gangadharhalankar7786
@gangadharhalankar7786 Жыл бұрын
श्रि दत्तमहाराजांचि साक्षात मूर्ती आपले समोर उभी रहाते, हि भक्तिगिते अैकता ---
@bhairukadolkar3584
@bhairukadolkar3584 3 ай бұрын
Khupacha chan siraapale gane
@sunitasuryawanshi3017
@sunitasuryawanshi3017 Жыл бұрын
अप्रतिम छानच गाणे गायले गायक वादक नमस्कार दंडवत धन्यवाद नमस्कार ❤सुनिता जगन्नाथ surayavanshi 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻❤👌
@haribhaupatil8193
@haribhaupatil8193 4 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद आर एन पराडकर यांच्या आवाजातील श्रवणीय गांणी ऐकत .आहोत . मुंबई त लहानपणी त्यांच्या आवाजातील श्रवणीय संगीत कार्यक्रमात त्यांच्या समोर बैठक मांडून बसत असत धन्यवाद 🙏 ्
@mrunaleekadam0931
@mrunaleekadam0931 3 жыл бұрын
फ्हर पहिला दिवस आज दत्त मंदिराचे भजनाला आहे आसा आनंद वटत आहे
@vasantmulik303
@vasantmulik303 3 жыл бұрын
साहेब तुम्ही खरे भाग्यवान तुम्ही पराडकरांना समोर बघितले. जय गुरुदेव. 🙏🙏🙏 🚩🚩🚩
@rajeshrishinde725
@rajeshrishinde725 2 жыл бұрын
आमच्या लहानपणीचे प्रसिद्ध गायक... खूप दिवसांनी आपल्या आवाजात गाणी ऐकायला मिळाली.. अप्रतिम गाणी आणि आवाजही, 👌🏻👌🏻🙏🏻🌹
@KisanraoBhosale
@KisanraoBhosale Жыл бұрын
15:18
@prabhakarparte6505
@prabhakarparte6505 3 жыл бұрын
ॐ नमो श्री दत्तात्रेयाय. काव्य आणि गायन अप्रतिम. आर. एन. पराडकर धन्यवाद. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@raginibagwe4120
@raginibagwe4120 2 жыл бұрын
खूप छान भक्ती गीते.. खूप छान भावस्वर.
@madhavidivekar3056
@madhavidivekar3056 6 ай бұрын
खरंच मनात घर करून जातो आवाज. आई सकाळी रेडिओ लावायची हे गाणं असायचं 🙏🏻
@jayvantsamant8235
@jayvantsamant8235 3 жыл бұрын
आर एन पराडकर यांच्या गाण्यांमध्ये भक्तिरस ओथंबून भरलेला आहे , भक्ती गीत ऐकून कान तृप्त होतात.
@bhaskaiswalkar1670
@bhaskaiswalkar1670 Жыл бұрын
R N Paradkar
@bhaskaiswalkar1670
@bhaskaiswalkar1670 Жыл бұрын
0:57 1:00 m
@bhaskaiswalkar1670
@bhaskaiswalkar1670 Жыл бұрын
आर ण पराडकर
@bhaskaiswalkar1670
@bhaskaiswalkar1670 Жыл бұрын
आर एन पराडकर 16:18
@chetanwakhare8580
@chetanwakhare8580 Жыл бұрын
@@bhaskaiswalkar1670l
@vitthalbharatiofficial3406
@vitthalbharatiofficial3406 Жыл бұрын
हे भक्तीगीते ऐकल्यावर साक्षात दत्तगुरु समोर असल्याचे भास होते
@apurvachwal9228
@apurvachwal9228 3 ай бұрын
छान आहे आवाज सरांचा💐👌
@bandopantachlerkar543
@bandopantachlerkar543 7 ай бұрын
आर एन पराडकर यांची गाणी भक्तिरसात डुंबून असतात.फारच सुंदर.
@vijayapowar4861
@vijayapowar4861 3 жыл бұрын
अतिशय सुंदर आर.एन. पराडकर. शतश:नमस्कार!!
@shrirampatki6866
@shrirampatki6866 3 жыл бұрын
अतिशय मुलायम अशा आवाजातील पराडकर यांची भक्ती गिते मी लहानपणापासून एकत आलो आहे.!!!
@nayanaambavane7908
@nayanaambavane7908 3 жыл бұрын
आर एन पराडकरांची गाणी एैकताना डोळे मिटलयावर श्री दत्तात्रेयांची मुर्ती उभी राहते श्री गुरूदेव दत्त
@sulabhatambe5659
@sulabhatambe5659 3 ай бұрын
खूप गोड आवाज आहे भक्तीने भारलेला आवाज आहे
@ashoknaringrekar2616
@ashoknaringrekar2616 3 жыл бұрын
खूप छान आणि मनाला आनंद देणारी पराडकर यांनी गायलेली भक्तिगीते.
@ashoknaringrekar2616
@ashoknaringrekar2616 2 жыл бұрын
तबला वादन खूप छान वाटले.
@prabhaatre2611
@prabhaatre2611 11 ай бұрын
Mn sukhawle❤
@ashoknaringrekar2616
@ashoknaringrekar2616 11 ай бұрын
धन्यवाद ​@@prabhaatre2611
@deepaktambe2525
@deepaktambe2525 10 ай бұрын
Sathvarshunijastakashwaniwarrediyowarr.n.paradkaryanigaylelebhaktigeetaeikeleleaajhikhupgodmaduraawajtaleshriduttmahajpratykshsamorgharataamhiyabhkigeetachaawadjhli..dhanywadpardkar..
@babajikakade6686
@babajikakade6686 Жыл бұрын
खूप छान ! असा भक्तियुक्त गायन करणारा गायक पुन्हा होणे नाही!समाधी लागते इतके अप्रतिम गायन
@sunitasuryawanshi3017
@sunitasuryawanshi3017 Жыл бұрын
जय गुरू देव माऊली सद्गुरू माऊली बरोबर आहे पूर्ण भान हरपुन जात नमस्कार
@yashwantrambhajani9239
@yashwantrambhajani9239 3 жыл бұрын
फार वर्षांपूर्वीची ही भक्ती गीते फार वर्षांनंतर ऐकून अती आनंद वाटला .
@kishorlashkare9313
@kishorlashkare9313 2 жыл бұрын
यांची अजुनही श्री दत्त माऊली ची दुर्मिळ गाणी ऐकण्यास आवडतील कुणा कडे दुर्मिळ संग्रह असल्यास ऐकवावीत.
@sadananddalvi3292
@sadananddalvi3292 3 жыл бұрын
स्वर्ग सुख मिळाल्याचा आनंद उपभोगला,धन्यवाद,अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त..
@ravindradeshpande5832
@ravindradeshpande5832 2 жыл бұрын
मृदुमुलायम आवाजातील दत्त गाणी ऐकून प्रेम निर्माण होते
@pramodnatekar1652
@pramodnatekar1652 2 жыл бұрын
श्री रामचंद्र नरहर पराडकर यांना गोड व सुमधूर आवाज हा श्री गुरुदत्तांचा प्राप्त झालेला प्रसाद आहे. त्यांची भक्ति गीते ऐकल्यावर मन शांत व प्रसन्न होते. " श्री गुरुदेव दत्त " 🚩🚩🚩🙏🙏
@umakantkulkarni4848
@umakantkulkarni4848 7 ай бұрын
Ha तर दत्त महाराज यांचा कृपा प्रसाद आहे
@sunilrege217
@sunilrege217 Ай бұрын
राधिका रेगे. आर.एन. पराडकर ह्यांच्या आवाजातील दत्त गुरुंची गाणी लहानपणापासून रेडिओवर ऐकत आले आहे.भक्तिभाव प्रगट होऊन मन प्रसन्न होते. रोज सकाळी मी ऐकत असते.आर.एन. पराडकर ह्यांना कृतज्ञतापूर्वक वंदन ❤
@balkrishnasathe8106
@balkrishnasathe8106 3 жыл бұрын
अप्रतिम आवाज। मंत्रमुग्ध होऊन गेलो 🙏🙏🙏
@shamaldatar6896
@shamaldatar6896 Жыл бұрын
खूप वर्षांनी यांचा आवाज ऐकला.दत्तगुरुंची भजनं म्हणजे आर्.एन्.पराडकरच! कान आणि मन तृप्त झाले. धन्यवाद!!!
@umakarale4214
@umakarale4214 3 жыл бұрын
भारी देहभान हरपायला लावनारे दत्त भक्ति गित
@pripen2674
@pripen2674 3 жыл бұрын
पराडकर साहेबांचा आवाज अत्यंत भक्तीपूर्ण सुश्राव्य आणि निर्मळ !! 🙏🙏💐💐👌👍🚩🚩
@rohidasyalamalle5433
@rohidasyalamalle5433 3 жыл бұрын
Nice voice
@ushajadhav5577
@ushajadhav5577 2 жыл бұрын
R.N.Pच्या गाण्याचा खजिना, आम्ही बालपणी ऐकलेला पुन्हा एकदा माझ्या ऐंशीत ऐकायला मिळतोय , माझे नशीब चांगले. 🌺🙏
@neelimashirolkar2836
@neelimashirolkar2836 6 ай бұрын
अप्रतिम, सुंदर, जय गुरुदेव दत्त 🙏🙏🙏
@sadanandbhopi7151
@sadanandbhopi7151 Ай бұрын
पराडकर यांची दत्त महाराजांची गाणी ऐकल्या शिवाय दत्त जयंती साजरी झाल्यास सारखे सारखे वाटत नाही.श्री गुरु देव दत्त ❤❤ 15:53 ❤❤
@chaitalijoshi7653
@chaitalijoshi7653 2 жыл бұрын
Mazi Aai baba roj casste lavayache amhi lahan astana ,aaj pan khup chan vatata yektana R.N.PARADAKAR atishay avadatata, khup GOOOD awaz ahe..
@geetapednekar8681
@geetapednekar8681 3 жыл бұрын
🙏🏻🌹 ॐ श्री गुरुदेव दत्त. 🙏🏻🌹आर. एन पराडकर याच्या आवाजातील भजनाने कान तृप्त झाले.🙏🏻
@rekha20874
@rekha20874 2 ай бұрын
ह्यामधले मज भेटून जा हो दत्त सख्या अवधूता किती मनापासून म्हंटले मार्चमधल्या yoga day ला .तुमचं प्रेम व मनःस्थिती मला आत्ता कुठे समजू लागली आहे. तुम्हाला माझ्या अनेक शुभेच्छा.❤️
@rekha20874
@rekha20874 Ай бұрын
आज Jan 9 ❤❤❤
@archanakulkarni6707
@archanakulkarni6707 6 ай бұрын
पराडकर काकांचा आवाज अतिशय सुंदर आणि कोमल आहे जो ह्रदया पासुन गायल्या मुळे अतिशय मनाला भावतो व प्रत्यक्ष दत्त गुरू माऊली ची अनुभुती देऊन जातो. या दैवी आवाजाला तोड नाही. ❤❤
@SuNandaKulkarni-cf8nf
@SuNandaKulkarni-cf8nf Жыл бұрын
👌खूप मधुर मन प्रसन्न होते ऐकून
@anandv4163
@anandv4163 2 жыл бұрын
1960-70 च्या दशकात आकाशवाणी च्या सकाळी 6.00 चा मंगलप्रभात गुरुवारचा कार्यक्रम म्हणजे R N Paradkar यांची दत्तगुरू वरची भक्ती गीते हे समीकरण ठरले ले होते.
@anushkakabbur7482
@anushkakabbur7482 2 жыл бұрын
कत्य
@chayagoswami
@chayagoswami Жыл бұрын
AA ni hu CT by ni hu VC ft C By hu ft
@ashoknaringrekar2616
@ashoknaringrekar2616 Жыл бұрын
अगदी बरोबर आहे.
@umakantkulkarni4848
@umakantkulkarni4848 7 ай бұрын
आता अशी गानी नसतत
@nandkumarkanse9069
@nandkumarkanse9069 18 күн бұрын
मा.पराडकर काका यांच्यासह त्यांच्याबरोबर च्या संगीतसवंगड्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच.. दत्तात्रेयांच्या भजनांनी आत्मा तृप्त होतो. अशी सात्विक भजने ऐकण्यास मिळावी ही परमेश्वर कृपा दुसरे काय ! 🙏
@JivanJadhav-mz7xw
@JivanJadhav-mz7xw Жыл бұрын
पराडकरांच्या आवाजात दत्तगुरूंची भजणे म्हणजे साक्षात दत्तगुरूंची भेट होन
@neerajsaraf7417
@neerajsaraf7417 3 жыл бұрын
बऱ्याच वर्षनंतर पराडकरांचा आवाज ऐकला। लहानपणी भुसावळ च्या दत्त मंदिरात ही भजनं ऐकली होती ।
@ranjitkakodkar5042
@ranjitkakodkar5042 9 ай бұрын
लहानपणापासुन पराडकरा़चा आवाज ऐकत आलो, आता उतार वयात देखील गायनाचा गोडवा कमी नाही झाला.
@vitthalshinde9119
@vitthalshinde9119 3 жыл бұрын
कर्णमधुर आवाजामुळे श्रीदत्त महाराजाचे आत्मास दर्शनच घडते ......
@4Surprise
@4Surprise Жыл бұрын
अप्रतिम विचार. अगदी १०० % सहमत. जय जय श्री गुरुदेव दत्त 🙏🏻💐 #soundsurprise .
@ravindrakulkarni6964
@ravindrakulkarni6964 5 ай бұрын
पराडकर यांच्या आवाजात दत्त महाराजांची भक्ती गीते म्हणजे साक्षात दत्त महाराज उभे राहिले असं वाटतं
@मिलिंदसोनजे
@मिलिंदसोनजे 2 жыл бұрын
श्री गुरूदेव दत
@nanasahebbaraskar4259
@nanasahebbaraskar4259 3 жыл бұрын
पराडकरांनी सादर केलेली भक्तिगीते मनाला आत्मिक समाधान देणारी रोजच्या व्यापातून आवर्जून एेकावी अशीच आहेत डॉ बारसकर नाना, बार्शी जिल्हा सोलापूर
@meenadesai1068
@meenadesai1068 Жыл бұрын
खुपच। छान सुमधुर। गाणी लहानपण। पा सून रेडिओ वर ऐकत असू भक्तिमय वातावरण R
@meenadesai1068
@meenadesai1068 Жыл бұрын
N Paradkar गोड आवाजात ऐकायला खूप आवडते जय गुरुदेव दत्त
@shrinivasapoddar5705
@shrinivasapoddar5705 2 жыл бұрын
ದತ್ತ. ದಿಗಂಬರ ದೈವತ್. ಮಾ ಜೇ. ಸುಂದರವಾದ ಭಕ್ತಿ ಗೀತೆ ಜೈ.ಗುರುದೇವ ದತ್ತ ಪುಭೋ🌷🌺🌷🌷🌺
@murdeshwarms
@murdeshwarms 2 жыл бұрын
More than one generation has grown up listening to these melodious and devotional songs by Shri. R.N.Paradkarji and continue to inspire us whenever we listen to them - especially on early Thursdays mornings and make our day so very pleasant ...Thanks for uploading this adorable audio clip. 🙏💐
@arpitaagarkar8069
@arpitaagarkar8069 4 жыл бұрын
माझ्या बालपणी पराडकरांची भजने हे दत्त भजनांचे पर्यायवाची होते. खूप आनंद वाटला ऐकून. धन्यवाद
@sureshdesai7966
@sureshdesai7966 3 жыл бұрын
Detaching tijore
@prakashdengle4375
@prakashdengle4375 2 ай бұрын
R N Paradkar yanche Datta chi bhajn mala far far aawdtat Khooooop khooooop chaan aahe bajan
@vijaypadhye2582
@vijaypadhye2582 3 жыл бұрын
Ati Uttam Shrawaniya
@prakashpagar6469
@prakashpagar6469 Жыл бұрын
पराडकर यांचा माधुर आवाज 1978 पासून म्हणजे मी 5 वी ला असल्यापासून कान तृप्त करत आहेत, माणूस तल्लीन होऊन जातो.
@ramsarode9718
@ramsarode9718 9 ай бұрын
खूपच छान ❤
@sunitasuryawanshi3017
@sunitasuryawanshi3017 Жыл бұрын
अप्रतिम छानच गाणे गायले गायक वादक नमस्कार 🙏🏻
@arvindbhatankar6050
@arvindbhatankar6050 2 жыл бұрын
अतिशय प्रासादिक व निर्मळ स्वर !
@shridharvaidya4160
@shridharvaidya4160 3 жыл бұрын
R n पराडकर हा जुना गायक आहे. बरेच दिवस झाले मी पूर्वीपासून गाणे, and आवाजात छान छान गोड मृदू आहे.
@nitingarge7160
@nitingarge7160 2 жыл бұрын
ऐकेरी उल्लेख ??
@dharmashinde6458
@dharmashinde6458 Ай бұрын
साक्षात दत्त गुरुंची भेट झाल्याचे जाणवते . . . . गुरुदेव दत
@charushilamarrathe9820
@charushilamarrathe9820 3 жыл бұрын
Khupch sunder gani ahet aikayla khupch chan vatate v gharat vatavaran khupch chan hote
@anaghaavalaskar293
@anaghaavalaskar293 3 жыл бұрын
R N Paradkaranchi gani eikali man khup prasanna hote.
@vijayapowar4861
@vijayapowar4861 3 жыл бұрын
!!अतिशय मनाचे समाधान झाले!!पराडकर यांची भक्तीगीत ऐकून, धन्यवाद. नमस्कार!!
@sumiturkude8248
@sumiturkude8248 4 жыл бұрын
श्री पराडकर यांचा आवाज खूप सुंदर आहे सर्व भक्तिगीते अप्रतिम आहेत
@avinashwani2896
@avinashwani2896 4 жыл бұрын
खूप छान गीते गायली आहेत.मनं प्रसन्न झाले.हरि ओम.
@satishundirwadkar224
@satishundirwadkar224 3 жыл бұрын
XD
@शिवकुमाररामदासवाघवाघ
@शिवकुमाररामदासवाघवाघ 4 ай бұрын
तुम्ही 🌱 जेवढे लोक बोलताहेत ते अगदी खरं आहे. माझ्या बालपणापासुन हे भक्ती गीत ऐकत आलेलो आहे, असे वाटते माझ्या रोम रोम 🌱 मध्ये हे गाणं आणि दत्तगगुरु बसले आहेत असे स्मरणात,,, वाटते म्हणावे कि काय म्हणावे हेच कळत नाही, खरंच लयी ह्रुदय स्पर्शी गाणे आहेत, आज रोजी वय साठ चालु, पण असे वाटत नाही वय सतरा किंवा पंधरा आहे असे वाटते जय भोलेनाथ जय श्रीकृष्ण ओम शांति जय सतगुरु जय दत्तगुरु श्री स्वामी समर्थ, मला जीवनात रस नाहीं,
@santoshsalgare287
@santoshsalgare287 4 жыл бұрын
सुंदर आवाज,श्री गुरुदेव दत्त,
@vasantmulik303
@vasantmulik303 Жыл бұрын
ॐ नम: श्री गुरुदेव दत्त / ॐ नम: श्री स्वामी समर्थ - ज्याला मानसिक तणाव असेल त्याने अशी सुमधुर भक्ती गीते ऐकली तर अस्या मानसिक तणावातुन माणुस नक्कीच मुक्त होतो डॉक्टर कडे जायची गरज नाही. सारेगम चे खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏 🚩🚩🚩
@shrikrishnapanat9593
@shrikrishnapanat9593 Жыл бұрын
खुप छान आवाज आहे श्री गुरु देव दत्त
@saritapatil403
@saritapatil403 6 ай бұрын
अवधूतचिंतन श्री गुरूदेव दत्त!🙏
@vithalraomali7781
@vithalraomali7781 4 жыл бұрын
बर्याच वरशानी पराडक़रांचे भक्ति गीते ऐकायला मिलाले आनंद वाटला
@vidyasalokhe2816
@vidyasalokhe2816 2 жыл бұрын
अतिशय अविट पुन्हा पुन्हा ऐकावी अशी, आर्त साद गुरुदेवांनां
@vidyajinralkarmahuli861
@vidyajinralkarmahuli861 Ай бұрын
मस्तच🎉
@shobhamarathe269
@shobhamarathe269 Жыл бұрын
🙏🏽🙏🏽खुपच सुंदर 🙏🏽🙏🏽
@sagarupase924
@sagarupase924 2 жыл бұрын
आर एन पराडकर जी म्हणजे सुख सुख आणि फक्त सुख वाह भक्तीरसात न्हाऊन निघलो❤️🙏🙏🙏🙏🙏🙏
@shridharzarkar9999
@shridharzarkar9999 Жыл бұрын
Q❤¹¹¹❤¹❤
@shridharzarkar9999
@shridharzarkar9999 Жыл бұрын
Q😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅!
@SantoshNarkar-uo5ni
@SantoshNarkar-uo5ni Ай бұрын
मंत्र मुग्ध आवाज
@maheshmali7310
@maheshmali7310 Жыл бұрын
पराडकर साहेबांचा हा भावपूर्ण आवाज ऐकून कान तृप्त होतात. दत्तगुरुंची व श्री स्वामी समर्थांची आठवण होऊन डोळ्यातुन अश्रूं येतात... हा अनुभव आलाय का तुम्हाला?
@suhasarondekar3899
@suhasarondekar3899 Жыл бұрын
अगदी खरे आहे. श्री स्वामी समर्थ
@raja11369
@raja11369 7 ай бұрын
होय!१००% खरे आहे!भक्तिसुखामधे पूर्णपणे‌ विरघळून टाकणारा आर एन पराडकरांचा मधाळ स्वर आणि दत्तगुरुंबद्दलच्या भक्तिभावाने ओथंबलेल्या रचना!....ऐकतच रहावेसे वाटेल....! kzbin.info/www/bejne/kKfXe6xrhM53otksi=Aj193lkzux9iEiJ2
@kamalakarburande6117
@kamalakarburande6117 7 ай бұрын
अगदी खर आहे. आणि श्री गुरू दत्त व पराडकर यांचा आवाज हे अवीट समीकरण आहे.
@shailathite8765
@shailathite8765 2 ай бұрын
Hoy, devlat jate tevha tar khup radayala aapoaap yete.Ase ka hote mahit nahi.pan nehmi hote.
@shraddhamule5945
@shraddhamule5945 3 жыл бұрын
माझ्या दिवसाची सुरूवात माझ्या दत्तगुरूंच्या सुंदर गाण्यांनीच होते
@dharmashinde6458
@dharmashinde6458 Жыл бұрын
डोळे मिटून घेऊन पराडकर साहेबांचे दत्त भावगीते ऐकली तर प्रत्यक्ष दत्तगुरुंचा साक्षात्कार होतो . ब्रम्हा, विष्णू महेश .... माझीदेवपूजा अगदी सर्वच दत गिते अप्रतिम . जय गुरुदेव दत्त🙏🚩🌹 जय गुरुदेव दत्त
@balaramkhandare1609
@balaramkhandare1609 7 ай бұрын
Very Nice Songs of Shri GURUDEV Datta sang by HONOURABLE R .N .Paradkar Sir.
@ulkachavan5886
@ulkachavan5886 3 жыл бұрын
खूप छान वाटलं.
@shrikrishnagholap3493
@shrikrishnagholap3493 2 жыл бұрын
सुरेख मनमोहक
@nileshcheulkar304
@nileshcheulkar304 2 ай бұрын
॥अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ॥
@ramchandramehendale3944
@ramchandramehendale3944 2 жыл бұрын
Apratim parat parat ekat basave ase vatate
So Cute 🥰 who is better?
00:15
dednahype
Рет қаралды 19 МЛН
She made herself an ear of corn from his marmalade candies🌽🌽🌽
00:38
Valja & Maxim Family
Рет қаралды 18 МЛН
Top 21 Prabhat Geete | Pahatechi Bhaktigeete | Marathi Morning Songs | प्रभात गीते | Shodhisi Manava
1:13:45
माझी मराठी भक्तिगीते
Рет қаралды 17 МЛН
swami samarth tarak mantra anuradha paudwal | Nishank hoi re mana |
22:22
श्री स्वामी समर्थ..दत्त भक्ती
Рет қаралды 10 МЛН
So Cute 🥰 who is better?
00:15
dednahype
Рет қаралды 19 МЛН