Рет қаралды 18,896
5 मिनटात होणारी सोयाबीन भूर्जी|essay recipe
नमस्कार मंडळी माझ्या यूट्यूब चॅनल वर तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला सोयाबीन ची भुर्जी करून दाखवणार आहेत चाला तर मग साहित्य पाहूया
साहित्य:-
सोयाबीन वड्या
कांदा
लसुण
शेंगदाणी
टॉमेटो
मीठ
कोथांबिर