धन्यवाद. दिपावली निमित्त खुसखुशीत गव्हाचे,मैद्याचे शंकरपाळे,शेव, चिवडा प्रकार.करंजी.लाडू.चकली चे प्रकार.बालुशाही अनारसे असे बरेच पदार्थ चे व्हिडिओ आमच्या chenal वर नक्की पाहा.
@narharkorde2 жыл бұрын
एकदम मस्त, छान, झकास......
@pratibhafirodiyaskitchen87022 жыл бұрын
धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.इतर रेसिपी आवर्जून पहा.😊
@mirakortikar4536 Жыл бұрын
छान मसाला झाला आहे
@pratibhafirodiyaskitchen8702 Жыл бұрын
छान,थंडीचे लाडू,बाजरी खिचडा,बदाम शिरा.गूळ मुगाचे धिरडे,पावभाजी,बाजरी भाकरी v कांदा पातीचे पिठले,मटार पराठा हे थंडीत खाण्यात येणारे पदार्थ तसेच edali-vada सांभर,मूग डाळीचा पराठा या रेसीपी आवर्जून पहा.इडली सांभर पीठ कसे बनवावे हा व्हिडिओ जरूर पहा. आवळा गूळ केंडी व्हिडिओ पहा.
खूप छान माहिती मिळाली. आपण फार छान प्रकारे विस्तृत माहिती देता.
@pratibhafirodiyaskitchen87023 жыл бұрын
हो ,धन्यवाद.चॅनल लाईक शेअर व सबस्क्राईब नक्की करा .
@jaideepshinde74923 жыл бұрын
@@pratibhafirodiyaskitchen8702 हो. Already चॅनेल subscribe केलंच आहे. सगळे खूप माहितीपूर्ण व्हिडीओ आहेत आपले. 👌👌👌👍
@pratibhafirodiyaskitchen87023 жыл бұрын
धन्यवाद .😊
@anjushirke68033 жыл бұрын
Atishay Sunder mahiti 👌
@pratibhafirodiyaskitchen87023 жыл бұрын
धन्यवाद .दिपावली बऱ्याच रेसिपी आपन पाहू शकता .
@jayashreeahire77693 жыл бұрын
Phar chan video 👌garam masala banvila, mirchi powder, dhana jira powder & goda masala he sarv gharich banvil. Phar sunder. Thanks.
@pratibhafirodiyaskitchen87023 жыл бұрын
धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .
@sudhadharwadkar74158 ай бұрын
Far Sundar
@pratibhafirodiyaskitchen87028 ай бұрын
उन्हाळी वाळवणे, वेगवेगळे सरबते.पन्हे. जलजिरा पावडर.लिंबू पावडर,अनेक नाश्ता डिश.व्हिडिओ अपलोड आहेत नक्की पाहा शिवाय नवनवीन रेसिपी मी अपलोड करणार आहे तरी चॅनल नक्की सबस्क्राईब करा .
@jugeshtumbare49282 жыл бұрын
लज्जतदार पदार्थ बनवण्यासाठी ह्या रेसीपी नूसार मसाला बनवलाच पाहीजे ! अप्रतिम ! ताई .
@pratibhafirodiyaskitchen87022 жыл бұрын
नक्की बनवा .
@jugeshtumbare49282 жыл бұрын
@@pratibhafirodiyaskitchen8702 हो नक्कीच !
@rekhajoshi86222 жыл бұрын
khup masta
@pratibhafirodiyaskitchen87022 жыл бұрын
धन्यवाद.छान होते रेसिपी. नक्की करून पाहा इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.
@deepaliamberkar11573 жыл бұрын
Khup Chan Thank you 🙏🙏🙏🙏
@pratibhafirodiyaskitchen87023 жыл бұрын
धन्यवाद.
@vilasrrathod85543 жыл бұрын
गृहीणींच्या कामाचा उत्कृष्ठ असा हा सुंदर व जेवणाची लज्जत वाढविणारा व्ही .डी.ओ. तयार करून दाखविल्या बद्दल धन्यवाद
@pratibhafirodiyaskitchen87023 жыл бұрын
किती अपलेपनाने अभिप्राय देता.मनापासून धन्यवाद दादा.
@shailajavaidya77013 жыл бұрын
खूप छान.
@pratibhafirodiyaskitchen87023 жыл бұрын
नक्की बनवा.
@mayaskitchen80813 жыл бұрын
धन्यवाद फारच छान
@pratibhafirodiyaskitchen87023 жыл бұрын
थैंक्स.
@mayawadgaonkar54003 жыл бұрын
Chan zala masala
@pratibhafirodiyaskitchen87023 жыл бұрын
नक्की बनवा.
@chhayashinde90603 жыл бұрын
सुंदरच
@pratibhafirodiyaskitchen87023 жыл бұрын
धन्यवाद.
@technicalplatform4993 жыл бұрын
Kaku mi tumhi sangitale tase fapade kele khup chan jamal's saglyana avadale thanks
@pratibhafirodiyaskitchen87023 жыл бұрын
अरे वा छान.😊इतर रेसिपी पण खुप छान आहेत नक्की बनवा.
@kalavatibhalerao48963 жыл бұрын
पुरणपोळी खूप छान ... त्याची रेसिपी शेअर करा
@pratibhafirodiyaskitchen87023 жыл бұрын
अपलोड़ केलेली आहे purnpoli रेसिपी.
@narayanagrawal10963 жыл бұрын
far chagala masala. best vedio. thanks.
@pratibhafirodiyaskitchen87023 жыл бұрын
नक्की बनाउनु पहा.
@sheetalbhosale53823 жыл бұрын
अप्रतिम
@pratibhafirodiyaskitchen87023 жыл бұрын
नक्की बनवा.
@amolmane45113 жыл бұрын
Khup chan
@pratibhafirodiyaskitchen87023 жыл бұрын
धन्यवाद.
@deepikahagari33743 жыл бұрын
Khup chan madam mala kandha lasun mirchi powder dakhava
@pratibhafirodiyaskitchen87023 жыл бұрын
प्रयत्न करते .लॉक डाऊन मुळे जास्त बाहेर जाता येत नाही . धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .
@permitkumar47483 жыл бұрын
Nice aunti g
@pratibhafirodiyaskitchen87023 жыл бұрын
धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .
@devsingpatil95523 жыл бұрын
Very Nice
@pratibhafirodiyaskitchen87023 жыл бұрын
ok .हो 😊धन्यवाद .रेसिपी लाईक व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .इतर छान छान रेसिपी आहेत .पौष्टीक आहेत .महत्व सांगितलेले आहे .नक्की पहा .
खूप छान मसाला झाला. रेसिपी शेअर केल्या बदाल धन्यवाद 👍👍🙏🙏.
@pratibhafirodiyaskitchen8702 Жыл бұрын
धन्यवद.धन्यवाद.इतर रेसीपी पहा चेनल लाईक,शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद.
@alkapingle95523 жыл бұрын
खुपचं छान धन्यवाद 🙏, हा मसाला कोणत्या कोणत्या भाजीसाठी वापरावं!!
@pratibhafirodiyaskitchen87023 жыл бұрын
चाट,मसाले भात,पावभाजी,स्नेक्स गरम मसाले भाज्या,वटना बटाटा,सांभर,कच्छी दाबेली,पानी पूरी,फ्लॉवर भाजी,ई बऱ्याच भाज्या मधे टाकून पदार्थ चविष्ठ बनतो.
@prajaktapatil22633 жыл бұрын
Ek number Kaku 🤘👍😘🙏
@pratibhafirodiyaskitchen87023 жыл бұрын
धन्यवाद.
@saajankanade81062 жыл бұрын
Ardaa kiloche garam masala map sanga please
@pratibhafirodiyaskitchen87022 жыл бұрын
थोडाच बनवा.वासउडत नाही .छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा. पाऊस पडल्यावर लोणचे घाला .
@manishadeshmukh21442 жыл бұрын
गोडा मसाला म्हणतात का याला
@pratibhafirodiyaskitchen87022 жыл бұрын
नाही,आजकाल पंजाबी,चायनिज इ रेसिपी मध्ये चवीला थोडा टाकतात.छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा. पाऊस पडल्यावर लोणचे घाला .
@vijayaarathod3 жыл бұрын
ताई हे किलो च्या प्रमाणात सांगा ना
@pratibhafirodiyaskitchen87023 жыл бұрын
हा भाजीत थोडा प्रमाणात वापरतात .खूप केला तर त्याचा स्वाद कमी होतो . धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .
@swatipagare17713 жыл бұрын
Masala testy hoto ka chngla
@pratibhafirodiyaskitchen87023 жыл бұрын
करून पाहा थोडा म्हणजे खात्री होईल .
@vidyapatil5092 Жыл бұрын
जैन मसाला माहिती द्या
@pratibhafirodiyaskitchen8702 Жыл бұрын
या मधे कांदा लसूण नाही.हा जैन भाजी साठी वापरू शकता.Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.
Very good 🙏🏻 can we use this masala in Pav Bhaji and missal ? Please reply
@pratibhafirodiyaskitchen87023 жыл бұрын
yes.
@ghanshyamraval16793 жыл бұрын
Thanks a lot 🙏🏻
@mangalathatte95033 жыл бұрын
555
@jagdishjoshi21272 жыл бұрын
नमस्कार ताई मला एकदा कचोरी करून दाखवा ना
@pratibhafirodiyaskitchen87022 жыл бұрын
डाळीची लवकर टाकणार आहे.
@babanrampure57883 жыл бұрын
Khup chan👌👌
@pratibhafirodiyaskitchen87023 жыл бұрын
धन्यवाद .शेअर करा .
@saajankanade81062 жыл бұрын
Very nice video
@pratibhafirodiyaskitchen87022 жыл бұрын
छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा. पाऊस पडल्यावर लोणचे घाला .
@suhasinichavan91678 ай бұрын
ताई एक किलोच प्रमाण सांगा प्लीज
@pratibhafirodiyaskitchen87028 ай бұрын
Ok.उन्हाळी वाळवणे, वेगवेगळे सरबते.पन्हे. जलजिरा पावडर.लिंबू पावडर,अनेक नाश्ता डिश.व्हिडिओ अपलोड आहेत नक्की पाहा शिवाय नवनवीन रेसिपी मी अपलोड करणार आहे तरी चॅनल नक्की सबस्क्राईब करा .
@jagdishjoshi21272 жыл бұрын
नमस्कार ताई मला एकदा कचोरी करून दाखवा ना तुम्ही
@pratibhafirodiyaskitchen87022 жыл бұрын
मटार गव्हाची कचोरी रेसीपी दिलेली आहे.धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.इतर रेसिपी आवर्जून पहा.😊
@BhagyaG2 жыл бұрын
Tumacha Masala che 1/2 kg dhane praman Sangal ka .
@pratibhafirodiyaskitchen87022 жыл бұрын
ती पण रेसिपी आहे.
@chitraphalnikar86802 жыл бұрын
I tried this masala. It is very tasty. It takes my recipes to next level. Loved it. Now making it for the second time. Thanks for this wonderful masala recipe.
@pratibhafirodiyaskitchen87022 жыл бұрын
Ok, thanks😊.छान होते रेसिपी. नक्की करून पाहा इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.चॅनल सबस्क्राईब करा.
@narayanagrawal10963 жыл бұрын
best recepi. thanks. mom
@sonalipendor77912 жыл бұрын
आणि काळा मसाला असतो तो हाच का
@anjalipatil41353 жыл бұрын
Thanks
@pratibhafirodiyaskitchen87023 жыл бұрын
धन्यवाद अंजलिताई.😊
@pratibhaborse97893 жыл бұрын
Kaku pave kg dhanyce masla sanga please
@pratibhafirodiyaskitchen87023 жыл бұрын
तीन पट साहित्य घेऊ शकता.झनझणीत काळा मसाला रेसिपी taknar आहे.
@archanatalpade42053 жыл бұрын
१ किलो चे प्रमाण सांगा
@milanrathi23902 жыл бұрын
Khobre Nahi Takayche Ka Te Sanga
@pratibhafirodiyaskitchen87022 жыл бұрын
खोबरे आहे.धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा. पाऊस पडल्यावर लोणचे घाला .
@suvarnapawar44083 жыл бұрын
मेतकूट बनाना चाहता हू
@chandrakantyadav46772 жыл бұрын
नमस्कार
@pratibhafirodiyaskitchen87022 жыл бұрын
छान होतो., नक्की करून पाहा रेसिपी, इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.
@bharatitibile16462 жыл бұрын
🙏🙏👌
@pratibhafirodiyaskitchen87022 жыл бұрын
धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.इतर रेसिपी आवर्जून पहा.😊
@ishaanhambir2 жыл бұрын
02:33
@pratibhafirodiyaskitchen87022 жыл бұрын
जायफळ.मसाले,चाय , मिठाई मे उपयोग मे लाते है।
@ranigsadamate81483 жыл бұрын
Bhari
@pratibhafirodiyaskitchen87023 жыл бұрын
dhanyvad.
@ashoksaindane66593 жыл бұрын
बरोबर सागितले ताई ,वर्षे चा मसाला करुन ठेवल्यावर नंतर त्याची चव बदलते. धन्यवाद
मसाल्यांचे प्रमाण चमच्याऐवजी वजनामध्ये सांगावे.म्हणजे बाजारातुन आणताना सोपे होईल.
@pratibhafirodiyaskitchen87023 жыл бұрын
बरेच प्रकार दाखवणार आहे .100 ते 200 gr.घेऊन या .छान.😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा . चॅनल सबस्क्राईब नक्की करा .रेसिपी लाईक करा .
@digambarkadam1551 Жыл бұрын
एक चमचा म्हणजे अंदाजे दहा ग्रॅम.
@pratibhafirodiyaskitchen8702 Жыл бұрын
धन्यवाद.पोहे चमचा5grm.15 ते 20 दिवस.छान,थंडीचे लाडू,बाजरी खिचडा,बदाम शिरा.गूळ मुगाचे धिरडे,पावभाजी,बाजरी भाकरी v कांदा पातीचे पिठले,मटार पराठा हे थंडीत खाण्यात येणारे पदार्थ तसेच edali-vada सांभर,मूग डाळीचा पराठा या रेसीपी आवर्जून पहा.इडली सांभर पीठ कसे बनवावे हा व्हिडिओ जरूर पहा. आवळा गूळ केंडी व्हिडिओ पहा.रोजचे वातावरण सारखे बदलत आहे.आठवणीचे धान्य चेक करा.
@shubhangisule74292 жыл бұрын
खजूर रोल दाखवा
@pratibhafirodiyaskitchen87022 жыл бұрын
हिंदी मध्ये रेसिपी आहे.धन्यवाद.
@shaileshshelar6105 Жыл бұрын
ताई 1किलो मसाला करायचा आहे. प्रमाण सांगा ना.🙏
@pratibhafirodiyaskitchen8702 Жыл бұрын
अर्धा किलो प्रमाण व्हिडिओ आहे..Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.
@narharkorde2 жыл бұрын
सालपटं/काहीच टाकून नका देत जाउ...
@pratibhafirodiyaskitchen87022 жыл бұрын
धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.इतर रेसिपी आवर्जून पहा.😊
@yogitakhomane65453 жыл бұрын
वर्ष भराचा आठवणीचा मसाला दाखवा थोड्या प्रमाणात मिक्सर वर करता येईल असे त्यात कोणते मसाले किती प्रमाणात, किती मिरची घ्यावी
@pratibhafirodiyaskitchen87023 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/qpLMnZqirp5lgMU काळा मसाला लिंक .