Рет қаралды 74,897
Buy Our Book ‘जिंकण्यासाठी खेळा’ : snehalniti.com/book/
Amazon : amzn.to/2HK7GEn
'बिझनेस २०-२०' सेमिनारमध्ये नावनोंदणीसाठी संपर्क साधा -
८२९१८९११४३ / ७०४५००३६२३ / ९२२३३३४९०७
किंवा क्लिक करा:
snehalniti.com/event.php
वाढवा तुमचा बिझनेस १० पटीने!
श्रीमंत कसे व्हावे, असे आपण गुगल किंवा युट्यूबवर सर्च केले तर श्रीमंत होण्याचे अनेक पर्याय आपल्यासमोर दिसतात; परंतु पुस्तक वाचूनही आपण श्रीमंत होऊ शकतो. काय??? होय, हे अगदी खर आहे... आणि मराठी बिझनेस कोच स्नेहल कांबळे आपल्या व्हिडीमार्फत अशा काही पुस्तकांबद्दल माहिती देणार आहे ज्या पुस्तकांमध्ये श्रीमंत होण्याचे रहस्य दडलयं. तर मराठी तरुणांनो आणि उद्योजकांनो वाचा ही पुस्तक आणि या पुस्तकांमधील श्रीमंत होण्याचे रहस्य उलगडा... तसेच हा व्हिडीओ तुमच्या मित्रपरिवारापर्यंत अधिकधिक शेअर करा.
There's no shortage of get rich books on the market, but do you really get rich by reading them? The best business books are ones that provide actionable, practical advice that you can actually apply in real life and forge a path towards success and riches. Books like 'Rich Dad Poor Dad' show how achieving financial independence leads to wealth and prosperity. Marathi trainer Snehal Kamble talks about 5 books about achieving success, books with valuable advice that you can actually use.. Watch the video to find out!
----
Follow Snehal Kamble on Social Media
KZbin : goo.gl/T8XD5G
Facebook : goo.gl/SDh3JX
Twitter : goo.gl/zzqL97
or Contact Us on : 9223334907