खूप छान उपक्रम 🎉 धनश्रीताई आपली वाणी म्हणजे अमृतच 🙏आणि त्याचा वर्षाव सतत आमच्यासारख्या श्रोत्यांवर होत राहो 🙏
@suhaskadam3350 Жыл бұрын
,,%£¢€¥`¢~
@anjanisanzgiri3344 Жыл бұрын
तुम्ही एकदा तरी T.V.varti कार्यक्रम करावा म्हणजे सर्व पर्यंत नक्की पोचेल ,तुमच्या सारख्यांची खुप गरज आहे. आभारी आहे.👍🌹🌹
@VanitaMalunjkar-cw4yi Жыл бұрын
धनश्री ताई खूप छान निरूपण करतात. ऐकत रहावस वाटत.खूप सुंदर .
@ManasiGokhale-c2g3 ай бұрын
आरोग्यम खलु धर्म साधनम हेच खरे
@arunkumar2709479 ай бұрын
शरीरा बरोबर मनही सशक्त असायलाच हवं. त्यासाठी धनश्री ताई आपण मदत करीत आहात हे नक्की. धन्यवाद
@nandinigodbole8124 Жыл бұрын
खरचं आहे उत्तम आरोग्य असेल तर सर्व ऐश्वर्य उपभोगता येते यूधिष्ठीराच सुंदर उत्तर
@nilimajoshi7691 Жыл бұрын
आज, याची गरजच आहे आरोग्य, सांभाळून घेणंगरजचं, हे अगदी खरंय खूप छान वाटले
@swatichaudhari6161 Жыл бұрын
आरोग्यम् धनसंपदा...म्हटले ते उगीच नाही.खरयं...🙏🙏🌹🌹
@mrunalkaole6438 Жыл бұрын
खूप सुंदर तुम्ही खूप ओघवती भाषेत विवचन करता.हे सर्व यक्ष प्रश्न व त्यांची उत्तर ऐकल्यावर आजच्या काळात त्या सर्व गोष्टींचे अनुकरण करणारे आपले पंतप्रधान मोदीजी चे व्यक्तिमत्त्व माझ्या नजरेस समोर आले.
@JagdishDeshpande-d1jАй бұрын
आरोग्यंम धन संपदा खरेच
@archanachavan9335 Жыл бұрын
खूप छान आजच्या पिढीला हे ऐकण्याची खूप गरज आहे.
@rekhagokhale7 ай бұрын
खरंच खूपच छान आपले विचार चांगले मांडले तुमचे वाचन प्रंचड आहे हे खरंच आहे
@anujakalamkar1638 Жыл бұрын
आरोग्य उत्तम असणे आवश्यक गरज आहे तुम्ही खूप सुंदर सांगितले.❤
@vijaypatil909 Жыл бұрын
धनश्री ताई आपले यक्ष प्रश्न व त्यावरील उत्तरे आपल्या रसाळवाणीतून ऐकण आम्हाला परवणीच असते.
@suchetagunjawale112422 күн бұрын
माझे आजोबा नेहमी बोलत शरीर रक्षितो धर्म. हा यक्ष प्रश्न ऐकून त्याची आठवण आली.
@vijumanerikar9048 Жыл бұрын
यक्षप्रश्न असे तुम्ही निवेदिता की ऐकत रहावेसे वाटते. खूप छान शिकायला मिळते. नमस्कार.
@dineshbhandarkawathekar8589 Жыл бұрын
खरच आहे आरोग्य म् धनसंपदा
@mangalayadwadkar1058 Жыл бұрын
धनश्री ताई ,खूप च सुंदर , ओघवती वाणीतून ऐकताना फारच छान वाटते.👌👌🙏🙏
@nandaambre64605 ай бұрын
आरोग्यं धनसंपदा ताई अप्रतिम व्याख्यान
@sanjayjoshi25668 ай бұрын
ताई, सरस्वती च आपल्या जिभेवर. प्रणाम 🙏🏻🙏🏻
@anuradhamane74029 ай бұрын
आरोग्यं धन संपदा खरेच
@anuradhaborakhadikar8825 Жыл бұрын
धनश्री ताई खूप च छान सांगता ,तुमची मधाळ वाणी सतत ऐकत राहावे असे वाटते ,,🙏🙏
@arunbidnoor30318 ай бұрын
लेले ताई आवाज फारच गोड आहे.विवेचन सुंदरच असते.
@supriyakolhatkar2540 Жыл бұрын
उत्तरांचे खूप छान स्पष्टीकरण !!! ऐकत राहावे असे वाटते!!
@geetashreeguha6628 Жыл бұрын
ही प्रत्येक गोष्ट सगळ्यानाच आपल्याच करता आहे असं वाटायला लावेल नक्कीच. खुप छान!!🎉🎉❤
@bhavanathakur36088 ай бұрын
Rekindling love for Sanskrit after 35 yrs. Thank you.
@saritajoshi2083 Жыл бұрын
खरेच आहे आरोग्या बरोबर शुध्द सात्वीक विचार आणि च्यारीत्र सदाचार 🎉
@bhushanpadhye2403 Жыл бұрын
अप्रतिम मांडणी
@sulbhathorat2845 Жыл бұрын
अप्रतिम अर्थपुर्ण
@nageshtendolkar4588Ай бұрын
Thanks mam for your valuable advice regarding heaith is wealth. Jai shree ram 🚩
@arunapande6889 Жыл бұрын
Khup chan tai ❤❤🎉🎉👏👏👏
@vaishuchaudhari3479 Жыл бұрын
तुमचची ही प्रश्न मालिका फारच उपयुक्त आहे. खूप गरजेचं आहे हे. फक्त या प्रश्न मालिकेचा एक सेपरेट व्हिडीओ आहे का? असेल तर pl. Share करा 🙏🙏
@shubhadadeshpande4722 Жыл бұрын
खरं आहे, माझ्या सासू सासर्यांची आठवण आली, त्यांनीही आपलं आरोग्य असंच सांभाळलं होतं.
@bhausunkale324 Жыл бұрын
फारच छान 🙏🏼 उत्तम विचार आणि ते सांगण्याची हातोटी वाखाणण्यासारखी आहे. धन्यवाद 🙏🏼
@manishakumthekar40610 ай бұрын
खुपच सुंदर सांगता धनश्री ताई अगदी संपूर्ण नये वाटते
लाभानाम् उत्तमं किं?- आरोग्यम्। किती छान प्रश्न आणि उत्तरही🎉
@sanjaydarade-de2ci20 күн бұрын
You are simply great and requeste to do all this in larger public interest 👏
@vidyaphadke9623 Жыл бұрын
खूप च सुंदर, ताई
@deepalikamble6327 Жыл бұрын
ताई नमस्कार 🙏खूपच सुंदर 💐
@divakarkadam4007 Жыл бұрын
खूप सुंदर माहिती. 🙏👍👍
@sanjivanikulkarni24344 ай бұрын
🙏🙏🙏सुंदर !
@neetabapat6952 Жыл бұрын
मस्त
@ashokmaharaj51379 ай бұрын
झकास....अभिनंदन
@ramchandratapsale924110 күн бұрын
१०० % खरंय
@shubhangivairagi7378 Жыл бұрын
Kharach khup chhan mahiti aahe👍 🙏
@jayashreenaik6980 Жыл бұрын
Wow!! Very nice description!!
@shalini13anil6 ай бұрын
अति सुंदर
@anucreationtutorials68811 ай бұрын
khup chan🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@preranawankhede6214 Жыл бұрын
Dhanshree tai sampuch naye ase vivechn kele tumhi
@chhayakuthe5038 Жыл бұрын
हे सर्वानाच ठाऊक असतं पण करत नसतात पण तुमच्या ह्या व्हिडिओ मुळे सर्वांना कळेल आणि काळजी घेतील
@sunandashukla1624 Жыл бұрын
आरोग्य खूपच छान माहिती ऐकायला मिळाली
@arunbidnoor30319 ай бұрын
Sou Dhanshri lele your videoes are remarkable & interesting. Hats off to your study& knowledge.
@swayamtalks9 ай бұрын
Thank you for your feedback Arun. Do subscribe to Swayam Talks for more such videos
@gaurikhobare705410 ай бұрын
Ek number mam 🍏💚❤️🙏🏻🙏🏻
@sangitasupane2203 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली👌👌🧘♂️
@sakshipatekar9627 Жыл бұрын
अप्रतिम निवेदन, सुंदर मालिका
@shubhadaparab4354 Жыл бұрын
अगदी बरोबर, खूप छान
@sureshdeshmukh8595 Жыл бұрын
Aaple vyakhyan far shravniy asate man khup ramte
@murlidharchopade669 ай бұрын
Dhanyawad Tai
@sulbharansing Жыл бұрын
धन श्री ता ई 👌👌👌🙏🙏🙏
@seemachoudhari3966 Жыл бұрын
Dhanashritai 🙏🙏🙏
@medhajoshi1330 Жыл бұрын
किती सुंदर ❤
@seemakulkarni1438 Жыл бұрын
खूप खूप छान, सुंदर 👌👌👏👏🥰💕
@sadhanakudale1599 Жыл бұрын
खुपच सुंदर .
@madhurakothurkar9961 Жыл бұрын
Khup sunder....chan sangata tumhi👍
@vinayapradhan2369 Жыл бұрын
हे खरे आहे
@incrediblesanskruti Жыл бұрын
अप्रतीम
@ramchandraborude4651 Жыл бұрын
Outstanding mam keep it
@vickydavane401 Жыл бұрын
अगदी बरोबर आहे तुमचं
@deepagupte6955 Жыл бұрын
अप्रतिम
@neelimak9188 Жыл бұрын
अप्रतिम!
@bharatigole6800 Жыл бұрын
Nice, Amezing mam.
@vasantsathe7470 Жыл бұрын
Aapa khup chhan sangata.
@namratapatil4248 Жыл бұрын
खुप छान 👌👌
@surryakantashimpi7495 Жыл бұрын
Khup Chan
@ramdasdhane9710 Жыл бұрын
खुप छान ताई.....अप्रतिम मालिका...! !
@jayshreenaik2612 Жыл бұрын
खूप छान माहिती
@madhavisamant8145 Жыл бұрын
🎉🎉
@sunandasambrekar207 Жыл бұрын
धन्यवाद ❤
@ujwalakhandekar3594 Жыл бұрын
खूपच छान👌🏻👌🏻🙏🙏
@pragatiuttarde938 Жыл бұрын
Amazing video... & fruitful message from dhana Shri madam... Tk u so much❤🙏💞👏🎯
@arpitasatam86399 ай бұрын
Far sunder
@saritakarmbalkar3004 Жыл бұрын
Very nice ❤
@suvarnahattarki2611 Жыл бұрын
Ateshya sundae Aarogyam Dhansanpada!
@yogitamarathe7774 Жыл бұрын
Sundar👍👏👏
@shubhangihiswanker94849 ай бұрын
आरोग्य हॆ आपल्या विचार आचार यावर अवलंबून असते. आपल्या यक्ष प्रश्न यातून खूप शिकायला मिळते. 🙏
@kamlakargonjari6752Ай бұрын
Om
@RashmiJadhav-bd8vo Жыл бұрын
👍🏼👌
@dr.englishShalaka Жыл бұрын
✌✌👍👍👍
@rekhagokhale7 ай бұрын
धनश्री लेले ताई मी आपली ऋणी आहे
@sunandashukla1624 Жыл бұрын
🙏🙏
@nimanaik2151 Жыл бұрын
तरुण पिढीला ह्या ज्ञानाची गरज आहे
@arunapande6889 Жыл бұрын
एखादवेळी रामायणावर अशी मालिका घ्या न प्लीज 🙏🙏❤
@snehalpurandare523 Жыл бұрын
सर्व भाग मिळावे कृपया
@swayamtalks Жыл бұрын
यक्षप्रश्न मालिकेचे सर्व भाग Swayam Talks च्या KZbin channel वर आहेत. तुम्हाला ते जाहिरातींशिवाय पाहायचे असल्यास सर्व भाग Swayam Talks App वर उपलब्ध आहेत.