Рет қаралды 292,091
साहित्याचे प्रमाण
अर्धा किलो पातळ पोहे
200 ग्रॅम शेंगदाणे
200 ग्रॅम डाळ
10 ...15 काजू
20...25 बेदाणे
100 ग्रॅम सुक्या खोबऱ्याचे पातळ काप
आवडीप्रमाणे हिरव्या मिरच्या
वाटीभर कढीपत्ता
सहा ते सात टेबलस्पून तेल
एक चमचा हळद (पोहे भाजण्यासाठी)
(चिवडा मसाल्याचे साहित्य)
तीन चमचे साखर
एक चमचा मीठ
अर्धा चमचा काळ मीठ
एक चमचा धना पावडर
पाव चमचा हळद
पाऊण चमचा आमचूर पावडर किंवा आवडीप्रमाणे लिंबू सत्व
फोडणीचे साहित्य
एक चमचा मोहरी
एक चमचा जिरे दहा-पंधरा लसूण पाकळ्यांचा भरडा
दोन चमचे पांढरे तीळ
अर्धा चमचा हिंग
दोन चिमूट हळद
#patalpohechivada
#priyaskitchen
#diwalifaral
#dietchivada
#chivadarecipe
#saritaskitchen
#madhurasrecipemarathi
#lessoilychivada
#patalpohechiwada