Рет қаралды 126,547
अर्धा किलो पातळ पोह्यांचा तयार चिवडा एक किलो होतो
साहित्य व प्रमाण
अर्धा किलो पातळ पोहे
एक वाटी शेंगदाणे
एक वाटी डाळवं
एक वाटी खोबऱ्याचे काप
अर्धी वाटी हिरव्या मिरच्यांचे तुकडे
पाव वाटी बदाम
पाव वाटी काजू
पाव वाटी बेदाणे
एक वाटी कढीपत्ता
1.5 चमचा मीठ
अर्धा चमचा आमचूर पावडर
तीन चमचे साखर
एक चमचा मोहरी
एक चमचा जिरे
एक चमचा पांढरे तीळ
अर्धा चमचा हिंग
एक चमचा धन्याची भरड
एक चमचा कुटलेली बडीशेप
एक चमचा हळद
100 ते 125 ml तेल
#patalpohechiwada
#Poheaakasunayemhanuntips
#priyaskitchen
#saritaskitchen
#madhurasrecipemarathi
#diwalifaral
#chiwadarecipe
#पातळपोहेचिवडा
#पोहेआकसूनयेम्हणूनटिप्स