Рет қаралды 42,117
मित्रांनो हा आहे बालाजी मुस्कावाड यांचा बालाजी गोट फार्म. उस्मानाबादी शेळ्यांचा सुंदर असा फार्म आहे या ठिकाणी खूप चांगल्या रीतीने अर्ध बंदिस्त स्वरूपात शेळ्यांचा संगोपन केला जातो
1 कोटीची एनएमएम योजना जी आहे या योजनेअंतर्गत मंजूर झालेला आणखी एक शेळीपालन प्रकल्प आहे
महाराष्ट्र मध्ये शेळीपालना करिता खूप पोषक असे वातावरण आहे त्याकरता शासन वेगवेगळ्या स्तरावर आपल्याला विविध योजनांच्या माध्यमातून प्रोत्साहन देते
आपल्या चॅनलच्या माध्यमातून अशा विविध योजना आपण व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवत असतो या सर्व योजनांचा आपण लाभ घ्यावा व शेळीपालनातील प्रशिक्षण चारा व्यवस्थापन शेड व्यवस्थापन या सर्व गोष्टींच्या संदर्भाने माहिती मिळवण्यासाठी संपर्क करावा रामेश्वर राणे यांच्याशी
संपर्क रामेश्वर 9307874449