Tumcha kade dada paus khup kami.aamchya kade 40 divas zale ajun sury darshan nahi.mazi kapashi 19 jun chi lagavad aahe pan parati chi unchi fakt 1 fut cha rahili panyamule.😢😢
@gk4u4444 ай бұрын
Atyla zhadala kiti ahe.sarasari 10 zhadeche moja
@kailasdhangar18764 ай бұрын
गळ फांदी बरोबर पान कट केली तर चालेल का
@RameshPatil-ju5sm4 ай бұрын
तुमच्या सांगण्यावरून मी पण 704.हा.वान.लावला.आहे.5.ऐकर.मध्ये.5*2.5.या.आतंरावर.पण.वाढ.कमीधरुन.फुल.पाति.लावत.चलतो.हा.वान.माझे.शेतात.पण.35.40.फुल.पाति.आहे.आणि.चार.पाच.पक्वबोंड.आहे.वाढ.मात्र.तिन.फुटापंर्यतच.आहे.दोन.बैग.10.26.26.आणी.दोन.बैग.युरीया.दिला.आहे.आणी.दोन.फवारणी.झाली.आहे.पहीली.सैफर.आणी.निंबोळी.दहाहजार.पिपीऐम.आणी.दुसरी.फ्रोफेनोफास.आसाटाफ.75.%
@GreengoldAgri4 ай бұрын
हा वान कमी वाढणार आहे, त्यामुळे काळजी करू नका ६ फूट शेवटपर्यंत वाढला तरी १०० बोंड पक्के होतील
@GreengoldAgri4 ай бұрын
आडवी वाढ जास्त आहे
@AshokSurwase-w6p4 ай бұрын
कांदा पिकासाठी ताक आणि अंडी चा वापर कसा करावा
@arundahapute77144 ай бұрын
Thanks Bhau🎉🎉
@dhanaraj.rajputrajput99454 ай бұрын
भाऊ कुठल्या वाणाची गळफांदी कट केली पाहिजे
@rajendrakale53804 ай бұрын
सर सोयाबीन 45 दिवसाचे झाले आहे तर कोरोजन औषध फवारणी केली तर चालेल का
@khandeshirushikeshpatil3154 ай бұрын
भाऊ कपाशी कोणत्या कंपनी ची आहे
@vaijenathgade44274 ай бұрын
704 वान एकरी किती ऊतपन होईल 659. राशी वाना पेक्षा लवकर माल धरतो भाऊ
@satyamraut-zs4og4 ай бұрын
सीड मध्ये फळ फांदी गळ फांदी असते का 👍👍🙏
@GreengoldAgri4 ай бұрын
हो. प्रत्येक झाडात असते. फक्त मला खोडवा कपाशी मध्ये नाही दिसले
@Orangeag4 ай бұрын
Mhina zala un nahi paous suru ahe continue 😂😂😂 ghnta aplya hatat ky nst
@GreengoldAgri4 ай бұрын
कोकणात ३ महिने पाऊस असतो. मग काय पीक घेत नाहीत का तिथं? या ३-४ वर्षात पाऊस कमी झाला. पहिला पण आम्हाला महिना दीड महिना पाऊस व्हायचा.
@Orangeag4 ай бұрын
@@GreengoldAgri Saheb 12 acr santra sheti krto 8 acr kapus krto pn pikala unhachi need ahe wapsa bnt ny ahe kahi pn taka kahi pn fawara result hve tse yet nay ani jya tya area mdhe weather js raht ts bghun pik ghetlya jat kokan sangitl mhnun sangto
@GreengoldAgri4 ай бұрын
@@Orangeag भाऊ माझ्याकडं पण सगळच आहे. डाळिंब, संत्रा, सीताफळ, ऊस कपाशी. एवढं खराब वातावरण या वर्षी आहे. आमच्या जमिनी अश्या आहेत जर एक पाऊस झालं तर महिना भर वापसा येत नाही. तरीही त्या क्षेत्रात फक्त २ च पीक येतात. ऊस आणि कापूस. दुसरं पीक घेतल की गेलं पाण्यात. तुमच्या सारखं वातावरण आमच्याकडं पण आहे. फक्त पाऊस नाहीये.
@Orangeag4 ай бұрын
@@GreengoldAgri ani amchya kde ashadhi ekadasi pasun fkt 3 divas pani bnd hot ani mi mag tumchya eka video la comment pn kelt saheb paous khup ahe kay krav
@GreengoldAgri4 ай бұрын
@@Orangeag हो आमची अवस्था पण बेकार आहे. पावसाळा आहे पण पाऊस नाही. पाणी पण पिकाला सुरू केलं पण पाणी पण पुरणार नाही