कापूस लागवड कापूस एकरी 25 क्विंटल घेण्याचे नियोजन श्री विठ्ठल मारुती वैद्य 7620870425
@AnkushRathod-d1g3 ай бұрын
तुमच्या मुळे कापसाचे भाव मिळत नाही दादा
@babasahebrathod2746 ай бұрын
जमीनीच्या मशागती पासुन ' सऱ्या पाडण्या पासून खत देण्याची पद्धत अंतर असा संपूर्ण व्हिडीयो तयार करा .
@RahulNikumbh-mf3jt6 ай бұрын
Kahi shetkari srt madhe AMRUT pattern vaprun changle result milat aahe!
@dwarkarathi64496 ай бұрын
मलाही SRT पद्धतीने शेती करायची आहे योग्य पद्धतीने मार्गदर्शन कुठे मिळेल
@ghanshyamadhalkar10486 ай бұрын
Chan purn mahiti dya
@rupeshdeshmukh99196 ай бұрын
❤🤗जय गुरूदेव सर🌾🌱📝📊🚩🏳️🌈🇮🇳🏳️❤
@ApliShetiApliPrayogshala6 ай бұрын
जय गुरुदेव
@chandrakantwagh25356 ай бұрын
साहेब चांगले मागऀदशऀन केले मी सुद्धा दोन वषऀ पासून एस आर टि तंत्रज्ञान वापरत आहे मला सुध्दा चांगले
@VishalPatil-qb6be3 ай бұрын
माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏 पण पेरणी अगोदर आणि काढणी नंतर काय केले काय नाही केले याची सविस्तर माहिती मिळाली तर बर होईल जस की पिकाच्या कोणत्या अवस्थेत कोणते तणनाशक इतर बरेच काही 🙏
@aruntayade62282 ай бұрын
यशस्वी कसा? केव्हा? २५ क्विंटल? मिळाले?
@gauravnare52846 ай бұрын
भाऊ कापसाचा 2 तास मध्ये तर चालेल ,पण झाडा जवळ च तण कस नष्ट करणार
@mbdahatonde3 ай бұрын
सरत म्हणजे काय?
@dhirajpatil82976 ай бұрын
Namaskar dipak bhau❤ Aamhi vat pahato tumcha video chi
@ApliShetiApliPrayogshala6 ай бұрын
धन्यवाद भाऊ
@hemantpawarsmatrixacademy3 ай бұрын
कपाशी ची कडी जमिनीत असल्यामुळे बुरशी खूप वाढते... त्याच नियीजण कसा होणार
@abhaykattewar7800Ай бұрын
GM बियाण्याची मागणी करा 100 कमी खर्चात srt शेती करा मी केली
@marotijirge18756 ай бұрын
Srt madhe tannashak kase vaprave vid banva
@Dhanrajdhumane93746 ай бұрын
भाऊ मी srt एक वर्षा पूर्वी केली आहे 100% रिजल्ट आहे
@anandraoghagi39496 ай бұрын
हे सगळे खरे आहे पण तन तर काढावे लागले असेल सांगत आहेत पण थोडा विचार करा
@deepakanandwar41117 күн бұрын
राऊंड बीटी कापूस बियाण्याची मागणी करा
@gopalmahajan89654 ай бұрын
Kapasi kadi var parinam hoto kay
@yogeshsonar28636 ай бұрын
दिपक दादा बेड वर ड्रीप लाईन असतानां. कॉटन श्रेडर चालवता येते का ?