लेकी असतातच अशा पण जावई इतके उत्तम मिळणे हे सौभाग्य. दोघांच्या मुली आणि जावयांचे खूप कौतुक 👍👍
@asha.latapatil93132 жыл бұрын
लेक आणि जावई इतके चांगले आहेत तर आईचा विवाह करून कुटुंब व्यवस्था का disturb केली. आईला सांभाळता आले असते! जो काळ ईश्वरी चिंतनात घालवायचा तो भोगाकडे वळवला आणि त्याला काळाची गरज नाव देऊन जबाबदारी झटकून मोकळे झाले?
@mymind34702 жыл бұрын
Mahantecha khota av anun bapachi jawabdari talai muli ani javayani
@vijayakarekar98922 жыл бұрын
Hi kalachi garaj aahe uttam
@prabharoundalkar22332 жыл бұрын
खूपच छान निर्णय एकाकीपणा खूप कठीण असतो मुलीचे खूप खूप अभिनंदन योग्य निर्णय मुली असाव्यात तर अशा खूप छान खूप सुंदर
@nitintakalkar91122 жыл бұрын
सद्य परिस्थितीमध्ये जीवनाची गरज आणि उतार वयाची आवश्यकता जाणून घेतलेला योग्य निर्णय👌👌👌👌👌 दोन्ही कुटुंबाचे हार्दिक अभिनंदन..
@rameshjangam23032 жыл бұрын
खरच मुली ने खुप चांगला निर्णय घेतला अश्या उतार वयात आपल्या ला सोबत कोणी असावे अशी इच्छा असते व खईनार भाऊ नि ह्या निर्णयाला विरोध न करता धादस केल फार उत्तम दोघाना हि पुढील वाटचालीस खुप शुभेच्छा व आशिर्वाद आजी आजोबा
@minaximalawade92372 жыл бұрын
खूप छान आणि उत्तम काम केले आहे मुलींना सुयोग्य जोडीदार जर आयुष्य त असेल तर कुठलाही कठीण प्रसंग अवघड वाटत नाही अभिनंदन त्या मुलीचं ज्यांनी आपल्याआईवडिलांचा जास्तीत जास्त विचार केला समाजाची भिती न बाळगता
@pradeepsakpal71562 жыл бұрын
योग्य निर्णय घेतला.मुलगी,जावई खरंच पुढारलेल्या विचाराचे आहेत. आयुष्याच्या सांजवेळी सोबतीला कोणीतरी आपल असेलच पाहिजे.
@Naresh_Patil_97 Жыл бұрын
Nice comment ❤️
@ketantayade27242 жыл бұрын
खरंच काळानुसार बदललं पाहिजे..... खरंतर म्हतारपणी एकमेकांची साथ भेटणं खूप गरजेचे आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@dilipraje78972 жыл бұрын
खुपच छान प्रसंग आहे,दोघांनाही उतार वयात एकमेकांचा आधार मिळेल,या वयात शारीरीक आकर्षन नसतं पण मानसीक आधार हवा असतो,मुलं सुना नातवंड हे आपल्या नोकरीच्या निमीत्याने दुर असतात त्यामुळे बाबांनी चांगला निर्णय घेतला आहे.दोघांच्याही लेकी जावायाने पुढाकार घेतला धन्य आहेत ते आणि त्यांचे विचार.
@sbssbs18282 жыл бұрын
योग्य निर्णय घेतला , पुढील आयुष्य साठी आपणास हार्दिक शुभेच्छा
@dadapatole93412 жыл бұрын
मुलगी ही जणु आईच, धन्य ते आई वडील ज्यांना असे असे सर्वोत्तम कन्या रत्न लाभले . 👌👍🖐💐💐नव दांपत्याला सर्व प्रकारचे सुखे लाभो।
@msbtesupport4u5032 жыл бұрын
खूप चांगला निर्णय... आपणा दोघांचे मनःपुर्वक सुहृदय अभिनंदन💐प्रेरणादायी आहात आपण सगळे... अर्थात आपल्या मुली आणि जावई याचें खूप खूप अभिनंदन
@kalevidyanand2 жыл бұрын
नक्कीच छान प्रथा सुरू केलीय, सर्वच अभिनंदनास पाञ आहेत.
@nirmalajadhav99592 жыл бұрын
खूपच सुंदर विचार तुमच्या मुलीचा खरी गरज ऊतार वयातच असते हूशार खूपच चांगल केल ऐकामेकांना आधार
@sureshkumarwagh60452 жыл бұрын
अभिनंदन. उतारवयामध्ये साथ महत्त्वाची असते. आपल्या मुलींचे व जावयाचे अभिनंदन . पुढील वाटचालीस मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा. 🙏🙏🙏
@MANSICHANNELVLOG60962 жыл бұрын
दोघांचे मुलं मुली किती छान आहेत खूप छान विचार केला त्यांनी ह्या वयात खरंच सोबत पाहिजे माणसाला
@vasundharabastodkar97642 жыл бұрын
नवीन पिढीच्या मुलांचे विचार आणि निर्णय अगदी. योग्य.आणि कौतुकही.आणि नव्या जोडप यांचं अभिनंदन
@sandhyapanke97962 жыл бұрын
वा... खूप खूप अभिनंदन...💐 मुली आणि जावयाना धन्यवाद..,🙏
@arjungaikwad22602 жыл бұрын
बदलत्या काळाची हि गरज आहे.पूर्वी एकत्र कुटुंब पद्धतीत विधवेला किंवा विदूराना कुटूंबातील इतर सदस्य आश्रय देत होते.सध्या अणु कुटुंब पद्धतीत हा बदल झालाच पाहिजे.त्यासाठि ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले त्यांचे अभिनंदन
@panash62 жыл бұрын
अगदी बरोबर. सहमत आहे
@svenkatesh26852 жыл бұрын
चुकीचा निर्णय अधर्म आहे हे
@aartibhuwad14092 жыл бұрын
Congratulations 👏💐💐👏💐💐
@madhavkamble49532 жыл бұрын
@@aartibhuwad1409 tv
@geetatayade10972 жыл бұрын
Right design
@indrajitsales2 жыл бұрын
अतिशय सुंदर निर्णय आहे. आयुष्यात जोडीदारासह आयुष्याचा परतीचा प्रवास असावा. .पुरुष हा पूर्णतः परावलंबी असल्यामुळं आयुष्याची साथीदार गेल्या वर फार अवघड जिवन होतं. अनेक समजदार मुलांनी हा वास्तवाचं भान ठेवून निर्णय घ्यावा.
@seemabhalerao58412 жыл бұрын
खुपच छान निर्णय मुलींनी घेतला, या वयातच ख-या आधाराची गरज असते, खरंच अभिमानास्पद गोष्ट आहे, खरंच आजच्या काळात आपल्या आईवडिलांविषयी तुमचं प्रेम पाहुन तुमचा अभिमान वाटतो नवविवाहिताना भावी आयुष्यासाठी खुप शुभेच्छा व अभिनंदन 💐💐💐🙏
@nandkumarture48902 жыл бұрын
खूपच छान बाबाची धाडस केले एका अनाथ विधवेचे पण पुनर्वसन केले पूणय कमावले एकटा माणूस जगू शकत नाही एकाकीपणा खायला उठतो आजारपणात उशाशी बायको ही पाहिजेच अगदी छान निर्णय बाबाचे मुली पण कौतुक करणे पितर आहेत
@sayalijadhav5112 жыл бұрын
अगदी बरोबर आहे
@sanjaykumardixit65472 жыл бұрын
अगदी योग्य निर्णय घेतला आहे. नांदा सौख्यभरे पुढील आयुष्य सुख समाधानाचे जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना आहे 🙏
@mangalsultane46392 жыл бұрын
आधार पाहीजेच असे मुलगी जावाई स्ववारथी नाही हौशी आहे छान अभिनंदन
@meenavengurlekar47522 жыл бұрын
👌👌🙏👍💐
@sumanninawe75852 жыл бұрын
@@sayalijadhav511 J
@pratibhanikam95742 жыл бұрын
अभिनंदन त्या मुलींचे आणि जावयांचे 💐💐👏👏
@snd28372 жыл бұрын
एका लग्नाची गोष्ट, खूप चांगला निर्णय आहे . कोणत्या ही वैय्यात जोडीदार हवा , लग्नाचा खूप खूप शुभेच्छा 💐
@sindhujadhawale61762 жыл бұрын
ईश्वर यांना दिर्घ आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏 सुखी संसार लाभो.
@mohinijagtap93792 жыл бұрын
मुलगी आणि जावई यांचे विचार चांगले आहेत. वडिलांना एकटेपणाची जाणीव होवू नये म्हणून काळजी घेतली. खुप छान
@rekhagaikwad11542 жыл бұрын
खरचं खुप छान आहे.
@m.kmusic21752 жыл бұрын
उत्तम निर्णय. समाजात अशा घटना होणे गरजेचे .. दोघांना उत्तम आरोग्य लाभो. ग्रेट people ग्रेट थॉट्स .
@balajisalgare48792 жыл бұрын
अतिशय छान निर्णय मुलीनी व जावयानी घेतला ,काळाची गरज आहे ,कारण हाताला मुलगा नाही ,वजोडीदार ही नाही मग शेवटचे जीवन कसे जगणार ,यासाठी योग्य निर्णय घेतला आहे मुलीनीव जावयानी.
@supriyasawant51742 жыл бұрын
खूपच छान निर्णय,मुलिंचे अभिनंदन!याच वयात साथीदाराची खरी गरज असते दोघानाही.
@kirtisurve44732 жыл бұрын
Khup mast 👌👌
@ushadeshmukh67812 жыл бұрын
अतिशय सुंदर ...खूप चांगला निर्णय आहे.एकाकी जगणं अवघड अस्त. कुणीतरी जिवाभावाचा असावं. खूप शुभेच्छा
@rekhamayekar87302 жыл бұрын
Abhinandan 👌👍
@annagalatage70932 жыл бұрын
सर हे काळाची गरज आहे.. हार्दिक हार्दिक अभिनंदन नव दापंत्यांचं..
@ashokkhare24022 жыл бұрын
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचाराचा हा विजय आहे भाग्यवान आहेत आजची कुटुंबे नाहीतर पूर्वी विधवेच जीवन म्हणजे निष्टुर असे जीवन होतं पूर्वी महिला गुलामीचे जीवन जगत होत्या अशा व्यवस्थेला महात्मा फुले आणि सावित्री माता फुले यांच्या अथक त्यागामुळे आज स्त्रिया ताट मानाने समाजात वावरत आहेत आणि भारतीय संविधानाने त्यांना हक्काची वाट मिळून दिली
@shantarampatil23782 жыл бұрын
सर्वच अभिनंदनास पात्र आहेत. मन:पूर्वक हार्दिक शुभेच्छा. 🙏🙏💐💐🙏🙏
@shashikantgajarmal7702 жыл бұрын
काळाची आणि वेळेची गरज आहे👍👍👍👍👍👍👍👍
@umeshrasal67662 жыл бұрын
अभिनंदन आणि पुढील वैवाहिक जीवनात आनंद लाभो, हिच ईश्वर चरणी प्रार्थना
@bhagawankarhale6102 жыл бұрын
ऊच्च विचार प्रणालीचे जावई आणी मुली यांच कौतुक कराव तेव्हढे कमीच आहे, आजच्या या काळात असे विवाह घडवून आणने काळाची गरज आहे आणी या मुळे वृध्दाआश्रमाची गरजच भासनार नाही आणी प्रत्याकाला आपल मत व्यक्त करनारा जोडीदार असेल, पुन्हा एगदा नव दांपत्याच अभिनंदन पुढिल वैवाहिक आयुष्याच्या आभाळभर शुभेच्छा
@snehaljoshi67082 жыл бұрын
खरच कीती छान निर्णय घेतला आहे या आधुनिक मुलींनी. खुप लोक हे पाहताना या गोष्टी ला नावे ठेवत असतील. पण लोक हो म्हातारपण आणि एकलेपण कीती भयंकर असतं हे आल्याशिवाय समजत नाही. या वयात शारीरिक सुख नव्हे तर मानसिक आधार हवा असतो. शरीर तर मेलेलच असतं पण मन मरत नसतं. त्याला प्रेम, माया, आधार, सहानुभूती, जिव्हाळा याची नितांत गरज असते. खुप उत्तम निर्णय आहे. छान उर्वरित आयुष्य घालवा एकञ ऐकमेकांना समजून घ्या आधार व प्रेम द्या. आणि आयुष्याचा शेवट आनंदाने घालवा. आपणांस उभयतांना खुप शुभेच्छा व नवीन जीवन वाटचालीसाठी बेस्ट लक. मस्त रहा स्वस्थ रहा. आणि मुर्ख लोकांकडे लक्ष देऊ नका. कुणी कुणासाठी येत नसतं. शेवटी आपलं माणूसच आपल्या भावना समजून घेतं. मस्त देवदर्शन करा फीरा , आयुष्य सुखमय निरामय करा. हो पण सतत परमेश्वर ध्यानात रहा. जास्तीत जास्त देवस्थान फीरा. बरे वाटेल. 🙏🙏🙏🤝🤝🤝👍👍👍👍🙌🙌🙌🙌✌✌✌✌✌✌✌💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
@sandhyahande64872 жыл бұрын
खूपच छान अभिनंदन मुलींचे आणि जावयांचे
@hrushikeshkale40462 жыл бұрын
Congratulations🙏🙏🙏💕
@sulabhateranikar56162 жыл бұрын
योग्य निर्णय
@jayantvyavahare52142 жыл бұрын
खूप मस्त पत्नी राहू शकते पण पुरुष नाही खूप मस्त दीदी तुला मानाचा मुजरा
@sunandadate57592 жыл бұрын
खूपच छान काम केले आहे👌👌👌
@swarasworld88912 жыл бұрын
जीवन साथी हवा खूप chan
@atulwankhade14692 жыл бұрын
🎉🎉🎉🎊🎊💐💐अभिनंदन...
@dattatraykhadsare91172 жыл бұрын
अगदी बरोबर ✌👌🌹
@marutikarandepatil8287 Жыл бұрын
छान निर्णय.. कारण शक्य तो एकटा जीव अवघडुन जातो, बऱ्याच वेळेला पती-पत्नीमध्ये कुरबुरही होतात, हे सर्व चालू असतं , परंतु हक्काचा जोडीदार महत्त्वाचा... कोणी काहीही म्हणो आपला निर्णय तो आपलाच.. जग तर काय कसेही चांला नावं ठेवत.. परंतु आपल्या सदसदविवेक बुद्धीचा वापर करून काही निर्णय घेतले तर कधींही चांगलंच.. कारण ज्याचं जळतं त्यालाच कळतं इतरांना काय बोलायला.. आपणास खुप खुप हार्दिक शुभेच्छा.. विचार केला तर जगातील अनेक मंडळी नको तिथे नको ते चुकीचे कमेंट्स करत असतात ... अनुभव कमी असतो आणि नको त्या कमेंट्स..
@sunilpatil58072 жыл бұрын
उत्तम,,,,, उत्तम आदर्श,,, काहीही नाव ठेवण्या सारखे नाही,,,, सुंदर,, पण,, अस्यच प्रकारातील इतरांनी,, जीवन साथी निवडून जीवनाचा आनंद घ्यावा
@gajananbakale59152 жыл бұрын
स्तुत्य उपक्रम....... हे व्हायला पाहिजे 👌👍
@ankushshinde8402 жыл бұрын
ज्यांचे विचार उंच, कर्तृत्व उंच तीचं मानसं असी महान काम करतात ...त्या सर्वांना शतदा प्रणाम ... 🏵️🙏🚩🙏🏵️
@anantraokale66102 жыл бұрын
योग्य निर्णय जावईबापू
@dambajimhaske9414 Жыл бұрын
छान केल काम.जोडीदार प्रत्येकांना आवश्यक असतोच.
@shivparvati32 жыл бұрын
Khup Chan khupkhup subechaa🙏
@archanapatil84732 жыл бұрын
अभिनंदन 💐💐👌👌
@preranafernandes23652 жыл бұрын
Very good initiative. Though it has started very late in our society. Still welcome..
@suryakantkulkarni27852 жыл бұрын
फार छान निर्णय घेतला, कौतुक करावं तेवढं कमीच आहे, अभिनंदन.
@rpindustrialservices39702 жыл бұрын
जीवन सुंदर आहे
@rushikeshbhople97612 жыл бұрын
खूप चांगलं झालं कारण आज-काल या जमान्यात कोणी कोणाच नाही त्यासाठी वयानुसार योग्य जोडीदार निवडला आहे
@jamalshaikh48442 жыл бұрын
सध्या भारतात या कार्यक्रमा प्रमाणे open minded लोकांची जास्त आवश्यकता आहे. ज्या वधू वरांनी असं धाडस केलं सर्व प्रथम त्यांचे अभिनंदन व या लग्नाला मुलांनी दिलेला प्रतिसाद हा देखील फार मोलाचा प्रतिसाद आहे. ज्या ज्या कुटुंबात दोघां पैकी एकाचे आकस्मिक निधन झाले असेल त्या त्या कुटुंबातील नातेवाईक मंडळींनी वधू वरांना या प्रमाणे दिलासा देणं अत्यंत महत्त्वाचे आहे. तसेच अशा दाम्पत्यांच्या सत्काराला सामाजिक संस्थांनी देखील पुढाकार घ्यायला हवा. अनेक वृध्दाश्रमात अशी दाम्पत्य अपेक्षा बाळगून आहेत. परंतु समाज्याच्या भितीपोटी ते पुढिल निर्णय घेण्यास घाबरतात. अथवा त्यांचे नातेवाईक देखील पुढाकार घेत नाहीत. सामाजिक बांधिलकी स्विकारून सदर निर्णयाचा उपक्रम सामाजिक संस्थांनी स्विकारायला काहीच हरकत नाही. त्यामुळे भविष्यात मागे उरलेल्या वयस्क जणांना जगण्यास हक्काचं स्थान मिळेल. मग ते स्त्री असो अथवा पुरुष...! उर्वरित आयुष्यात दूर्लक्षित जीवन जगण्याची त्यांच्यावर वेळ येणार नाही. या वधूवरांना व या मंगल कार्यात पुढाकार घेणाऱ्या सगळ्यांचे मनःपूर्वक आभार व अभिनंदन. 💐🙏🙏💐
@ganeshrakhonde10402 жыл бұрын
Congratulation khupaach छान 💐💐🙏🏿💐💐
@subhashpawar57272 жыл бұрын
वेळ आणि काळाची गरज ओळखून मुली व जावयांनी घेतलेला निर्णय एकदम योग्य उपयुक्त आणि आहे.
@sarlakasat29842 жыл бұрын
Khup chhan nirnay ghetala 🎉
@tanajibinnar4780 Жыл бұрын
Hi
@saritawakade9502 жыл бұрын
खरच अस करायला खूप मोठ मन लागत, जावयाचं खूप कौतक केलं पाहिजे
@premlatabelasare71932 жыл бұрын
या वयात आवश्यक निणर्य घेतला मुलींनी त्या मुलीचे अभिनंदन
@sangitakamble98402 жыл бұрын
Khup mast🙏🙏🙏🙏
@digambarjeughale89182 жыл бұрын
👌👌👌👌
@deepalishah78332 жыл бұрын
Mastch Namste🙏 very nice👍 samaj sudharla pahije suruvaat Aapanach keli pahije
@mubarakshaikh76032 жыл бұрын
लोक काय म्हनतील या एकाच प्रश्ना साठी लोक अतो नात हाल सहन करतात येथे दोन्ही च आयुष्य जगन सुख कर होऊं न जात याचा विचार कर ने आवशक् आहे
@nirmalahomane12002 жыл бұрын
Good job done by family members
@dattajiraohariramdesai.2 жыл бұрын
very good very naic हार्दीक अभिनंद नवदांपत्याच त्या जावई आणि मुलींच लाख लाख शुभेच्छा भावी गतीमान जीवनाला
@neetakakade45032 жыл бұрын
🙏💐 congratulations
@shivdasjadhav24422 жыл бұрын
दोन्ही कडील मुलीनी आई व वडिलांची सांभाळण्याची जबाबदारी संपूर्णपणे नाकरली आहे आजच्या मुलांना प्रापर्टी पाहिजे पण आई बाप सांभाळण्याची जबाबदारी नको म्हणूनच तर आसे घडवले जाते लग्न लावण्याच तेच कारण आहे
@vaishalichilap88202 жыл бұрын
Congratulations💐👍all of them 💐
@jaykolhe16972 жыл бұрын
चांगले झाले या वयात सहजीवनाची खुप गरज असते
@MayaV.Enchilwar2 жыл бұрын
खूप चांगला निर्णय, घटस्फोटीत महीलांबद्दल पण असा विचार करायला हवा ,नाही तर समाजातील लोक नाही तो अर्थ काढून तिच जिण मुश्किल करतात हो
@DeepakGonge2 жыл бұрын
💯%✅✅
@pyaripihu172 жыл бұрын
फारच सुंदर कल्पना प्रत्येकाला आनंदी राहण्याचा हक्क आहे
@gulmohar67092 жыл бұрын
Very good. great job
@dileeptamhane70612 жыл бұрын
नव विवाहितांना मनापासून शुभेच्छा.अशा प्रत्येक व्यक्ती ने आपल्या परिस्थिती प्रमाणे योग्य वाटेल तो निर्णय घ्यावा. जे व्यक्ती यांच्या विरोधात आहेत ते अशा लोकांना काही मदत करणार आहेत काय? नाही न? मग त्यांच्या विरोधाला काही अर्थ नाही.
@suchitavele42772 жыл бұрын
माणूस एकटा ही जगू शकतो. आणि असे कितीतरी लोक आहेत कि आनंदाने जगतात आहेत.लग्नाशिवाय.
@rajanigajbhiye29882 жыл бұрын
Tumhi jagta ka ekte, dusryala sangne sope aste!
@mangalsultane46392 жыл бұрын
वेळ आली नसेल त्यामूळ असे म्हटले
@suchitavele42772 жыл бұрын
माझ्यावर वेळ आली आहे . म्हणून सांगते. मी मला सुद्धा मुलगा आहे मुली आहेत छान नातवंड आहेत. त्यांच्या बरोबर माझा वेळ त्यांच्या बरोबर आनंदात घालविते .
@vijayhande23162 жыл бұрын
Khup Chan
@sandipshirwadkar96132 жыл бұрын
खुप छान. असे प्रत्येक घरातील मुली आणि जावयाने केले तर खूप बरं होईल. तुम्हाला तुमच्या पुढील आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा 🙏.
@sadhnakamalakar1572 жыл бұрын
अभिनंदन खूप छान निर्णय घेतला
@HaHa-jx8wg2 жыл бұрын
छान केले आहे त्यामुळे खुप खुप आभार व्यक्त करने जीवन साथी ने हा निर्णय घेतला वाह बहुत बहुत बधाई एवं शुभकामनाएं
@vivekagashe19942 жыл бұрын
तुमच्या मुलींचे खरंच खूप कौतुक आहे ही काळाची गरज आहे
@ajitdixit45142 жыл бұрын
खूप छान अभिनंदन तुम्हाला..
@sharmilananaware2432 жыл бұрын
Khupch chaan 🌹
@michaelgonsalves37242 жыл бұрын
तुमच्या मुलीने व जावाईने चांगले प्रकारे मार्गदर्शनपर निर्णय घेतला. धन्यवाद
@pratapwaghmode9492 жыл бұрын
Well dan 🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍👌👌👌👌👌🔥🔥🔥🔥🔥
@yamineessimplefoodguideyam46072 жыл бұрын
Je purush ekte astat, tyanchi far aabal hote. Mhnun sobat mahtvachi aste. Mavshina pan aadharachi garaj hoti. Tyanchya chehryavr to aanand disto ahe. Abhinandan.. Amchya companyt ek nepali manus hota, tyachi bayco varli. Tyanchi Mulgi amchyach companyt hoti, tich lagn houn tila mule hoti. Motha mulga pan amchyach companyt hota. Mhatara nepal la jaun 30 vrshachi bayco karun aala. Ani tila pan mulga zala. Mag sglyani tyachya mothya mulila ani mulala khup chidvle.. tumhala navin bhau aala. Khup divas vinod challa hota, sgle khup hasayche tyala..
@MANSICHANNELVLOG60962 жыл бұрын
खूप खूप छान काम केले मुलीने
@siddharthakambale92552 жыл бұрын
हा निर्णय छानच आहे या निर्णयाचा मी स्वागतच करतो. महात्मा ज्योतिराव फुले यांची विधवांचे पुनर्विवाह ही परंपरा अशीच पुढे चालू राहिली पाहिजे.... असे माझे मत आहे.... 🌷🎊🎉🎊🌷
@rajendrahalarnekar97762 жыл бұрын
Very good decision, as old age without any care or support is useless.Appreciate son in law and Daughter. This is need of the time.
@savitalasunkute76752 жыл бұрын
सुंदर विचार
@rajanigajbhiye29882 жыл бұрын
Kiti chhan.......! 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🌷💐🌷
@sandhyakhanapurkar1702 жыл бұрын
दोन्ही मुली जावई समजंस आहे अभिनंदन सगळ्या चे
@ravindrakesarkar12522 жыл бұрын
नशीबवान आहात तुम्ही...तुम्हाला मुली आणि जावय समझदार मिळाले आणि त्यांनी सर्वानी योग्य विचार केला..आणि तुमचे लग्न लावून दिले...सर्वाना अशी मुल मिळाले असते तर या जगात कोणीही दुःखी राहणार नाही....माझ्या वरहि अशी वेळ आली आहे. माझे वय आता 58 वर्ष आहे. माझी पत्नी नोव्हेंबर 2020 ला कोरोणाने देवज्ञा झाली. मी आणि दोन आहेत. मुले 26 आणि 19 वर्षाची आहेत. मुलगी लगाची आहे , मुलगा काॅलेज शिक्षण घेत आहेत. मी एका खाजगी कंपनीत काम करतो. मला समोरून स्थल येत आहे पण मुलांचा विरोध होत आहे. मी म्हटले मला उतार वयात आधार कोण देणार मला मुलांशिवाय कोणी नाही पण मुल काय कायमची आयुष्याला पुरणार आहेत का...मग मी वयाच्या दहाव्या वर्षापासून कष्ट मेहनत करून मी माझ्या स्वतः च्या पायावर ऊभा राहिलो , सगळे व्यर्थ नाही का..काय करू तेच कलत नाही...
@mirarevalkar2612 жыл бұрын
आपण आपल्या आपण आपल्या स्वतःचा निर्णय घ्यायचा चांगली जर साथीदार मिळाला तर चांगला आयुष्य जगायला काय हरकत आहे असं सगळ्यांनी उदाहरण घेऊन निर्णय घ्यावा मुलांचे उद्या लग्न होतील
@ravindrakesarkar1252 Жыл бұрын
@@mirarevalkar261धन्य 1:25 वाद ताई...पण मुलांचा विरोध आहे, मुलांचा विरोध आहेच, पण मेवणे, मेवणी, यांचा विरोध आहे. मेवणी, मेवणे, मुलांच्या डोक्यात विष घालून त्यांना विरोध करायला लावतात, आमच्या आईची जागा तुम्ही परक्या बाईला कसे देता, आज सहा महिन्यापासून तमाशा चाललाय, मी एका खाजगी कंपनीत जाॅब करीत आहे. आणि माझ्या बाजूने बोलणारा किंवा समजावून सांगायला कोणीही नाही, मी एकटा पडलो आहे, मला एकट्यापणाचा खूप त्रास होतो आहे, मला कुठले व्यसनही नाही, कि त्या व्यसनाधीन होऊन तेवढ्यापुरते विसर होईल, काय करू कलत नाही...🙏🙏🙏
@ganpatrenke9203 Жыл бұрын
Happy marriage to both you👏👏👏👏👏
@rajkumarbhore30442 жыл бұрын
छान निर्णय आहे, कुणी तरी पुढे येऊन करायला पाहिजे
@shahinmomin43252 жыл бұрын
खरच खूप छान काम केलस
@shubhangikulkarni97142 жыл бұрын
अगदी बरोबर केला आहे अभिनंदन लेकीचे आणि त्याचबरोबर वडिलांचे
@dhanrajkhairnar23462 жыл бұрын
एक उत्तम निर्णय
@vikaskadam36732 жыл бұрын
छान निर्णय
@caghadge2 жыл бұрын
अभिनंदन!
@savitajoshi22342 жыл бұрын
खूपच सुंदर विचार आणि कार्य सुद्धा खरं तर हे कलयुग नाही सतयुग यालाच म्हणावे नाही का खुप खुप शुभेच्छा काका काकु तुम्हाला👍👍👍🌹🌹🌹🌹🎉🎉🎉💜💜
@laxmangaikwad65962 жыл бұрын
Nice
@jayantvyavahare52142 жыл бұрын
आधार पाहिजे उलट माऊलीचे सुध्दा लाऊन द्यावें लग्न. ती एकटे पडते खूप मस्त दीदी 👍🙏 आहे तुला परिवाराला