आर आर पाटलांची मुलगी स्मिताचा असा शाही विवाहसोहळा-एन्ट्री उदयनराजेंची;स्वागताला अजित पवारSmita Patil

  Рет қаралды 5,003,976

VIRAL IN INDIA

VIRAL IN INDIA

Күн бұрын

Don't Forget to SUBSCIRBE to our KZbin Channel
--- bit.ly/SUBSCRIB... ---
---------------------------------------------------------------------------------
■ आमचे नवीन व्हिडीओ पाहा - bit.ly/ViralInd... ■
Don't Forget to SUBSCIRBE to our KZbin Channel
--- bit.ly/SUBSCRIB... ---
---------------------------------------------------------------------------------
■ आमचे नवीन व्हिडीओ पाहा - bit.ly/ViralInd... ■
आज आबा हवे होते'! आर. आर. आबांच्या कन्येच्या लग्नाला भावनिक किनार
Ex Home Minister Maharashtra State RR & MLA Suman Patil Daughter Smita Patil Grand ROYAL Wedding in Laxmi Lawns,Magarpatta City Pune.
#Smita Patil #AjitPawar #NCP #AnandThorat #Marathi #MarathiMarriage #RoyalMarathiWedding #Rashtrawadi #RRPatil #SharadPawar Highlight Film of Smita RR Aaba Patil Marriage
पुणे : महाराष्ट्रातल्या राजकारणाचा सर्वसामान्य जनतेचा चेहरा असलेले दिवंगत नेते आर.आर.पाटील, यांच्या कन्येचा विवाह मंगळवारी सायंकाळी पुण्यात पार पडला. या सोहळ्याला आज आर.आर.आबा पाहिजे होते, अशी भावनिक किनार होती. या लग्नात आबांच्या पश्चात आबांच्या कन्येला राष्ट्रवादी कुटूंबाची साथ मिळाली, हे दिलासादायक चित्र होतं, प्रामुख्याने पाहुण्याचं स्वागत अजितदादा करत होते, तर सुप्रिया सुळे अक्षता वाटताना दिसत होत्या. अजितदादा आणि सु्प्रिया सुळे आपल्याच कन्येचं लग्न असल्यासारखं सर्वांचं आदरतिथ्य करताना दिसत होते. राजकारणात नातेसंबंधांपेक्षा कार्यकर्ता आणि पक्षाला दिलेलं योगदान याला महत्व असतं यातून दिसून येत होतं. माणूस जग सोडून निघून गेल्यानंतरही ही आपलेपणाची संस्कृती सर्वच पक्षांमध्ये रूजावी अशी सर्वांची भावना यावेळी होती.
NCP's current president Smita Patil on Saturday, December 9, 2017, was held in Anjani village with Anand Thorat in Sacharpura, Tasgaon. After that, the marriage was completed on Tuesday, 1 May 2018 in Pune, many political parties and NCP workers were present in marriage.
The marriage ceremony of the daughter of the state's former Home Minister late RR Patil will be held today. Smita Patil will be married to Anand Thorat, a construction worker from Pune. This ceremony will be completed in the Mergapatta City. Smita Patil is currently the President of the NCP Yuvati Congress.
----------------------------------------------------------------------------------------------------------
☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel
► KZbin : / viralinindia1
► Facebook : / viralinindiayoutube
► Write us : teamviralinindia@gmail.com
This is an all original work of Viral In India Media News Network | No 1 Regional Marathi Channel
About : Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, Wide coverage of social and political Events, Public gathering, Original content, Live streaming programs, Special stories, On Spot real time Coverage, documentary & entertainment package etc..We are bounded to deliver exceptionally brilliant content as original content creator. Stay tuned for all the breaking news in Marathi. Now continuing its core purpose of creating an Informed and Happy Society digitally.

Пікірлер: 623
@VIRALININDIA1
@VIRALININDIA1 6 жыл бұрын
💥🔴 *स्मिता आर आर आबा पाटील आणि आनंद थोरात या जोडीच्या भारदस्त लग्नाचा* *हा व्हिडीओ आवडला तर लाईक,शेअर आणि शुभेच्छा नक्की कमेंट करा* ! 😍👫♥♥ *तुमच्या WhatsApp ग्रुपवर हा व्हिडीओ शेअर करायला विसरु नका* !! 🙏👍 *जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा..सर्वाना बघुद्या, आवर्जून पुढे पाठवा* ! *अजून भरपूर झक्कास व्हिडीओ साठी,मराठीतील सर्व अपडेटसाठी* *तुमच्या VIRAL IN INDIA ला SUBSCRIBE करा* ! 🙏🙏 🇮🇳 *धन्यवाद... जय हिंद.. जय महाराष्ट्र* !!! 🇮🇳 🚩 *अपडेट रहा* !
@pradipbhosure8284
@pradipbhosure8284 6 жыл бұрын
VIRAL IN INDIA nice
@ananddevkar2803
@ananddevkar2803 6 жыл бұрын
Nice
@rupakchavan4717
@rupakchavan4717 6 жыл бұрын
खूप छान
@manikshinde2263
@manikshinde2263 6 жыл бұрын
Nice
@manikshinde2263
@manikshinde2263 6 жыл бұрын
Nice
@avinashpujari3436
@avinashpujari3436 6 жыл бұрын
छान लग्न सोहळा.आबा सारखी माणसे या कलियुगात फार विरळ.ताई आणि दादांनी खरंच घरच्या लग्ना सारखी जवाबदारी पार पाडली.स्मितास व पाटील कुटुंबास शुभेच्छा .
@rafikbagwan505
@rafikbagwan505 3 жыл бұрын
खरंतर यामध्येच प्रेम,जिव्हाळा, आपुलकी, भावना,आणि माणुसकी दिसून येते. हीच महाराष्ट्राची खरी संस्कृती पहायला मिळते. कारण,येथे पवार कुटुंबातील सर्वांनीच अगदीघरच्या सारखं हजेरी लावून मनापासून पाहुण्यांचे स्वागत करताहेत।हेच खरतर आर आर आबा नि कमावलं
@abbasshaikh4565
@abbasshaikh4565 5 жыл бұрын
फार छान लग्नाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आर आर आबा ला कुटुंबातील सर्व जन मिस नक्कीच केले असतील पण या लग्न सोहळ्या त अजित दादा आणि सुप्रिया ताई आपले कर्तव्य पार पाढ़त असल्याचे दृश्य अति सुंदर
@shitalwaingankar6510
@shitalwaingankar6510 6 жыл бұрын
लग्न सोहळा अतिशय सुंदर ....नवदाम्पत्यांना हार्दिक शुभेच्छा ....आबांची उणीव मात्र जाणवते ....आबा तुम्हाला त्रिवार अभिवादन 🙏🙏🙏
@englishforlearners6861
@englishforlearners6861 3 жыл бұрын
याला म्हणतात ऋणानुबंध खरोखरच दादा आणि ताई तुम्ही आर आर आबांची उणीव भासू दिली नाही
@krishnakale4868
@krishnakale4868 6 жыл бұрын
अजित दादा 1 नंबर ....काम केलं तुम्ही लग्नात
@bhagawankhandare7562
@bhagawankhandare7562 6 жыл бұрын
खूप छान व्हीडिओ शूटिंग । प्रसंगाचे सादरीकरण व मिश्रण उत्तम । संगीत खूप श्रवणीय । अजित दादा व सौ सुप्रिया ताई यांचा उत्साह कॅमेत्यात अचूक टिपला हे आवर्जून कौतुक करण्याची बाब । वधू व वर यांचे मोहक फोटो,अति आनंददायी वातावरणाचे हुबेहूब चित्रीकरण । आबांचे सर्व थोर,समवयस्क,लहान मित्र वसंगेसोयरेोयरे, जेष्ठ धुरंदर राजकारणी नेते,कार्यकरते व असंख्य शुभचिंतक पाहून आबा निश्चित आनंदाने हा सोहळा पाहून गहिवरले पन असते इतका सुंदर व्हीडिओ ज्यांनी बनवला त्यांना धन्यवाद ।
@rajeshgaikwad6023
@rajeshgaikwad6023 4 жыл бұрын
माननीय सुप्रिया ताई , अजितदादा आपण जे या मंगल कार्य पार पाडत असताना केले ते पाहून उर अभिमानाने भरून आला , आपल्या संपूर्ण पवार कुटुंबियांचा अभिमान वाटला , हे फक्त तुम्हीच करू शकता . आदरणीय आभांची आठवण आली , डोळे पाणावले . आणि हो रोहितदादा मोठे झालेले पाहिले , जबाबदार झालेले दिसले , अर्थात शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी हेच खरे ..........
@rahulthorat3931
@rahulthorat3931 4 жыл бұрын
आज आबांची उणिव फक्त त्यांच्या कुटुंबीयांना नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला आहे असा मोठ्या मनाचा माणूस होनार नाही (राजकारणात तर अजिबात नाही) आबांना सलाम
@rajendralavate9846
@rajendralavate9846 2 жыл бұрын
मनापासून धन्यवाद!....👏👏👏 अजितदादा आणि सुप्रियाताई!....👏👏👏
@bapusalunke7490
@bapusalunke7490 5 жыл бұрын
मस्त आहे हा लग्न समारंभ. सुप्रिया सुळे ताई ने अगदी मनापासून लग्नाचे नियोजन खुप खुप छान केले आहे..
@manoharchavla7604
@manoharchavla7604 3 жыл бұрын
कर्तबनिष्ठ, व ईमानदार का मतलब आर आर पाटील (आबा साहेब ) अपने राजनैतिक जीवन मे एक भी दाग नहीं लगा उनपे l कोटी कोटी प्रणाम.
@dr.balasahebkale9542
@dr.balasahebkale9542 6 жыл бұрын
खूप छान विवाह सोहळा संपन्न झाला. आर. आर. आबांची उणीव मा. अजितदादा आणि सुप्रियाताई यांनी भासू दिली नाही....
@sajaychine6676
@sajaychine6676 6 жыл бұрын
Balasaheb Kale n
@Amolmore9055
@Amolmore9055 6 жыл бұрын
Sir tumi chukun sir zale tumi rajkarni pahije hota
@angadmagar5184
@angadmagar5184 5 жыл бұрын
Angad
@maheshharwane
@maheshharwane 5 жыл бұрын
@@sajaychine6676BBB h
@arunshahapurkar7485
@arunshahapurkar7485 4 жыл бұрын
@@sajaychine6676 Abcd
@prashantsonawane7158
@prashantsonawane7158 5 жыл бұрын
Vdo दाखविल्याबद्दल धन्यवाद! मुली तु सदा सुखी रहा, आ णि तु सदा सुखी राहशील कारण आबा त्यांच्या उभ्या आयुष्यात सत्यानेच वागलेत.
@vivekanandkasar2766
@vivekanandkasar2766 6 жыл бұрын
खरच बघून वाटतंय साहेब साहेब आहेत जगावं साहेबाना सारखे सामान्य कार्यकर्त्याची जाणीव ठेवणारे आमचे साहेब
@sanikasarang2478
@sanikasarang2478 4 жыл бұрын
सुप्रीया ताई तुम्ही आयुष्यात नेहमीच सुखी आनंदी रहाणार
@sopanpawar8554
@sopanpawar8554 4 жыл бұрын
फारच भावुक झालेला मंगल प्रसंग
@sandhyajeste5201
@sandhyajeste5201 4 жыл бұрын
आबा ग्रेट होतेच .त्यांनी स्वतः कडे लक्ष दिले नाही.ते आपल्याला फारच लवकर पारखे करुन गेले.अशा वेळी आपले बाबा नसणे म्हणजे ...फारच वाटणार घरातील व्यत्तीना आणि आम्हांला आणि सर्वांना मी आत्ताच पाहिले मलाही मनापासून वाईट वाटले.काही गोष्टी आपल्या हातात नसतात.सुप्रिया मँडम असल्यामुळे मोठा आधार वाटला असणारच म्हणा. तसेच अजिद दादा असल्यामुळे काही प्रश्नच नाही देव तुमच उभयंताना उदंड आयुष्य लाभो.तसेच दोनांचे चार होवो.हाच मनापासून आशिवार्द.God bless both of them.
@rupeshmane9760
@rupeshmane9760 4 жыл бұрын
नशीब काय असतं ते सांगणार कुटुंब खूप आशिर्वाद 💐💐💐
@rajeshreeroadlines9124
@rajeshreeroadlines9124 5 жыл бұрын
आबांच्या मुलीचा विवाह समारंभ बघुन आनंद वाटला सगळ्या नेत्यांनी सहकार्य केल्याबद्दल अभिनंदन ☺
@vishalkhillare165
@vishalkhillare165 6 жыл бұрын
आर.आर पाटील हे महाराष्ट्रातील पोलीसा चा मनोदय वाढविनारा एकमेव राजकीय नेते होते. ....
@ratikantkupwade8222
@ratikantkupwade8222 6 жыл бұрын
only 26/11 sodun
@abhayuikey5262
@abhayuikey5262 5 жыл бұрын
याला म्हणतात खर प्रेम करणारी माणसे पवार कुटुंबीयांच तसच आहे. आबा नसतांनाही आबांची उणीव भासु दिली नाही , आज आबा नसतांनाही स्मिता ताई पाटील यांच्या लग्न सोहळ्यात पारिवारीक भुमिका पवार कुटुंबीयांनी पार पाडली . रिस्तेदारापेक्षाही मित्रत्वाच नात खुप असते हे सिद्ध करुन दाखविले संकटात जो धावुन येतो तो खरा माणुस असतो . आबाची खुपच आठवण येतो , हा क्षण बघितल्यावर जणू डोळे भरुन आले .
@gajananshejule
@gajananshejule 4 жыл бұрын
विवाह , बघतांना अंगावर काटा आला , मा , आबा आज तुम्ही या क्षणी पाहीजे होतात , miss you आबा
@pankaj-sal
@pankaj-sal 6 жыл бұрын
अजितदादा, सुप्रियाताई यांचा अभिमान वाटतो, पण आर आर पाटील आबांची उणीव आज फक्त त्यांच्या कुटुंबाला नाही तर महाराष्ट्राला भासते आहे
@sadikshaikh4735
@sadikshaikh4735 4 жыл бұрын
अजित पवार दादा व सुप्रिया ताई नमस्कार 🙏 🙏 🙏 🙏 खूप छान काम केले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नेहमी विजयी होवो
@m.gbehere3419
@m.gbehere3419 4 жыл бұрын
M
@vijaydorikpatil3725
@vijaydorikpatil3725 4 жыл бұрын
Abha N chi Atvan yetach Dolyat n pani Yete
@trn4722
@trn4722 6 жыл бұрын
आबा हा सोहळा पाहयला तुम्ही हवे होता ! पाहुण्यांच स्वागत करायला स्व:ता दादा आणी अक्षता वाटायला ताई , ताईनं वरमाईच्या कपाळावर कंकुम टिकली लावली, ते पाहून डोळे भरुन आले ! हा विवाह जूळवून आनल्या बद्दल आदरणीय साहेब आणी आमचे आप्पा यांना ऊभ्या महाराष्ट्राचा दंडवत
@rohidassherkar3060
@rohidassherkar3060 6 жыл бұрын
Kharach aba tumhi pahije hotat ha Anand sohla pahanyasathi.
@rajendradevare6459
@rajendradevare6459 6 жыл бұрын
ताई तुम्ही जे आबांच्या प्रेमा खातर केल .हे सर्व पाहून डोळे भरुन आले हो .तूम्ही खर्या आमच्या ताई शोभता
@akshaybobade7601
@akshaybobade7601 6 жыл бұрын
+Rajendra Devare u
@mangeshkhumkar3751
@mangeshkhumkar3751 4 жыл бұрын
Khup chhan watle .. ajit Dada & supriya Tai yancha pasun ya vdo madhe khup kahi shikvle manuski mhanje kay te ithe kalale 1ka Wadil nasnarya muli la kadhi ch kahi kami nahi padal aaj jar R R Aaba Patil aste t khup bar ast tyanna kiti samdhan watle aste aaba Saheb chi univ bhast Aahe khup athvan yete Mi lahan Astanna khup javlun pahile khup sundar vyakti mahtva Aahe aaba Sahebanche .. AAMCHYA Talukyala Belkhed gavi aale hote tyanni aamcha yethil zunka (besan) bhakar kanda che j1 kele hote Mi tyaveles 15-16 varsha cha asel.. shetkri chi janiv asnare . police sanna Sahkary karnare 1k mev vyakti aaba Saheb ajit Dada supriya Tai Yanna 1vininti Aahe Rohit Dada var Patil parivaravar tumchi ashich maya kayam rahudya. 🙏🙏🙏💐💐💐💐
@laxmanpankhade7945
@laxmanpankhade7945 6 жыл бұрын
द ग्रेट पवार घरांनं... यालाच म्हनतात ' बारा हत्तीचं बळ ', देनं ...
@harshadpawar9045
@harshadpawar9045 5 жыл бұрын
आबा सत्य होते..म्हणून आज त्यांची मुलं-मुली सुखात आहेत...आणि आबांची खंत त्यांच्या पेक्षा आम्हा पोलिस भरती आणि स्पर्धा परीक्षा करणारे बेरोजगार तरुण करतोय
@gavarlalmasule1064
@gavarlalmasule1064 3 жыл бұрын
खूपच छान सुप्रिया सुळे ताई 👍👍👍👍👌👌👌
@rafikbagwan505
@rafikbagwan505 3 жыл бұрын
यामध्येच खरंतर जिव्हाळा, प्रेम,आपुलकी,आणि माणुसकी दिसून येते.
@rushabhsinhe5209
@rushabhsinhe5209 4 жыл бұрын
ज्या लग्नात अजित दादा गेट वर उभे राहून पाहुण्यांचे स्वागत करत असेल ,आणि सुप्रिया सुळे अक्षता वाटत असेल तर त्या पक्षात,राज्यात आणि शरद पवार यांच्या जवळ किती किंमत असेल आबांची याचा विचार न केलेला बरा.
@anilchavan1968
@anilchavan1968 4 жыл бұрын
आबा चा व माझा वैयक्तिक परिचय जरी नाही होता परंतु त्याचा स्वभाव मुळे मला आर.आर.आबा हे खुप प्रिय होते.आज त्याची खुप आठवण येते. अजित पवार व सुप्रिया सुळे सारखे लोक कै.आबांच्या मुलीच्या लग्नात मदतीचा हात देतात ही आंबा ची सत्य राजकारनाची ,चागल्या स्वभावाचि ओळख आहे.
@mohanpatil1432
@mohanpatil1432 5 жыл бұрын
आदरणीय थोर व्यक्तीमत्व व देशाचे लोकप्रिय नेते माननीय श्री शरद पवार साहेब यांच्या आशीर्वादाने तसेच महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते श्री अजित दादा पवार व लोकप्रिय खासदार सौ. सुप्रिया ताई सुळे या सर्वांच्या आधारामुळे, आशिर्वादाने, आणि भरघोस प्रेमाने हा विवाह सोहळा अतिशय आनंदाने यशस्वी पणे पार पडला ह्याचे पूर्ण श्रेय पवार कुटुंबाला जाते. त्यांना मानाचा मुजरा. उशिरा का होईना मी ही पोस्ट करीत आहे कारण जिसका कोई नही होता उनके पिछे पवार फॅमिली होती है.
@pratibhabokephode9915
@pratibhabokephode9915 3 жыл бұрын
प्रामाणिक माणसाच्या पष्यात त्याच्याकर्याची वर्तणुकीचे सन्मान राखून त्यांच्या कुटुंबीयांना आपलेच समजून शुभ कार्य आपल्याच घरातील समजून कार्य पर पडणारे पवार साहेब, दादा,सुप्रिया ताई आणि सोहळ्यास उपस्थित असणारे अन्य मान्यवर यांना वंदन हीच भावना समाजातील प्रत्येक घटका साठी जोपासली पाहिजे राष्ट्रवादी एक पक्ष नाही कुटुंब आहे त्याचे प्रमुख आदरणीय पवार साहेब आहेत खऱ्या अर्थाने रयतेचा जनता राजा🙏🙏
@satishmanivade7839
@satishmanivade7839 5 жыл бұрын
दादा व ताई एक नंबर काम केले तुम्ही
@rkhitting4371
@rkhitting4371 6 жыл бұрын
आई तुलजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो हीच प्रार्थना जगदंब जगदंब Miss you Aaba
@rotemukunda329
@rotemukunda329 6 жыл бұрын
आबांच्या आत्म्यास चिर शांती लाभो आणि स्मिता व आनंद ला नवीन वैवाहिक जीवनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो
@bapumagar765
@bapumagar765 6 жыл бұрын
ताई अभिनंदन तसेच सुप्रिया ताई दादा याचें ही आभार
@amolkumbhar8378
@amolkumbhar8378 6 жыл бұрын
खुप छान
@sachinchintawar5633
@sachinchintawar5633 4 жыл бұрын
माणुसकी सदैव श्रेष्ट हेच यातून सिध्द होते,सोहळा बघून मन गहिवरले
@mauli.shishya
@mauli.shishya 6 жыл бұрын
या विवाहाला पूरक असे जे काही ताई आणि दादांनी केले त्यामुळे अनेक निष्ठावंत कार्यकर्ते आनंदाने भरून पावले.......
@chandrashekharbagul8514
@chandrashekharbagul8514 4 жыл бұрын
वा सुप्रिया ताई आणि दादा हे फक्त पवार कुटुंबियच करू शकतात धन्यवाद
@talleyogiraj6785
@talleyogiraj6785 6 жыл бұрын
एकदम झकास!
@dattajadhao647
@dattajadhao647 6 жыл бұрын
खुुप खुप धन्यवाद
@vivekanandkasar2766
@vivekanandkasar2766 6 жыл бұрын
सामान्य कार्यकर्ता ते साहेबांचा आपुला कसा होऊन जातो आपण ते कळतच नाही साहेब आहेतच तसे आपले एक सामान्य कार्यकर्ता साठी परिवार एकटवला अशी वेळ भारताच्या राजकारणात साहेबच अनु शकतात
@kingmaker0074
@kingmaker0074 4 жыл бұрын
महाराष्टाृची आन बाण शान आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब मा. डॅंशिग व्यक्तिमहत्व आजितदादा सूप्रियाताई राष्टृवादी झिदांबाद
@madhavpawar9635
@madhavpawar9635 6 жыл бұрын
फार छान विवाह सोहळा,
@moin685
@moin685 6 жыл бұрын
I liked the way supriya sule and ajit dada pawar were involved in the function. Now thats what i call relationship beyond politics.. RR patil was a kind hearted and soft spoken man.
@ushaphansikar9443
@ushaphansikar9443 5 жыл бұрын
O.
@नमोबुध्दायजयभीम-घ3झ
@नमोबुध्दायजयभीम-घ3झ 5 жыл бұрын
स्मिता आर.पाटील ह्या आबांच्या मुलीला खुप खुप आशिर्वाद व अजित पवार यांनी आपल्या मुलीच सारखे आबांचे काम पंवार यांनी केले
@pralhadwaghmare1432
@pralhadwaghmare1432 6 жыл бұрын
खुप छान👌👌या विवाह प्रसंगी उपस्थित होतो
@vinodraut7487
@vinodraut7487 3 жыл бұрын
स्मिता ताई साहेब किती मोठा लग्नसोहळा बापरे 🙏👌
@najirshaikh533
@najirshaikh533 4 жыл бұрын
Hi
@englisheasylearning9371
@englisheasylearning9371 6 жыл бұрын
Supriya Taai greatly supported....Aaba miss U!!
@yeolapaithanivideoblog
@yeolapaithanivideoblog 6 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/ZpyVi5-vfbyIn6M
@Divyesh65
@Divyesh65 6 жыл бұрын
Khupach..chhan video
@nileshwadmare6031
@nileshwadmare6031 6 жыл бұрын
Smita taai wish you happy married life God bless you.. Nice to see video.
@deshbhushankorde19
@deshbhushankorde19 6 жыл бұрын
Happy Married life to both of you,Keep smiling always
@baluphakade4963
@baluphakade4963 3 жыл бұрын
Very good function.congrats to both From phakade.Balu Kuchi.Teh.kavathe mahankal.
@husensayyad1205
@husensayyad1205 6 жыл бұрын
आर आर पाटलाची उणीव भासतिय खुप लगन सोहळा अजुन भारी छान वाटला असता जर आर आर पाटील असते तर आपल्यात
@विकासपाटीलपवळे
@विकासपाटीलपवळे 4 жыл бұрын
माणुसकीचा विवाह सोहळा होता हा खूपच सुंदर
@somnathhon7411
@somnathhon7411 3 жыл бұрын
माझे आवडते संयमी राजकारणी आज पर्यंत एकच होऊन गेले ते फक्त आर आर आबा आबा 🙏🙏🙏✌✌✌
@shyamkasbe4602
@shyamkasbe4602 3 жыл бұрын
आबा तर ग्रेट होतेच मात्र त्यांच्या नसण्याची उणीव दादा व ताई यांनी भासु दिली नाही अश्या विभूतीं मुळेच सामाजिक भावना आपलेपणा वृद्धिंगत होत आहे
@mayurgaikwad6735
@mayurgaikwad6735 4 жыл бұрын
हा माणूसकीचा सोहळा आहे हे आबावर असणार प्रेम आहे..
@ahulvale
@ahulvale 6 жыл бұрын
Best wishes, God bless you, Special thanks for Ajitdada & supriyatai.
@piyushsuhagpure9468
@piyushsuhagpure9468 4 жыл бұрын
Anil Hulavale IP 3
@sudhakarmore7399
@sudhakarmore7399 6 жыл бұрын
धन्यवाद अजीतदादा आणि सुप्रिया ताई आपली स्मीताताई विषयीची आत्मीयता पाहून मी पण भावनिक झालो आबा नाहीत अस वाटू न देणार आपण काम केलत.
@surajpatil-yj9ds
@surajpatil-yj9ds 6 жыл бұрын
खुप छान हा वीडियो आहे
@tanajishinde1947
@tanajishinde1947 6 жыл бұрын
लग्न छान झाले अजित दादा व सुप्रियाताईचे अभिनंदन.
@shaikhmuhammad7209
@shaikhmuhammad7209 3 жыл бұрын
आबा तुमची आठवन येत आहे भावपूर्ण श्रद्धांजलि
@ajitkale7454
@ajitkale7454 6 жыл бұрын
1 नंबर
@vivekanandkasar2766
@vivekanandkasar2766 6 жыл бұрын
शाही नाही माणुसकीचा सोहळा आहे हा
@baliramware5219
@baliramware5219 6 жыл бұрын
णमल
@rushikeshchavan4157
@rushikeshchavan4157 4 жыл бұрын
Ho
@shravanshinde714
@shravanshinde714 4 жыл бұрын
सप्रियि ताई व अजित दादा खुप छान
@exploreinfofree1019
@exploreinfofree1019 6 жыл бұрын
1 no vedio
@dipteshawale1794
@dipteshawale1794 6 жыл бұрын
आर आर आबा असते तर खूप खूप आनंदी झाले असते
@prabhakarmahindrakar8716
@prabhakarmahindrakar8716 4 жыл бұрын
Very emotional marriage ceremony Blessing the couple farever
@rangnathgitte5091
@rangnathgitte5091 6 жыл бұрын
I like this video
@shrikantthobade3776
@shrikantthobade3776 3 жыл бұрын
Late RRPatil was highly respected person .His daughter marriage ceremony was excellent. The crowd indicates that people have lot of respect and affection for Aba.His daughter will live happy life.
@balasahebpansare972
@balasahebpansare972 3 жыл бұрын
Hv
@pankajchaskar7270
@pankajchaskar7270 6 жыл бұрын
miss u aba & good work by dada n tai
@vikrantlondhe8693
@vikrantlondhe8693 6 жыл бұрын
पाकीट मार महाराज तुम्ही कोणत्या गरीब मुलींच्या लग्नाचा विडा उचललाय अजीत दादा सुप्रिया ताई शरद पवारजी यांनी जे केलं अक्खा महाराष्ट्र त्यांना सलाम करतोय महाराज फालतू बोलतोय
@D_7070
@D_7070 6 жыл бұрын
Bhau mast video kelay. 🙏🙏
@shyamkasbe4602
@shyamkasbe4602 3 жыл бұрын
आबा तर ग्रेट होतेच मात्र ताई व दादांनी आबांच्या उणीव भासु दिली नाही असा ऋणानुबंध जपणारी माणसं असल्यानेच सामाजिक भावना वाढीस लागते
@vikrampatildharbale8078
@vikrampatildharbale8078 6 жыл бұрын
अप्रतिम व्हिडीओ बनवला
@harishjeswani5944
@harishjeswani5944 6 жыл бұрын
पाटील परिवार को हार्दिक शुभकामना
@ashokbhairat1364
@ashokbhairat1364 6 жыл бұрын
कोणाला लग्नावर खर्च केला आसे वाटतही आसेल, पण त्याना असे वाटत नाही कि ; कै. र .र आब्बा यांच्या घराने किती मोठं दुःख झेले आहे ते विसरण्याचा पर्यान आहे . आणि या भावनेने काही वेक्तीनी मदत करून लग्न केलं असेल तर काहीच हरकत नसावी . टीका करण्याला वेळ वेळ लागते . उलट त्या लग्नातील ताई आणि दादा यांचा पुठाकार वाखवण्या जोगा होता. ज़ो सामान्य कार्यकर्त्याला सार्वसामन्यची कामे करण्यास उमेद मिळेल. नाव विवाहित्यना खूप खप शुभेच्या.........
@pandorawabhitkar4055
@pandorawabhitkar4055 5 жыл бұрын
ashok bhairat
@shivajiauti6537
@shivajiauti6537 5 жыл бұрын
आबा म्हणजे राज्यातील एक सुसंस्कृत , पारदर्शक राजकीय नेते .............
@sambhajiawalekar2113
@sambhajiawalekar2113 4 жыл бұрын
Nise
@thehunk7698
@thehunk7698 6 жыл бұрын
साधेपणाने केलेलं लग्न ,खरी आबांना श्रद्धांजली ठरली असती.
@ganeshbangar9895
@ganeshbangar9895 6 жыл бұрын
Nice Jodi aaba Aste tar ajun Anand watla asta
@shivavyakhyate_satish__shinde
@shivavyakhyate_satish__shinde 6 жыл бұрын
आभिनंदन ताई
@aparnaa189
@aparnaa189 6 жыл бұрын
Congratulations to Anand & Smita... 💐💐💐
@ratilaldas
@ratilaldas 6 жыл бұрын
Fantastic Video 👌👌👌👍
@prashantvaze1155
@prashantvaze1155 6 жыл бұрын
अभिनंदन आणि खूप शुभेच्छा ......
@Navi_Mohim
@Navi_Mohim 6 жыл бұрын
ताईंना नवीन आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा
@prakashdorage4020
@prakashdorage4020 4 жыл бұрын
अप्रतिम
@ashachaudhari4041
@ashachaudhari4041 3 жыл бұрын
आबांच्या अनुपस्थितीत लग्नसोहळा पार पडला.आबांची उणीव अजीतदादा व सुप्रीयाताईंनी भरून काढली.छान वाटलं
@rajumule3770
@rajumule3770 5 жыл бұрын
So nice cute couple and congratulations God bless you
@gsm9085
@gsm9085 6 жыл бұрын
1 no bhau
@NITINPATIL-nd8zq
@NITINPATIL-nd8zq 6 жыл бұрын
Nice video
@shankarnikhade5302
@shankarnikhade5302 6 жыл бұрын
Nice
@samadhanpatil1430
@samadhanpatil1430 5 жыл бұрын
Thanks Supriya Tai
@rahulrathod162
@rahulrathod162 5 жыл бұрын
r r patil is great man Dada nice work tai great women
Home Minister R.R.Aaba Patil MAHASANMAN Puraskar
7:32
RR AABA PATIL
Рет қаралды 2,6 МЛН
The joker favorite#joker  #shorts
00:15
Untitled Joker
Рет қаралды 30 МЛН
Стойкость Фёдора поразила всех!
00:58
МИНУС БАЛЛ
Рет қаралды 5 МЛН
The selfish The Joker was taught a lesson by Officer Rabbit. #funny #supersiblings
00:12
СОБРИМЕННЫЙ ТУАЛЕТ😂
0:31
ОТАНТАЙ
Рет қаралды 839 М.
Необычная услуга в ресторане #shorts
0:18
Необычная услуга в ресторане #shorts
0:18
Новый друг для Снежного Барса 🐅 #животные #милыеживотные
0:58