मित्रांनो सेंद्रिय कर्ब 1 % च्या वर असेल तरच 7 फूट अंतर ठेवा.
@bazaarbullАй бұрын
दादा माझा एक प्रश्न होता जुलै ऑगस्ट महिन्यातील उसाची लागवड आहे. मी त्याचा पाला काढायचं नियोजन करत आहे हे योग्य आहे का. मला एक जणांनी सांगितलं की पाला काढू नका त्यामुळे उसाला जास्त वरती फुट्या फुटतात व उसाची वाढ होत नाही. हे खरी आहे का
@meghrajjagtap7881Ай бұрын
श्रीकांत गवळी सरांची एक मोठी अर्ध्या तासाची मुलाखत घ्या साहेब खूप चांगल्या पद्धतीच नियोजन आहे त्यांच आणी उसाला सोलेबल खाताविशयि पण थोड मार्गदर्शन करा 🙏🏻
@rohitpatil600016 күн бұрын
होमानी जास्त आहे. त्या वर ऊपाय?
@bhagwandhirde3591Ай бұрын
खुप छान माहिती दादा🙏
@pramodpatil1410Ай бұрын
पाऊस लागला तर आमच्या शेतातील पानी पंधरा दिवस आटत नाही तरीपण आम्ही दिड टनाच उतारा काढतो सुरू लावणीचा सरी 5 फुट
@jitendramadne77027 күн бұрын
❤❤
@jayantpatil4946Ай бұрын
नमस्कार दादा ही लागवड कोणत्या दिशेने केली
@mr.farmer6260Ай бұрын
उंदीर नियोजन कसे करावे
@JafarDeshmukh-km8uqАй бұрын
आमची जमिन निचर्याची नाही ७ फूट चालेल का?
@pankajkakani1531Ай бұрын
नमस्कार सर जानेवारी मध्ये आता ऊस लावायचा आहे तर किती फुटाची सरी पाडायला हवी
@gannamasterАй бұрын
5 फूट
@AnilDhere-kl2nfАй бұрын
ट्र्याक्टर द्वारे सात फुटी सरी कशी पाडली जाते
@salunkechandrakant8914Ай бұрын
3.5 futachi sari ghalun ek sari aad us lagavad karane
@shekharshinde8018Ай бұрын
ऊस रोपे लागवडीनंतर पहिली आळवणी कोणती असावी? आणि ऊसासाठी सर्वात बेस्ट हुमिक कोणते