दारू पिऊन पडत असता तर अस नाव काढल असत का😂 माणूस जरा मोठा झाला की आमचा आहे अस म्हणायचं लगेच...😂😂😅
@vivekkale493110 ай бұрын
@@Prasad-p6oनालायक , कर्तुत्व बघ , शेंबड्या
@कैलासटेकाळेपाटील10 ай бұрын
😂😂😂@@Prasad-p6o
@moryatech45 ай бұрын
@@Prasad-p6oएकदम भारी बोलला भाऊ
@LaxmanMagar4927-c6k4 ай бұрын
आपण त्यांना हा व्यवसाय उभा करण्यासाठी किती मदत केली हे पण लिहा भाऊ
@asha1119 ай бұрын
इतक्या लहान वयात विदेशात व्वसायाची उत्तम भरारी घेतली खरचं कौतुक आहे ह्या मुलाचे.
@prakashkale51865 ай бұрын
प्रेरणा दाई माणसे आहेत.खूप शिकण्या सारखे आहेत आपल्या उद्योगाला सलाम
@nikhilsdhakne Жыл бұрын
कमी वयात विदेशात प्रोडक्ट पोहचवन इतकं हि सोप नही, पण खरच अभिनंदन या युवा व्यवसायिकाचे....
@shodhvarta Жыл бұрын
व्यवसायात सातत्य आसले यश हमखास मिळत हे त्याचं उत्तम उधाहरण आहे...👍
@shodhvarta Жыл бұрын
नक्कीच या पोराचं कौतुक केलंच पाहिजे...👍
@shodhvartaАй бұрын
आम्ही केवळ व्यवसायाची माहिती सांगतो.... तुम्ही व्यवसाय सुरू करा तुमची माहिती सांगू...
@UdyogamOfficial Жыл бұрын
एका लहानशा खेड्यातून देखील जगभर व्यवसाय करता येऊ शकतो हे या तरुण उद्योजकाने दाखवून दिले आहे. यांचा प्रेरणादायी प्रवास दाखवल्याबद्दल शोधवार्ता टीमचे खूप खूप धन्यवाद.🎉
@shodhvarta Жыл бұрын
आपण कायम आम्हाला सकारात्मक प्रतिसाद देऊन बळ दिलेलं आहे आणि आजच्या प्रतिक्रियांमधून सुद्धा आपण त्याचं सातत्य ठेवल आहे.... शोधवार्ता टीम तर्फे आपले खूप खूप धन्यवाद🙏
@shivajiraoghodke44675 ай бұрын
सुन्दर ,, डेअरिंग ला सलाम गर्जेजी
@arbazkhan76734 ай бұрын
Fraud ahe
@SandeepRajale10 ай бұрын
खूपच प्रेरणादायी व्हिडिओ आहे धन्यवाद टीम शोध वार्ता
@randevnagargoje7118 Жыл бұрын
युवकांना प्रेरणा देणारा हा विडिओ बनवला आहे, धन्यवाद शोध वार्ता टीमचे 🙏🙏💐💐
@shodhvarta Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, आपल्या सकारात्मक प्रतिक्रिया बद्दल🙏❣️
@Bharat567908 ай бұрын
धन्यवाद गर्जे पाटील आणि चॅनल चे आभार 🙏 खुप चांगली माहिती आपण उपलब्ध करून दिली
@udyogmantra7575 Жыл бұрын
खरच या युवकाने खूपच जम बसवला आहे या व्यवसायात आणि खासकरून विदेशात व्यवसाय करणे कौतुकास पात्र आहेत..
@shodhvarta Жыл бұрын
एक वेळेस नक्की भेट द्या आपण आश्चर्य चकित व्हाल
@ashokgunjal25923 ай бұрын
पत्ता सांगा
@anilbari563210 ай бұрын
विचारवंत धारा आहे 🙏👍
@VaishnaviBodkhe-br6op4 күн бұрын
खुप छान माहिती दिली सर तुम्ही धन्यवाद
@Paulvata Жыл бұрын
खेडेगावातील ही यशोगाथा नक्कीच प्रेरणादायी आहे. 🙏
@shodhvarta Жыл бұрын
सर, ना चांगला रस्ता, ना कुठल्या ईतर सुविधा पण या पठ्याने व्यवसाय मात्र भारी केलाय... धन्यवाद सर🙏❣️
@vilasmore3139 Жыл бұрын
स्वतः चा विचार करताना समाज्याचाही विचार करता सर खुप सुंदर काम करताय
@shodhvarta Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद सरजी आभारी आहोत🙏❣️
@girishshimpi1486 Жыл бұрын
यालाच म्हणतात महाराष्ट्रचे नवनिर्माण युवक व क्रांतिकारक बदल
@shodhvarta Жыл бұрын
बदल हा श्रुष्टीचा नियम आहे आणि तो स्वीकारला पाहिजे... धन्यवाद सर
@shahrukmaner5874 ай бұрын
दादा सलाम तुम्हाला कोल्हापुरकरांच्या कडून ❤
@pravingawade4288 Жыл бұрын
कुरकुरे निर्मिती उद्योगा विषयी माहिती video बनवा
@DilipkumarRaijade11 ай бұрын
Great. Best wishes.
@aaryapatil985311 ай бұрын
खूप छान माहिती दिलीत सर
@GamingPC-n8w5 ай бұрын
खुप छान माहिती सांगीतली तुमचे अनुभव सांगितले मी यांचा नक्कीच उपयोग करुन घेईल मी उद्योजक नक्कीच होणार तुमची मदत घेईल माझ्या उप्तादक गटातिल महीला घेऊन नक्कीच भेट देणार
@shodhvarta5 ай бұрын
स्वागत आहे सर आपलं आपल्या माध्यमातून अनेक महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा हीच यामागची मनसा आहे
@kishor.choudhari Жыл бұрын
खुप छान बाबू....proud of you
@shodhvarta Жыл бұрын
धन्यवाद सरजी🙏❣️
@rajveerpawar5242Ай бұрын
अभिनंदन भाऊ.. हॅप्पी दिवाली
@udyogmantra7575 Жыл бұрын
असे व्यवसाय आणि व्यवसायाची पद्धत नक्कीच यशाचा योग्य मार्ग मोकळा केल्याशिवाय राहत नाही...
@shodhvarta Жыл бұрын
माणसाने कायम प्रयत्नशील असले पाहिजे यश तुम्हाला मुजरा करेल...👍
@vijaykadam3897 Жыл бұрын
नेहमीप्रमाणे खूप सुंदर.... उपक्रम साहेब!
@shodhvarta Жыл бұрын
मनःपूर्वक आभार सरजी🙏❣️
@RAJUMULE-c7j11 ай бұрын
Positive and motivated person,big congratulations sir❤😊
@SunilShelarShelar Жыл бұрын
I like it sir🎉🎉🎉
@Abcd-v6w5o5 ай бұрын
Great personality ❤❤
@RohiniSagar-zg3ve24 күн бұрын
सर मुंबईत छोटा व्यवसाय सुरू करण्याचा आहे कुठचा करावा बरे सर पिल्ज मार्गदर्शन करावे
@swamisamarthbhaktichannal251523 күн бұрын
Khup Chan mahiti
@nileshkshirsagar53207 ай бұрын
Very nice Information
@dragonxlivegamer30305 ай бұрын
Sir🙏 muze masala manufacturing ki trening lena he to garje sir trening dete he kya?
@vitthalnikam4917 Жыл бұрын
Very nice and wonderful . Go ahead. Thanks for your information.
@shodhvarta Жыл бұрын
खूप खूप आभार सरजी
@yogeshpatil135310 ай бұрын
🙏 jay shivba 🙏 Buisness man asa asto👍...
@chandsha72734 ай бұрын
Mi Dubai madye jab karto tar kontya suparmarket la aapla product milel
@rameahpakhad Жыл бұрын
खूप छान दादा मी सुद्धा मसाला व्यवसाय करतो मला ट्रेनिंग घायची आहे
@dilipghusale3757 Жыл бұрын
तुमचा मोबाईल नंबर द्या मला मसाल्याची माहिती हवी आहे
Sir masala formulation sikhna h aap sikhayenge kya Maine aapna pune me masala ka shop dala h Please reply sir
@Sonakshidancer123459 ай бұрын
Great bos
@nanalavhare2615 Жыл бұрын
फक्त विनंती एक आहे आजच्या तरुणाला मदत करायला विसरू नका...
@shodhvarta Жыл бұрын
नक्कीच, गर्जे पाटलांचा नंबर व्हिडिओमध्ये दिला आपण संपर्क साधा आपल्याला मदत होईल
@vikaspole2615 Жыл бұрын
आपला प्रत्येक व्हिडिओ युवकांना व्यवसाय करण्यासाठी प्रेरणा तर देतोच पण त्यांना सकारात्मक पणे प्रोत्साहित सुद्धा करतो. सोयाबीन तेल कसे बनवितात,मशीन कुठे मिळतात आणि त्याचा रेट काय,एकूण भांडवल किती लागेल याविषयी माहिती घेऊन एक व्हिडिओ बनवा.
@shodhvarta Жыл бұрын
सरजी धन्यवाद शोध वार्ता टीम कायम युवकांना व्यवसायाकडे आकर्षित करण्याचे काम करते मग कोणत्या युवकाला कोणता व्यवसाय आवडतो ही संकल्पना त्यांच्यासमोर मांडणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे
@shalinidhakne8844 Жыл бұрын
अशा व्यवसायाला गती मिळण्यासाठी आधुनिकता आणि कष्ट करण्याची इच्छाशक्ती असणे गरजेचे आहे मग यश आपल्यासमोर आल्याशिवाय राहत नाही...
@shodhvarta Жыл бұрын
जिद्द, सातत्य आणि आधुनिकता हा त्रिसूत्री कार्यक्रम यशाचा मंत्र आहे
@problendspvtltd8 ай бұрын
mehenat ka fal
@Sanatani4567811 ай бұрын
बीडचा उदोजक 🎉🎉
@RKGroup-qr7lf10 ай бұрын
Excellent
@AmolChavan-fc7xy8 ай бұрын
आदर्श घेण्यासारखा आहे
@simongumes189610 ай бұрын
Nice 👍👍
@namdeogawade2594 Жыл бұрын
Dhanyawad sir
@shodhvarta Жыл бұрын
धन्यवाद सरजी
@yusufsayyad351 Жыл бұрын
Very very very good sir
@shodhvarta Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद सरजी आभारी आहोत🙏❣️
@balkrishnachandanshive15696 ай бұрын
Pune madhe kuthe ahe godown.
@shaikhyusuf19687 ай бұрын
Grate
@shrirangkatambe565910 ай бұрын
Mahan Kam kartay
@laxmanlatpate1530 Жыл бұрын
Nice good 👍👍👍
@shodhvarta Жыл бұрын
धन्यवाद सरजी🙏❣️
@subhashjadhav92543 ай бұрын
पुणे ला आपले मसाले मिळतात का व कुठे
@SandipThombare-pv3lv2 ай бұрын
सर मला डीलर शिप मिळेल का तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर
@vilassitapure341710 ай бұрын
Tencha ni deta ka sir mala
@sunilnimbulkar73794 ай бұрын
Distubitar sift betel Kay saheb jijai masala dist -nagpur
@arbazkhan76734 ай бұрын
Fraud manus age owner business karo naka
@Patil_life9 ай бұрын
तुमच्या मासाल्याच्या कंपनीत जॉब साठी जागा आहे काय ..?
@nanalavhare2615 Жыл бұрын
मसाला उद्योग सुरू करून जो आदर्श गर्जे पाटलांनी आपल्यासमोर घालून दिला आहे तो उल्लेखनीय आहे...
@shodhvarta Жыл бұрын
सुरवात छोटे खाणी असली तरी व्यवसाय विशिष्ट स्टेजला मोठा होतो हे नक्की
@abhimanyumudmali33153 ай бұрын
🎉🎉🎉🎉🎉🎉
@pikeltevikelagricalcharproduct11 ай бұрын
माशणारी कुठे मिळेल यावर माहिती द्या
@ShubhamLavhare-qw2nl Жыл бұрын
Bhari aahe masala karnyacha karkhana
@shodhvarta Жыл бұрын
होय योग्य नियोजन असल्यास उत्पन्न निश्चित आहे आणि केल्यावर ते भेटतच
@SAHILPAWASKAR-fq9cy Жыл бұрын
Sir,jar konala masalya cha business karaycha asel tar tyala training kuthe ani kashi milel yacha video banva.
@shodhvarta Жыл бұрын
ट्रेनिंग बद्दल याच व्हिडीओ मध्ये सांगितलं आहे आपण जिजाई मसाला यांना संपर्क साधा
@vijaysinghpatil8755 Жыл бұрын
Nav aatishy changal theval aahe brand ch tya mule ch yash aale aahe jai jijau
@shodhvarta Жыл бұрын
अगदी बरोबर सरजी, जय जिजाऊ
@pramoddethe772910 ай бұрын
Pune madhye Agency ahe ka Saheb 🙏🚩
@arbazkhan76734 ай бұрын
Fraud ahe jijau cha owner
@rambharti7489 Жыл бұрын
मसाला उद्योग करताना गुंतवणूक किती लागेल
@shodhvarta Жыл бұрын
किती प्रमाणात मोठा व्यवसाय सुरू करणार आहात त्यावर गुंतवणूक अवलंबून आहे तरीसुद्धा जिजाई मसाले हेल्पलाइन नंबर व्हिडिओमध्ये दिलेला आहे त्यांच्याशी संपर्क साधा
@shivshankarkarbhari9215 Жыл бұрын
खरे शेंगदाणे पॅकिंग मशीन कुठे आहे पत्ता द्या
@yogijis1238 ай бұрын
India Mart नावाचं ॲप्स डाऊनलोड करा तिथे तुम्हाला खूप प्रकारचे मशीन पहायला मिळतात
@goukarnapaikraopaikrao5151 Жыл бұрын
सर माझा मसाला उद्योग आहे पॅकिंग पन्नी बनवायची आहे कोणासोबत कॉन्टॅक्ट करावा कॉन्टॅक्ट नंबर द्या
@shubhangimanve1020 Жыл бұрын
मला मिशनच्या माहिती व नंबर हवा आहे
@mangeshkotkar4456 Жыл бұрын
सर कोल्हापूर मध्येच आहे का
@shodhvarta Жыл бұрын
जिजाई मसाले हेल्पलाइन नंबर व्हिडिओमध्ये दिलेला आहे त्यांना संपर्क करा