८६..महाराष्ट्र नागरी सेवा(वर्तणूक)नियम १९७९-भाग १ ,१६ मार्च२१ |

  Рет қаралды 22,279

Karmachari Mitra

Karmachari Mitra

Күн бұрын

Пікірлер: 44
@narendraashtikar2140
@narendraashtikar2140 3 жыл бұрын
अतिशय सुंदर विवेचन सांगितले, धन्यवाद!!
@rajaramhalape8860
@rajaramhalape8860 3 жыл бұрын
सर नमस्कार विडिओ बघितला सुंदर विवेचन केलेले आहे या पुढे ही आपले असेच मार्गदर्शन मिळावे ही विनंती धन्यवाद💐💐
@agricultureview...8837
@agricultureview...8837 5 ай бұрын
छान माहिती
@suhas-bhale
@suhas-bhale 2 жыл бұрын
खुप छान माहिती मिळाली सर धन्यवाद
@sanjaykalbhor7010
@sanjaykalbhor7010 Жыл бұрын
Thank you Sir
@ashahukirelatur
@ashahukirelatur 3 жыл бұрын
खूपच छान माहिती आहे.
@pradeepjadhav5059
@pradeepjadhav5059 6 ай бұрын
जर एखादा कर्मचारी आपल्या संस्थेमध्ये प्रशिक्षण घेणार्या प्रशिक्षणार्थ्याच्या अंगावर धावून जाणे हि गैरवर्तणूक ठरू शकते का
@pramodkokane2057
@pramodkokane2057 Жыл бұрын
Very nice joshi sir
@shauryavlogandfun6336
@shauryavlogandfun6336 Жыл бұрын
Chan
@vikassalve1768
@vikassalve1768 11 ай бұрын
म.ना.सेवा.नियम पोलिस खात्यास लागू होतात का? सर याबद्दल माहिती द्या हि विनंती
@vilasmundhe2704
@vilasmundhe2704 Жыл бұрын
साहेब एखादा कर्मचारी यांचे कडे एखादा गुन्हा तपास केला, charjshit कोर्ट मध्ये दाखल झाली 4 वर्ष झाली. त्यानंतर त्या गुन्ह्यातील आरोपीचे संबंध ठेवतो येतो का नाही, बोलू शकतो का नाही त्या सोबत कोठे जाऊ शकतो का नाही, तो आपल्याला काही माहीत देत असेल तर
@vaishalijagtap3391
@vaishalijagtap3391 3 жыл бұрын
Chan mahiti Dili sir
@sarapavalvi8988
@sarapavalvi8988 Жыл бұрын
बदली झाल्यावर चार्ज हस्तांतरण झाले नाही तर काय कारवाई होऊ शकते या नियमानुसार ?
@smiteshlokhande8632
@smiteshlokhande8632 Жыл бұрын
Sir adhikaryani khota showcase dila tyamadhe tumchyavar maharashra nagri kayda 3 che niyamanusar tumchyavar ka karyavahi hou naye asa ter tyachyasathi apan kay karave
@lobhasnaranje6497
@lobhasnaranje6497 3 жыл бұрын
धन्यवाद सर!
@sarapavalvi8988
@sarapavalvi8988 Жыл бұрын
ज्या कर्मचाऱ्याकडे पदभार देण्याचा आदेश केला आहे तो कर्मचारी चार्ज घेण्यास तयार नसेल तर त्याच्यावर काय कारवाई होते?
@dagomindian9391
@dagomindian9391 Жыл бұрын
Best
@bodhraj7043
@bodhraj7043 Жыл бұрын
PE,DE सुरू असेल‌ तर पदोन्नती मिळेल का
@nileshshirke4618
@nileshshirke4618 Жыл бұрын
राज्य शासनाचे बीडीओ व इतर वर्ग एकच्या अधिकारी यांचे निलंबन कोण करतात? तक्रार कोणाकडे करावी?
@sunilsapkal7216
@sunilsapkal7216 3 жыл бұрын
छान
@rahulmotghare6515
@rahulmotghare6515 Жыл бұрын
खाजगी संस्थेत काम करणाऱ्या कर्मचाऱयांना हे नियम लागू आहेत का ?
@nehamishra7228
@nehamishra7228 3 жыл бұрын
Karya sanghatna va sambandhit babi.... ya vishyawar video taka sir
@manoharghuge5563
@manoharghuge5563 Жыл бұрын
सर मी spte 18ला मला निलंबित केले होते 14महिन्यानंतर पूनेरप्रस्तपित केले जाने 20मधे आणि spte 22ला शिक्षा आदेश मिळाला jane 23la प्रमोशन मधे मी यादी मधे 7न ला आहे 16 प्रमोशन झाले मला त्यामधे वगळण्यात आले कृपया मार्गदर्शन करावे
@trishabondar814
@trishabondar814 Жыл бұрын
Pls rply me sir
@diwakarshukla5430
@diwakarshukla5430 3 жыл бұрын
सर De-nove चौकशी चे आदेश करण्याचे अधिकार शिस्तभंग विषयक अधिका-याला आहेत काय
@kunalpardeshi1659
@kunalpardeshi1659 2 жыл бұрын
Sir mukualyat 24 tas rahanyababat kai tqrtud ahe sagavi
@diwakarshukla5430
@diwakarshukla5430 3 жыл бұрын
सर जर विभागीय चौकशी विनाच निलंबीत ठेवुन सरऴ कारमेन दाखवा नोटीस देवुन शिक्षा दिली तर अशी शिक्षा कायदेशीर ठरते काय
@RASHIDSHAIKH-qj1ni
@RASHIDSHAIKH-qj1ni 3 жыл бұрын
SIR GOOD EVENING मी रशिद शेख मी या पुर्वी म.ना.से (शिस्त व अपील ) व महाराष्ट्र पोलिस शिक्षा व अपील या मधील फरकाची माहिती विचारली होती त्या प्रमाणे VDO तयार करावा हि विनंती आहे
@karmacharimitra1453
@karmacharimitra1453 3 жыл бұрын
होय. आपण सुचविल्याप्रमाणे व्हिडीओ करणार आहे.🙏🙏
@seetabhagat9148
@seetabhagat9148 3 жыл бұрын
Sir nice vedro
@shridharjoshi1291
@shridharjoshi1291 Жыл бұрын
Res/Sir, Request you to please remove my doubt...In my opinion, conduct rules are directive principles. It is not worthwhile to charge an employee under conduct Rules.
@karmacharimitra1453
@karmacharimitra1453 Жыл бұрын
दि. ४ नोव्हेंबर २०२२ रोजी प्रसारित होणा-या व्हिडीओमध्ये आपल्या प्रश्नाला उत्तर दिले जाईल. कर्मचारी मित्र या चॅनेलला subscribe नसल्यांस करा; तसेच आपले कमीत कमी १० मित्र / सहकारी या चॅनेलला subscribe करतील असे पहा. धन्यवाद
@pankajpatil8571
@pankajpatil8571 2 жыл бұрын
सर कृपया तुमचा भ्रमण्वनीक्रमांक मिळेल तर बरं होईल
@vijayghugare2750
@vijayghugare2750 3 жыл бұрын
जय हिंद सर, सर मी कर्तव्य करून घरी परत येत असताना माझा मोटार सायकल अपघात झाल्याने मी रीतसर सिक पास घेतला होता वेळोवेळी ॲडव्हान्स प्रमाणपत्रे पोलीस स्टेशन ला सादर केले होते सिक मध्ये असताना त्या कालावधीमध्ये ACB ट्रॅप झाल्याने माझा संपूर्ण सिक कालावधी 114 दिवस हा मा. पोलीस अधिक्षक यांनी विना वेतन केले आहे अपघात झाल्यानंतर संपुर्ण खर्च महाराष्ट्र पोलीस कुटूंब कल्याण आरोग्य योजणे मधुन झालेला आहे सोबत- ॲडव्हान्स प्रमाणपत्रे, विनावेतन केलेली ऑर्डर आपल्या ईमेल आयडी वर कागदपत्रे पाठवले आहेत माझ्या प्रश्नाचा विचार करावा व मला न्याय द्यावा ही विनंती याच्या अगोदर मी चार ते पाच वेळा कागदपत्रे पाठवले आहेत.
@ganeshpatil2820
@ganeshpatil2820 Жыл бұрын
सर मी शिपाई या पदावर असून माझ्याकडून सेवेत रुजू होताना माझ्याकडून साक्षांकन नमुना मध्ये माझ्या कडून माझ्यावरती सुरू असलेल्या प्रलंबित क्रिमिनल केस ची माहिती माझ्याकडून खोटी दिली गेली तर ..आता त्या गोष्टीला ६ वर्ष झाले असून मला कार्यालयाकडून याबद्दल मला शिस्तभंगाची कारवाई का करू नये अशी नोटीस देण्यात आली आहे..तर याबाबतीत काय कारवाई करण्यात येईल याची कल्पना मिळावी
@archanaupadhye1257
@archanaupadhye1257 Жыл бұрын
Wartanuk niyam 1967 madhil 3 shista
@RASHIDSHAIKH-qj1ni
@RASHIDSHAIKH-qj1ni 3 жыл бұрын
मी VDO ची वाट पाहत होतो
@gnpawar4882
@gnpawar4882 3 жыл бұрын
Sir tumcha mob no dya please.me seva nivrutt aahe.khup garaj aahe
@Roninfaith
@Roninfaith Ай бұрын
मोबाईल नंबर द्या sir
@karmacharimitra1453
@karmacharimitra1453 Ай бұрын
Please see video number 405. I have given my contact details.Thank you.
РОДИТЕЛИ НА ШКОЛЬНОМ ПРАЗДНИКЕ
01:00
SIDELNIKOVVV
Рет қаралды 3,6 МЛН
How it feels when u walk through first class
00:52
Adam W
Рет қаралды 8 МЛН
Watermelon magic box! #shorts by Leisi Crazy
00:20
Leisi Crazy
Рет қаралды 102 МЛН
когда не обедаешь в школе // EVA mash
00:51
EVA mash
Рет қаралды 4,3 МЛН
РОДИТЕЛИ НА ШКОЛЬНОМ ПРАЗДНИКЕ
01:00
SIDELNIKOVVV
Рет қаралды 3,6 МЛН