अद्भुत. प्रत्येक भारतीय इतका विवेकी झाला तर भारताला तोड नाही! ग्रेट सर🙏💐❤
@sonasuryawanshi97716 ай бұрын
तुमचा स्पष्टवक्तेपणा मला फार आवडतो आजच्या धर्माच्या नावाखाली भरकटलेल्या पिढी साठी तुमचे हे विश्लेषण ऐकणं खुप गरजेचं आहे
@pratibhakamble108010 ай бұрын
खूप छान सांगितलं सर तुम्ही ... असे विचार करणारे लोक अजून मिळाले तर आपला देश लवकरच जात पात विसरून माणुसकीच् नातं जपणारा देश म्हणून ओळखला जाईल...🙏🏻
@madhavijoshi75062 жыл бұрын
माझं वय आता 64 आहे ,मला कधी देव,जात,धर्म यांची आवश्यकता वाटली नाही आपण खरोखर मनातलं सांगतात,अर्थात सगळ्याच्या .
@magicpiemagicpie2 жыл бұрын
देवानेच अशी माणसं घडवली आहेत
@bhappy7220 Жыл бұрын
@@magicpiemagicpie कुछ भी
@KIRANKURANE1 Жыл бұрын
असे विचार शाळेतून शिक्षणात शिक्षिका मार्फत सर्व विद्यार्थ्यांना शिकवले गेले पाहिजेत
@bhikajidudhane6632 Жыл бұрын
फार सुंदर प्रबोधन राजू सर, खरंच जातीयता, भेदभाव हा एक आजारच आहे आणि तो आपल्यासारख्या विचारवंतांकडून प्रबोधन झाल्यानेच कमी होतं जाऊ शकतो. धन्यवाद 🙏
@KP-wn2vp2 ай бұрын
सर तुमच्या सारखे व्यक्तिमत्व या अख्या भारताला समजले पाहिजे आपले व्याख्यान खुप मोलाचे आहे आणी आपली बुद्धीमता खुप निरगास आहे... यांचे कारण तुमचा अभ्यास हा प्रभोलनीय आहे 👍
@mahadevkamble524 Жыл бұрын
छान सर अतिशय सुंदर मनोगत सादर केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद
@chandrakantlakade5425 Жыл бұрын
धन्यवाद परुळेकर साहेब. जातीबद्दल मनातलं या विषया वर आपण जे विचार मांडले ते मनापर्यंत पोचले. अतिशय मु्देसूद वास्तववादी विचार तुम्ही मांडले.तुम्ही घेतलेल्या अनेक विचारवंताच्या मुलाखती मला , आवडल्या.
@marutijadhav23062 жыл бұрын
परूळेकरजी, आपले विचार फारच उत्तम आहेत, पण मी एक घडलेली गोष्ट सांगतो.मी वडार या भटक्या विमुक्त जातीत जन्मलो, माझे सर्व धर्मातील मित्र होते,मला रहावयास घर नसल्यामुळेच मी मित्राच्या घरात अभ्यास करावयास जात होतो, माझ्या शाळेत जे हुशार विघारथी होते त्यात माझा समावेश असल्यामुळेच मला जातीयतेचे चटके शिक्षण घेत असताना बसले नाहीत, मात्र जेव्हा मी नोकरी लागलो तेव्हा मला हे चटके जाणवू लागले, माझे वरीष्ठ ,कनिष्ठ आणि बरोबर चे अधिकारी हे सर्व गुण संपन्न होते.मी मात्र या सर्व वाईट गोष्टी पासून स्वतःहास दुर ठेवल,परिणामी माझे गोपनीय अहवाल प्रत्येक वर्षी खराब होवू लागले,याचा एकत्रित परिणाम असा झाला की मला नोकरी वरून काढून टाकण्याची शिफारस माझे वरीष्ठ कार्यालया कडून आमच्या आस्थापना विभागा कडे करण्यात आली ती मला सुधारण्याची संधी ध्यावी असे कारण पुढे करून तो प्रस्ताव परत पाठविला,नंतर मला दैवाने एक अधिकारी आणि सहकारी चांगले भेटले त्यानी माझी जात न पाहता प्रामाणिकपणे आणि चिकाटीने मी नोकरी करीत हे पाहिले , दरम्यान माझी नेमणूक वरीष्ठ अधिकारी पदी झाली पण पूर्वीचा वरीष्ठ अधिकारी जावून अतिशय जातीयवादी नवीन अधिकारी तेथे आला होता, त्याने आमच्याच ऑफिस मधील लेडीज लिपिकाला फितूर माझे विरुद्ध खोटी तक्रार करण्यास सांगितले तिने तक्रार केली माझे प्रमोशन थांबले ,हे माझ्या सहकार्याना समजले नंतर त्यांनी त्या जात्यंध वरीष्ठ अधिकारी याची भेट घेऊन त्याला असा डोस दिला त्याला स्वप्नात सुध्दा तशी अपेक्षा नव्हती, शेवटी तक्रार अर्ज मागे घेतल्यानंतर माझी प्रमोशनची ऑर्डर निघाली, पुढे मी सर्वोच्च पदाच्या एकाच खालच्या पदावरून अनेक बरेवाईट अनुभव घेत सुपर क्लास वन अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झालो.दरम्यान माझ्याच घरा जवळच्या चांभार समाजातील मित्राने मला जेवणासाठी बोलावले, मी त्याच्या घरी जेवल्याची गोष्ट आमच्या शेतात कामावर आलेल्या जिला मी मावशी म्हणत होतो जिच्या गळ्यात तुळशीची माळ होती तिला सांगितले नंतर ती म्हणाली, तु चांभाराच्या घरात जेवलास, मी हो म्हणालो आणी त्यात वाईट काय?चांभार माणुस नाही काय असे तिला विचारले नंतर ती गप्प बसली, ऐवढेच काय गेल्या वेळी थेट नगराध्यक्ष पदाच्या निवडणूकीचे वेळेस भाजपचे खासदार आणि राष्ट्वादीचे आमदार दोघेही कट्टर मराठा यानी जे बुरूड फक्त अनुसूचित जातीचे फायदे घेतात पण स्वतःहास पददलित म्हणून घ्यावयास त्याना लाज वाटते, त्याना तिकीटे दिली महार,मांग चांभार ,ढोर, भंगी याना तिकीटे दिली नाहीत, कारण त्याच्या बहुजन समाजातील लोकांना या पददलित नगराध्यक्षाला नमस्कार करावयास लागेल यामुळे त्याच्या उच्च वर्णीय जातीचा अपमान होईल म्हणून, परूळेकरजी सन११९२ते१५/८/१९४७ पर्यंत पूर्वीच्या अखंड भारतात हिंदु मुसलमान खिश्रचन बुद्ध सिख एकत्र रहात होते,तेव्हा आपल्याच काय पण कोणत्याही ठिकाणाचे हिंदुत्व धोक्यात नव्हते पण सन२०१३ नंतर अचानक नरेंद्र मोदी आणि त्याच्या पिलावळ यानी ८०%हिंदु ज्या देशात आजही रहात आहेत त्या भारत देशातील हिंदु धर्म खतरेमे है विकास, बेरोजगारी,शेतकरी कामगार याच्या आत्महत्या ,बंद उधोग व्यापार या विषयी एकही शब्द न बोलता जर नरेंद्र मोदी पूर्वीच्या राज्य कर्तानी ज्या पायाभूत सुविधां उभ्या केल्या आहे त्या अदांनी अंबानी, बिर्ला , टाटा याना राजरोस पणे विकता याव्यात म्हणून धर्माचा आधार घेऊन निवडणूक लढवून भारतीय लोकांना मुर्ख बनवत आहेत या पेक्षा या देशाचे दुर्दैव कोणते असू शकेल.
@sunitakadam19272 жыл бұрын
🙏🙏🙏🙏
@omprakashnarnaware3478 Жыл бұрын
ब्राह्मणी धर्म विषमतेचा पुरस्कार करते , हिंदुत्वच्या लाटेत लोकशाही संविधान समाप्त हो त आहे। SC ST OBC लोकतंत्र विरोधी संविधान खत्म कर करनाराना वोटिंग करतात, हिंदूत्व राम मंदिर रामराज्य वर्णव्यवस्था मनुस्मृति हिंदुराष्ट्र चे भक्त। बुद्धा चा द्वेष चांभर मांग करतात। अण्णा भाऊ साठे, रैदास, कांशीराम असे जातवार राजकरण झाले, हिंदु धर्म प्रेम। माझा एक मित्र चांभर college professor पन ओढ़ हिंदुत्वाची म्हणातो "। सर देशात एक च धर्म पाहिजे, मग तो कोणाताही असू दया।" मातंगा ना अण्णा भाऊ साठे हवे,बाबासाहेब आंबेडकर दुय्यम, कोणी पोसल्यात जाती? बाबासाहेब आंबेडकर ब्राह्मण धर्म सोडून, बुद्धा चा मार्ग स्वीकार ला। लोकना हिंदूत्व राम मंदिर रामराज्य वर्णव्यवस्था मनुस्मृति हिंदुराष्ट्र पहिजे, दुर्दैव
@mangalajadhav2176 Жыл бұрын
Kharech durdaiv
@mohankamble75362 жыл бұрын
आयु. उच्च विचारक राजुजी, आपण विश्लेषित केलेल्या उच्च, मौलिक विचाराबद्दल खूप -खूप धन्यवाद.आपले विचार ऐकून बहुतांशी विचार करायला लागतील अशी आशा आहे. आज अशाच विचारांची आवश्यकता आहे. आपण अशीच समाज जागृती करावी ही अपेक्षा. आपणास चांगले स्वास्थ व दीर्घायुष्य लाभावे अशी सदिच्छा. जयभीम, नमोबुध्दाय, जय शिवराय.
@रोशनब्राह्मण2 жыл бұрын
जय शंकराचार्य.
@amazing1482 жыл бұрын
आपले विचार खोले बाई ला आणि विक्रम गोखले यांना सांगायला पाहिजे
@wamangaikwad4189 ай бұрын
जयभीम सर , अप्रतिम..!
@indianvillagelife740 Жыл бұрын
खूप छान आणी प्रामाणिक विचार आहेत सर आपले. मनापासून अभिनंदन तुमचे.
@ashokshinde99799 ай бұрын
खूप छान माहिती आहे, प्रत्येक मनुष्याला यावरती विचार करायला हवा.
@sudhakarmohite5670 Жыл бұрын
परुळेकर साहेब आपले विचार अतीशय मोलाचे वाटले जयभीम
@tusharbedse952310 ай бұрын
Wow...the way you to put the complex things in simple manner....I recently understood what Dr. Ambedkar did and since then became Ambedkarite and thus humanitarian. I have thrown these orthodox ideas and dogmas from my subconscious. Still his thoughts are relvent today humanity and science are enough to live today's life. Loved the example of budhha! Thank you learnt a lot from you.
@Jungle_boy1239 ай бұрын
But u forgot मराठी भाषा my फ्रेंड
@amardeepnaiknaware18582 жыл бұрын
सर तुमच्या वाचनाचा आणि त्यातून आलेल्या ज्ञानाचा, अनुभवाचा विचार करताना खुप फायदा होतो, त्याबद्दल तुमचे खुप खुप आभार
@vimalshende4822 жыл бұрын
अत्युत्तम विवेचन
@narayanbhandare1867 ай бұрын
राजू परुळेकर सर तुमचे खरे विचार मला खूप आवडतात.
@BabanChaudhari-be6ht Жыл бұрын
आपले विचार मला तंतोतंत पटतात. सर्वांनी हे विचार अंमलात आणले तर बरेचसे प्रश्न संपतील.
@MrDu1208 Жыл бұрын
खूप छान विष्लेशण. धर्माचा वापर विस्तारवादातून झालाय, आता सत्ता आणि अर्थकारणा साठी होतोय. आपली संस्कृती विस्तारवादी नाही.
@manoharkarale9610 ай бұрын
हे सत्य जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि पचेल तेंव्हाच मानव खय्रा अर्थाने सुखी समृद्ध जिवन जगेल.
@prabhujadhav12152 жыл бұрын
Very good खूप चांगले प्रबोधन करत आहात, असच नेहमी रहावं ही विनंती धन्यवाद
@nsjbspc2 жыл бұрын
खुप छान विचार , कथन व चांगले आव्हान 👍🙏💐 की मानसाला आपल्या पायरीची जाणिव करुन देणारे विचार.... सेल्युट सर
@satishs714010 ай бұрын
Sir आपले विचार खूब मोठया प्रमाणात सत्य व सरलोकांना पटणाऱ्या आहेत. आपण परिपूर्ण स्टडी करून मुद्देसूद पणे मांडनी करून. निस्कर्ष व्येवथीत मनात उतरतो. 🙏🙏
@shailajadhavshinde794110 ай бұрын
खूप छान विस्तृत पणे जात संगती चीं माहिती दिलीत.. Hats off you
@decentagencies65632 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद सर आपले,खूप वास्तववादी विचार सुजन सज्जन व्यक्तिमत्व,आहे आपले ,संयम ठेऊन वास्तव समतावादी विवेचन केले आपण,,,
@SagarMadhukarAsgolkar10 ай бұрын
खूप छान sir तुम्ही खरं विश्लेषण केलात त्याबद्दल मला तुमचा अभिमान आहे.
@vishnuparab76682 жыл бұрын
खरं आहे. आपण ज्या आईवडिलांच्या पोटी जन्माला येतो, त्यांचा जो धर्म व जात असते ती आपल्याला आपोआपच चिकटते. त्यामध्ये आपलं योगदान किंवा कर्तृत्व काहीच नसतं. आपण माणूस म्हणून जन्मतो, म्हणजे आपला धर्म हा मानवता धर्म असायला हवा, पण तशा नावाचा धर्मच अस्तित्वात नाही.
@rajendraahire48932 жыл бұрын
जातीधर्माच्या पलीकडे एक ग्रेट विचार...
@rupalipatil69692 жыл бұрын
सर great तुमचे विचार लोकाच्यावर बिबवले पाहिजेत आपण माणूस म्हणून जीवन जगले पाहिजे लोकांनी जन्म आणि मृत्यू लक्षात ठेवलं पाहिजे खूपच सुंदर बोललात सर
@sanjaykamble24712 жыл бұрын
खरंच अगदी मनातलं बोललात, माझे सुद्धा असे अनेक जवळचे मित्र आहेत, जे धर्म ,देव, या बाबतीत कट्टर समर्थक आहेत, पण त्या विषयावर मी त्यांच्याशी बोलताना कधीच वाद घालत नाही, कारण मी सुद्धा हेच समजतो की तो एक प्रकारचा आजार आहे,
@jyotimaurya8122 жыл бұрын
Khoop sunder aani pragalbha vichar . Thank you Sir
@parinitapatil214Күн бұрын
Khup changle vichar aahet....dhanyawad....
@anilbhoir55592 жыл бұрын
साहेब आपण जातीबद्दल । मनातलं । विश्लेषण आत्मपरीक्षण विचार परखडपणे व्यक्त केल्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार आणि धन्यवाद 🙏
@magicpiemagicpie2 жыл бұрын
चुकीचे आहे
@user-sj2rz7md2s2 жыл бұрын
Gulamgiri kzbin.info/www/bejne/b5KblWyOpMmGhNU kzbin.info/www/bejne/bmi3hZR7e8R7fck Devacha dharm ani dharmachi devele kzbin.info/www/bejne/o4jbdYihf92Wr7c छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो kzbin.info/www/bejne/aHTdpGZ6ps2tnrc
@chankhwob90692 жыл бұрын
@@magicpiemagicpie काय चुकीचे आहे, ते स्पष्ट करा
@magicpiemagicpie2 жыл бұрын
@@chankhwob9069 तुम्हाला काय बरोबर वाटलं ते आधी स्पष्ट करा ! मग उत्तर देतो.
@trollthetroller29 ай бұрын
@@magicpiemagicpie sang chukicha kay kay aahe
@rajujathar8209 Жыл бұрын
नमस्कार, अतिशय उत्तम खूप सारे ग्रंथ वाचुन आलेला निष्कर्ष आहे, ऐकन्याऱ्याला ही काही ग्रंथाची समज घेऊनच, या एपिसोड चे महत्व कळेल. खूप खूप धन्यवाद.
@shekhardeshmukh81242 жыл бұрын
खूप छान सर... मी तर आपला फैन आहे सर. म्हणून मी कायम मित्रात सांगतो कि तुम्ही खरे भारतीय. खरं तर हया जगात स्वार्थ हिच खरी जात. पण जात नाही ती "जात "...
@krishanashapane764 Жыл бұрын
Sir आपन ब्राम्हण आहात किती उच्च कोटीचे ज्ञान आहे , भगवान बुद्ध एके ठिकानीय मंतात ब्राम्हण कोनाला मन्हावे त्याचे उत्तर आहे ,तुम्ही
@NativeIndian1310 Жыл бұрын
True.
@vishalphadtare2946 Жыл бұрын
100% खर आहे
@vinod23021979 Жыл бұрын
True ❤
@amitrathod69472 жыл бұрын
खुप छान विश्लेषण सर... मला आत्तापर्यंत तुमच चैनल माहिती नव्हतं परंतु आता माहिती झाल. तुमच्या विचारांमुळे बौद्धिक पातळीत नक्की वाढ होणार !.
@swatisaoji1966 Жыл бұрын
योग्य विचार आपण मांडलेत. मला पटले. आमच्या जीवनात सुद्धा फार कोणताच कट्टरतावाद नाही.
@shaileshmore27042 жыл бұрын
तुमचे विचार हे खूप प्रेरणादायी आहेत नक्कीच ही मुलाखत प्रत्येक व्यक्तीने ऐकायला पाहिजे
@neelimah58052 жыл бұрын
अतिशय सुंदर वक्तव्य खरेच सर्वांनी हे समजून घेणे आवश्यक आहे
@TheCheetra Жыл бұрын
खूप छान🌹 खूप छान🌹 खूप छान🌹 अगदी मनातलं भाऊ. 👏🏼👏🏼👏🏼 पण मग इतका सगळा सलोखा, बंधुत्व राहील तर राजकारणी लोकांचं कसं चालायचं... सध्या तर हा हीन पणा फारच फोफावला आहे. आणि ह्यातलं मोठ दुर्दैव हे की जे तत्वज्ञानावर लेक्चर्स देतात, संतांचे गुणगान गतात, ज्ञानेश्वरी वर लेक्चर देतात तीच लोकं ह्या गोष्टीना पाठींबा देताना दिसतात.
@arunwagh64869 ай бұрын
❤छान माहिती दिली आहे अभिनंदन.
@jtaranajtarana41612 жыл бұрын
मी अगदी प्रामाणिकपणे असंच जगण्याचा प्रयत्न केला, मला असंच जगायला आवडलं. जातिवाचक असं बरंचसं ऐकावंही लागलं अगदी सहज स्वीकारलं. कारण जास्तीत जास्त चांगले लोक भेटले जे की अंतर्बाह्य अतिशय प्रांजळ होते. त्यात विशेषतः शिक्षक जे की मला सतत परिस्थितीची जाणीव करून देत असत. माझ्या लहानपणी ब्राह्मण शिक्षक अधिक होते. ते साने गुरुजींच्या विचारांनी भारावलेले . त्यामुळे जातिभेद सहन करुनही हीनकस भावना वाढीस लागली नाही. कारण मी सुरुवातीस असे अनुभव याच लोकांकडे शेअर करत असे , जे की रुढ अर्थाने सवर्ण मानले जात . शिकत असताना खरंच सहनशीलतेची परिसीमा गाठली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आता मात्र , इथे पाहिजे जातीचे" (जन्म असा अर्थ न घेता) असेच काही करावे वाटते, पण शक्य नाही होत.नोकरीत सतत अडवणूक , हेतुपुरस्सर जातिवाचक असं ऐकवण्याचा प्रयत्न केला आहे. काही स्नेही तक्रार करण्यास सुचवत. तेव्हा तक्रार देण्याऐवजी जे जे चांगले ते महत्त्वाचे मानले. सेवा निवृत्तीनंतर माझ्या नंतर सेवा निवृत्त झालेल्या ना पूर्ण निवृत्ती वेतन मिळाले, मला मात्र अर्धेच. सतत जातीभेदाचे चटके प्रखरतेने जाणवत आहेत , त्यामुळे ढोंगी लोकांपासून दूर जाण्याचा प्रयत्न करते पण अद्याप पिच्छा सुटत नाही.
@Bapuraowankhade12342 жыл бұрын
आदरणीय परूळेकर सर, आपण मांडलेले विचार लोकांनी आत्मसात केले आणि त्याप्रमाणे अनुकरण केले तरच ते खरे मानवतावादी राष्ट्र होईल.
@skjaikar17402 жыл бұрын
खूपच छान मांडणी केली आहे आपण. वास्तविता मांडलीय आपण.
@rationalmarathi40272 жыл бұрын
खूप छान बोललात सर आपण, ह्या विषयावर ! खरं तर आता मानवाने, जाती व धर्म नष्ट करून मानवता हा धर्म मानून केवळ मानव हीच जात मानने ह्या विज्ञानयुगांत गरजेचे आहे असे मला वाटते ! 🙏🙏🙏
@SK-ge3vi2 жыл бұрын
I fully agree with you.
@VishnuPrabhu-l2y10 ай бұрын
Thanks parulekarji for you are valuable thoughts
@natureseye27092 жыл бұрын
All indians need these type of education.this is a real knowledge one must have. Thank you sir
@VaibhavK15112 жыл бұрын
साहेब मला कळतं नाही की तुमचं किती कौतुक करू, तुमचं कौतुक करण्याची देखील माझी लायकी नाही इतका तुमचा अभ्यास, भाषाशैली उत्कृष्ट आहे की त्यावरून दिसूनच येते की माणूस म्हणून कसं असायला हवं. कर्तुत्वाचा आणि बुद्धीमत्तेचा अभिमान असावा असे मला देखील वाटते आणि तुमच्यासारखे कोट्यावधी लोकं भारतात असावे व चांगल्या गोष्टींसाठी Brain Wash करावे अशी आशा आहे. कोणी नसुदे परंतु मला तुमचे विचार पटतात आणि ४ चांगल्या गोष्टी शिकायला मिळतात व माझ्यात सकारात्मक बदल होतो.
@ranibhosale50492 жыл бұрын
Khup chan as vyaktyavy Kel . Pratyekach Brien clin hoil as 👍🙏
@ganeshgade51582 жыл бұрын
सर तुमचे.विचार ऐकले की खरोखरच सकारात्मक उर्जा मिळते या देशात समाजात तुमच्या सारख्या निष्पक्ष आणि संवेदनशील व्यक्तीमत्वाच्या मार्गदर्शनाची नितांत गरज आहे या समाजाला जातियद्वेष धर्मद्वेष पंथभेद.असमानता या गोष्टी खरोखरच घातक आहेत. सर तुमच मोलाच मार्गदर्शन असच मिळत राहो आणि समाजाला योग्य मार्गदर्शन मिळो.
@manojvaidya20342 жыл бұрын
अजून खोलवर विचार करणं आवश्यक आहे.
@vidyadeshmukh78402 жыл бұрын
जन्मावेळी अपघाताने मिळालेला जात, धर्म... ना दोष देता येईल, ना गुण गाण्यासारखे.... आंतरिक व बाह्य शोध महत्वाचा 👍 Thank you sir 🙏
@anushkanikam2689 Жыл бұрын
खुपच महत्वाचा विषय घेतला . खूप खूप आभार🙏
@AchchaSaathi2 жыл бұрын
खरच साहेब आपण जे बोलता ते रुदयाला भिडत आहे....मिर्झा गालिब ची आठवण येते...तुम ने जो कहा गोया यह भी मेरे दिलं मे था.
@world_conquerer2 жыл бұрын
अत्यंत उत्तम सृजनशीलता व्यक्त केलीत आपण धन्यवाद परुळेकर जी
@zakiyashaikh31672 жыл бұрын
totally agree sir, and happy you spoke about this. when the entire country is blindly being made to feel proud of something that's nothing but merely an accident.
@drvedavatijogi6424 Жыл бұрын
Your place is in Pakistan
@ulhasarolkar10 ай бұрын
This is thought inspiring ... based on universal truth ... thanks for sharing
@shrirangwavhal Жыл бұрын
आपल्याला सत्य काय आहे ते कळाले त्या बद्दल आपले आणि आपल्या आई वडील यांचे खूप खूप अभिनंदन ❤❤❤
@dikshasdishu2 жыл бұрын
फार छान.. सगळ्यांनीच असा विचार केला तर ..?
@jtaranajtarana41612 жыл бұрын
मस्तच , आपल्या सारखे अनेक लोक भेटले. नरहर कुरुंदकर सर, प्राचार्य. शिवाजीराव भोसले,आ. ह. साळुंखे, प्रभाकर मांडे सर, भोसले सर, प्राचार्य. ना. य. डोळे सर, पठाण सर, बडवे मॅडम, बि.जी जोशी, औरंगाबाद. शास.बी.एड्, रंगा वैद्य, भाई वैद्य, किशन पटनायक, योगेंद्र यादव, सुनील केसला, डॉ स्वाती अफलाटून , प्रा. संजय मं. गो. व लतिका सु. मो., मेधा पाटकर, उषा वाघ , अरविंद कपोले , सुभाष लोमटे, प्रा.श्रीराम जाधव, शैला सावंत, आशाबाई नेर्लेकर, शैला लोहिया, सुधाताई काळदाते, नलिनी पंडित, सिंधूताई काटे, आशाता, वीणा सुराणा, हेमा हडसनकर, किती तरी नावं आहेत. मात्र त्याउलट संख्या अधिक होईल. अशांची आठवण होतेच हे फार वाईट.
@bhagwantambewagh9430 Жыл бұрын
साहेब, खूप वास्तविक, खूप छान 🙏 आपले आम्ही हार्दिक अभिनंदन करतोय. हे मी ऐकतोय, अभ्यासतोय ती एक या शृंखलेतील एक पुढचे पुष्प आहे.
@vaishalisamant69872 жыл бұрын
उत्तम ,अप्रतिम विचार अभ्यासपूर्ण
@suhasdeshmukh873724 күн бұрын
राजू अदभुत, अद्वितीय, अतुलनीय आहे. मला सुध्दा जातीचा अभिमान नाही. पण असलेल्या ज्ञान, विचार, मूल्ये व कर्माचा नक्कीच आहे. मुद्दा योग्य आहे पण थोडा भरकटला का? बुद्धांनी त्याला विचारायला हवे होते की , देव तुला हवाच कशाला. देव चांगले व राक्षस वाईट अशीच तुझी भावना आहे ना. मग बन की चांगला, खरा, सत्य, प्रेमी वगैरे वगैरे. कारण तुझ्यातच देव ही आहे व राक्षस ही. तू ज्याला मोठा करशील तो तू बनशिल. Actually आपण सर्वच विनाकराच प्रत्येक गोष्टीत देव, ईश्वर, धर्म आणतो. मुळात योग्य माणूस जो झाला तो या सरवा पेक्ष्या मोठा होईल. मी चांगले लिहितोय म्हणून मी चांगला नाही आहे. 5 बोटा प्रमाणे मी सुद्धा चांगल्या व वाईट गुणांचा गुच्छ आहे. जे गुण जास्त होतील तसा तसा मी बनत जाईल. महाराजांच्या व महापुरुषांच्या इतिहासावर संशोधनाचे बघा आता हो..Love you dear 🎉❤
@vivekb81952 жыл бұрын
हे खरे कीर्तन प्रवचन, राजकारणी लोकांनी लोकांना किती मूर्ख बनून ठेवले आहे..
@uttamgaikwad541310 ай бұрын
Very nice thoughts. It's a reality. Person can think in such way when he is above all and understand real meaning of life.
@kishorkapse9927 Жыл бұрын
खरी सत्य परिस्थिती सांगितली सर तुम्ही खूप खूप धन्यवाद सर
@rajendraahire48932 жыл бұрын
सुंदर विचार प्रस्तुत केले आहेत.
@shfaq.11 ай бұрын
जबरदस्त हे खरं जाती धर्मा वरील शिक्षण
@mdeshmukhify2 жыл бұрын
आपले व्हीडिओज खुप आवडतात. विचार एकदम स्पष्ट आहेत व ते सांगताही छान.
Aaj ase sunder mahitipurn dnyan prattekane ghene garajech ahe kuthe konachya ghari janmma ghyava he konachyahi hatat nahi
@rajendraiokhande786810 ай бұрын
1 number jabardast saheb 👌👌👌👌👌👌🙏
@rameshdhotre56011 ай бұрын
*अतिशय अभ्यास केला ज्यामुळे स्वतः पारंगत होत असताना अनेकांचे मुद्दे खोडून काढण्याची क्षमता निर्माण झाली, ह्या क्षमतेला तर्काची जोड दिली आणि समरसता जाणवली म्हणजे अभ्यास आणि तर्क सुसंगत आयुष्य जगणे सुरू केले.*
@JEWELSOFSATARA10 ай бұрын
Superb superb, what an eye opener, thx a lot sir.keep posting such videos. U r the cure to this disease.
@prasadmanjrekar9098 Жыл бұрын
Your sawand program on E tv was nice 👍 👌 नमस्कार 🙏 😀नमस्कार
@vaishalichaudhari374410 ай бұрын
You have clarity of thinking. And l think it depends on the way we brought up and our parenting too... शिक्षणाने जर बौद्धिक कक्षा रुंदावणार नसेल तर असे शिक्षण त्या व्यक्तीस फक्त पोटार्थीच बनवते. असो, ही एक वैचारिक क्रांती आहे की जी तळागाळातील व्यक्ती पर्यंत पोहोचणे आवश्यक. यात सम विचारी लोकांनी एकत्रीत येणे पण तेवढेच गरजेचे.. अपल्या पुढील वाटचालीस शुभेच्छा.
@wamanmore66412 жыл бұрын
छान संवाद ,माडणी आणि विचार. सर्वांनी ऐकणे जरूरीचे.
@shrikantjadhav4190 Жыл бұрын
नमस्कार आपले विचार प्रत्येक घरात पोहचले तर जगात प्रत्येकाला जगण्याचा खरा आनंद घेता येईल.
@supriyagaikwad74294 ай бұрын
विचार करायला लावणारे विचार प्रत्यक्षात येण्यासाठीच हे संस्कार होण महत्त्वाचे.सध्या उलट वातावरण आहे .त्यामुळेच पिढयानपिढया हे वाढत राहील अस वाटत. आपले विचार खूप आवडले. धन्यवाद 🙏🙏
@vikasdhainje1003 Жыл бұрын
अतिशय छान विश्लेषण
@ramchandramore80532 жыл бұрын
मानल सर आपल्याला फारच सुंदर विस्लेशन केलत नमस्कार जयभीम जय शिवराय जय महाराष्ट्र
@chankhwob90692 жыл бұрын
आशय खुप सुंदर मांडला, सर आपन, मनापासून आभार🙏💕
@ulhasramdasi0012 жыл бұрын
खूपच मस्त आहे. शेवटची दोन मिनिटे आणि 6.25 ते 8.00 👌👌❤
@mandar14502 жыл бұрын
हे सांगायला, वेगळा विचार करायला धाडस लागतं... 👌👌
@SunilKhadtare-z8r8 ай бұрын
छान माहिती दिली
@konkaniwaman2 жыл бұрын
माझं तर मत आहे की आपली जात सांगायची देखील गरज नाही. वाचन केल्यावर आणि काही अनुभव घेतल्यावर हे कळले की खरच दलितांवर प्रचंड अन्याय झालेत आणि अजूनही होत आहेत. मी मागे प्रयोग केलेला काहींनी जात विचारली तेव्हा मुद्दाम अशा जाती सांगितल्या की लोकांचे आचरण बदलले. काहींनी तर बोलायचे आणि घरी येणे बंद केले तेव्हा कळले की जातीयता किती आहे. हा प्रयोग सर्वांनी करून पाहावा.
@anirudhajoshi14572 жыл бұрын
तुम्ही असा विचार करू शकता कारण तसे चांगले संस्कार तुमच्या वर झाले आहेत ग्रामीण भागामध्ये तशी परिस्थिती नाही राजकारणी लोक जाती जाती चे गठ्ठे करतात
@SK-ge3vi2 жыл бұрын
Aapan sudhha changlya vicharancha prasar karu shakto, aaplya life madhe 10 lok sudharta aale tari chalel.
@riteshbansod36652 жыл бұрын
खूप चांगले विचार आहे आपले खूप खूप धन्यवाद सर
@rupeshjagtap603 Жыл бұрын
सर खूप छान मुद्दा आणि खूप छान विश्लेषण👍 धन्यवाद 🙏
@geetanjalibhave93302 жыл бұрын
I really agree with your thoughts and opinions 👍
@milindbhagat21276 ай бұрын
जात हा महत्त्वाचा मूद्दा आहे. महाराष्ट्र राज्यातील नागपूर ही जात हाच आधार मानते व जातीच्या आधारावर न्याय देते. मी दलित समाजातील आंबेडकर वादी बौद्ध आहे. मी पदोन्नती साठी नागपूर हायकोर्ट अपील केले. हायकोर्टाने माझे अपील जातीच्या आधारावर फेटाळून लावली व न्याय मागण्याचा दंड दिला. मला शिक्षक पदावरून काढून टाकण्याचे आदेश दिलेत , त्यामूळे मी बेरोजगार व भुमिहीन झालो. म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघांच्या ब्राम्हणांना शासन , प्रशासन यामधे पाठवूच नये.
@vijayrandive89065 ай бұрын
मिलिंदराव, तुम्ही खोटे सांगत आहात. तुम्ही विशिष्ट जातीचे आहात म्हणून तुम्हाला कुठलाही न्यायाधीश नोकरीतून काढू शकत नाही. आम्ही जातीभेद जाळून टाकायला पाहिजे. आमची जात म्हणजे मानव !! आम्ही सर्व मानव आहोत.
@prabhachandran7061 Жыл бұрын
Such mature views...absolutely remarkable one feels enriched hearing this ..thanku Mr Parulekar may your tribe increase
@lalitargade Жыл бұрын
देव जात धर्म मानवनिर्मीत आहे हे समजलं तरच भारत शांत होईल