9 बायका संपवणारा Bareilly चा Lady Serial Killer Kuldeep | मारायचा अन त्यांचे ब्लाऊज लिपस्टिक न्यायचा

  Рет қаралды 13,991

Vishaych Bhari

Vishaych Bhari

Күн бұрын

एकांतात मारायचा, त्यांचे ब्लाऊज - लिपस्टिक न्यायचा, 9 बायका संपवणारा Bareilly Serial Killer Kuldeep
9 बायका संपवणारा Bareilly चा Lady Serial Killer Kuldeep | मारायचा अन त्यांचे ब्लाऊज लिपस्टिक न्यायचा
लहानपणी त्याच्या वडिलांनी त्याची आई जिवंत असतानाचं दुसरं लग्न केलं आणि त्याला सावत्र आई आणली. ती सावत्र आई खूप खास्ट होती. ती वडिलांनचं कान भरायची अन त्यामुळं वडील त्याच्या खऱ्या आईला आणि बहिणीला खूप मारायचे/ वडिलांच्या त्या प्रचंड अत्याचारामुळं त्याच्या सख्ख्या आई आणि बहिणीचा मृत्यू झाला. त्यामुळं लहान वयात त्याला ना आईच प्रेम मिळालं ना बहिणीचं. दरम्यान त्याची सावत्र आई त्याचा ही खूप छळ करायची. त्याला उठता बसता लाथाबुक्क्यांनी तुडवायची. ते सगळं त्यानं मजबुरी म्हणून सहन केलं. किमान आपली पत्नी आल्यावर हे सगळं चित्र बदलेलं म्हणून. वयात आल्यावर त्याचं लग्न झालं. पण त्याचं आणि त्याच्या पत्नीचं जास्त पटलं नाही. कारण त्याला तिच्यात ही त्याची सावत्र आई दिसायची अन तो तिच्याशी भांडायचा. तिला बेदम मारायचा. पुढं एक दिवस रागाच्या भरात त्याची पत्नी ही त्याला सोडून निघून गेली. त्या धक्क्यातून मग तो सावरू शकला नाही. त्याच्या मनात महिलांबद्दल भयानक राग निर्माण झाला. सगळ्या बायका अश्याच असतात असं त्याला वाटू लागलं. पुन्हा तो राग इतका वाढला की त्याचं एका हिंस्त्र जनावरांमध्ये रूपांतर झालं. तो सायको किलर बनला. अन ज्या बाईमध्ये त्याला त्याच्या सावत्र आई आणि सोडून गेलेल्या बायकोची छबी दिसायला लागली तिला तो संपवू लागला. असं करत करत त्यानं चौदा महिन्यात नऊ महिलांची निर्घृण हत्या केली. हे प्रकरण ऐकल्यानंतर तुम्हाला एक व्हीलन सिनेमांत लेडी सिरीयल किलरची भूमिका केलेल्या रितेश देशमुखची आठवण आली असेल पण ही घटना खरीय. अन ज्या सायको किलरबद्दल आपण बोलतोय तो सिनेमांतल्या व्हीलनपेक्षा ही भयानक राक्षसय. नेमकं काय आणि कुठं घडलंय, त्यानं कश्या थंड डोक्यानं हे भयानक हत्याकांड पार पाडलं त्याचाचं सगळा हा रिपोर्ट.....
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#bareillyserialkiller
#bareliserialkiller
#bareillykuldeep
#pyschokillerkuldeep
#psychokillerkuldeepbareilly
#bareillyladykiller
#vishaychbhari
#विषयचभारी
bareilly serial killer,serial killer in bareilly,bareilly serial killer news,serial killer,bareilly psycho killer,bareilly news,bareilly killer,bareilly psycho killer news,serial killer arrested,bareilly mein serial killer,bareilly police serial killer sketch,psycho killer in bareilly,serial killer story,bareilly police,bareilly murder,psycho killer searching bareilly,bareilly pshycho killer,bareilly serial killer arrested,bareilly serial killer case

Пікірлер: 15
@Braincellbytes1711
@Braincellbytes1711 Ай бұрын
Bol bhidu Ani tumhi ekach location la video shoot karta na.😂
@karunanyaynit5077
@karunanyaynit5077 29 күн бұрын
Nahi, bol bhidu chi copy kertyat
@Braincellbytes1711
@Braincellbytes1711 29 күн бұрын
@@karunanyaynit5077 19 20 minutes ka farak hai video upload karane main😂
@prashantsuryawanshi2727
@prashantsuryawanshi2727 29 күн бұрын
😂😂😂
@abhijeetshirsath1311
@abhijeetshirsath1311 Ай бұрын
Sketch ani photo same ahe. Shirt, shirt che crease shadow sagle same😅😅😅 Photo Varun sketch kadhlay😂
@pradippatil8381
@pradippatil8381 29 күн бұрын
😢😢😮😮😢😢
@Parajitarange
@Parajitarange Ай бұрын
@sushantmali5179
@sushantmali5179 Ай бұрын
Bunty Bahi Goa Trip yad ahe ka 4 friends 😂😂😂😂
@truth-8-k7k
@truth-8-k7k 27 күн бұрын
कपटनीती कुलदीप ची
@Somanat_tech
@Somanat_tech Ай бұрын
1st comment 😂😂😂
@Rocky00793
@Rocky00793 Ай бұрын
G pay scanner patv peyment krto 😅
@akshaychandgude5359
@akshaychandgude5359 Ай бұрын
@@Rocky00793😂😂😂😂
@BakasurPremi__6300
@BakasurPremi__6300 Ай бұрын
येडा झव ह्यास का र
@mh1416
@mh1416 Ай бұрын
कोणीतरी खरंच म्हटलेय ' देश चुनौतीयोसे नही, चुतीयोंसे परेशान है!💯'
Will A Guitar Boat Hold My Weight?
00:20
MrBeast
Рет қаралды 112 МЛН
Magic or …? 😱 reveal video on profile 🫢
00:14
Andrey Grechka
Рет қаралды 63 МЛН
Фейковый воришка 😂
00:51
КАРЕНА МАКАРЕНА
Рет қаралды 6 МЛН
Люблю детей 💕💕💕🥰 #aminkavitaminka #aminokka #miminka #дети
00:24
Аминка Витаминка
Рет қаралды 1,3 МЛН
Will A Guitar Boat Hold My Weight?
00:20
MrBeast
Рет қаралды 112 МЛН