या मुद्यावर बोलायचं धाडस केल्याबद्दल विषयच भारी टीम आणि प्रथमेश चे वेशेष आभार
@gajananshirke58277 ай бұрын
Salute to you Sir. हे सर्व संशयास्पद आहे याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि दोषींवर कठोर कारवाई केली पाहिजे.
@shreeram91686 ай бұрын
फार वाईट तीन कर्तबगार अधिकारी मारले गेले,,त्यावेळी असलेल्या सरकारने काहीच केले नाहि
@dclokesh55145 ай бұрын
Doshi kon aahe sglyanna mahiti aahe but tyancha vr karvai karaych dhadas Kona mdhe pn nahi
@sadikshaikh38002 ай бұрын
Wonar नही कारण याचे तर आरएसएस ब रोवर शी जुड़ने
@anilranaware23098 ай бұрын
प्रथमेश सलाम तुला सत्य सागण्याचे धाडस केले
@jitendrapol47287 ай бұрын
हिंदूविरोधात बोलण्यात काही धाडस लागत नाही , मुंबई हल्ला होण्याअगोदरच हिंदू ना अतिरेकी ठरवण्यासाठी अगोदरच पुस्तक कसे छापले. तारे तोडतो मुश्रीफ.
@pratikmanjulkar73876 ай бұрын
हा विषय उज्वल निकम ला कोर्टात उचलून धरता आला नाहीं का ? जाणुन बुजून का दुर्लक्ष केले ? किती पेट्या त्याच्या घरी पोहचल्या ? एटीएस चें ओरिजनल रिपोर्ट कुठे गायब झाले ?
@SanatanAngel6 ай бұрын
अबे किती हुशार लोक आहेत इथे!!! निकम हे सरकारी वकील होते. तसे ते पुरावे पोलिसांच्याकडे पण असणार, जे इथे दीडशहाणे त्याला खरेच मानत आहेत. मग पोलिस तपास यंत्रणा काय झोपा काढत होते, की सरकारी वकिलच पुरावे लपवत आहे.. त्याचवेळी निकम यांच्यावर कारवाई करून त्यांना या केसमधून का हटवले नाही?? त्यावेळी सरकार तर राज्यात आणी केंद्रात काँग्रेसचेच होते.
@Gurumaulifancydresndsevents166 ай бұрын
आज उज्वल निकम ला बिजेपी ने खासदारकी च टिकीट दिलय आता तुम्हीच बघा काय घोळ केला या सर्वांनी मिळून
@pradeeptambe46786 ай бұрын
उज्वल निकम ची नार्को टेस्ट करा त्याला सर्व माहित आहे त्या केस च्या मुले तर त्याला आज भाजप कडून तिकीट दिलेलं आहे...
@bhushankhandagale6926 ай бұрын
@@pradeeptambe4678....BJP chi sarkar Gela ke tapas hou shakto.💯
@azharmujawar58386 ай бұрын
Aata parti ch ticket dila na
@vasantkoli680 Жыл бұрын
फक्त करकरेच नाही एकुन तिघांचीही हत्या झाल्याचे बऱ्याच लोकांना संशय आहे.धडाकेबाज काम करणारे हे आमचे पोलिस कुणाला बरं आवडत नव्हते विचार करा.।।जय हिंद जय भारत ।।
@blackblack15536 ай бұрын
तीघांची एकाने नाही, बरोबर च्या एकाने आणि उरलेला ऐक तो बाहेरचा.
@aggaming76386 ай бұрын
सर्व बंम ब्लास्ट ची चौकशी करकरे यांनी केली होती आणि त्यामध्ये जे दोषी ठरवले होते त्यांना बिजपीने खासदार केले आणि केंस दाबली
@aggaming76386 ай бұрын
अंध भक्तांना या सर्व गोष्टी माहित पाहिजे देश बचाव बिजेपी हटाव
लोकांना सगळं समजले आहे. मालेगाव कटातील लोकांच्या प्रतिक्रिया वरून लक्षात येते की आपल्या अधिकाऱ्यांना कोणी मारले.
@bharat844407 ай бұрын
अजुनही कुंभकर्णाची झोप संपत नाही.
@DRBB1236 ай бұрын
Kahi pan chutiyagiri kara ani chutiyagiri chalva LOL
@majharshaikh69066 ай бұрын
👌🙏
@jagannathjaaware78356 ай бұрын
तुमचे मन:पूर्वक अभिनंदन, खुपच छान आणि तर्कशुद्ध विश्लेषण केले आहे 👍👍🙏🙏
@sandipdupade10067 ай бұрын
विश्वास नांगरे पाटील याची नार्को चाचणी करा सर्व सापडेल
@atulsapkale75426 ай бұрын
✌️✊
@Sachin-79786 ай бұрын
ते तर ताज मधे होते ना
@manikPatil-wy2cg6 ай бұрын
@@Sachin-7978उज्वल निकम आणि विश्वास नांगरे यांचे नारकोटिक्स टेस्ट करा.. असली तर त्यांची चड्डी पिवळी होईल..... कारण दोघे भ्रष्ट, नालायक आहेत....😂😂😂😂😂😂😂😂😂
@supertradersangram5 ай бұрын
Vishwas nangre patil knows everything how he survived and all others died
@supertradersangram5 ай бұрын
He hide in cctv room in Taj hotel bhitra sala
@pradipkumarchoudante77606 ай бұрын
भारतातील देशद्रोही लोकांनी पोलिस अधिकारी करकरे साहेबांचा काटा काढला आहे। ही फाईल पुन्हा ओपन करुन जांबाज पोलिस ऑफिसरांना न्याय देण्याची आवश्यकता आहे। धन्यवाद।
@2665ash4 ай бұрын
hyatale kahi var pan gele astil.
@Amazingtravelsolutions2 ай бұрын
how real is Mr. Mushrif... He spoke about sensitive issue. Its better his Polygraphic Test is required.
@prashantjadhav46636 ай бұрын
पोलीस महानिरीक्षक हे साधंपद नाही.तर जबाबदारीच पद.या पदावर कार्यरत असणारी व्यक्ती माजी पोलीस महानिरीक्षक एस एम मुश्रीफ यांनी लिहिलं पुस्तक. करकरेना कोणी व का मारले.हे पुस्तक नव्हे तर दोषारोप पत्र आहे.
@SanatanAngel6 ай бұрын
त्या मुश्रीफ कडे काय पुरावे आहेत, घंटा!! सरकार कॉग्रेस चेच होते. राज्यात आणी केंद्रात पण. मग काय गोट्या खेळत बसले होते काय??
@rajpatil50686 ай бұрын
आरे रताल्या उच्च पदावर देशद्रोही अरेसेसी मधील किडेच बसवलेले आहेत.
@aditiborade26956 ай бұрын
कॉंग्रेसच राज्य होतं त्यामुळे च तर मुद्दाम यांच्या राज्यात दहशत माजवायची हाच तर उद्देश आहे ह्या हिंदू राष्ट्रवाद्यांचा.बिचारे निर्दोष आणि प्रामाणिक अधिकारी ते एखाद्या गुन्हयाचा छडा लावत होते तर त्यांच्या हातात पुरावे लागलेत म्हणून त्यांचा काटा काढला, आपल्या च देशातल्या काही हरामी लोकांनी.धिक्कार आहे अशा हिंदू आतंकवाद्यांचा
@sunilpadwaldesai41216 ай бұрын
बरोबर,ते शरद पवारांचे लोंबते वाटतात
@Sam-vz9gq6 ай бұрын
@@SanatanAngeltujhya nava varunach kaltay tu asa ka boltoyes😂
@ramdaskumbhar802 Жыл бұрын
आपला देश भ्रष्टाचार ने येवढा पोखरला गेला आहे की कोणाच्या कोणीही ही आढ येऊन काही करू शकतो
@rafiquemukaddam3316 ай бұрын
💯 per cent correct.
@NK-rv8eu Жыл бұрын
दुसर कोण असणार ? संपूर्ण जगाला माहितीये....! कारस्थानी लोक
@KandeAmar Жыл бұрын
लोकांना सगळं समजले आहे. मालेगाव कटातील लोकांच्या प्रतिक्रिया वरून लक्षात येते की आपल्या अधिकाऱ्यांना कोणी मारले.
@nikhilpatil2526 Жыл бұрын
Kon hote?? Mla Sanga Mla kahi mahiti nai hy baddl
@pratikshasonawane19911 ай бұрын
RSS चे अंधभक्त आणि सेवक , साध्वी प्रज्ञा पुरोहित
@VICTORF-w9l7 ай бұрын
Bhrasht vadi punha
@KK-rq7ik7 ай бұрын
Bjjp
@drsachinborse6 ай бұрын
शहिद हेमंत करकरेंना लागलेल्या गोळ्या, कसाब किंवा इतर अतिरेकीच्या बंदूकींच्या गोळ्यापेक्षा वेगळ्या होत्या हा फॉरेन्सिक लॅबचा रिपोर्ट उपलब्ध असताना, संशय तर येणारच, फालतू चर्चा करण्यापेक्षा यागोष्टीची कसून चौकशी का होत नाही.
@SubhashBhosale-g7w6 ай бұрын
आर एस एस या ब्राह्मणवादी आतंकवादी संघटनेने हत्या केली!
@Pharmavishkar6 ай бұрын
कुठे आहे असा फॉरेन्सिक रिपोर्ट? कल्पनेत? कुणीही नाही बघितलाय हा रिपोर्ट
@sandeshpawar6736 ай бұрын
visarla ki kay tevha media jivant hota godit nhavta
@drsachinborse6 ай бұрын
माहितीच्या अधिकारात, महिनाभरात माहिती मिळेल, हिम्मत असेल तर लागा कामाला@@Pharmavishkar
@rajeshshinde66526 ай бұрын
विषयच फेक
@GautamAwate6 ай бұрын
शहीद हेमंत करकरे त्यांच्या सर्व टीमला मानाचा सलाम जय संविधान जय भारत
@umeshkamble5722 ай бұрын
Thanks for the bold investigation report Everybody knows but does not react from 2014. Hats up to our Soldiers
@abhaybhope1726 ай бұрын
उज्वल निकम यांनी सर्व पुरावे दडवले आणि त्याला वेगळे वळण दाखविले
@vinayp80406 ай бұрын
Aani aapan pahat aahat ki Tyanna aaj loksabheche ticket kuna kadhun dile gele aahe
@jitendrapol47286 ай бұрын
पुरावे जागेवर गोवा करायला काय निकम गेले होते?
@fekuchand42776 ай бұрын
म्हणून तर त्याला तिकीट दिलंय
@vinodkamble22006 ай бұрын
अगदी बरोबर आहे म्हणून तर आत्ता भाजपकडून निवडणूक लढवत आहेत.
@srikantgovilkar44756 ай бұрын
निकमांनी पुरावे दडवले असे म्हणणे म्हणजे मोठा विनोद आहे.
@milindrupavate17476 ай бұрын
उज्वल निकम यांनी नार्को टेस्ट झाली पाहिजे शहीद हेमंत करकरे,कामटे,साळसकर अशा जाबाज अधिकार्याच्या मृत्यूला जबाबदार दोषींना शोधून त्याना फासावर लटकावले पाहिजे
@pravinmhapankar6109 Жыл бұрын
मालेगाव बॉंबस्फोट २००८ मध्ये झाले, व २०१४ पर्यंत राज्यात व केंद्रात सत्तेवर कॉंग्रेस पक्ष सत्तेवर होता. २००८ ते २०१४ पर्यंत त्यातील आरोपींवर खटला का दाखल केला नाही? सहा वर्षे नक्की काय चालले होते? कुठलाही कायदेतज्ज्ञ यावर जरूर प्रकाश टाकेल का???
@ahmedkhan521611 ай бұрын
Bjp.and.congress.both.are.having.rss.mindset
@सागर.डोंगरे9 ай бұрын
याला जवाबदार भारतातील कट्टर पंथी हिंदू संघटना आहेत.अभिनव भारत संघटना,व RSS ही संघटना.
@Nation1stalways8 ай бұрын
@@सागर.डोंगरे ani Pakistani atankawadi ajmal kasab kon tujha bap hota ka lavdya daud ibrahim ni bomb blast kele tevha kon hot sattet tumcha ajoba
@anaghabarve27097 ай бұрын
तश्याच काही कट्टर इतर धर्मांतील संघटणापण जबाबदार धरल्या पाहिजेत. सतत मारखाणारा हात उगारतोच.हीपण एक वस्तूस्थिती आहे. ह्यासाठी सर्वधर्म समभाव सर्वांनी,आणि सर्वांसाठी असला पाहिजे.
@mangalshinde29917 ай бұрын
ढकलाढकली, पुराव्यानिशी बोललेले बरे.
@SirjuddinPeerzade8 ай бұрын
वेग वेगळ्या डिपार्टमेंट चे अधिकारी त्यांच्या स्वतः च्या गाड्या सोडून एकाच गाडीत कसे आले हेच संशयास्पद आहे
@RBG89666 ай бұрын
👍
@vinayp80406 ай бұрын
Hoy na karkare saheb salaskar saheb kamte saheb 😢
@archanaagree3036 ай бұрын
👍
@shreeram91686 ай бұрын
यानां त्यावेळच्या सरकारनेच बळिचा बकरा बनवले
@baldwiniv28585 ай бұрын
@@shreeram9168BJP hoti ki Congress? State madhe
@omkarwagh608 Жыл бұрын
जसा विजय साळसकर हेमंत करकरे यांच्या विषयी तुम्ही व्हिडिओ केलाय तसाच अशोक कामटे यांच्याविषयी पण व्हिडिओ करा to the last bullet या पुस्तकात त्यांच्या पत्नी विनिता कामटे यांनी नेमकं काय सांगितलंय हे पण सांगा
@DilipMore-tl7hm9 ай бұрын
It's true it was a gruesome,planned assassination of top officials by internal goons. Jai Bharat.
@manishchandankar63906 ай бұрын
माझ्या मते श्री मुश्रीफ सरांचा संशय खरा आहे. बुलेट वरुन तर सर्व सिद्ध होते.
@shreeram91686 ай бұрын
त्याचवेळी कोर्टात जाऊन त्यानी पुरावा दिला असता,,,तर अधिकाऱ्यांना न्याय मिळाला असता,,आता काय फायदा
@jayantdekhane32722 ай бұрын
@@manishchandankar6390 तुझ्या मताला कवडीची देखील किंमत नाही .
@Rajendrawadikar-ot3hg6 ай бұрын
उज्वल निकम यांचे खायचे दात वेगळे व दाखवायचे दात वेगळे हीच त्यांनी भूमिका घेतली होती
@yashkingop69147 ай бұрын
तीनही ऑफिसर एकत्र कसे आणि का आले याचा शोध घ्या
@suryakantgurav82166 ай бұрын
त्यांना असे वाटले की लोकल गुंड समजून ते गेले
@vinayp80406 ай бұрын
Aale nasavet aanle gele asavet
@aditiborade26956 ай бұрын
अगदी बरोबर,तसेच झाले असेल, त्यांना चुकिच्या गोष्टी सांगुन त्यांना चुकिच्या लोकेशन वर पाठवले व त्यांचा काटा काढला.
@vilasfaye16326 ай бұрын
हा पुस्तक लिहिणारा खरंच देशभक्त आहे की पापिस्तान धार्जींना आहे हे नार्को टेस्ट करून बघा कारण ए आर अंतुले साहिबांनी सद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद भूषवून देखील शेवटी कमिनापनाचि झलक दर्शविली होती.
@Jocky0087 ай бұрын
सदोष जीवन रक्षक जॅकेट्स हे सुध्दा एक कारण आहे... यावर कोण कसे बोलत नाही
@YesIcan37196 ай бұрын
जॅकेट्सचा विषयच नाही गोळ्या खांद्यातून वरून पोटापर्यंत मारल्या आहेत आणि त्या गाडीतील कोणीतरी मारल्याशिवाय शक्य नाही.
@sunilsangvikar97526 ай бұрын
जर हे चारीही पोलीस अधिकारी सगळे निर्णय पोलीस यंत्रने वरती घेत होते आणि त्यांचे निर्णय आईन वेळी घेतले होते. तर अधिकाऱ्यांचे निर्णय फक्त पोलिसांना माहित होते. Rss किंवा साधविंच्या च्या साथीदारांना माहित नव्हतं की हे अधिकसरी एकच गाडित जाण्याची घोड चूक करत आचरट. आणि मागच्या गल्लीत की पुढच्या गल्लीत वाळणार. माहितीच असतील तर चौघानाच माहित असतील. त्यामुले यां चौघान च्या मागावर rss, साधवी कम्पनी असतील हे फोल ठरत. दोषी ठरतील तर अधिकाऱ्यांच्या सोबत असलेले साथीदारच असतील. यात एक ही शक्यता आहे की यां गडारोळात अतिरेक्यांच्या हाती भारतीय शस्त्र लागली होती ती वापरून अधिकारी मसरले गेले. भारतातले लाखो वाहन, मोबीईल चोरीला जातात अणि कधी अतिरेक्यांच्या हाती लगतात, त्याचे गैर्वापर होतात. याची हजारो उदाहरण आहेत.आपण अप्सपसात भानडून अतिरेक्याना सुटकेचा मार्ग ठेवणे हे ज्यांचा हेतू आहे, त्यांनी पिकवलेल्या कांड्या आहेत यां . मग रसत्यावर पडलेले अधिकाऱ्यांना मदत न करणाऱ्या ऍम्ब्युल्सन्स rss साधवी, अतिरेक्यांच्या होता असच होतो. यां सगल्या गदारोळा चे श्रेय सोनिया, चिदंबरम, सुशील शिंदे मौनमोहन ई ई ना जात. ज्यांनी भारतीय जनतेला, सरकारला, पोलिसांना, लष्कराला नपुसंक ठरवयायचा व्हग बँफहला जोरात आसनी कारभार करीत होते आणि ठरवलं होत की त्यांचं अपयश हिंदून च्या माथी मारायचं. हे फक्त भाड खाऊ लोकानच काम आहे जे कश्मिरी अतिरेक्याना रेड कार्पेट वेलकम करतात. हातांच्या कणकणला असरसा कशाला.?
@yogeshpednekar93506 ай бұрын
सद्या उताणी पडलेल्या पैलवानाने एक विधान केले होते की बॉम्ब स्फोटात एकच समाजाचे लोक कसे पकडले जातात. त्या नंतर हिंदू आतंकवादच विफल चित्र उभे केले गेले होते.
@shreeram91686 ай бұрын
तोच कारणीभूत आहे,,,आतंकवादाला
@RAJ_NITI8 ай бұрын
अजून detail व्हिडिओ बनावलात तर खरे भामटे नक्की कोण हे समजेल
@vikrantvijayakar99827 ай бұрын
त्यावेळेस महाराष्ट्रात आणि केंद्रात कॉंग्रेसचे सरकार होते ... तर मग हे प्रकरण दाबलं गेलं का ... कोणी दाबलं ... का दाबलं ... सर्वोच्च न्यायालयात कोणीच का गेलं नाही ...
@sanjaykathole37166 ай бұрын
लोक कोर्टात गेले आहेत पण आजपर्यंत केस स्टँड झाली नाही
@vikrantvijayakar99826 ай бұрын
@@sanjaykathole3716 आश्चर्य आहे ... एवढं राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न अजून कोर्टात पडून आहे आणि I.N.D.I. आघाडी गप्प बसून आहे ... जनतेला मूर्ख समजताय का ... कोर्ट निष्क्रिय आहेत असं म्हणायचं आहे का ... उगाच प्रसिद्धीसाठी काहीही बोलणार का ...
@sirajshekh63426 ай бұрын
प्रशासनात त्यावेळी ही आणि आजही कट्टर हिंदुत्ववादी अधिकारी आहेत. त्यांनीच हे प्रकरण दाबण्याचे काम केले. मिळालेले संपूर्ण पुरावे नष्ट करण्यात आले. आताही जर निष्पक्ष चौकशी केली तर सर्व सत्य बाहेर येईल
@hussainnadaf38996 ай бұрын
एक सामन्य प्रश्न, अंनिस चे संस्थापक श्री. गोविंद पानसरे, श्री. कलबुर्गे, श्री. डॉ. राजीव दिक्षित हे कोणते कार्य करत होते. यांच्या कार्या मुळे ज्यांचे नुकसान होत होते त्या rss ने मारले यांना.
@vikrantvijayakar99826 ай бұрын
@@hussainnadaf3899 ह्याचा आणि श्री. करकरे यांच्या घटनेशी काय संबंध ...
@namdeodudhale975011 ай бұрын
तिघांजवळ काहीतरी महत्वाची माहिती असेल आणि त्यात राजकारणी अडकत असेल म्हणून कदाचित ही घटना घडवून आणली असेल.
@sangramkolhatkar61246 ай бұрын
हा विडिओ पाहताना एक महत्वाचा प्रश्न उभा राहतो की ह्या घटने वेळी bjp चे केंद्र व राज्य ह्यात सरकार न्हवते मग ही माहिती त्याच वेळी केंद्र राज्य सरकार कडे आली असती तर सत्य उघड झाले असते ,
@rohidasbhalerao39746 ай бұрын
प्रथमेश सलाम सत्य सांगण्याचे धाडस केलं
@sanjaysawantfule51946 ай бұрын
मुश्रीफ साहेबांनी आपल्या पुस्तका मध्ये केलेला उल्लेख अगदी सत्य आहे
@chandrasenchaudhari98578 ай бұрын
साध्वी प्रज्ञा जर मालेगाव बाँम्बस्फोट कटात आधीपासुनच सहभागी होत्या तर त्या बाँम्बस्फोटात सवतःची दुचाकी वापरण्याची चुक का करतील ???
@shoeb24in7 ай бұрын
दयानंद पांडेच्या एका ऑडियो रेकॉर्डिंग मध्ये ते ही आले आहे की, प्रज्ञा फोनवर बोलली की माझी गाडी मला न विचारता का वापरली. याने मी धोक्यात आले असते. आणि वापरली तर वापरली फक्त 4 लोक मारली?
@chandrasenchaudhari98577 ай бұрын
@@shoeb24in अशा ढीगभर फेक ऑडिओ क्लिप फिरतात सोशल मिडीयावर !!
@shoeb24in7 ай бұрын
@@chandrasenchaudhari9857 सोशल मीडियावर नव्हे, त्या ऑडियो क्लिप NIA आणि शोध एजन्सी नी हस्तगत केलेले cdr आणि हार्ड ड्राईव्ह मधील रेकॉर्डींग होत्या.
@bharat844407 ай бұрын
@@shoeb24in कुठल्या जमान्यात जगतोय भाऊ? अॅडिओ क्लोनिंग माहीत नसेल तर माहीत करुन घे! एवढ्याच साठी अॅडिओ क्लिप कोर्टात एव्हीडेंस म्हणुन ग्राह्य धरली जात नाही, डोळे झाकुन विश्वास करणे सोडुन दे भाऊ!
@avinashsalunke81846 ай бұрын
Ha Hindu na 26 / 11 cha vapar karun badnam karnya che congresse che shadyantra ahe.
@shriramsakhalkar-blissyog27447 ай бұрын
कुठलेही बॉम्ब हल्ले हे जे सरकार सत्तेत असते त्यांना माहित नसते का. की त्यांच्याच आशीर्वादाने होत असते?
@Fashion_world11826 ай бұрын
Andhbhaktana खूप डोकं वापरता येत ... Pulwama madhe 350 kg RDX gheun ek car asha sensive area jate kithe foota foota chya अंतरावर नके असतात ... पण ही कार 15 दिवस आरडीएक्स घेऊन त्या संवेदनशील area madhe firte Ani anche 40bhartiy javan Shahid hotat ... Hi बातमी देशाच्या पण प्रधानाला immediately कळायला पाहिजे होती .. पण मोदी जिम कॉर्बेट नॅशनल पार्क मध्ये शूटिंग करण्यात व्यस्त होता ... Galwan मध्ये ही आमचे सैनिक शहीद होतात ... मग हे सगळ जे आमचे सैनिक शहीद झाले ... ते त्या सरकारच्या वार्ड हस्ता मुळेच झाले असावे .. पण हे 100% खरय ... की पुलवामा हे कांड मोती ने केलं ... Galwan मध्ये चीन आमचे सैनिक मारले आणि भारताची जमीन कब्जा केली मोती म्हणतो की वाहा पर ना कोई घुसा हैं ना कोई घुसेग ...
@shreeram91686 ай бұрын
बरोबर
@deepakmanwar82027 ай бұрын
सांभाळून रहा बाबा तू. कारण खरं बोलण गुन्हा आहे इथे.
@balajisarwade86126 ай бұрын
आर एस एस चं कांड आहे हे हे या पुस्तकात स्पष्ट उल्लेख आहे. कारण पज्ञा साध्वी व पुरोहीत हे आर एस एस चे कार्यकर्ते आहेत...
@SachinJadhav-ot1ql6 ай бұрын
एकाद्याने पुस्तकात लिहिले म्हणजे लगेच तेच सत्य हे तूम्ही कसे म्हणू शकता
@ushajambhulkar66886 ай бұрын
💯 Rt
@chaganmore5546 ай бұрын
पुस्तकात लिहिलेलं सत्य आहे कशावरून असे सचिन जाधव यांचे म्हणणे आहे हा प्रश्न एखाद्या पुरोहित कुलकर्णी उपाध्याय जोशी अशा माणसाने उपस्थित केला असता पण नाही आपल्याला सत्य जाणून घ्यायचे नाही का
@ajaychavan87996 ай бұрын
He lok mythology che books var vishwas thevtat pan Jo commissioner of police ahe tyanchya var vishwas nahi
@rajukhatik25276 ай бұрын
Karn tya pustakache khandan hi koni kele nahi@@SachinJadhav-ot1ql
@sandiptengle76327 ай бұрын
हे फार छान आहे. पुस्तक लिहून कोणावरही आरोप करता येतो. संशयावरून स्वर्ग गाठता येतो. विषय भारी विषय बोलायचं काय?
@bhooshanpatkar58188 ай бұрын
😂😂😂लाल बहादुर शास्त्री ना कोणी मारले? भारतीय अणुसंशोधकांच्या हत्या कोणी व का केल्यात? विचार करा ....सर्व लक्षात येईल..
@RBG89666 ай бұрын
👍
@ramdasrozatkar26476 ай бұрын
Modi Shah ka sang chowkasi kar . Tuze aikawach lagel .
@adsm-15126 ай бұрын
RSS ne
@anirudhaapatharee6 ай бұрын
Tujhya rss chya modu la nahiter tarbuju la sang na shodhatil na ree
@kashinathkate64676 ай бұрын
त्या बदल्यात उज्वल निकम ल खासदारकीचा तिकीट मिळाले.
@sambhajidevdhar60503 ай бұрын
म्हणून पडला आहे की
@omturak-ly2ui11 ай бұрын
Shahid Hemant Karkare ji aaj bhi logo ke dilo ❤ me jinda hai ,aur hum unki quarbani ko nahi bhulenge.
@vaibhavshinde736 ай бұрын
सगळ्याच प्रकारच्या धार्मिक संघटना मुळे देशात अराजक माजेल हे नक्की. त्या मुळे अशा धार्मिक संघटना व त्यांच्या बगलबच्चा लोकांवर लवकरात लवकर कारवाई होन गरजेचं आहे.
@sanghamitrameshram94505 ай бұрын
राजकारणी R.S.S.संघटनेचे पग्प्रग्या साध्वी व टीम हेच जबाबदार असु शकतात
@pradeepshinde3010 Жыл бұрын
Indian neavy व coast guard यांचे संरक्षण कवच भेदून हे अतिरेकी साध्या बोटीतून आत आलेच कसे त्यामुळे शंका कोणावर घ्यायची
@Kjik44410 Жыл бұрын
सरकार काँग्रेस च होतं विचारा सोनिया बाईला....
@pradeepshinde3010 Жыл бұрын
तसंच केलं पाहिजे
@Rahul-mt1dy11 ай бұрын
@@Kjik44410 साध्वी प्रज्ञा तर नव्हती कॉंग्रेस मध्ये? 🙄
@mandartare17676 ай бұрын
Te nakki pakistanatun ale ka gujrat madhun he jantela samjhlech pahije
@BabaInamdar-zg2rp6 ай бұрын
काँग्रेस चे सरकार आल्यास पुन्हा केस ओपन होईल का ?
@jyotikamble4881 Жыл бұрын
Salute to the Shaheed Karkare sir ..... Jai hind
@tushartakale164610 ай бұрын
😂
@anilkumardhuldhule64636 ай бұрын
उजव्या विचार सरणी ने दाभोलकर,पानसरे, कल्बू र्गी असे तीन खून पाडलेत
@SanatanAngel6 ай бұрын
त्या सर्व केसच्या investigation चा फार विचका करून ठेवलाय??जेणेकरून RSS व इतर हिंदुत्व वादी विचारसरणीच्या लोकावर कायम संशय व्यक्त करता येत राहील. या सर्व केसेच्या तपास यंत्रणा dust bin मधे फेकण्याच्या लायकीच्या आहेत.
@arvindgokhale15968 ай бұрын
कोणत्या साहेबांनी केस ला वेगळ वळण दिल ते सांगा
@Sujauddinmomin846 ай бұрын
हा खून प्रज्ञा ह्यांनी केला आहे.
@shreeram91686 ай бұрын
तुमच्याकडे पुरावा दिसतो,,लवकर सादर करा बिचार्या अधिकाऱ्यांना न्याय मिळेल
@satishkshirsagar2087 Жыл бұрын
माझं एकच प्रश्न आहे bulet fuf जॅकेट असताना गोळ्या कशा लागलेय.. अशोक कामटे.. हेमंत करकरे.. विजय sarska यांना...vijay sarsakar tar ATS प्रमुख होते
@hemantvartak13487 ай бұрын
खरं खोटं काही मला माहीत नाही पण एक प्रश्न.. मारेकऱ्यांनी या पोलीस टीमला मारल्या नंतर ती पोलिसांची गाडी कसाब आणि त्याच्या जोडीदाराकडे कशी आली. मारेकर्यांनीच गाडी त्यांना दिली का? आणि त्यांना म्हणाले की आता ही गाडी तुम्ही मेट्रो थिएटरच्या दिशेने घेऊन जा, असंही सांगितलं का?.. काहीही तर्क लावायचे.🙄
@anilkumardhuldhule64636 ай бұрын
हो दिली
@leelahasabnis41368 ай бұрын
नमस्कार आपणास धन्यवाद खूप खूप धाडस.केले
@bharat844407 ай бұрын
लालबहादुर शास्त्री,न्युक्लियर प्रोग्रामचे अनेक शास्त्रज्ञ,वल्लबभाई पटेल ,सुभाष बापु, पाॅकीस्तानात असणारी राॅची टीम असे अनेक लोकप्रीय नेते आणि महत्वपुर्ण व्यक्ती काँग्रेसने संपवल्या आहेत.
@Ram_bidkar_official6 ай бұрын
एटी एसचे ओरिजनल रिपोर्ट कुठे आहेत?
@alkaambawade34534 ай бұрын
Thank u vishay bhari team 👍
@SomnathPardhe-dd8pm Жыл бұрын
Sir tumach abhinadan tumi ha vishay mandala dhanyavaad
@shamraodhupe29786 ай бұрын
देशासाठी बलिदान देणारे करकरे साहेब यांना न्याय मिळाला पाहिजे,
@emmanualbhambal33876 ай бұрын
Hasan Mushrif sir was 1000% right.
@123456789666076 ай бұрын
SM Mushrif was the former Inspector General and a honest brilliant IPS officer who divulge Tegi Scam
@suryasurya-cr7lr Жыл бұрын
हसन मुश्रीफ शंतिप्रिय समुदायाचा आहे त्यामुळे देश त्याला प्रथम धर्म आहे, आणि अशा लोकांचा देशावर किती प्रेम आहे हे आपल्याला माहीत आहे
@bilalfaki943 Жыл бұрын
Sadvi Pragya peaceful community lady
@yogeshpatil2635 Жыл бұрын
@@bilalfaki943लादेनला जसं अमेरीकेने घरात घुसून कुत्र्याची मौत मारलं तसे सगळे मारले पाहिजे.
@YesIcan3719 Жыл бұрын
त्यांच्या प्रश्नावर आता पर्यंत यंत्रणा उत्तर का देत नाही.
@priyamsharma9696 Жыл бұрын
Hasan mushrif bhau aahe tyacha
@suryasurya-cr7lr Жыл бұрын
@@priyamsharma9696 कोणाचा भाऊ कसाबचा ?
@ramprasadsiraskar3 ай бұрын
Salute sr nirbhidpane mat wyakat karta. Ashya aplyasarkhya mansachi samajala Ani deshala garaj ahe.
@rokadecoachingclasses57208 ай бұрын
धार्मिक कट्टरतावाद हा देशासाठी घातक असतो.यासाठी म्हणूनच आपला देश हा धर्मनिरपेक्ष देश म्हणून ओळखला जातो.म्हणूनच आपल्या देशाला स्वर्गभूमी समजल्या जाते.जय हिंद
@NETFLIX_INDIA_HINDI7 ай бұрын
हे बळजबरी घुसवल आहे शब्द 😢
@avinashsalunke81847 ай бұрын
Dharma nirpeksya fakta Hindu sodun sarvan sathi ahe . Dharma nirpeksya aaslya mule shekado varsha GULAMI ta kadhvi lagli visarlat ka? Ka parat aajun GULAM vaya che ahe.?
@ipl49437 ай бұрын
Dharmnirpeksh ha landyanchya auladinchi chutiyapanti aahe
@anaghabarve27097 ай бұрын
सर्व धर्म समभावच असायला हवा . फक्त तो एक तर्फी नसावा.
@manasijadhav27257 ай бұрын
SORRY WE ARE NOT AND WERE NOT SECULAR. indira gandhi made us secular.
@kashinathswami55247 ай бұрын
Half Knowledge is Dangerous!
@PRANAV_52115 ай бұрын
पोलिस आणि वकील सगळ्यात जास्त विश्वास घातकी माणसं
@SAMYAKWANJARE2001 Жыл бұрын
Asech video banavach ja bhava real information aahe mi book vachale 2 ni pan
@S.m-x3s6 ай бұрын
आता खरं समजले उज्वल निकम काय आहेत आणि त्यानी काय केले हा एक डाव होता तीन इमानदार अधकरी चा कट काढायचा होता सत्य बाहेर आले असते तर लोकांना बरेच कही समजले असते.
@arundeshmukh29278 ай бұрын
त्यावेळी शहिद करकरेह्यांच्या पत्नीने गुजरात चे त्यावेळच्या मुख्यामंत्र्याकडून जाहीर केलेली आर्थिक साहाय्य नाकारले हे सत्य आहे, नेमका नाव घेऊनच सांगायला हवे होते, पत्रकार, मेडीया वर भीतीच सावट आहे 😭
@avinashsalunke81847 ай бұрын
Kiti khote.
@shahrukhmaniyar74276 ай бұрын
Salute to u sir great journalism
@gautamdhanve5119 Жыл бұрын
हा उजव्या विचारसरणी च्या लोकांनी केलेला खून आहे. हॆ 10000% खरे आहे.
@manishchandankar63906 ай бұрын
माझ्या मते महाराष्ट्र पोलिस विभागानेच या प्रकरणाची file नव्याने उघडण्यात यावी. आपण पोलिस सेवेत कार्य करतो हे देश सेवेसाठी. कुठल्याच एका धर्माच्या रक्षणासाठी नव्हे. जय हिंद जय भारत 🙏
@pravinvarke1231 Жыл бұрын
मला वाटते याचा निकाल विषयच भारी वाले, लावू शकतात, बाकी कोणतेही शासन या येजेंशी लाहू शकणार नाही, तुम लोग ही लग जावो काम पे.......बेस्ट ऑफ लक
Karkare sir yancha bullet jacket navta 🧐. Ya varun samjta ki koni marl. Ti bai Pradnya thakur saral bolte te chukiche hote . Karkare sir yani tichi reality sagitali mhanun 🙌
@anubhavingle55077 ай бұрын
मुश्रीफ जे म्हणतात ते बरोबर आहे कारण मी त्यांचं पुस्तक वाचलंय आणि लॉजिक नुसार सुध्धा अस वाटतंय की या मागे उजव्या विचरणी चा हात आहे
@sureshjade72517 ай бұрын
सत्य ईतीहास बाहेर आल्यास आजचे राज्य करते काय आहेत ते जनसामान्यास आश्चर्य चकित करनारे राहिल हेमंत करकरे याना शत् शा प्रणाम देवाचे खरे शहिद
@shreeram91686 ай бұрын
सगळ्यात स्वच्छ आर आर आबा होते,,,,त्यानीं बिर्याणी बंद करुन त्याला वर पाठवले 😍
@milindyelve-sn2uc6 ай бұрын
एकदम बरोबर
@himanshugaigole2895 Жыл бұрын
ohhoo Marathi mdhl Lallantop channel dist aahe he trr
@jalalshaikh45906 ай бұрын
Great news by prathamesh, Real news.
@diwakarsable28156 ай бұрын
आर ऐस ऐस देश्या करीता घातक संघटना आहे हि संघटना बँन झाली पाहीजे.
@realglennx6 ай бұрын
Nahi 26/11 ha halla jhalach navhta Ani ajmal kasab nav navhte tyache Ajay Kasabe as nav hot 🙂🙂 Khupach abhar vishayach bhari teamche
@sureshchaughule1121 Жыл бұрын
याबाबत अब्दुल रहमान अंतुले यांनी विधानसभेमध्ये विधानसभेत प्रश्न उपस्थित केलेला होता त्यावेळेला त्या प्रश्नाचे आणि अंतुले यांची जागा त्यांना दाखवण्यात आलेली आहे तुम्ही कशाला शिळ्या कढीला उत आणता
@arunkochure24386 ай бұрын
Very much cleared
@Seemasonawane-k1k8 ай бұрын
सलाम खरच
@azimbagwan14648 ай бұрын
Very good explain video bro
@kirtipanat30938 ай бұрын
पोलिस लोक पण आम जनतेला न्याय देत नाहीत आणि राजकीय लोकांचे हातातले बाहूले बनून राहतात आणि तेच राजकीय लोक यांचा गेम करतात
@j.k7700 Жыл бұрын
जसा पुलवामा झाला तसा 26/11 आहे 😢
@mayuuur17859 ай бұрын
Khi pn bolu nko
@NemchandSable8 ай бұрын
बरोबरच आहे
@prasaddamale89127 ай бұрын
Bhang kha ke aaya hai kya Mulle ??
@veenachachad25917 ай бұрын
Hoy bjp var ch doubt ahe
@keyshow97 ай бұрын
1993 la 500 kilo RDX Mumbai madhe ala Teva Mukhyamantri Sharad hote
@VISA171 Жыл бұрын
अंधभक्त ची जळणार नक्की🇮🇳🇮🇳
@rhitptil5237 Жыл бұрын
चमचे बरोबर मालकाचा नाचूकता चाटणार 😂😂
@बाबाआठवले Жыл бұрын
अरे zattu teva केंद्रात ani राज्यात पन कॉंग्रेस होत 😂 लवडप्पा 😂
@tanajipatil226710 ай бұрын
💯✔
@umadeshpande96866 ай бұрын
True saying person have a great bravery
@dilipkulkarni539411 ай бұрын
या आरोपीना अटक करण्याच्या आगोदर ज्या पाकिस्तानी आरोपीना अटक केली होती त्यांना का सोडले गेले?
@sudhirbhave13247 ай бұрын
कसाब हाही मुस्लिम नव्हता हिंदू होता असंही कोण सांगेल
@nareshhmittal79117 ай бұрын
To pan bjp chya hota 😂😂😂😂😂
@ajaygadre55617 ай бұрын
😂😂.नक्कीच हिंदू होता.त्याला पाकिस्तानला पाठवून RSS ने ट्रेन केला 😂😂😂😅😅
@gangadharkadam31277 ай бұрын
श्री मुष्रब साहेबांचे पुस्तक हु किल्ड करकरे हे खूप बोलके आहे. आणि सत्य आहे असे पुरावे सादर केले आहेत कट्टर ब्राम्हण संघटना अभिनव भारत ही हिंदू अतेरी की आहे त्याला आर एस एस आणि भाजपा या लोकांचा प्रतिसाद मिळत आहे. आपण या विषयी सविस्तर माहिती दिली त्याबद्दल आपले अभिनंदन आणि धन्यवाद.🎉🎉🎉🎉
@udaykothe97697 ай бұрын
A lady Pradnya sing was tortured like anything by karkare Discuss on this point publicly It happens in Muslim countries only
@shreeram91686 ай бұрын
मशर्रफ बाबाने त्याच वेळेला कोर्टात सांगितले असते,,तर तीन अधिकाऱ्यांना न्याय मिळाला असता,,,,भावपुर्ण श्रध्दांजली
@namdeopatil26796 ай бұрын
छान विश्र्लेशन.
@shakursayyad31410 ай бұрын
वेग वेगळ्या पोलीसाच्या विभागामधे कामतरणारे ०३ पोलीस अधिकारी एकाच गाडी मध्ये कसे ? गोळ्या समोरून बाजूने लागल्या पाहीजेत , पण गोळ्या डोक्यावर वरून गोळी कुणी तरी आतूनच मारली असा संशय आहे . विशेष ता हेमंत करकरे यांना कट करून मारले गेले .
@AKS5219 ай бұрын
Arun jadhav ch tar nahi 🤨😳
@nitinpawar52063 ай бұрын
लवकर कोर्टात दाखल करा खटला प्रज्ञासिंग ठाकुला पण तेच हवय लवकरच खरे मारेकरी समोर येतील ती याच संधीची वाट पाहत आहे
@milindwaghmare5526 ай бұрын
तेव्हा सरकार कुणाची होती. मग असल्या मूर्ख stories बनवून काय फायदा
@MehabubPathan-i1p5 ай бұрын
Sata Konachi Aso Administration He RSS chya Hatat Aste
@pandurangbagde98646 ай бұрын
Thanks you
@rashtrahit2025 Жыл бұрын
मुश्रीफ यांच्याकडे पुरावे होते तर पुस्तक लिहिण्याऐवजी त्यांनी ते पुरावे कोर्टात द्यायला हवे होते, काही वृत्तपत्रातील बातम्यांचे दाखले देऊन मुश्रीफ यांनी मनाजोगे तर्क मांडणे हास्यास्पद!
@rashtrahit2025 Жыл бұрын
कोणालातरी पाठीशी घालण्यासाठी मुश्रीफ स्वतःचेच तर्क रेटून मांडत आहेत का अशी शंका येते!
@KandeAmar Жыл бұрын
लोकांना सगळं समजले आहे. मालेगाव कटातील लोकांच्या प्रतिक्रिया वरून लक्षात येते की आपल्या अधिकाऱ्यांना कोणी मारले.
@priyadarshanpatil949111 ай бұрын
Acp शमशुद्दीन मुश्रिफ़ हा या आतंक्यांचा भारतातील हँडलर होता दुर्देवाने याची चौकशी झाली नाही
@swapniljadhav935010 ай бұрын
@@KandeAmarSaheb Kai samjle? Samjava amhala pan
@kamleshsorde9 ай бұрын
Court!😊 Agodarach jevha court ne tapas na karaycha nirnay dila asel tyanna ankhi kay sangnar. Yogya kelay Mushrif yanni
@PrakashShah-t2b7 ай бұрын
एक नंबरगुड
@sanjaygangurde34736 ай бұрын
हे काम फक्त आर एस एस ची लोक करू शकत आहेत
@akshayveralkar46112 ай бұрын
Given the substandard protective gear worn by police while facing terrorists armed with AK-47s, it is evident that the authorities of the time failed to prioritize the safety of those on the front lines. The fact that an officer had to resort to wearing a motorbike helmet speaks volumes about the dire lack of proper equipment provided.
@ameeta4739 Жыл бұрын
Just a Gentle reminder:- "Veergati"..........sounds a lot better than..... shaheed
@swapniljadhav935010 ай бұрын
Exactly!! All these so-called news agencies don't even have basic knowledge. Shaheed and Martyr are religious terms. Even the Indian Army doesn't use these terms
@supesir19672 ай бұрын
'सटवी' साध्वी प्रज्ञा ठाकूर हीचे च हे कटकारस्थान असणार. तिला भाजप ने खासदारकीची शाबासकी दिली. 😢😢