शरद पवार , अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा पुनर्जन्म झाला आहे. ' काका मला वाचवा हे ' मागील जन्मी अजित पवार यांचे हे उदगार आहे. नारायण राव :-- अजित पवार, रघुनाथ राव :-- शरद पवार , नाना फडणवीस :-- देवेंद्र फडणवीस.
@dangergaming36905 ай бұрын
😂😂
@sarthakranpise68215 ай бұрын
😂
@pradhumnbhad74345 ай бұрын
🤭
@SachinPatil-SDP1115 ай бұрын
😂
@rohitkadam20015 ай бұрын
मी अशाच कमेंट च्याच शोधत होते 😂😢😢
@pratikmali9755 ай бұрын
"वेडात मराठे वीर दौडले सात" याबद्दल माहिती देणारा एक video बनवा🙏🏻
@-user-9jpkthshdyekb5 ай бұрын
❤❤
@Chesslover-o9g5 ай бұрын
Shardul la dya ashya story 🎉❤😢
@aniketshinde83735 ай бұрын
😂
@ravikachare67095 ай бұрын
fkt Chinmay dada ne video banavla pahije
@thatswhy86012 ай бұрын
@@Chesslover-o9g😂😂
@arvindshid92145 ай бұрын
जय श्री गणेशाय नमः 🏹🌹🌹💯💯🌺☘️🚩❤️🌸🔱🛕🙏🌅✨✨✨🌄🌄🪷🕉️🕉️🔥
@trimbkeshwar5 ай бұрын
महाराष्ट्राच्या राजकारणात रघ्याचा वारसा आजही चालू आहे, हर हर महादेव,,,,,,
@np73895 ай бұрын
काका शनिवार वाड्यातील असो की दादर की बीड की बारामती पुतण्याला नेहमीच काका मला वाचवा असे बोलवे लागते😂😂😂😂😂
@ckthelegend30545 ай бұрын
Dadar mhnje kon?
@arjunmehatre29925 ай бұрын
Dadal la kon ahe🤔🤔
@varadbhide6035 ай бұрын
Raj thakare
@ulkaloke84015 ай бұрын
दादर शिवाजीपार्क म्हणजे श्री. राज ठाकरे.
@Rishi_6495 ай бұрын
राज ठाकरे अपवाद ❤❤
@yogeshsonwane45 ай бұрын
काका - पुतण्याचं राजकारण तेव्हापासून ते आता पर्यंत चालूच आहे ..
@Chesslover-o9g5 ай бұрын
Shardul la dya ashya goshti video madhye
@arjunadhav39225 ай бұрын
Comments वर डब्बल tap केल्यावर like मिळते kunala आज माहीत झालं 😂😂
@NILESHSAVAISARJE5 ай бұрын
बर झालं उशीरा का होहिणा का आज तुला आक्खाल आली । 😅
@Chesslover-o9g5 ай бұрын
Shardul pahije hota video madhye
@Chesslover-o9g5 ай бұрын
Chinmay : 🤡 - Overacting Shardul:🗿- Normal
@Ssb-cz6ri4 ай бұрын
Bhokat dhas mag
@arjunadhav39223 ай бұрын
@@NILESHSAVAISARJE अरे बालिश बिन अक्लीच्या मस्करी कळते का तुला 🤣
@sovisam5 ай бұрын
😂त्यामुळेच महाराष्ट्रात काका पुतण्याचे कधीच पटत नाही😂 उदाहरणार्थ बाळासाहेब ठाकरे-राज ठाकरे शरदचंद्र पवार-अजितदादा पवार
@SurajkK-y1b5 ай бұрын
मुंडे,श्रीसागर,
@Buddha_motivates2 ай бұрын
आत्ता भुजबळ पण😂😂
@Geet_reet15 ай бұрын
Outstanding!! Chinmay khup chaan sangitla historical event, in detail!!👌👌
@user-u3ud63h85 ай бұрын
काय नुसती कट कारस्थाने , म्हणुनच मराठा राज्य बुडाले 😢😢 भलतेच बाहेरून येऊन आपल्या वर राज्य करतात
@YesIcan37195 ай бұрын
पेशवे सुद्धा परदेशी होते
@koustubhashtekar99695 ай бұрын
तात्पर्य : सरकारने स्वतः ऐशारामात न राहता लोकांचे पगार वेळेवर द्यावेत.
@rupeshkamble2815 ай бұрын
😂
@Chesslover-o9g5 ай бұрын
Shardul pahije hota video madhye
@Chesslover-o9g5 ай бұрын
Chinmay : 🤡 - Overacting Shardul:🗿- Normal
@sanjayjoshi69825 ай бұрын
आणि पगार घेणारया लोकांनी हा पगार लोकांची कामे चायपानी न मागता कराची आहेत असा आहे.
@rupeshkamble2815 ай бұрын
@@sanjayjoshi6982 Correct. Sarkari nokri mdhe vashila laun/double Paise Bharun aajparyant saglyat top la sagle adhikari aajparyant kon basleyt he saglyana mahit ch aahe. Bina Laach gheta tyanche kahich chaalat nahi. Aajparyant pidhyaan pidhya Beimaani che khaun ch jagat aale aahet. Aani Badnam hotat. Reservation wale Track Man, Gangman, Hamaal, Safaai Kaamgar, Office Boy etc. Bhaava.. aaple vichar kiti jultat na..
@kirankhot19855 ай бұрын
रघुनाथराव नानासाहेबांचे बंधू होते माधवरावांचे नव्हे .नानासाहेबांचे विश्वासराव, माधवराव, नारायणराव हे तीन पुत्र होते
@rushikeshmehetre18165 ай бұрын
Barobar
@OmGadhave-b8q2 ай бұрын
Chinya (chinmay) chukla asal bolta bolta😅😢
@Rohitchinkate-o1q5 ай бұрын
उध्दव : काका मला वाचवा शरद काका : उध्दव ला धरावे की मारावे संज्या : आधी धरावे मग मारावे 😂😂
@superinvestor40225 ай бұрын
😂😂
@samyaknetawate70605 ай бұрын
😂😂
@superinvestor40225 ай бұрын
Sanjya ekdum pagal aahe kharach...😁😁😁😁
@aniketjoshi43465 ай бұрын
😂😂😅 mast
@Rohitchinkate-o1q5 ай бұрын
@@superinvestor4022 संजय राजाराम राऊत च्या नादाला लागून उध्वस्त झाला उध्दव 😂😂
@shantrekster35 ай бұрын
Chinmay, excellent as always! Me tumcha fan ahe.
@touristworld41485 ай бұрын
हा आवाज आता बारामती मधुन येऊ लागला
@deepakkamble94075 ай бұрын
😂
@siddharthavilaskar5 ай бұрын
😂😂😂
@rushimali44355 ай бұрын
😂😂
@Sunita1702_a5 ай бұрын
😂😂😂😂😂😂
@MayuriM.5 ай бұрын
1:50 माधवराव पेशव्यांचे बंधू रघुनाथराव ❌❌ बाळाजी बाजीराव (नानासाहेब) यांचे बंधू रघुनाथराव ✔️☑️
@BleedAgriculturist4 ай бұрын
चिन्मय भाऊचा पगार वा पाहिजे❤😅दर्जा विश्लेशन
@sankukawale52885 ай бұрын
विषय बघितला आणि वाटलं चिन्मय भाऊ असेल...आणि चिन्मय भाऊ...खूप आनंद झाला
@SudamBakhal72125 ай бұрын
चिन्मय भाऊ फारच छान आवाजात विश्लेषण सांगतो.छान.
@Chesslover-o9g5 ай бұрын
Chinmay : 🤡 - Overacting Shardul:🗿- Normal
@uniqueKatha335 ай бұрын
Chinmay horror story and black shirt ❤❤❤😂😂😂
@Chesslover-o9g5 ай бұрын
Shardul la dya oo ashya gosthi 😊😊❤😊❤😮
@tejasdeshpande14715 ай бұрын
इथे पण काका पुतण्यात फडणवीस आहेतच 😅😅
@surashreebhatt94755 ай бұрын
History repeats 😂
@ashwinipatil16425 ай бұрын
Nice information. Yala Padmash Award dila paheje. Ek diwas Nakki bhetnar.
@Sds5235 ай бұрын
यशवंतराव होळकर यांनी केलेलं पुणे दिवाळी युद्धा चा व्हिडिओ बनवा
@Chesslover-o9g5 ай бұрын
Chinmay : 🤡 - Overacting Shardul:🗿- Normal
@tushardivekar57965 ай бұрын
सद्या हा आवाज बारामतीतून येतो..........😂
@bhushangarud49735 ай бұрын
चिन्मय चा पगार वाढला..🥳
@aareefshaikh64954 ай бұрын
History repeats....... baramati 🎉🎉🎉
@pk198425 ай бұрын
कदाचित अजित पवार गेला असेल तिथं😂😂😂
@SayraSayyed-l2k5 ай бұрын
😂😂😂
@Chesslover-o9g5 ай бұрын
Shardul pahije hota video madhye..
@bhaveshkhandekar5 ай бұрын
राजकीय पक्षांकडून पैसे मिळवून video टाकल्या नंतर Bol Bhidu आता पूर्वीच्या content वर परत आले...😂😂
@aseem305 ай бұрын
Majha ghar agdi javal hota ani Aai shappath mi kityek ratri he awaaz aikle ahet. Ajunahi kanthalya bastat mala. Thank you Chinmay.
@prashantekade43175 ай бұрын
Chinmay sir khup Chan hanted stories khup Chan sangtat
@yogeshjadhav-Samarth99235 ай бұрын
त्या वेळेस भिकारी पण पैसा या साठी खुर्ची साठी आणि आज पण पैसा आणि खुर्ची साठी😢
@Chesslover-o9g5 ай бұрын
Chinmay : 🤡 - Overacting Shardul:🗿- Normal
@yunusgausshaikh31535 ай бұрын
शनिवार वाडा का रहस्य 😱😱kzbin.info/www/bejne/eHiWop95hcqmqtE
@TusharMohite79135 ай бұрын
सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यात चालू आसलेल्या चोऱ्यान बद्दल एक व्हिडिओ बनवा Pleas बनवा खुप भीतीदायक स्थिती आहे आमच्या गावाकडे
@Chesslover-o9g5 ай бұрын
Shardul pahije hota video madhye ❤😅❤😅😂😅😂
@dhanrajvishwakarma095 ай бұрын
भाऊला "निधीवन" च्या रहस्यावर व्हिडिओ बनवायला लावला होता पण भाऊनी "शनिवारवाडा" वर व्हिडिओ बनवला. असं बोलतात की "निधीवन" मध्ये रोज रात्री भगवान श्रीकृष्ण रासलीला करायला येतात यावर एक व्हिडिओ बनवा.
@dramitgirase81015 ай бұрын
भाई पुण्याच्या होळकर पुलाबद्दल पण एक व्हिडिओ बनवा....
@ParmeshwarWaghmare-l3x4 ай бұрын
Vare good 💯 bolu bhadu video storytelling
@ganeshwani1294 ай бұрын
माहिती छान होती. पण एक अजून शनिवार वाडा का जाळण्यात आला यावबद्दल माहिती सांगणारा व्हिडिओ बनवा चिन्मय भाऊ. 🙏🏻🙏🏻
@avinashghogare92085 ай бұрын
लवकरच बारामतीच भूत *# काका मला माफ करा* बोलणार आहे...😂😂
@mangesh6805 ай бұрын
Bro vichar Karu comment kar Karan online cha jamana ahe kadi Ani kute khutta basal te suda samaj nar nahi😂😂😂😂😂😂😂
@dhanrajvishwakarma095 ай бұрын
आम्ही रात्रीच पण शनिवारवाडा परिसरात गेलो आहे पण काय झाट आवाज ऐकू आला नाही. 😂😂 कोणत्याही स्थळाबद्दल पर्यटकांमध्ये उत्साह वाढावा यासाठी असे अफवाह पसरवले जातात जसं की अलवर जिल्ह्यातील "भानगड" किल्ल्याबद्दल पण असंच रहस्य बोललं जातं हे पण तसंच प्रकरण आहे. 😂👻
@hemantbapat21985 ай бұрын
आपली आवाज ऐकण्यात चूक झाली आवाज "काका मला वाचवा" असा येतो ... झाट...असा येत नाही....😂😂😂
@rohankashitkar4495 ай бұрын
काका मला वाचवा हे खर आहे पण हा आवाज शनिवावाड्याजवळून नाहीं तर बारामती मधून येणार
@prashantsapkal91625 ай бұрын
#बोलभिडू आपण काही विषयांवर व्हिडिओ बनवाल का . 1. जेव्हा ट्रॅफिक पोलिस दंड आकारतात त्या पैश्यांच काय होत? पोलिस डिपार्टमेंट त्याचा हिशोब कसा ठेवतात? 2. कोर्ट जेव्हा कोणाला दंड सूनवते त्या पैश्यांचं काय होत ? ते पैसे कशे वापरले जातात ?
Correction: 1:53 माधवराव आणि नारायणराव सक्खे भाऊ होते तर रघुनाथराव नानासाहेबांचे भाऊ होते माधवरावांचे नव्हे #bolbhidu
@kirankhot19855 ай бұрын
बरोबर आहे माहिती देताना चुकीची दिलेली आहे
@rushikeshmehetre18165 ай бұрын
Barobar
@shivrambhapkar88545 ай бұрын
सवाई माधवराव व दरबारी सरदार यांच इंग्रज अधिकाऱ्यानं रेखाटलेले एक सुंदर चित्र उपलब्ध आहे त्या चित्रातील सरदारांची ओळख पटवणारा व्हिडीओ बनवा . . .
@amolmahajan90695 ай бұрын
तुमची माहिती ही फक्त वरवर ची असती
@ninadp45335 ай бұрын
या मध्ये ध चा मा पकडणारे न्यायमूर्ती रामशास्त्री प्रभुणे यांचा उल्लेख नाही यामुळे हा व्हिडीओ अपूर्ण आहे.
@Chesslover-o9g5 ай бұрын
Chinmay : 🤡 - Overacting Shardul:🗿- Normal
@alpha_big13 ай бұрын
😮😢 op vedio
@VICT0RSMITH-im8qr5 ай бұрын
Amazing pn Maharashtra state chya politics mdhe putnya@nephew pasun amhala vaachva hey nkkich pune va Mumbai va beed mdhe ajun hi ghumtoch vishvash nseyl tr Maharashtra state chi 90's va pudhil years chi modern history bagha va vaacha 😊😊😊
@vinayk49315 ай бұрын
कही रहस्य नाही पुण्यतले छपरी पोरे आवाज कडाता रात्री
@rohitvyavhare18465 ай бұрын
माधवराव यांचे बंधू रघुनाथराव म्हणताय अजून धाकटे बंधू नारायणराव म्हणताय , मग रघुनाथराव नारायणराव यांचे काका कसे काय म्हणताय
@amg66415 ай бұрын
वैजापूर येथे दंगल सदृश्य परिस्थिती 144 कलम लागू परंतु एकही मीडिया वाले ही बातमी देत नाही कोणत्या हिम्मत असेल तर
@yashodeep795 ай бұрын
Chinmay bhau ek no
@yogeshdeore3875 ай бұрын
8.45 pasun पुढे बघा
@kkaustubh335 ай бұрын
7:21 रघुनाथतराव तांडव गणशेची पूजाकरत होते असं म्हंटल जात त्यांवर महिती द्यावी. आणि नारायणरावाना न्याय देणाऱ्या रामशास्त्र याच्या आत्मचर्त्यांवर वीडियो बघायला आवडेल
@duscky24985 ай бұрын
खुप छान ❤
@APEXPREDATOR5557Ай бұрын
आवाज खरंच येतो मी ऐकला आहे...
@rushi09905 ай бұрын
महाराष्ट्र बरोबर अजून बाकी कोणत्या राज्यात गणपति उत्सव साजरा होतो .... 🙏
@dhanuskitchen99035 ай бұрын
भैया खरच आवाज येतो मी स्वताहा ऐकला मैत्रीनीही ऐकला वेळ दुपारी पाचवाजता पन कोनी मुद्दम केले कि काय म😂ाहीत नाही
@abhijituno4 ай бұрын
.इतिहासाच्या योग्य माहितीचा प्रसार करणे हे आपले कर्तव्य आहे. **नरायणराव, राघोबादादा, आणि माधवराव पेशवे यांच्यातील संबंध:** राघोबादादा (रघुनाथराव) हे माधवराव पेशव्यांचे काका होते, म्हणजेच राघोबादादा आणि माधवरावांचे वडील नाना साहेब (बाळाजी बाजीराव) हे सख्खे भाऊ होते. माधवराव हे नाना साहेबांचे पुत्र होते. त्यामुळे राघोबादादा हे माधवरावांचे चुलते होते, भाऊ नव्हते. नरायणराव हे माधवरावांचे धाकटे भाऊ होते आणि राघोबादादा हे नरायणरावांचेही काका होते. म्हणून, राघोबादादा हे माधवरावांचे चुलते होते आणि नरायणराव हे माधवरावांचे सख्खे भाऊ होते. इतिहासाच्या योग्य माहितीच्या प्रसारासाठी आपण सर्वांनी सहकार्य करणे आवश्यक आहे.
@samrat37175 ай бұрын
Thumbnail वरूनच कळालं , चिनू भाऊ is back 😅
@Dear_9145 ай бұрын
रायगडावर काका पालखीतून गेले असता कोणासारखे दिसत होते? कोण सांगू शकेल का?
@KunalSonawane-nh2pm5 ай бұрын
विषय पहिल्यावरच वाटलं, चिन्मयच असेल... 😍🙌
@Chesslover-o9g5 ай бұрын
Shardul paije oo
@Chesslover-o9g5 ай бұрын
Pr team distay chinmay chi 😂😂😂
@avinashdafre63605 ай бұрын
jai shri ganesh
@adityamulay13425 ай бұрын
1:48 Raghunathrao he Madhavrao peshwyanche bandhu nsun te tyanche kaka hote he correction...baki video mst chinmay!
@rkrkrkrk66655 ай бұрын
The great maratha serial sampurn baghitli aahe bhava