खूपच भन्नाट लागते भाजी मावशी मी करून पहिली. 👌🏻👌🏻👌🏻
@latabadkar7372 жыл бұрын
आजची रेसिपी खुप छान सोयाबीन भाजी एक नंबर केली काकींनी तात्यांची मदत पण खुप होते काकींना 👌👌👍👍
@funfamilyvlog1832 жыл бұрын
Mouth watering recipe 😋😘❤️👍
@nayanarathod89322 жыл бұрын
तुमची जोडी कायम अशी च राहु दे .. 🙏🙏 तुमची पंध्धत खुप छान आहे...जेवण छान बनवतात.. 👌👌👍✌️ अश वांटते तुमचा बरोबर राहु आणी रेसीपी सीखु पण आणी खाउ पण... 🤗🤗 तुमचा गांवचा घर पण कदी दाखवा ...पोर बाळ पण दाखवा .. ❤️❤️ चुली वर च जेवण अपृतिम 😋😋😋
आज्जी आजोबा तुम्ही दोघांनी सोयाबीन ची भाजी खुप खुप छान बनवली आहे इकडे तोंडाला पाणी सुटेल अभिनंदन तुमच्या व्हिडीओ चे असेच व्हिडीओ सर्वांना दाखवीत रहा
@360degreecakeandpastryshop4 Жыл бұрын
Thanks tatya ani aaji for sharing such wonderful receipe
@maheshchavan25602 жыл бұрын
एक नंबर भारी वाटल बगून विडीओ
@seemapatil39852 жыл бұрын
भाजी खूप सुंदर दिसत आहे, भाकरी एकदम मस्त, पाणी सुटले तोंडाला.
@bhyagyashriumare71072 жыл бұрын
Khup mast recipe 🙏🙏
@kantajagdale27102 жыл бұрын
कमालच आहे ् तात्या आणि काकी तुमची रानातली पण काम तुम्ही भरपूर करता आणि निरनिराळे गावरान रेसीपी पण दाखवता आणि लगेच आमच्या समोर गरम गरम जेवण करता ् ्््् माझ्या आईच्या वडीलांची आली कारण ते भूकेचे खुप आळके होते त्यांना भूक लागली की लगेच आजी गरम गरम जेवायला वाढायची नाॅनव्हेज माझा 2नंबरचा अण्णा मामा करायचा आणि आजी हातावर च्या भाकरी करायची ्माझे आजोळ तिर्थक्षेत्र औदुंबर ् ्््् अंकलखोप ् नागठाणे माहेर ्औदुंबर अंकलखोप दोन्ही ची ग्राम पंचायत एकच असून माझ्या मामांची वाडे व 🏡🏠 घरें शेतात औदुंबर ला पण मळीला आहेत ् ्तात्या आणि काकी आपला पत्ता आणि गावाचे नाव सांगा नमस्कार ् धन्यवाद ् जय महाराष्ट्र ् ् ्््् जय शिवराय ्
@ranjanagawde71662 жыл бұрын
Ho khup sunder bhaji mast 👍
@smitajosulkar3441 Жыл бұрын
खूपच छान काका काकी. अगदी सोपी आणि जास्त खर्चही नाही. माझी आवडती भाजी आहे ही.
@shitalthakur33892 жыл бұрын
Khup mast banvali bhaji 👌👌😋
@shashikalapatil63 Жыл бұрын
तात्यांची व काकींचे बोलणे खूपच छान. व स्वयंपाक पण खूपच सुंदर👌👌
@idk1522 Жыл бұрын
Thanks to invite baba, full delicious food I will try it
@pritishedbale94972 жыл бұрын
एक नंबर एकच नंबर बोलण्यासाठी शब्दच नाहीयेत इतकी सुंदर रेसिपी पण त्याही पेक्षा सुंदर तुम्हा दोघांची जोडी तुम्हा दोघांना खूप खूप शुभेच्छा
@pallavishende787 Жыл бұрын
Khup chan...tondala pani sutla..ekdam gavakadchi athwan ali..😋
@DrBrunoRecipes2 жыл бұрын
Lovely 👌🏻 Greetings from Scotland 😊 Have a wonderful day everyone 🌻
तात्या, तुमच्या मागे जे घर, किंवा गावा जे काही म्हणत असतील ते, मला खूप आवडले कारण ना लाईट च टेन्शन ना फॅन, ना गॅस, ना फर्निचर शिवाय मेंटेन्स च टेंशन शिवाय सगळ ताजे ताजे जेवणं आणि तात्यांच पदार्थ बनवण्याची पद्धत, माहिती व योगदान, मदत खुपचं छान नवीन पद्धत बघायला मिळाली, खूप छान .
@kkkarkhanis1149 Жыл бұрын
Tatya Tai khup chaan bhaji zaali aahe tindala panhi sutl tumchyyaa saglhya recipes chaan astaat thank you
@dilippawar48712 жыл бұрын
मला खूप आवडली सोयाबीन भाजी मस्तच
@poonamambekar31342 жыл бұрын
Khup chan..aaji recipe
@pratikdhaytadak68262 жыл бұрын
खूप छान👌👌
@santoshkumbhar4962 жыл бұрын
खूप छान रेसिपी तात्या
@SwatiJadhav-jo6seАй бұрын
आज मी पण बनवणार ही भाजी खुप टेस्टी आहे 😋
@vaibhavcreative85822 жыл бұрын
राम राम तात्या 🙏 एकच नंबर सोयाबीन भाजी
@mayatarkase3212 Жыл бұрын
1 number Tatya 👌👌👌👌 khup chhan aahe tumchya recipe 🙏🏻
@sunitasawant21162 жыл бұрын
Khup Chan 👌
@tejassangle78732 жыл бұрын
Khupach bhari kaka & kaki 👌👌👌👌
@nik_gaming.1232 жыл бұрын
Mast ahe veg chicken 😋
@balasahebnarode2963 Жыл бұрын
तुमच्यासारखेच आम्ही पण सोयाबीनची भाजी बनवली खूप छान झाली एकच नंबर
@ashishudanshive57772 жыл бұрын
Aaji kharch bhakri khup bhari karta tumhi ani ajoba khup chaan help kartat tumhla tumcha recipes bhari astat
@priyarelan48912 жыл бұрын
धम्माल सोयाबीन भाजी😋😋😋😋
@shabanashaikh11012 жыл бұрын
Khupch chaan aprteem 👌👌
@chhayasonawane94412 жыл бұрын
Ek number aaji 😍
@prabhagandhi69312 жыл бұрын
खुप सुंदर भाजी आजी आजोबा तुमची जोडी छान आहे आयुष्य मान लाभो 🙏🙏👌👌
Ajji n aajoban ch Boln mala khup aawadty...khup chan bolta te dog ek mekanshi....🥰🥰👍👍
@Positivelearningswithsayali2 жыл бұрын
Thank you for creating this channel.. amulya junya kalatlya chavisht recipes baghunn shiktoy amhi ❤️thank u so much..ajji ajoba tr khup ch godd ahet ❤️ god bless them
@user-ed6ro8vl7l2 жыл бұрын
खूप छान रेसिपी बनवतात amazing
@manishamhase41942 жыл бұрын
Mast aai ani tatay khup chan
@meerasangale2979 Жыл бұрын
मला बाबा खूप आवडतात आजिला खूप समजावून घेतात
@mandaghuge1209 Жыл бұрын
बाबा जेवण करताने टोपी खाली काढून ठेवतात
@datta61211 ай бұрын
मिरा, आमच्या कडे अशीच पध्दत आहे ,(सातारा), जेवण करताना डोक्यावरची टोपी काढून मांडीवर ठेवतात कारण काय हे मला माहीत नाही , मे महिन्याच्या सुट्टीत गावी गेलो कि कम्पल्सरी टोपी घालायलाच पाहिजे, (लग्नाच्या पंगतीत सुध्दा)
@sunitapinto84392 жыл бұрын
Tumchi jodi best ahe... 🙏🙏🙏God bless you always forever 😘😘
@suvarnatekale75842 жыл бұрын
Bhaji tr khupch chan distey
@user-nw1xw6ov7o2 жыл бұрын
आईसाहेब लय भारी स्वयपाक बनवला .
@kkkkkkkkkkk7812 жыл бұрын
Bhakari ek number ✌👌
@user-ov3oi9vn5v2 жыл бұрын
Mast 👌 bhaji 😋 Dhannewad Tatya Maushi
@sarojshivalkar778910 ай бұрын
Awesome soyabean bhaji
@sakshi37622 жыл бұрын
Khupch chan recipy
@swatipaithankar75722 жыл бұрын
खासा बेत आहे. आई तात्यांचे बोलणे खूप आवडते.
@skgroup50342 жыл бұрын
Khup sundar banvta Jevan
@madhurichavan45322 жыл бұрын
Khup mast 👌👌
@hanumantghogare82042 жыл бұрын
तात्या ...नादच खुळा भाजी.....
@ashokabhang96542 жыл бұрын
Soyabeanmasala ek number. Eating healthy💪 always. U r to good. God bless you both.