आपल्याला ऐकायला वाईट वाटतंय ह्या समाजानं ते दिवस भोगलेत खुप हाल सहन केलेत मी पुर्ण आयकली नाही मला खूप वाईट वाटतंय अंगावर काटा उभा राहतो धन्यवाद कादंबरी चालु केल्याबद्दल आणि सरांचं अभिनंदन
@kiranrapanwad31542 ай бұрын
❤
@atharvamahajan9048 Жыл бұрын
ही कादंबरी आम्हाला बीए मराठीच्या अभ्यासक्रमाला होती आमचे प्राध्यापक कांबळे सर खूप छान रित्या वाचून दाखवायचे आज परत एकदा
@babasahebshivsharan4566 Жыл бұрын
उचल्या ऐकताना खूप वेदना झाल्या ही माणसं कशी जगली असतील जयभीम लक्ष्मण गायकवाड सर
@vishwakalaartsvishwakalaar42645 ай бұрын
हि कथा कोणत्या जाती मधील आहे कथा खुप खुप हृदय स्पर्शी स्वतःच्या जातीतील स्वतःच्या जातीतील बोली भाषा खुप सुंदर पद्धतीने बोलुन सांगितली आहे खुप खुप शुभेच्छा अभिनंदन गायकवाड सर.......जय लहुजी ❤
@vilasingle20522 ай бұрын
मनाला वेदना देनारी कादंबरी तुमच्या आवाजात वेदना मनाला चटका देऊन जातात 😢😢😢
@balajikale196710 ай бұрын
या देशात आर एस एस कार्यप्रणाली जर सत्तेत आली तर येणारे दिवस हेच असणार आहेत ...
@SANGHPALKAMBLE-ij1vd Жыл бұрын
खर बोललात... काळीज लागतं...🙏🙏🙏🙏 कमेंट मध्ये नाव ठेवायला तर कोणालाही जमत हो... जय भीम जय संविधान....
@basappakanaje1087 Жыл бұрын
मी या पुस्तकाबद्दल ऐकलं होतं. आमच्या भटक्या बहुजन बंधु भगिनीनी किती हाल अपेष्टा सहन केल्या आहेत हे ऐकून अक्षरशः अंगावर काटा उभा राहिला. आज खूप अस्वस्थ वाटत आहे. समता बंधुता न्याय हे केवळ शब्द नसून मंत्र आहेत.
@vilasmeshram5788 Жыл бұрын
Agdi khar ahe
@bhosaleabhiraje3730 Жыл бұрын
मि हि कादंबरी 2010 साली वाचली अनंद झाला आज ही कथा येकुन धन्यवाद सर मी पन लातुर जिल्हातलाच सर
@RajaramPotphode Жыл бұрын
आजही आमचे देशी सरकार अशा समाजाकडे लक्ष द्याव वाटत नाही. ज्या समाजाच बहुत त्याकडे व धनिक यांच्याकडे विशेष लक्ष मात्र नक्की.....
खूप दिवसापासून या कादंबरीची वाट पाहत होतो, वेळे अभावी पुस्तक वाचता येत नाहीत, मग तूमच्या या अश्या ऑडिओ बुक मधून प्रवासामध्ये हे वाचनाचे छंद पूर्ण करता येतात. 🙏 खूप शुभेच्छा पुढच्या पुस्तकांसाठी😊
@ascreation358511 ай бұрын
मस्त कादंबरी आहे.... सत्य लिहिलं आहे💯
@realbuttrue12011 ай бұрын
Masta vatat aahe ka tula..tujhawar bitala ki kalal..Ani Satya ghatna aahet hya
@milinddhengle4990 Жыл бұрын
Khop chan kadambari aahe uchalya......khop kharab divas kadhle gayakwad sahebani.
@vasantlondhe815611 ай бұрын
खूप सुंदर कादंबरी आहे मी वाचली आहे ❤
@prashantdiware9905 Жыл бұрын
कादंबरी छान आहे
@sonupadvi937111 ай бұрын
मी हे बुक वाचन करतोय खूप छान आहे.
@govindkhandre371611 ай бұрын
Ji language ya audio madhye ahe tsech book madhye pn ahe ka dada
@dilipghorpade6851 Жыл бұрын
खुपच छान पाटील सर आपली वाचन पध्दत सुंदर आहे ही कादंबरी चालू केल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@vijaysonawane2043 Жыл бұрын
आदरणीय लक्ष्मण सर आपण खूप दुःख भोगले, अंगावर काटा आला तुमची व्यथा एकूण..
@nitzb31 Жыл бұрын
गायकवाड साहेबांना नमन ❤️😥
@kundlikrainirmale1435 Жыл бұрын
फारच आपली वेदनाशामक कधा ऐकुन मन सुन्न झाले.
@KakasoPatil-ed3me Жыл бұрын
सर तुमचा आवाज अगदी परफेक्ट मॅच होतो
@gajanankaleyankar434910 ай бұрын
अश्रु अनावर होतात.कायरं देवा हि जिवाचि व्यथा.तु हाये का नाहि याचि शंका येतिये आणि असल तर अशि परिस्थिति नक कोनत्याच समाजाला.कायरे हि दुरदशा बापा.इकडं आड अण तिकडं विहीर असं जगनं🙏🏻
@NitinMane-t4x4 ай бұрын
Jabarjast
@balajicharate77524 ай бұрын
❤🎉 जय हिंद माने सर जय हिंद
@dautkhatadvi9063 Жыл бұрын
खुपच छान उपक्रम. अशा ज्या सर्वसामान्य समाजाच्या कादंबऱ्या, इतर पुस्तक, जी अशा समाजाची ओळख करून देत आहे. त्यांचेही या उपक्रमात समावेश करून घेण्यास विनंती.❤
@ravirajkale644710 ай бұрын
Mi pardhi ahe sir. Apla mi khup khup abhari ahe. Ya samajachi olkh karun dilya, tasech honarya trass dakhvun dilya baddal...🙏🙏🙏
@pandurangpatil790 Жыл бұрын
खूप छान
@shaikhakbar777 Жыл бұрын
खूप छान कादंबरी, आणि वाचन खूपच झकास धन्यवाद पाटील सर
@ganeshavhad2193 Жыл бұрын
खूपच वैदना दाईक परिस्थिती आहे
@BhiwaSasane Жыл бұрын
जय लहुजी.
@realamoljadhav Жыл бұрын
साहेब तुमचं काहणी ने मन भरून आले खूप सोसलया तुमच्या समाज ने
@mang3494 Жыл бұрын
भयंकर! no words
@balajikale196710 ай бұрын
जय भीम
@vasantsarve861511 ай бұрын
खुप ईच्छा होती वाचण्याची ,धन्यवाद.
@lahukarade6076 Жыл бұрын
Khup chan suru keli kadambri mla hi khup aavdte
@Knowledge_is_way_of_life Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद सर खूप शोधला या पुस्तकाला आज भेटला ,मी खूप आभारी आहे सर ,तुमचा काम खूप छान आहे ❤
@sagardeshmukhchannel0515 Жыл бұрын
khupch chan wacha n krtay wachak keep it up
@sharadwankhede9753 Жыл бұрын
सर, उपरा आणि कोल्हाट्याचे पोर हे पण घ्या
@yashwantmali-mp8dh Жыл бұрын
धन्यवाद सर भालचंद्र नेमाडे यांची कोसला कादंबरी घ्यावी
@keshavbabhale9696 Жыл бұрын
खरच खूप आवघड आपली परस्तिती होती
@pramodjoshi5349 Жыл бұрын
Apratim Maaast Chhaan
@dastagirjamadar5131 Жыл бұрын
Atishay sundar wachan ahe
@aakashlondhe2905 Жыл бұрын
छान सादरीकरण सर
@ujwalapawar631511 ай бұрын
Khup chann🎉🎉🎉🎉🎉
@haribhaukolekar4192 Жыл бұрын
व्यथा जीवनाची - कथा आयुष्याची ही आत्मकथा सुद्धा घ्यावी.
@rupchandakare2852 Жыл бұрын
सुंदर कथानक,सुंदर सादरीकरण
@anandgaikwad578 Жыл бұрын
Great salute to Laxman Gaikwad Sir.
@rajaramdhule7159 Жыл бұрын
12 बलुतेदार समाज अडाणी अशिक्षित असल्यामुळे चोर भामटे समाजाने समाजाने गैर फायदा.घेतला..... गायकवाड साहेब तुमच्या सारख्या माणसांची खरंच गरज.आहे.... जय आदिवासी.....
@नितीनचव्हाण Жыл бұрын
लई गरीब लोक कम करुन स्वाभीमानान जगत होते आसे चोऱ्या करुन नाही
@gitaramdhokchoule7258 Жыл бұрын
Keep.chan.atmkathesarkhe.anubhao.kathan
@vinodbarhate3377 Жыл бұрын
सर आपला आवाज म्हणजेच लेखकाचा आवाज असा भास होतो . सर्वच पुस्तक घेणं. शक्य होत नाही. सतत डोळ्यांना लक्ष केंद्रित करणही ही शक्य होत नाही आपली ही संकलपणा अशीच चालू द्यावी जेणे करुन आम्हाला शुद्ध मराठी वेगवेगळ्या भाषेतील मराठी आणि या महाराष्ट्र व सभोवतालच्या महाराष्ट्रातील जाती धर्माचा 19 व्या शतकातील व इंग्रज निजाम माहिती मिळावी राजेशाही लोकशाही फरक लक्षात येईल.
@tophotapps9746 Жыл бұрын
खुपच छान 🙏
@rushikeshsinhasan2691 Жыл бұрын
एवढं किळसवान लोक कसे जगू शकतात... चोरी करणं किंवा ना करणं सर्वस्वी आपल्या हातात आहे मग व्यवसाय म्हणून कसे करतात
सर कृपया दया पवार यांचे बलुतं हे पुस्तक उपलब्ध करावे 🙏
@arunkagbatte7865 Жыл бұрын
उपरा याचे हि वाचन होऊ द्या
@sandipmore8023 Жыл бұрын
किती कठीण दिवस
@prakashjawle3477 Жыл бұрын
छान कथा आहे 😮
@Raja33335 Жыл бұрын
Mast story ahe
@nandupatilNMMC Жыл бұрын
थँक्यू. परत एकदा चालु केल्याबद्दल
@dineshbhosale20076 ай бұрын
Me lahan pani vachleli pahili Kadambari
@theprinceduthade9 ай бұрын
He book ayekat ayekt radayla ale Mala. Kiti vedna ya smajachya dr babasahebamule sarvana Samantech ayusha bhetla.
@sandeepsawant667911 ай бұрын
🙏🌹
@rameshtiwari5346 Жыл бұрын
Right thought
@kamlakarsitape9512 Жыл бұрын
👌👌👌👌
@pratibhapise5552 Жыл бұрын
प्रभावी लेखन
@_surajNangare Жыл бұрын
उचल्या
@-VidrohiAmmudp Жыл бұрын
लक्ष्मण गायकवाड सर आहेत
@chandrakantshengal1133 Жыл бұрын
सर आठवा किती गरीबी असेल आपली एक आदिवासी
@umeshraul54815 ай бұрын
नमस्कार
@subravsarvde6946 Жыл бұрын
Good 🎉
@parmeshwarghatul Жыл бұрын
sir apla awaj ani wachan shailly khup funny ahe😂😂😂😂
@ushawalwante Жыл бұрын
👌👌👌
@RekhaKulmethe Жыл бұрын
😊ज्क्ष.
@madukaradatrao4550 Жыл бұрын
👌🙏👍
@akashsaneshwar Жыл бұрын
Mang Garudi samajachi pn hich dasha hoti......
@malodenans Жыл бұрын
Recommendation: Birhad
@dadasahebnikam3342 Жыл бұрын
वास्तव चित्रण मांडले हीच पीडितांची व्यथा
@ankitakatkar1011 Жыл бұрын
👌👌👌👌👍
@realbuttrue12011 ай бұрын
Jarangyala ekawa he.. maharastrat kay toch aahe ka..jay obc..jay Maharashtra
@daradesidheshwar-qo5wg11 ай бұрын
सगळ खरय पण धनेगाव लातूर तालुक्यात नसून केज तालुक्यात आहे
@baluawhad7269 Жыл бұрын
❤❤
@mahaveerwaghmare7483 Жыл бұрын
🙏🙏👌
@alkamane799510 ай бұрын
मो
@bandughongde7949 Жыл бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤
@shankarparte7028 Жыл бұрын
🌺🙏👌💐
@buntysalvi3045 Жыл бұрын
नगर मध्ये कैकडी म्हणून ,,2001 सली वाचली होती ,y.p. सेंटर मध्ये .खूप रडलो होतो ,आणि आज पण ..
@asifpathan649 Жыл бұрын
तावरे सर यांचे थापटन ची क्लिप बनवा.पुस्तक माझ्या कड़े आहे. त्यांच्या कुटुंबा ची अपना परवानगी ही घेऊ.
@bolti_pustake Жыл бұрын
Please send the book ...call me on 9960120521
@aniketdhotre101711 ай бұрын
Mi vadar samajacha aahe je je ky ya kadambrit lihaly te aahe te sagla chya sagle mi lahan astana mjhya ajobani tyanchya ayushya baddal sangitlya pramanech hot tyamule khup manala lagli