आधुनिक पुण्याचे जनक, श्रीमंत नानासाहेब पेशवे सरकार यांना शतश: प्रणाम
@nandkumarkadam7537 Жыл бұрын
खूप छान आहे मी ती पाहिलेली आहे मी खुद्द कात्रज राहणार असल्यामुळे दोन्ही तळ्यांची मला पूर्ण माहिती आहे आणि या पाण्याच्या पाईपलाईन मध्ये मी स्वतः उतरून पाहिले आहे
🙋♂🏰🏯पुण्यातील अतिशय प्रसिद्ध अश्या बुधवार पेठ भागातील "मारटकर वाड्यांचे" देखील सेपरेट व्हिडिओ बनवा... त्याच्यात देखील खूप मोठा ईतिहास आणि राजकारण दडलेले आहे... 📽📺
@rameshbhojane911 Жыл бұрын
फार महत्त्वाची ऐतिहासिक माहिती सांगितली धन्यवाद,असेच नविन विषयांवर नवनवीन विडीओ पहायला मिळो हि अपेक्षा.
@leshpaljavalge5252 Жыл бұрын
सर कृपया प्रत्येक विडिओ नंतर संदर्भ साहित्य देत चला 🙌🙌
@RameshMutha-rn4ro5 ай бұрын
Shaniwar peta madhil Harihar Ishwar Mandir
@ganeshbhogate1888 Жыл бұрын
Good Anchor🎉
@onlinepandit2811 Жыл бұрын
वाह खुप छान उपक्रम
@assistantexecutiveengineer1728 Жыл бұрын
Thanks for good information
@milupatadiya.7205 Жыл бұрын
નાના સાહેબ પેશ્વા સાહેબ 🙏
@ganeshbhogate1888 Жыл бұрын
Jai Maharashtra Marathi
@sahadevpatil3187 Жыл бұрын
वा छान काम केलेस
@abhaysuryawanshi3111 Жыл бұрын
Ek no. ❤
@shankarshinde885 Жыл бұрын
❤
@sunitagundesha8856 Жыл бұрын
And now we have no water no roads no water retention because of concrete roads and no trees
@rohinichaudhari4748 Жыл бұрын
ते आज च्या नेता सारखे स्वार्थी ,भरष्टाचारी नव्हते
@udaysinghchauhan3885 Жыл бұрын
Humara naseeb ye saab hum jan sake ya dekh sake
@uvchannels Жыл бұрын
अर्धवट लोकांनो पाणी कुठे आलंय ते तर दाखवा.....सगळ्या पुण्याला ही स्टोरी माहीत आहे...पाइपलाइन कुठे आहे हौद कुठे आहेत हे तर दाखवा 😡😡
@nandkumarkadam7537 Жыл бұрын
पाईप लाईन पाहिजे असेल तर पद्मावतीच्या पुढे भापकर पंप पर्यंत नातू बागेतून पाईपलाईन केलेली आहे काही बंगल्या खालून ती लाईन गेलेली आहे