एवढं मोठं वैभव आपल्या सरकारला आणि आपल्याला जपता आलं नाही याचा वाईट वाटतं....
@anilkumarmehendele91792 жыл бұрын
लाजवाब बेहतरीन जानकारी पूर्वजों को सादर नमन 🙏🙏 ** डॉ मेहेन्दळे "भोपाळ" **
@rushipatil8837 Жыл бұрын
पुण्याचे आहे त्यापेक्षा जास्त नूतनीकरण होतंय आनंद आहे मात्र जुन्या इतिहास कालीन वास्तू नामशेष होताहेत,मन खिन्न होऊन जाते.
@suvarnachafekar7383 Жыл бұрын
Khupch chan mahiti dili varsha amhi junya pune ramun gelo bharich
@smitarane3 жыл бұрын
अप्पा बळवंत चौक म्हणायला आजच्या पिढीला अवघड जात असेल.त्यातून बाहेर गावचे अमराठी विद्यार्थी इथे आहेत.म्हणून A.B.C. zale असावे
@jaihind65153 жыл бұрын
आजचा भाग छान माहितीपूर्ण. आता पुढच्या वेळी पुण्याला आल्यावर अप्पा बळवंत मेहेंदळे यांच्या वाड्याचे दर्शन नक्की घेणार.
@anilkumarmehendele9179 Жыл бұрын
तथ्यपरक जानकारी हेतु हार्दिक आभार । *डॉ मेहेन्दळे भोपाल*
@ns-pj5bc4 ай бұрын
अप्पा चा विषय लय हार्ड❤❤
@dhananjaypaturkar72193 жыл бұрын
मुळ पुणेकर कधीच ए बी सी म्हणणार नाही.
@sawantvilas5277 Жыл бұрын
पुण्यनगरी विषयी खुप छान, ऐतिहासिक आणि मनोरंजक माहिती दिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद. 🙏🏻🙏🏻🙏🏻
@arvinddeshpande3203 жыл бұрын
KHUPCH CHHAN , SAHAJ AANI , ATI SUNDER , OGHAVTINE , SAMJEL ASHA PADHHATINE SANGITALE !! ITIHAAS AIKNYACHI KHUPACH AAVD AAHE , NEHMI ASECH , SANGAT JAA !! FAKT THODE , SAVKAS SANGITLE TAR BARE HOIL !! DHANYAWAD .....
@bharatimehendale3501 Жыл бұрын
Ha भाग आवडला
@neelabadve3287 Жыл бұрын
Khoopch chan program
@navnathmazire4626 Жыл бұрын
खूप सुंदर माहिती दिलीत... Navnath Mazire
@sandeeppal89043 жыл бұрын
उत्तम महिती सांगितली आहे 🙏
@DoneDealNikhil8 ай бұрын
Golden period for Pune during Peshwas. Must have been a well planned city back then. The city had 37 Baag/parks at that time!
@ddinternational84233 жыл бұрын
पुणेकरांनी आपला वैभव खूप चांगला जपलेला दिसून येतो परंतु ऐतिहासिक वास्तू तोडून योग्य नीती महानगरपालिकेने केलेली दिसून येते
@anilkulkarni80773 жыл бұрын
Very nice information about ABC
@rahuljawale682 жыл бұрын
ताई खुप भारी
@jitendrapoochhwle81503 жыл бұрын
सुंदर, मराठ्यानी थोड़ा काळ काय होय ना कलियुगाला पराभव दिला
@suhassane49033 жыл бұрын
khup uttam aprichi mahiti
@rahuldeshpande4938 Жыл бұрын
पुण्यातला एक तरी पेशवेकालीन वाडा शिल्लक राहिला आहे का? नगरपालिकेने रास्ता रुंदी करताना अश्या ऐतेहासिक वास्तू कश्या काय नष्ट केल्या? पुरातत्व खाते काय करत होते तेंव्हा?
@keshavpingle17373 жыл бұрын
खुप छान.
@susheelkadikar89893 жыл бұрын
Nice Information.Very fascinating......
@saagarnere28523 жыл бұрын
Best madam super...
@abhaysuryawanshi31113 жыл бұрын
Pune tithe kay une! Great
@sharaddeo66112 жыл бұрын
Very interesting.
@RaviK-sv5dx3 жыл бұрын
जा ठिकाणी आपा मेहेंदळे यांची पत्नी ताई मेहंदळे सती गेली त्या ठिकाणी पानिपत मध्ये देवीचा मंदिर आहे ....
@kedarishereforyou Жыл бұрын
मातेला नमन. 🙏🏻 पण लहान मुल असल्यामुळे चुकीचे कृत्य.
@ashokashtekar42653 жыл бұрын
Supra..... Information....
@sureshdandekar4054 Жыл бұрын
A. B.C. हा व्हिडिओ पाहताना तुमच्या कॉमेंट ऐकल्या, पटल्या नाहीत. माझी प्रतिक्रिया देण्या आधी इतरांची काय प्रतिक्रिया आहे ते पाहीले. तीन चार जणांनी बरोबर दिले आहे. मूळ किंवा बरेच वर्षे पुण्यात राहणारे आणि त्यांची मुलं अजूनही अप्पा बळवंत चौक असेच म्हणतात. आम्हीही तेच म्हणतो. खरंतर ए. बी. सी. म्हणणारा पुणेकर नाही, 2:30 तो बाहेरचा असे लगेच समजते किंवा मानले जाते. मूळ पुणेकरांनी हा बदल कधीही स्विकारला नाही किंवा मान्य केला नाही. दुसरा काय म्हणतो त्यावर किती आणि काय नियंत्रण ठेवणार. सतत पळणार्यांना लांब नाव घेण्यास वेळ नसतो.
@THEPRASHANTSARDAR2 жыл бұрын
Darwaja needs to pronounce like darwaza not darwajya 😄 Check 03:18 And 06:00
@shreyashtodkari9083 жыл бұрын
Grt information!
@tejasthorat33783 жыл бұрын
Hujurpaga college madhe eak vihir ahe . Tya vihirichya khali eak bhuyar ahe , te bhuyar shanivar vadyat nighta asa mhantat . Confirm karun saga he khara ahe ka . Please !!!!!?
@baputongle1223 жыл бұрын
Chan mahiti.... Tulashi bagh chi pan video banava
@rajeshgujarati77003 жыл бұрын
Good information.
@sunitawandkar19602 жыл бұрын
👍👍👍
@swagatsawant3 жыл бұрын
🤔 गोष्ट मुंबई ची मधील पुढचा भाग कधी येणार?
@arvind2556 Жыл бұрын
🌹👌👍🌹🙏🌹
@ashishmanohar85843 жыл бұрын
बाईनी video च्या माध्यमातून पुणेकरांना खोचक दिला की. 6.05
@jayashreedhekane83 жыл бұрын
आम्ही अजूनही अप्पा बळवंत चौक च म्हणतो.abcलक्षात येत नाही.
@sanketshirke27142 жыл бұрын
Comparative exam books che centre ahe
@ज्योतिषज्ञान-घ2ङ11 ай бұрын
अमराठी लोकांनी स्वतःच्या सोयीसाठी केलेला शॉर्टकट आहे तो, ळ म्हणता येत नाही असे लोक