पहिला मालक बघितला की कामगारांच्या पाया पडत आहे,हेच यशस्वी होण्याचे रहस्य,मराठी माणूस आजुन पुढे जावो हीच अपेक्षा, दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
@rahulsagar36072 жыл бұрын
आपल्या वागण्यातुन, आपल्या आई वडीलांनी आपल्यावर किती चांगले संस्कार केले आहेत हे दिसत आहे सर
@vaibhavpawar97082 жыл бұрын
उद्योजक जेव्हा कामगारांना आपला सहकारी मानतो तेव्हा व्यवसायत यश हे मिळतच.... याचं हे उत्तम उदाहरण ❤️👌👌👌 दिवाळी च्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🥳
@yogeshpawar3726 Жыл бұрын
Great work
@justmyviews86262 жыл бұрын
एक यशस्वी उद्योजक kasa असावा याच उदाहरणं म्हजे डीपी भाऊ.... तुमच्या इथं काम करण्यारांना कधी मालक आणि कामगार हा भेदभाव माहिती नसेल.... मालक असल्याचा कसला गर्व नाहीं, हसत खेळत काम, मोठ्यांना मान, वा मस्त्त! शुभ दीपावली 🙏तुम्हाला आणि तुमच्या सर्व कुटुंबियांना! सोसायटी फर्निचर मधल्या सर्व कामगार मित्रांना
@sanjaykulkarni75722 жыл бұрын
☑️☑️☑️👍👍❤️❤️sahi baat
@swatiphadke3322 жыл бұрын
Òp
@sameernikam55672 жыл бұрын
Dada एकच नंबर 🙂🙂
@sandipjadhav30882 жыл бұрын
खरंच एक नं. मालक
@snehapatil78862 жыл бұрын
दादा, तुमचा हा व्हिडिओ पाहताना आज माझे डोळे पाणावले, आनंदाचे अश्रू होते ते, मी सुद्धा 17/18 वर्षे झाले एक संस्थे मध्ये कार्यरत आहे, पण इतकी वाईट वागणूक दिली जाते की बस्स पण आजही जगात चांगला मालकवर्ग आहे, याचे उदाहरण तुम्ही आहात दादा तुम्हाला, तुमच्या संस्थेतील सर्वाना आणि तुमच्या कुटुंबियांना खास तर वहिनीना दिपावली च्या हार्दिक शुभेच्छा Happy diwali sweet brother
@ganeshnagargoje04332 жыл бұрын
अगदी सहज Dp दादा कामगारांच्या पाया पडतात. विनम्रतेच आणि संस्कारच उत्तम उदाहरण 👏🏻👌🏻❤️
@hemantsomshetti84472 жыл бұрын
एक खरोखर अभिमान वाटावा अशी गणेश दादा सारखी 32 वर्ष काम करणारी लोक तुम्ही कमवलीत Dp दा , तुमचं प्रेम, आपुलकी अशीच कायम राहू देत ,तुम्ही त्यांच्या कायम पाठीशी उभे रहा ,तुम्हाला दिपावली च्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा...
@chemateramnath61982 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@amolkhot94892 жыл бұрын
जगातील पहिला मालक जो कामगारांच्या पाया पडतो
@renukakakade52652 жыл бұрын
खरच खूप छान
@foodiedimpi75392 жыл бұрын
Bhau he savsakar ahe..👌
@mkallnews2 жыл бұрын
Right
@rameshbhilwade58832 жыл бұрын
आम्ही बघतोय म्हणून काय पण पाठवू नका
@ajaykele62252 жыл бұрын
फारच मजबूर आणि अगतिक अवस्था
@sunitasvlogsandstories4292 жыл бұрын
हे दादया तुझ हे असं निर्मळ वागणं. कामगारांना घरच्या सदस्या सारखं वागणूक देणं. मोठ्यांच्या वयाचा मान ठेऊन त्यांच्या पाया पडण. खूप आवडलं दादया. लक्ष्मी तूझ्या घरी नेहमीच वास करणार. आई बाबांचे खूप छान संस्कार आहेत तूझ्या वर असाच कायम रहा. love you दादया. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
@salimlakade5934 Жыл бұрын
❤❤
@chaitanyapawar63572 жыл бұрын
चांगले संस्कार दिलेत आई वडलांनी दादा अशीच प्रगती करा पैसे सर्वच कमवतात माणूसकी कमवणे महत्त्वाची असते ती आपल्या वागण्यतून दिसून येते
@Prakashgarole31322 жыл бұрын
कामगार खुष तर मालकाची प्रगती 100%
@mayabandal41962 жыл бұрын
हे मालक कामगार हे अनमोल प्रेम कायमच असे राहणार दादा खरच तुमची खूप खूप प्रगती होत जावो हिच स्वामी समर्थ यांना मनापासून प्रार्थना 🙏🙏🙏तुमचे अक्षर खूप छान व सुंदर आहे 👌👌👌
@atulwadte61522 жыл бұрын
भाऊ आपलया कर्मचारीनच्या पाया पडला मालक असून पण मोठ्याचा मान ठेवने खुप छान बर वाटला
@sandippalande19052 жыл бұрын
पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर उभी नसून कामगारांच्या तळ हातावर तरली आहे. - लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. Dp दा खरोखरच द सोसायटी फर्निचरने सालाबादप्रमाणे यंदाही आपल्या कामगारांची दिवाळी गोड केल्याबद्दल आपले व आपल्या कुटुंबाचे मनपूर्वक आभार...!!👍👌
@rd47552 жыл бұрын
भाऊ, तुम्ही, तुमचे पिताश्री, हे ज्यापद्धतीने तुमच्या सहकाऱ्यांशी वागत आहात ते पाहून खरेच तुमचे कौतुक वाटते. व तुमचा व्यवसाय इतका मोठा कसा झाला याचे गमक यावरून समजून येते. प्रत्येक व्यवसायिकांनी तुमच्यासारखे वागल्यास खरेच त्याची नक्कीच प्रगती होते. प्रेमाने सर्व काही साध्य होते.दीपावलीच्या तुम्हाला व तुमच्या परिवारास खूप खूप शुभेच्छा
@pramodpawar.64792 жыл бұрын
प्रेम पाहून डोळ्यात पाणी आलं, मालक कमी मित्र जास्त.....असच रहा आयुष्यात काही कमी नाही राहणार, आणी तुमचा आदर्श ठेऊन च आमच्या सारख्या तरुणांना एक नवीन प्रेरणा मिळते, समाजात माणुसकीची बांधिलकी ची,
@rajaramgaikwad75422 жыл бұрын
पैसेवाले व्यावसायिक भरपूर आहेत. पण आपल्यासारख्ये मनाने मोठे थोडे आहेत. सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.
@nileshvelhal86282 жыл бұрын
जगातील पहिला मालक असा पाहिला जो कामगारांच्या पाया पडतो , आपल्या कामगारांना आपल्या कुटुंबातील सदस्य मानता,आपल्या यशस्वी होण्याचे हेच कारण आहे d p दादा तुम्हाला व तुमच्या सर्व कामगारांना दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा
@Kaskayamubaikar2 жыл бұрын
दान करण्याची भावना असेलतर लालचेची भावना रहात नाही सेठ दिलदार है.सर्व कामगार आणि मालक यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
@MahendraK962 жыл бұрын
जगातील पहिला व शेवटचा मालक आहे धनू भाऊ जो कामगारांना आपलं मानतो एक परिवारातील लोकांन सारख मानतो, सगळ्यांना धनू भाऊ सारखा मालक मिळो
@jyotikhaire78662 жыл бұрын
भावा तूच खरा चालक मालक... देव पाहिला तो तुझ्यात रे दादा. The great DP भाऊ... सोलापूर ला आल्यवर भेट... दादा वहिनीला सोबत घेऊन ये. आई बाबांची काळजी घे. ज्योतिबाच्या नावानं चांगभलं...
@aartigharat72812 жыл бұрын
Every corner of this world must have Boss like you No employee will ever be unhappy God bless you Sir
@abhayss572 жыл бұрын
Rarest rare human being I have ever seen ... This man has a unique ability to balance and nurture all his relations ... Be the way you are 👍🏼
@tanajikhondre30125 ай бұрын
DP करोकर तुमचा अदर वाटतो कि इतका तुम्ही कामगार बदल आदर ठेवणे हा स्वभिमान तुमच्या मध्ये हाय तर तुमच्या आई वडीलाच्या मध्ये किती आदर असेल करच तुमच्या घरी पैसा पेक्षा माणुसकीला स्थान आहे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 जय शिवराय . मी एक भारतीय सैनिक हाय डूटटी जम्मू मधून मी डूटटी वरून अले नंतर विडीओं बघत असतो मस्त
@jsr96272 жыл бұрын
दिलदार मालक, जो कर्मचारियों के पैर छू रहे है, Dp भाऊ ग्रेट मैन 👍👌👌🙏💐
@pritamkulkarni41752 жыл бұрын
कामगारांच्या चरणस्पर्शात सारं आलं!! 🌹🌹🌹🌹🙏🌹🌹🌹
@ilyasshaikh65412 жыл бұрын
This is sanskar of our Maharashtra and India, great owner, feel proud to see such Maharashtrian businessman,
@santoshm20082 жыл бұрын
खूप छान... अश्या प्रकारे हसतखेळत business करणं खूप कठीण आणि अशक्य गोष्ट आहे राव जी तुम्ही सहज करून दाखवलीत.... दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा
@vandanaabhyankar97572 жыл бұрын
आज चां युगात असा मालक जर असेल तर किती धन्ये असतील ते कामगार .हाताच्या बोटावर मोजता येईल असे मालक असतात तुझ्या सारखे धण्येजय तू ग्रेट आहे . मुला असाच रहा .तुझा हा व्हिडिओ जे स्टाफ सोबत तूच्छे तेने वागतात त्यांनी बघावे .देवी माता तुला खूप आशिर्वाद देवो 🙏🙏
@yogeshghuge5387 Жыл бұрын
खरचं असा मालक मला भेटला तर आयुष्यभर कधिच कशाची गरज नाही लागणार ❤❤❤❤❤❤❤
@dhirajsinghrajput72262 жыл бұрын
मालक असावा, तर डीपी भाऊंसारखा. कामगारांप्रती आदर, सहानुभूती, प्रेम पाहताना गहिवरून आले. डीपीभाऊ तुम्हाला व तुमच्या सर्व कुटुंबाला आणि सोसायटी फर्निचर मधील सर्व प्रामाणिक,प्रेमळ कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा!! अशीच उत्तरोत्तर प्रगती होवो, ही सदिच्छा!!! Love from BELGAUM ❤️😊 🙏🪔🪔🪔🪔🪔🙏
@vitthaljadhav28722 жыл бұрын
असा प्रेम करणारे शेठ देवाच्या रूपात पहिल्यांदा बघितला 🙏🙏🙏🙏🙏
@sayajirahane85212 жыл бұрын
कामगार हा त्या फर्म चा आत्मा आहे ... धनभाऊ ने त्या कामगार रुपी आत्म्यांची शांती केली .. धनभाऊ खरे च ग्रेट आहेस .... धनुभाऊ तुला आणि तुझ्या कुटुंबाला कधीच कमी पडणार नाही .... कामगार आणि मालक किती आपुलकी प्रेम . .. जिव्हाळा ... आमच्या संगमनेर च्या मित्र परिवारातर्फे दिपावलीच्या खुप खुप शुभेच्छा धन्य ते मालक धन्य ते कामगार .🙏🙏🙏
@changdevmasurkar3119 Жыл бұрын
या मालकाचे पाय जमिनीवर आहेत .स्वामी भरभराट करणार.
@sandeepwaghmarepatil23282 жыл бұрын
असा मालक भेटायला देवा सारखा पण नशीब लागतं तुमचे कामगार खरच खूप नशीबवान आहेत की तुमच्यासारखा देव माणूस त्यांचा मालक आहे
@aniljadhav29632 жыл бұрын
मराठी उद्योजकांनी आपला आदर्श घ्यावा असे आपण आदर्शवान उद्योजक आहात. आपणास व आपल्या परिवारास दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद
@vitthalbele6952 жыл бұрын
खरच ङी. पि.भाऊ मालक म्हनुन तुम्हाला गर्व नाही सर्वाशीच मन मिळाऊन रहाता दिपावळिच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला व तुमच्या परिवाराला धन्यवाद भाऊ
@rushi_s0052 жыл бұрын
साहेब खरच मालक तुमच्या सारखा असावा कर्मचार्यांशी वागणूक त्यांच्याशी प्रेमाच्या शब्दांनी संवाद त्यांची recpect असा मालक असला की कर्मचारी सुद्धा मालका सोबत प्रामाणिक राहतात खरच तुमचा हा व्हिडीओ बघून चांगलं वाटलं साहेब
@satishgothankar1747 Жыл бұрын
जगातला असा मालक देवा सगळाणा दे देवा धनंजय तुला माझ्या कडून लाख लाख शुभेच्छा पुढच्या आयुष्य त तुला देव भरपूर देऊ दे माझ्या कडून तुला सतिश गोठणकर शुभेच्छा आयुष्य त तुला कधी कमी पडणार नाही हिच स्वामी समर्थ कडे मागेन
@Josh-Educational2 жыл бұрын
काय माणूस आहे अप्रतिम माणसाने माणसाशी माणसा सम वागणे प्रत्यक्ष दिसतेय👏👏👏👏👏
@audujadhav33852 жыл бұрын
धनंजय पवार साहेब खरंच आपले कौतुक करावे तेवढे थोडे आहेत कारण आज कामगारांचा असा आदर करणे खूप कमी लोक आहे तुम्ही तुमचा कामगार असताना सुद्धा त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेता ही एक मस्त चांगली संस्कृती आहे मला मनापासून खूप आनंद वाटला तुम्ही कामगारांच्या पाया पडून जी त्यांचा आदर केला तो खरोखर मनापासून मला आवडला असा मालक फार कमी लोक आहेत सोसायटी फर्निचर च्या सर्व कामगारांना व सोसायटीचे मालक धनु भाऊ तुम्हाला तुमच्या वडिलांना व सर्व कुटुंबांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक A J PVC Pipe बोहाळी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर अजून एकदा मनःपूर्वक तुम्हा सर्वांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
@sangeetadalvi68062 жыл бұрын
Dp भाऊ तुमचे आत्तापर्यंतचे सगळे मी विडिओ पाहिलेत खूप हसले,पण आजचा विडिओ बघताना डोळ्यात कधी पाणी आले समजलच नाही .तुमचं कामगारांवरचे प्रेम बघून खूप खूप आनंद झाला,तुम्ही सर्व आम्हांला आवडता.मला वडील नाहीत मी अगदी 3 वर्षाची असताना माझे वडील गेले आणि आता 4 वर्षांपूर्वी माझी आई गेली पण तुमच्या पप्पाना बघून असं वाटत कि वडील असावेत तर असे, तुमच्या सर्व कुटुंबियांना खूप खूप शुभेच्छा.🙏🙏🙏🙏
@sanjayparle55182 жыл бұрын
खूप छान, मालक आणि कामगार यांच्यातील घनिष्ठ संबंध यातून दिसून येते,
@marathisarikavlog71512 жыл бұрын
दिपावलीच्या खूप खूप शुभेच्छा dada तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला 🙏. Simple living & high thinking . याच सुंदर उदाहरण आहे तुम्ही🙏🤗
मालक आणि कामगारांमध्ये असेच प्रेम राहू दे हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो, दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना
@vaibhavk0082 жыл бұрын
असा दिलदार मालक मिळणार नाही धनंजय माणसांना जिंकले आहेस तु असाच हसत रहा आणी लोकाना आनंद दे तुला आयुष्यात काही कमी पडणार नाही सोसायटी फर्निचर ची अशीच भरभराट होऊ दे
@pandurangpatankarsuperdupe93802 жыл бұрын
दादा मी प्रथमच आपल्या एवढा गोड माणूस आणि गोड गोड फॅमिली बघून भारावून जातो मला तुमच्याशी दोस्ती करणे म्हणजे अमिताभ बच्चन भेट असे वाटतेय ईश्वर आपणा कुटबिंयास सुखी समृद्धी आनंदी ठेवो दीपावलीचा शुभेच्छा!
@prashantchaudhari53552 жыл бұрын
धनंजय पवार तुमचे खूप विडिओ पहिले हा सर्वात छान विडिओ आहे . मराठी माणसाची अशीच दिवाळी झाली पाहिजे आपण सर्वाना दिवाळी चा हार्दिक शुभेच्छा..
@_yeda_sahilya_00312 жыл бұрын
बोनस देताना मालकाच्या चेह-यावर खरंच खूप छान वाटले दादा दीवाळीच्या हार्दिक शुभेच्छा वाजलेले असतात पण हा एक च मालक असा आहे की त्याणा बोणस वाटताणा कीती आनंद झाला
@anilmedhe9191 Жыл бұрын
माणुसकी चा वाहता झरा... नेहमी असाच वाहत राहो, आपणास दीर्घायुष्य लाभो हीच अपेक्षा.....यशाचं गमक,आधी माणूस नंतर मालक..... आपली माणुसकी, नम्रता आणि वंदन माणसाला पाहून खुप बरं वाटलं.....
@sulochanavitkar7412 жыл бұрын
खुप छान वाटल सगळ्या कामगाराचे पाया पडून आशिर्वाद घेतोस बाळा मन भरून आल बघून माझ्याकडून पण खूप खूप आशिर्वाद आणि दिवाळाची खूप खूप शुभेच्छा 🙌🍫
@shalinipatil67512 жыл бұрын
तुम्ही जस मनापासून, हसत मुखाने दिलेले उपहार समोरच्याला ही खुप लाभदायक ठरेल. खुप छान स्वभाव आहे तुमचा.
@VishwasJadhav-o9g Жыл бұрын
खुप छान वाटले मालक पाहिजे तर असे हसुन खेळुन रहात आहे.माणस पण खुप चांगली आहेत.❤🎉
@riyakerkar66322 жыл бұрын
Dhananjay dada tu ekdam Raja manus aahes tuzya kde bghun changli prerna milte ashich kayam man jinkat ja.. tuze he yash vadhat javo tula mazya kadun bhavivaat chali sathi khup khup shubhecha💐💐
@amolsurwase-rv9uu2 ай бұрын
अभिनंदन डी पी दादा कामगारांना आदराने आणि अभिमानाने वागवता ❤❤❤❤❤
@jagadishpatil43992 жыл бұрын
Dp .....खतरनाक
@jitendrapol49592 жыл бұрын
भाऊ खरच आपण मनाने फारच मोठे आहात आपल्या कामगारांन बद्दल किती आदर वास्तविक भव्य शोरुम चे मालक पण त्यांना नमस्कार करता तुमच देव खुप चांगले च करेल
@amitghule17442 жыл бұрын
माहित नाही पण या माणसाविषयी खूप गर्व वाटतो. आपल्या कमगराबद्दा असणारी भावना बगुन छान वाटले एकदा तरी यांच्या सोसायटी Furniture la भेट देणार हे नक्की
@ganeshpawar2497 Жыл бұрын
लय पुण्य भेटणार हाजारो लोकांना हसवता आणि किती तरी लोकांचं पोट तुमच्या व्यवसायावर खरच ❤ 🤞🙏👍😍💯
@govinddalvi8099 Жыл бұрын
खूप छान मन भरून आले दादा मी पण एका कंपनी मधे 10 वर्ष काम करतो पण माझे बॉस माझा भावा सारखे माझा प्रतेक अडचणीत उभे राहतात माझा अडचणीत जे खर्च ते करतात ते माझा पेमेंट मधून कधीच कट करत नाहीत तू भाव आहे आमचा बोलून विषय संपवून टाकतात ❤
@SNT99202 жыл бұрын
असा दिलखुलास मालक असेल तर का उद्योगाची भरभराट होणार नाही ..... खूप छान 🥰🥰🥰
@indrajitjadhav96072 жыл бұрын
डी. पी. दादा खूप छान. आपणाबरोबर इतरांची दिवाळी आनंदाची केली. आपणांस तोड नाही.
@gorakhchavan5526 Жыл бұрын
जगातील पहीला देव माणूस जो कामगारांना देव मानतो व दिवाळी बोनस देऊन पाया पडतो तसेच त्यांच्या ईमानदारी मुळे कामगार त्याच्या कडे ३२ वर्षाचा कालावधी त काम करत आहेत
@amarargade15192 жыл бұрын
Dp दा खुप मालक पाहीले पन तुमच्या सारखा देव माणुस आज पाहीला तुमच्या कमगार भावा पेक्षा आणि ताईं पेक्षा आज मला आनंद वाटला व्हीडीओ बघीतल्यावर माझ्या डोळ्यत पानी आलं असा देव मानुस पुन्हा दुसरा कोनीही होउ नाही शकनार
@arvindkulkarni13502 жыл бұрын
कर्मचाऱ्यांवर प्रेम !! समृद्धीचा महामार्ग!! सर्वाना दीपावली शुभेच्छा !!
@sanjaykulkarni75722 жыл бұрын
☑️☑️☑️❤️❤️❤️👍👍👍sahi baat
@leenashinde13992 жыл бұрын
डि पी दा आज रिस्पेक्ट अजून वाढला राव तुमच्याबद्दल,मालक असा असावा,सोसायटी फर्निचरची कायम भरभराट होत राहो ही स्वामी समर्थ चरणी प्रार्थना ़
@prabhuhalli31802 жыл бұрын
राजा मनाचा मालक🙏🙏🙏🙏 दिवाळी चा हार्दिक शुभेच्छा
@vinodbhujbal99272 жыл бұрын
धनंजय भाऊ आपला कमागरांबद्दल चा आदर पाहून आनंद झाला सगळ्या कामगारांना आपल्यासारखा मालक भेटावा हीच इच्छा
@rajunimkar1702 жыл бұрын
Tumi khup mast rahtat dev tumala tumchya aaushmadhe khup Shanti aani sukh tumala sagle deil Karn tumi tumchya kade lok kaam kartat tynchi tumala janiv aahe saheb khup bar vatle baghun ......tumchya sarkha malak la me tar devmanus bolel kharch tumi khup pude janar saheb har har mahadev....me.devala khup parthna Karel tumchsathi tumi tumchya kamgarnla khup kush tevtat mhnoon tumi dev manus aahe .....
@santoshbirajdar92292 жыл бұрын
Dp dada is great person tyani kadhi hi kamgar Yana fakt kamgar समजले नाही ते त्यांचा फर्निचर चे सदस्य आहेत असे वागणूक देतात खूप छान dp Dada
@suprabhakadam13762 жыл бұрын
अक्षर रेखीव आहे डीपी भाऊ तुझे! आणि मालक असावा तर असा कामगारांची दिवाळी उजळवणारा!
@rb67332 жыл бұрын
जगातील सर्वात श्रीमंत माणूस मोठ्या मनाचा happy Diwali
@ajitgadkari3988 Жыл бұрын
संस्कार आणि संस्कृती हयांचा सुंदर मिलाप....
@vijetasmti23052 жыл бұрын
1 no D.P भाऊ... तुमच्यासारखा मालक सगळ्यांना भेटला पाहिजे...गरज आहे त्याची
@तेजसदेसाई2 жыл бұрын
विषय हार्ड कामगाराचा मान ठेवल्या बद्दल मानापासून धन्यवाद
खूप छान असंच जगन हिज तर खरी , श्रीमंती दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा बाळ
@annahumbe23082 жыл бұрын
मी तुमचा मागचा दिवाळी व्हिडिओ ही पहिला होता कामगारांचे आभार मानता खुप छान वाटते
@nitinsonar9520 Жыл бұрын
अक्षर आपल इतकं सुंदर आणि सुवाच आहे खूप च ग्रेट आज पाहिलं राव
@pravinlokre31018 ай бұрын
भावा तुझा सगळ्यात भारी व्हिडिओ आहे हा यायलाच माणूस म्हणतात
@dcststus.....8612 жыл бұрын
Dp दादा तुम्ही फक्त पैसेच नाही तर तुमच्यावर झालेलं संस्कार दाखवून दिलात खूप अभिमान वाटलं तुमचा दिवाळीच्या माझ्या परिवाराकडून शुभेच्छा
@nageshbabar59122 жыл бұрын
अभिनंदन 5 लाख subscribes झाले लवकरच 1M होतील 🙏
@rajendrapatil24012 жыл бұрын
धनूभाऊ नमस्कार तुमला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
@ganeshrij2 жыл бұрын
DP... दादा खूप खूप..... अभिनंदन..... तुमच्या सारखा मालक सर्वांनाच मिळो.Wish You Happy Diwali Dp दादा 💐💐💐🥳🥳🥳🥳
@rahullokhande6692 жыл бұрын
एकच नंबर....
@sachinpawar41712 жыл бұрын
Manacha mujara bhau tumhala karan tumhi malak asun pan kamgar lokanchya paya padlya ani vayani mothya asnyacha man dila bhau khup chhan
@anayakadamsatara89192 жыл бұрын
अक्षरावरून माणसाच व्यक्तिमत्त्व समजते खूप सुंदर अक्षर... Congratulation for 5K
@Monster-hu1gx2 жыл бұрын
खुप सुंदर हस्ताक्षर
@bharatgogate20472 жыл бұрын
डी. पी. भाऊ...खूप छान हस्ताक्षर
@ajitraut34172 жыл бұрын
कामगारांच्या मुखावर हसू हेच यांच्या यशाचे गमक
@ganeshnade99922 жыл бұрын
Dp दादा तुमचा स्वभाव हीच तुमची संपत्ती आहे दिपावली च्या हार्दिक शुभेच्छा ✌️❤️
@rajunimkar1702 жыл бұрын
Bahueee tumi khup Chan aahe je tumchya brobr kaam kartat tumi tynla khup Maan detat aani izzzat pan khup detat khup chagle malak aahe tumi dev tumala.kadhi kountya goshitichi Kami nahi padu denar saheb je tumi tynla har varshi diwali bonus detat me tumche video nehmi bagto khup Chan vatle kamgarn brobr tumi Chan rahtat ......god bless you har har mahadev....Mumbai ,,...bandra
@lalasahebdoiphode60902 жыл бұрын
D,P, आपण आपल्या कामगारांना बोनस दिला हे बघून कामगारांन पेक्षा मला जास्त आनंद झाला यातून कामगाराना उर्जा येते व आपल्या बदल आपुलकी निर्माण होते त्यातच कुठल्याही यवस्ययाचे यश आसते
@swami1422 жыл бұрын
एवढ्या आनंदात, दिवाळी बोनस देणारा पहिला मालक 😍
@prakashmahalkar56652 жыл бұрын
👌👌👌🎉 फार फार सुंदर
@pramodbhosale63082 жыл бұрын
डीपी भाऊ तुमच्या सारखा मालक मित्र प्रत्येक कामगाराला लाभो तुमच्या सोसायटी फर्निचर ला प्रमोद भोसले आणि फॅमिली कडून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
@nandashinde21282 жыл бұрын
दादा एक छान वाटले की मालक असून सूदा कामगाराच्या पाया पडला हेलाच माणूस पन मनतात खरच दादासाहेब छान वाटले विडिओ बघून 👌🙏🙏
@aniketgadhave78502 жыл бұрын
आपण माणुसकीचे एक उत्तम उदाहरण आहात
@tanajidhawale58622 жыл бұрын
दादा खूप छान मी ह्या vdo ची वाट पाहत होतो.तुमही तुमच्या कामगारांसाठी खूप छान संभाळ करता.अभिमान वाटतो आम्हाला.मनापासुन अभिनंदन.तुमही कामगारांच्या पाया पडून सर्व महाराष्ट्राची मने जिंकली.