मदत निशाणा मानधन खूप कमी आहे सेविकेच्या पहीले मदत नीश अंगणवाडी जाते तरीपण मानधन का कमी मीळतेआणि कुठेही सेविकेला बोलावल जात मदत निशला का नाही बोलावल जात ❤❤❤
@NamrataChavan-b5fКүн бұрын
आधी मदतनीस चा विचार करा कारण फक्त सेविका च काम करत नाहीत मदतनीस पण काम करत आहेत
@supriyakekade27822 күн бұрын
मदतनीसचे मानधन वाढवावे त्यांनी
@ChhayaDondeКүн бұрын
Madatnis yana Kay milnar ahe
@AnjaliPalkar-v8e11 сағат бұрын
अंगणवाडीत मदतनीस मानधन वाढवा 8500 काय होत आता महागाई किती झालेय
@seetabaisuryawanshi61272 күн бұрын
आदिती ताईचेक खुप खुप अभिनंदन 🙏🙏❤❤
@ShitalKadam-d1y23 сағат бұрын
मानधन जमा झाले काल पण प्रोत्साहन भत्ता नाही मिळाला
@NatwadaShirpur-02Күн бұрын
सर्वे प्रमाणे जे आकडे दिले ले आहेत लाडक्या बहिणीच्या त्या प्रमाणे पैसे सगळ्यांना सरसकट देण्याला पाहिजे धन्यवाद
@shubhammohaje626616 сағат бұрын
Matruvandana hi yojna arogya vibhagachi manje asha Swayamsevika ahe anganwadi sevika Kay manun Kam karayche
@AnjaliPalkar-v8e11 сағат бұрын
मदतनीस अंगणवाडीत संभालते मुलांचा अभ्यास साफ-सफाई इतरी ही कामे करते मी त्याच मानधन कमी का
@yogeshwarisonawane7171Күн бұрын
मदतनीस la खुप कमी पगार भेटतो
@manglaShrirao-z8hКүн бұрын
अंगणवाडी sevikeche मानधन खूपच कमी आहे ते वाढून द्यावे ही विनंती
@balajisutare19202 күн бұрын
पगार टायमर भेटू द्या म्हणजे झालं
@ankitarane82192 күн бұрын
जेव्हा पासून अंगणवाडी काम मोबाईल वर चालू केले आहे तेव्हा पासून प्रोत्साहन भत्ता व मोबाईल रिचार्ज देणार म्हणून चालू केले आहे परंतु देत नाहीत.आवाज उठवला नाही तर मग देणार नाही
@latasonawane4892Күн бұрын
पगाराबरोबर प्रोत्साहन बघता का दिला नाही ही खोटी बातमी आहे मग असं समजावे
@savitapatil47382 күн бұрын
मदतनीस स्टे कधी उठणार सर
@MayaaAMBAGADEКүн бұрын
कधी टाकले मागच्या महीण्यात प्रोत्साहन भत्ता खोट्या बातम्या देता
@NatwadaShirpur-02Күн бұрын
मदतनीस बाईला विचारले का किती काम करता सेविका ची बरोबरी करु नका आहोत सेविकांना कामाचे मोबदला कुठे एवढा नाही काम बघून बोलत जा जबाबदारी महत्त्वाची आहे मदतनीस वाईट नाही लागत दोघांना एकत्र मागणी करण्यात यावे मदतनीस पुढे का सेविका मदतनीस चांगले शिक्षण असेल तर सेविका साठी प्रयत्न केला पाहिजे धन्यवाद
@shobhakalaskar23492 күн бұрын
मागील मानधन सोबत प्रोत्साहन भत्ता मिळाला नाही बीड जिल्हा परळी
@RockBoy-jo9bo2 күн бұрын
तुला काय काम नाही वाटत आॅफीस मध्ये अधीकारी माहिती घेणार का तू माहिती घेणार.आहे असे खोटे बातमी टाकू नका
@shilabarsagade33552 күн бұрын
अंगणवाडी चे काम करतो न तो कुठ गेलं सेविका च 2000 न मदतनीस च 1000 हा कोण माझं बाप सांगते का भाऊ
@harshadatengle94692 күн бұрын
मदतनीस स्टे कधी उठणारे सर
@kantayelwande88482 күн бұрын
आज 1 तारीख आहे
@jayshreejain28032 күн бұрын
Kahi Karan nastana aamchyaa pagaratun pese kapun ghetat
@hemrajramteke51662 күн бұрын
Madtnis milnar.aheka sir
@samsirsat5792 күн бұрын
मदतनीस ला पण मातृ वंदना योजनेचे मिळणार का
@SariaGirase2 күн бұрын
मदतनीस ला आहे का
@sunandapkoli2 күн бұрын
लाड़ली बहीनचे फॉर्म भरले त्याचे पैसे मिळाले नाही 🤔🤔
@shobhadesale93592 күн бұрын
Amala mulana shiksan dyala velnae ani hekay kam tyana lajnae watatka tekam aroghya khatyache ahe ami mulana kadi shikvayche bawalatpana