बातमी खरी आहे का फेक आहे सर्व आरोपी पुणे येथे भेटतात पुणे येथे काहीतरी जादू आहे का
@ssritapure33032 күн бұрын
धन्या पाहिजे
@shilanandwakode41802 күн бұрын
हे राजकिय लोक सर्व प्रकरण दाबतील काहीं गोष्टी मनाला पटत नाही, मिली जूली सरकार, कोणाला तरी वाचवायचा प्रयत्न आहे हा
@DadaJadhaw-z9j2 күн бұрын
सगळे पुण्यात कसे काय सापडतात
@kiranbavachkar21392 күн бұрын
हे सर्व पुण्यातच आहेत हळुहळू सोडत आहेत,काय भयंकर आहे किती मोर्चे आंदोलने करावी लागतील सांगता येत नाही संपूर्ण आरोपीला सजा होण्यासाठी,चला आज परभणी....... स्वर्गीय संतोषदादा देशमुख यांना न्याय मागणीसाठी 😢आपण आपली जुट कायम ठेवु
@pghadage14672 күн бұрын
हे सगळे नेमके पुण्यातच कसे यांना इथे कोणाच्या मदतीने ठेवले त्यांना ही सह आरोपी केले पाहिजे पुणे आरोपी ,गुन्हेगार च माहेर घर झालय का? पुणे शहर बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय
@VPP8812 күн бұрын
Rastrawadi
@sharadapatwardhan75542 күн бұрын
बातमी खरी आहे का दोन आरोपी पकडले ते हत्या केली त्यातलेच आहेत काय
@Samgameing12 күн бұрын
Anjalibai ludbud band kara beedkar pahtil kay ahe te