खूप छान माहिती दिली मॅडम या GR मुळे अंतर्गत बदली मिळेल
@kifaytullashaikh20902 ай бұрын
खूप छान माहिती दिली मॅडम
@VijaySandim-b4n2 ай бұрын
खुप छान आहे बदली
@ashishraut91922 ай бұрын
छान निर्णय .
@ravindratedre13692 ай бұрын
शासनाने बदली निर्णय घेतले त्याबद्दल ताई च धन्यवाद
@meeradhakne75562 ай бұрын
Very nice G.R🎉🎉
@AkankshaDeshmukh-e2z2 ай бұрын
मी डोंगरावर असणार्या अंगणवाडी त काम करते खूप दुर आहे आणि माझ्या गावातील जागा रिक्त आहे . मला बदली मिळाली तर खूप छान होईल. कारणं मला कमरेत दोन गॅप ही आहेत. आभारी आहे ताई मी
@reshmashinde20602 ай бұрын
लवकरात लवकर अंमलबजावणी व्हावी.धन्यवाद.
@pratimashirodkar64452 ай бұрын
Madam madam please Adhikar parantu Patwa
@SangeetaMorkhade2 ай бұрын
तुमच्या ईकडे बदलीआहे काय ईकडे पाणी चालू आहे मस्त बातमी आठवड्यातील सर्वोत्तम बदली होण्याची भीती व्यक्त करण्यात आली होती पण हि एक लाख रुपयांची वाढ झाल्याने ते शक्य आहे हवामान अंदाज वर्तवला आहे बदली बद्दल धन्यवाद
@GangabaiShinde2 ай бұрын
अंगणवाडी सेविका मदतनीस ही मानधन सेवेवर आहे तर बदली कशी करता येईल त्यांना काही शिक्षका येवढापगार देउन बदली करा मानधन सेवेवर बदली कुठे करता
@samadhanchokhande10492 ай бұрын
स्व इच्छा बदली
@SulochanaKamble-d3b2 ай бұрын
बदली चा निर्णय सरकारने केलाय ते छानच झालाय , एकाच ठिकाणी काम करून कंटाळा आला होता,पण गावस्तरावर निवड केली आहे सेविका ची , आणि दहा हजार मानधन मध्ये बदली करणे पण बरोबर नाही,
@ganeshwayal922 ай бұрын
गावामध्ये नवीन अंगणवाडी अंगणवाडी सेविका लागली तर तिला गावांमधील काही माहिती नसते, स्थानिक समुदायाशी काही माहिती नसताना सुद्धा त्या चांगल्या प्रकारचे काम करतात मग बदलीसाठीच अशी का अट ठेवण्यात येत आहे
@ganeshwayal922 ай бұрын
पती-पत्नी एकत्रीकरण करण्यात यावे
@KalpanaHivare-b6l2 ай бұрын
खोटी माहिती कशाला टाकता येईल का स्तरावरील प्रॉपर राहणारी सेविका मदतनीस यांचीच निवड केलेली आहे आपल्या अंगणवाडीमध्ये
@JagdishBade-dy3wh2 ай бұрын
Badali honar nahi as dilay GR madhe madam nit bagha
@KalpanaHivare-b6l2 ай бұрын
अंगणवाडी सेविका या गावावर स्मरणी आहेत वेतन असलेल्यांचा बदला होऊ शकता अंगणवाडी सेविका ही छोटासा मानधनावर काम करते ती कशाला गाव सोडणार
@shitoledattatraya88562 ай бұрын
बदली घेता येणार नाही असं दिले GR मध्ये काहीही caption टाकतात....