अशी आहे माझी दिनचर्या - वैद्य सुविनय दामले / This is how my routine is - Vd. Damle / दामले उवाच 350

  Рет қаралды 105,972

Damle Uvach दामले उवाच

Damle Uvach दामले उवाच

Күн бұрын

#damleuvacha #weightloss #vaidyasuvinaydamle #damleguruji #drdamle #coconutoil #healthinoil #aayurveda #healthtips #homeremedies
"Damle Uvach" is s series based on understanding human health through ayurveda. Vaidya Suvinay Damle has been studying and practising ayurveda for more than 20 years. He is sharing his knowledge through this series on various human ailments and its cure. Vaidya Suvinay Damle can be contacted on 7028538582 WhatsApp number.
#healthinoil #aayurveda #healthtips #homeremedies #heartattack
भारतीय परंपरेतील तांब्या पितळेची भांडी म्हणजे स्वयंपाकघरातील दागिने !
कुशल कारागिरांनी स्वतःच्या हातांनी घडवलेल्या अशा भांड्यांचे अनोखे दालन म्हणजेच "खासियत बझार"
खालील लिंक वर क्लिक करा आणि त्वरित आपली मागणी नोंदवा !
Website link - khasiyatbazaar...
Whatsapp No - 7304494848
Brass, Copper and bronze utensils have been the jewels in Indian Kitchens for centuries.
Let's bring back the great tradition of health and wealth into our kitchen once again!
Website link - khasiyatbazaar...
Whatsapp No - 7304494848
उत्तम आरोग्यासाठी भांड्यांची योग्य निवड /स्वयंपाक साठी कोणती भांडी ? Kitchen utensils दामले उवाच २२२ - • उत्तम आरोग्यासाठी भांड...
असा बनवा भात ज्याने पोट कधीच सुटणार नाही | Prepare Rice like this for weight loss & Health - • असा बनवा भात ज्याने पो...
वाढले पोट आणि शिक्षा गूढघ्याला ? व्यायाम अडचणी अणि त्यावर उपाय - Exercise 2- दामले उवाच भाग ८९ - • वाढले पोट आणि शिक्षा ग...
पित्त प्रकृतीसाठी घरगुती उपाय / पित्त असेल तर हे कराच / दामले उवाच भाग 34 / Ayurved Pitta Prakruti
#calories #ricecalories #ladiesfirst #humanbody #aayurveda #healthtips #homeremedies #damleuvacha #weightloss
सर्वप्रकारचे आजार रोखा हा सोप्पा नियम पाळा | घरगुती उपाय| दामले उवाच भाग-९ ते ३०सलग
• सर्व प्रकारचे आजार रोख...
पोटाचा घेर आणि वजन कसं येईल नियंत्रणात ? गैरसमजुती दूर करा आरोग्यमयी व्हा| दामले उवाच भाग१- ७सलग
• पोटाचा घेर आणि वजन कसं...
वैद्य सुविनय दामले लिखित आरोग्य रहस्य, आहार रहस्य आणि जीवन रहस्य तसेच वैद्य विनया लोंढे लिखित अजीर्ण मंजिरी या पुस्तकांची मागणी नोंदवण्यासाठी 7588655695 या WhatsApp क्रमांकावर संपर्क करावा.

Пікірлер: 365
@anilpanchal0391
@anilpanchal0391 3 жыл бұрын
तुम्हाला ऐकतच राहावं वाटतं.... खरतरं आपण आपलं घर आणि क्लिनिक पण दाखवायला हवं होतं....त्याचप्रमाणे आपण राजीव भाईंना कधी पाहून ओळखता हे पण ऐकायचं आहे मला
@Sandeepy4152
@Sandeepy4152 3 ай бұрын
शरीरातली गर्मी कशी बाहेर काढायची
@shraddhashetye1011
@shraddhashetye1011 3 жыл бұрын
आपण खरोखरच आम्हा सर्वांसाठी आरोग्य दूतच आहात .🙏🙏🙏🙏🙏🙏
@harshavardhinijadhav6211
@harshavardhinijadhav6211 3 жыл бұрын
गुरुजी आपण खरोखरच आरोग्य दूत आहातच,याचा अनुभव आमच्या कुटुंबातील सर्वांनी घेतला आहे. जेव्हापासून आम्ही तुमच्याकडे येऊ लागलो त्यानंतर कुठल्याही दवाखान्यात जाण्याची गरजच पडली नाही. आपल्याकडेही कधीतरीच यावे लागते कारण आपण जी दिनचर्या, पथ्य-अपथ्ये समजावून सांगितलीत ती पाळली तर खरंच कुणीही आजारी पडणार नाहीत. ईश्वर आपल्याला सुदृढ दीर्घायुष्य देवो,हीच प्रार्थना.🙏
@VinayaPunde-dc3mb
@VinayaPunde-dc3mb 4 ай бұрын
Ho ka mala tar kaahi farak jaanev la naah
@nileshtalashilkar1476
@nileshtalashilkar1476 26 күн бұрын
श्रीयुत दामले सर, नमस्कार माझ्या मित्राच्या पत्नीस ऑटोइम्युन रोगासंदर्भत निदान झाले आहे व त्या संदर्भात तुम्हाला भेटून मार्गदर्शन हवे आहे, त्या साठी तुम्हाला भेटायचे असेल तर पत्ता व संपर्क व ज्या वेळेस संपर्क करता येईल, कृपया कळवा.
@sujatakanitkar1122
@sujatakanitkar1122 Жыл бұрын
फोटो मधे मध्यभागी जे बसलेत ते वैद्य. विनय वेलणकर (डोंबिवली ) आहेत ना? ते आमच्या ओळखीचे आहेत. नात्यात आहेत.
@shashikantbhagurkar54
@shashikantbhagurkar54 3 жыл бұрын
मला आजवर जे वैद्य भेटले आदरणीय पु.ल.लावगणकर , वैद्य श्री अशोक भट वैद्य प.य. खडीवाले तसेच वैद्य य.गो जोशी हि माणसे जे सांगत तसेच आपणही सांगत आहे खूप आनंद होतो आपले ऐकून .आपले प्रत्यक्ष भेटीचा आनंद मिळावा हीच प्रार्थना.
@ashabhogan1912
@ashabhogan1912 3 жыл бұрын
खुप छान अभिप्राय!
@jinkyachaudhari
@jinkyachaudhari Жыл бұрын
आपण नमूद केलेत हे सगळे वैद्य कुठे असतात
@ranjanakulkarni8918
@ranjanakulkarni8918 Жыл бұрын
Jjjjjjjjjjj
@suryakantgurav8216
@suryakantgurav8216 9 ай бұрын
आभारी.
@swapnilpatil7381
@swapnilpatil7381 3 жыл бұрын
Perfect :-) पोहे खाण्याबद्दल माझी एक शंका दूर झाली
@ramanigopidevidasi7724
@ramanigopidevidasi7724 3 жыл бұрын
Hare Krishna dandavat kaka पहाटे ३ ला उठते ५ वाजता भूक लागते ७ वाजेपर्यंत जप करते वात पित्त प्रकृती आहे दुध जमत नाही वय ४३ आहे Please guide kara🙏🙏🙏
@katkarminu
@katkarminu 3 жыл бұрын
छान सर Sir vitiligo desease वर व्हिडिओ ची वाट पाहत आहे🙏
@kishorkirtane6463
@kishorkirtane6463 3 жыл бұрын
नमस्कार दामले गुरूजी 🌹 मी तुम्हाला माझा मित्र मानतो. तुम्ही सांगता त्या प्रमाणे बिनधास्त जगतो . 🌹🍀🌹 स्वामी ॐ 🌹🍀🌹
@Swapnilc.
@Swapnilc. 3 жыл бұрын
उत्तम दिनचर्या सांगीतलीत 👌👍...धन्यवाद🙏🏼
@radheysherekar7973
@radheysherekar7973 3 жыл бұрын
खूप सुंदर व्हिडिओ, सर. आदर्श दिनचर्या. आयुर्वेदाचं सामर्थ्य कोरोनाकाळात पुष्कळांनी अनुभवलंय.
@shrikrishnaabhyankar4332
@shrikrishnaabhyankar4332 3 жыл бұрын
तुम्ही जिथे चित्रण करता ते द्रूष्य नेहमीच विलोभनीय असतं!!
@vimikanarvekar259
@vimikanarvekar259 Жыл бұрын
गुरुजी नमस्कार.., आपलं दवाखाना कुठे आहे?
@damleuvach934
@damleuvach934 Жыл бұрын
Kudal district Sindhudurg
@manojkelkar1401
@manojkelkar1401 Жыл бұрын
नमस्कार डॉक्टर शक्य झाल्यास आपला कोकणातला पत्ता मिळू शकेल काय
@damleuvach934
@damleuvach934 Жыл бұрын
Kudal district Sindhudurg... description box madhye whatsapp number dila ahe... Dhanyawad
@drradhajoshi6895
@drradhajoshi6895 3 жыл бұрын
साधना हीच सुरक्षा कवच आपली vaccine आहे ...😊☺️🙏🙏
@tanayapalav7517
@tanayapalav7517 Жыл бұрын
Shree swami samarth kaka 🙏❤ Kaka tumhi kuthe rahta kudal madhe? Mala warm problem aahe plz kahi tari Sanga na golya gheun kahi fayada vatat nahi aahe. Mala tumhala bhetaych aahe tumhala follow karaych aahe 😊🙏
@damleuvach934
@damleuvach934 Жыл бұрын
Description box madhye whatsapp number dila ahe... Dhanyawad
@bhhasskarmali9734
@bhhasskarmali9734 3 жыл бұрын
डॉ.साहेब अजून भरपूर माहिती मिळण्यासाठी कुठल्या ग्रुपला ऍंड व्हावं लागेल प्लीज सांगा
@vijayhankare9123
@vijayhankare9123 2 жыл бұрын
तुमची भेट घ्यायची असेल तर संपर्क कसा साधता येईल
@damleuvach934
@damleuvach934 2 жыл бұрын
Description box madhye whatsapp number dila ahe. Dhanyawad
@savitanagpal522
@savitanagpal522 11 ай бұрын
Sir hindi mai bhi plese
@namratamalpekar4654
@namratamalpekar4654 Жыл бұрын
Khup.khup to Chan mahiti in dili. Ashich mahiti det Raha. Ami table khurchivar basun Kam karato .Ani sapurn.sharir khup khup aakhadate. Mala tar Khali basvhach yet nahi Mi bed var table var ubji rahun Kam karate. Mi kamod pan karun ghetala. Aahe. Maze vay 58 aahe Tar Khali zaminivar badanyasathi mala Kai karave lagel Mala vatacha trade aahe Thandi made tar.khup.khup trace hoto Tar mi Kai Karu ,,,
@damleuvach934
@damleuvach934 Жыл бұрын
Apan ya vishayavar detail video banavla ahe... nakki paha... Dhanyawad
@shrinivasanantjoshi9040
@shrinivasanantjoshi9040 3 жыл бұрын
आपले व्हिडिओ हे उत्तम, आदर्श,जीवन प्रणाली कशी असावी याबाबत मार्ग दर्शन करणारे आहेत. मात्र दीर्घायुषी म्हणजे १०० वर्षे हे पटत नाही. संत ज्ञानेश्वर जेमतेम १८वर्षे जगून दीर्घायुषी झाले आहेत. कृपा करून दीर्घायुषी म्हणजे काय ,हा विचार वेगळे पणाने करण्याची वेळ आली आहे.
@sanjayrane4503
@sanjayrane4503 2 жыл бұрын
धन्यवाद सर 🙏🙏🙏
@lalitahotkar5707
@lalitahotkar5707 3 жыл бұрын
Khupach chhan mahiti dilit. Jevana vishayi sakaratmak hone, he atachya pidhisathi khupach margadarshak ahe.
@manasi4147
@manasi4147 3 жыл бұрын
सर तुम्ही सकाळी जरी भरपूर नाष्टा केला तर दुपारी जेवण घेत नाही का?
@suvinaydamale7697
@suvinaydamale7697 3 жыл бұрын
नाही. गरज लागत नाही. जर मध्ये भूक लागली तर सटर फटर खातो.
@drsuvinaydamale3738
@drsuvinaydamale3738 3 жыл бұрын
नाही.
@pushpadeshpande7983
@pushpadeshpande7983 3 жыл бұрын
सटर फटर म्हणजे नक्की काय खावे
@sudhirovhal
@sudhirovhal 8 ай бұрын
सर आपले क्लीनीक कोठे आहे, पत्ता मिळेल का
@damleuvach934
@damleuvach934 8 ай бұрын
Kudal district Sindhudurg... description box madhye whatsapp number dila ahe... Dhanyawad
@supriyasandbhor5394
@supriyasandbhor5394 Жыл бұрын
Sir khup giniyas ahah tumhi great 👍👍👍
@sonalrajankar6345
@sonalrajankar6345 3 жыл бұрын
khup mast zala video.tumchyavar ajun ekhada video kara n dr.amhala awadel eikala ani follow karayala.thanku.
@janhavijoshi2527
@janhavijoshi2527 3 жыл бұрын
दिनचर्या सांगता सांगता बऱ्याच बाबी समजल्या . अत्यंत उपयुक्त विश्लेषण वैद्य बुवा नमस्कार
@narayanshilimkar6027
@narayanshilimkar6027 Жыл бұрын
सर पुण्यात कुठे आहे दवाखाना पत्ता पाठवा
@damleuvach934
@damleuvach934 Жыл бұрын
Kudal district Sindhudurg... description box madhye whatsapp number dila ahe... Dhanyawad
@ajaydaphal2285
@ajaydaphal2285 2 жыл бұрын
पावसाळ्यात जेवण कस असावं यावर एक व्हिडीओ बनवला तर बरं होईल थंडी पडत असल्याने सारख भजीसारखे तेलकट पदार्थ खाउशी वाटतात चहा पिऊ वाटत मार्गदर्शन करा सर
@aagrrrj2206
@aagrrrj2206 Жыл бұрын
Aapan Kudal, sindhudurg madhle aahat ka?
@damleuvach934
@damleuvach934 Жыл бұрын
Ho barobar... Dhanyawad
@srinivashalbe1446
@srinivashalbe1446 Жыл бұрын
वैध दामले मला तुमचा फोन नंबर पाठवावा What’s up
@damleuvach934
@damleuvach934 Жыл бұрын
Description box madhye whatsapp number dila ahe... Dhanyawad
@appy23-h02
@appy23-h02 3 жыл бұрын
The way you speak sir ,is impressive.
@rajashreeshinde4064
@rajashreeshinde4064 3 жыл бұрын
Impresive
@ameypatil7037
@ameypatil7037 9 ай бұрын
सर आपले गावं कोणते प्लीज सांगाल 🙏🏻
@damleuvach934
@damleuvach934 8 ай бұрын
Kudal district Sindhudurg
@Ssnehal_Rane
@Ssnehal_Rane 3 жыл бұрын
Mast ahe video ani useful👌tumchi kitchen tour pan kara, bhandi ani mandani sathi तुम्ही कुठे राहता
@damleuvach934
@damleuvach934 3 жыл бұрын
Kudal district Sindhudurg
@Ssnehal_Rane
@Ssnehal_Rane 3 жыл бұрын
@@damleuvach934 ok 👌
@samirsupnekar
@samirsupnekar 7 ай бұрын
आरोग्य दूत म्हणण्या पेक्षा आरोग्य देवदूत म्हणायला पाहिजे|| 🙏🙏. 7-2-2024.
@hemajeur8550
@hemajeur8550 2 жыл бұрын
आम्हीही साधारण असाच आहार घेतो. काही जण २ वेळा जेवण घ्या सांगतात. पण माझ्या लहान मुलाला उठल्या उठल्या भूक लागते.त्यामुळे न्याहरीचे पदार्थ झटपट बनवता येतात.जेवणाचे पदार्थ लवकर उठून बनवणे मला शक्य होत नाहीत. 8.30 लाच भरपेट 'नाश्ता' होतो. मग दुपारी २_३ वाजता भूक लागल्यावर 'जेवण" भाजी चपाती,भाकरी,भात , वरण,आमटी इ.पैकी भूक असेल तेवढेच खाते. संध्याकाळी जवळपास मी काही खात नाही. मुले उरलेले खातात. आम्हा कोणालाही बाहेर फिरूनही अजून कोरोना झाला नाही.
@aadi7332
@aadi7332 Жыл бұрын
vishesh mhanje Ajkal gym VA adhunik khel kheltana anekanna ija hote, hairline fracture, ligament injury are shabd Nitya aiku yetat. He Kay prakar ahet..sandhe, haade, Asha ija, yavar upay sangava. Apan khup Thor karya karat ahat Vaidyaraj. Sashtang dandvat. 🙏
@maithilibapat7328
@maithilibapat7328 3 жыл бұрын
आम्ही कोकणात राहणारे तीन त्रिकाळ भात खातो
@purvamanohar3404
@purvamanohar3404 3 жыл бұрын
कुठलीही डाळ कुकरमध्ये न शिजवता डायरेक्ट गॅसवर पातेल्यामध्ये पाणी घालून शिजवायला ठेवली की पाण्यावरती जो फेस येतो तो काढून टाकावा का? का तो पोटात गेला तरी चालतो
@deepakkadam9791
@deepakkadam9791 3 жыл бұрын
अतिशय उत्तम विषय होता. खूप छान माहिती दिलीत तुम्ही .धन्यवाद गुरूजी 🙏👌👌👌👍
@Trupti_Patil_
@Trupti_Patil_ 2 жыл бұрын
Tumhi roj abhyanga karta ka.. just asking out of curiosity as it's very difficult for me to do abhyanga every day..plz answer 😌
@dadajagtap9138
@dadajagtap9138 2 жыл бұрын
मी एक व्यावसायीक आहे, तुमचा खूप मोठा फॅन आहे,मला तुमची भांडी विकण्यासाठी होलसेल मध्ये हवी होती ती मिळतिल का
@swatitilak3096
@swatitilak3096 2 жыл бұрын
Aaple gaon konate ahe, kokanat kuthe?
@damleuvach934
@damleuvach934 2 жыл бұрын
Kudal district Sindhudurg
@prakashpalshikar383
@prakashpalshikar383 3 жыл бұрын
खरोखरच प्रत्येकांनी हळूहळू का होईना आपण सुचवलेल्या सूचनांचा गांभीर्याने विचार करून जर का दैनंदिन जीवनात बदल घडवून आणला तर जीवनातील आनन्द मनमुरादपणे अनुभवता येईल बघा करूया का सुरवात अहो कराच
@sandipambre6852
@sandipambre6852 3 жыл бұрын
Mandukhi warti video banva plz
@sanjivanidesai9421
@sanjivanidesai9421 3 жыл бұрын
माझा 19 वर्षाचा मुलगाही असेच करतो.. सकाळी 10 ला नाश्ता घेतो आणि संध्याकाळी 6 ला जेवण.. मला थोडी शंका होती की हे बरोबर आहे की नाही.. पण तुमचा vdo पाहिल्यावर खात्री झाली की हे योग्य आहे..
@ashabhogan1912
@ashabhogan1912 3 жыл бұрын
उत्तम दिनचर्या!अनुकरण करायला उत्तम.धन्यवाद गुरुजी.
@pm9147
@pm9147 Жыл бұрын
Dr clinic cha address kay aahe
@damleuvach934
@damleuvach934 Жыл бұрын
Kudal district Sindhudurg... description box madhye whatsapp number dila ahe... Dhanyawad
@gajananmestry1838
@gajananmestry1838 3 жыл бұрын
सर सावंतवाडी ला कधी येणार....जानकीबाई हॉस्पिटलमध्ये
@chayanarkar7271
@chayanarkar7271 3 жыл бұрын
सर खूपच छान जीवनशैली. 👌🏻👌🏻👌🏻
@aishwaryawadkar2240
@aishwaryawadkar2240 3 жыл бұрын
Me tumche sgle videos pahte n follow hi krte Dr. Tumcha adress bhetla tr khup bare hoil.. Kiva tumhi ikde sangli kde visiting Dr. Mnhun yayacha praytn karva.. Tumchya sevechi garaj ahe ikde khup🙏
@nileshsonawane2884
@nileshsonawane2884 3 жыл бұрын
Je tumhi lokana sangta, te tumhi swata pan karta guru.
@sujanprabhukholkar2047
@sujanprabhukholkar2047 3 жыл бұрын
Sundar Margadarshan. "Arogyachi survat tumcha Dincharyepasun Damle Guruji"
@ushakalokhe2287
@ushakalokhe2287 Жыл бұрын
Namaste sir. Aapli Buddimatta, khuuup sadhepana n aaple dnyan samajala denyachi dhadpad. HATS OFF SIR. May god bless you always.🙏🙏
@archnajagtap1699
@archnajagtap1699 Жыл бұрын
Tumche hospital kothe ahe sir
@damleuvach934
@damleuvach934 Жыл бұрын
Kudal district Sindhudurg
@archnajagtap1699
@archnajagtap1699 Жыл бұрын
@@damleuvach934 ok nakki bhet deu sir 🙏
@zeenatshaikh750
@zeenatshaikh750 9 ай бұрын
Agdi barobar bollat amhi jevtana allah la dhanyavad karto aj amhala jevan milala ani jevlyanantar hi dhanyavad karto
@shripadmule3879
@shripadmule3879 3 жыл бұрын
नमस्कार गुरुजी तुमचं बोलणं ऐकतच राहावं वाटतं, सर्व व्हिडीओअतिशय उपयुक्त आहेत ,धन्यवाद
@MultiRaghu123
@MultiRaghu123 3 жыл бұрын
तुम्ही नाडी परीक्षा करता का? माझं billirubin level 2.66 आहे
@pritarajadhyax6090
@pritarajadhyax6090 3 жыл бұрын
Wow,great sir......big thums up to u....
@pallavikulkarni6850
@pallavikulkarni6850 3 жыл бұрын
अतीशय छान वाटल वैद्यजी आपली दिनचर्या ऐकुन ...आपले घर ..दवाखाना...आपला गाव ...हे सुध्दा बघायची उत्सुकता आहे .कृपया यावर वेळातवेळ काढुन माहीती द्यावी ...धन्यवाद वैद्यजी
@rajendrabhise2851
@rajendrabhise2851 2 жыл бұрын
नमस्कार दामले गुरुजी. माझी एक शंका आहे. शास्त्र सांगते दररोज पाच लिटर पाणी पोटात गेले पाहिजे. माझ्या बाबतीत बोलायचे झाले तर जेमतेम महिन्याला पाच लिटर पाणी पोटात जाते. जबरदस्तीने पाणी प्यायलो तर शारीरिक तापमान वाढू लागते. कारण सापडले नाही.
@damleuvach934
@damleuvach934 2 жыл бұрын
Apan pani pinyachya vishayavar barech video banavle ahet... nakki paha... Dhanyawad
@Kajaljagtap11
@Kajaljagtap11 3 жыл бұрын
Namskar guruji. Jr dupari bhuk lagli tr kay khaych ? Students ni kay n ks khayla pahije yavr guidance krava... 2- 3 tasat bhuk lagte, mg teva kay khaych ?
@tarajagtap7018
@tarajagtap7018 Жыл бұрын
आपला पत्ता पाठवा
@damleuvach934
@damleuvach934 Жыл бұрын
कुडाळ district Sindhudurg
@manishadevidasshelke8033
@manishadevidasshelke8033 Жыл бұрын
तुमचा आयुर्वेद दवाखाना कुठे आहे.pl no.pahije hota
@damleuvach934
@damleuvach934 Жыл бұрын
Description box madhye whatsapp number dila ahe... Dhanyawad
@Raju-bz1wo
@Raju-bz1wo Жыл бұрын
Guruji aapan darroz sakali sakali hya नदीवर yeta ka?
@arundhati.kamalapurkar7734
@arundhati.kamalapurkar7734 3 жыл бұрын
तुमची बोलण्याची शैली खिलवून ठेवणारी आहे. मला तुमचा सल्ला नेहमीच पटतो. 🌻🙏🌻
@shraddhasapre4961
@shraddhasapre4961 3 жыл бұрын
🙏🙏🌺🌺 Khup chan Guruji. Amhala varchewar aple margdarshanpar videos pahayla milavet hich ishwarcharni prarthana. Aple videos pahun amhi amchya dainandin jivnat badal karnyas suruvat keli ahe. Tyacha fayda pn hotoy.
@vaishalirumde9875
@vaishalirumde9875 Жыл бұрын
आपला पत्ता..
@damleuvach934
@damleuvach934 Жыл бұрын
Description box madhye whatsapp number dila ahe... Dhanyawad
@kalpanakhandekar5670
@kalpanakhandekar5670 Жыл бұрын
आपणास प्रत्यक्ष भेटण्याची इच्छा आपण कुठे दवाखाना आहे पत्ता पाठवा नमस्कार
@damleuvach934
@damleuvach934 Жыл бұрын
Kudal district Sindhudurg... description box madhye whatsapp number dila ahe... Dhanyawad
@sagarnene
@sagarnene Жыл бұрын
Vaidyaji, how to join your whatsapp groups?
@sanvishinde3179
@sanvishinde3179 Жыл бұрын
,,,, खरंच फारच कमाल आहे सर तूमचा दिनचर्या ची धन्यवाद
@vijaykanitkar7295
@vijaykanitkar7295 3 жыл бұрын
उत्तम दिनचर्या; सकाळचे जेवणात दही, ताक, संध्याकाळी अथवा रात्री दूध (सर्व देशी गाईचे) ह्याचा उल्लेख राहिला आहे का हेतू पुरस्कर टाळला?
@drsuvinaydamale3738
@drsuvinaydamale3738 3 жыл бұрын
दूध क्वचित पितो. दही ताक नियमाने नाही. आठवड्यातून फक्त दोन वेळेस. रात्रीचे दूध नियमित नाही. अगदी क्वचित !
@meerathakur9936
@meerathakur9936 3 жыл бұрын
Very inspiring Suvinay sir, can you please tell me your clinic address?
@damleuvach934
@damleuvach934 3 жыл бұрын
Kudal district Sindhudurg... description box madhye whatsapp number dila ahe.. Dhanyawad
@shanbhuswaraj8630
@shanbhuswaraj8630 3 жыл бұрын
Sir tumi lahan mulanchyavarti pan video banva tyanch aarogy kase thevayche n tyanya jevnat Kay dyayche
@maithilibapat7328
@maithilibapat7328 3 жыл бұрын
साधी राहणी हेच जीवनाचं मर्म आहे
@aparnajoshi1018
@aparnajoshi1018 3 жыл бұрын
मला पायात रात्री गोळे येण्याचा त्रास होतो.कधीकधी खूप कळा येतात.झोपमोड होते.पाठीत ,बरगड्यांपाशी सुद्धा जरा वेडंवाकडं वाकलं वळलं तर गोळा येतो .कृपया उपाय सांगाल का.मी रोज दहाबारा ग्लास पाणी पिते
@Indian-jj4eq
@Indian-jj4eq 3 жыл бұрын
हो,सर ..असाच काहीसा त्रास मला पण होतो, please video बनवा 🙏
@drsuvinaydamale3738
@drsuvinaydamale3738 3 жыл бұрын
एवढं पाणी नकोच. तहाने प्रमाणे पाणी. जेवतानाच पाणी. सायंकाळपर्यंत खानपान. नंतर अजिबात नको.
@sandipambre6852
@sandipambre6852 3 жыл бұрын
Neck cheya nasa sujleya ahet ani neck khup dukhat ahe plz video banava mala heya dukneytun baher kadha plz plz
@shanbhuswaraj8630
@shanbhuswaraj8630 3 жыл бұрын
Sir mala ata 1 month ch bal ahe tyachi chati bharli ahe trr kahi lok sangtat ki tyala tyala 1 - 2 chamche chaha paj trr he kitapt yogy ahe
@swatipawnikar2895
@swatipawnikar2895 2 жыл бұрын
तुमचे videos चा नक्कीच फायदा होतो आणि तब्येत weight loss dieting याबद्दल चे अवास्तव ,अवाजवी भ्रामक कल्पनांचा फुगा फुटतो... 👍👍👍 मला खूप दिवसांचा एक प्रश्न पडला आहे आपल्याकडे वर्षातून एक निर्जला एकादशी करतात . एकीकडे जग ओरडुन सांगतंय की भरपूर पाणी प्या आणि आपल्या शास्त्रात निर्जळा उपवास ... नक्की काय होतं निर्जला उपवासानी ??? please सांगा
@damleuvach934
@damleuvach934 2 жыл бұрын
Ok...ya vishayavar detail video banvu ya apan... Dhanyawad
@shubhadapande6597
@shubhadapande6597 Жыл бұрын
Guruji mala tumcya grp madhe add hota yeil ka🙏🏻
@MaitreyaTiShiGappa
@MaitreyaTiShiGappa 3 жыл бұрын
नमस्कार गुरूजी तुम्ही सांगितलेल्या व्यायामा प्रमाणे मी लोटांगण हा व्यायाम करते पण त्याची योग्य वेळ कोणती ते जाणून घ्यायच आहे 🙏🏾
@damleuvach934
@damleuvach934 3 жыл бұрын
Shakyato sakali upashi poti... Dhanyawad
@uttamraodeshmukh7454
@uttamraodeshmukh7454 3 жыл бұрын
माझा अंदाज चुकला. मला वाटले होते की तुम्ही बारा महिने सकाळी किमान पाच वाजता झोपेतून उठत असणार. नंतर प्रातर्विधी उरकून योग ,प्राणायाम करत असनार.मॉर्निगवोकला जात असणार.ईश्वर नामस्मरण करत असणार. पण सगळा अंदाज चुकला आहे.असो. वैद्यराज तुम्ही शाखाहारी आहेत की मिश्रआहारी आहेत हे नाही सांगितले. माझ्या मते तुम्ही शुद्ध शाखाहारी आहेत. हार्दिक शुभेच्छा.👍
@damleuvach934
@damleuvach934 3 жыл бұрын
Shuddha shakahari... Dhanyawad
@uttamraodeshmukh7454
@uttamraodeshmukh7454 3 жыл бұрын
@@damleuvach934 खूपच छान.👌💐💐💐
@vk8554
@vk8554 2 жыл бұрын
आपला व्हॉट्सॲप नंबर द्या म्हणजे व्यक्तिगत बोलता येईल
@damleuvach934
@damleuvach934 2 жыл бұрын
Description box madhye whatsapp number dila ahe... Dhanyawad
@dipalichavan5148
@dipalichavan5148 3 жыл бұрын
Lonche recepi sanga
@amrutashinde-pawar8064
@amrutashinde-pawar8064 Жыл бұрын
खूपच अनुकरणीय अशी दिनचर्या आहे आपली!धन्यवाद!
@omkarmohite6693
@omkarmohite6693 3 жыл бұрын
अगदी बरोबर, ज्याचा जठराग्नि चांगला, त्याला कुठलाच रोग नाही।
@akshadanarkar4178
@akshadanarkar4178 3 жыл бұрын
खूप छान . गुरूकुल बद्दल माहीती मिळेल का?
@mahendradevgadkar8078
@mahendradevgadkar8078 3 жыл бұрын
धन्यवाद🙏
@stich-itboutique8097
@stich-itboutique8097 3 жыл бұрын
Khup vyasta Asun sudha tumhi tumch vela Patrik kasa Sambhalta he yikun naval vattla
@seemababar5158
@seemababar5158 Жыл бұрын
Scizofrenia var mahiti dya sir ani Upay pan sanga
@rasikabiwalkar4686
@rasikabiwalkar4686 3 жыл бұрын
Kupach chan aani mahtwache tondat khup phod zalet kaya karave guruji
@sudhirsanghvi3510
@sudhirsanghvi3510 2 жыл бұрын
Great service to society
@sujatachavan4770
@sujatachavan4770 3 жыл бұрын
Khupach upayukt mahiti
@prajwalsatpute9468
@prajwalsatpute9468 3 жыл бұрын
सर आपण ग्रहणी ,संग्रहणी ibs,ibd यावर व्हिडिओ बनवण्याची विनंती मी करतो यामुळे खुप खुप पेशन्ट्स ना मदत होईल
@damleuvach934
@damleuvach934 3 жыл бұрын
Ok... nakki karuya... Dhanyawad
@vaibhavgaikwad1563
@vaibhavgaikwad1563 Жыл бұрын
सर बेल फळा बद्दल फायदे सांगा.. 🙏🙏🙏🙏🙏
@surekhasadolkar1498
@surekhasadolkar1498 Жыл бұрын
सर सध्या रोज एक फळ खावं असं म्हणतात ते कधी खाल्ले तरी चालेल
@damleuvach934
@damleuvach934 Жыл бұрын
Apan ya vishayavar detail video banavla ahe... nakki paha... Dhanyawad
@amitapatkarjoshi8146
@amitapatkarjoshi8146 2 жыл бұрын
Mala भेटायचे आहे. Kuthe bhetat yeil. Davakhana kuthe aahe aapala.
@damleuvach934
@damleuvach934 2 жыл бұрын
Kudal district Sindhudurg... description box madhye whatsapp number dila ahe... Dhanyawad
@rajeshdalvi2742
@rajeshdalvi2742 Жыл бұрын
डॉक्टर साहेब... गुरुकुल बद्दल सांगा...
Vd Suvinay Damle presenting on "Changing food habits and Ayurved"
1:17:14
Man Mocks Wife's Exercise Routine, Faces Embarrassment at Work #shorts
00:32
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 6 МЛН
小天使和小丑太会演了!#小丑#天使#家庭#搞笑
00:25
家庭搞笑日记
Рет қаралды 33 МЛН
Dr.Suvinay damle | Untold Story | Life journey @damleuvach934 #Ep_08
1:04:47