No video

झोपुन करा व्यायाम हमखास परिणाम | सगळ्यात सॊप्पा व्यायाम । Exercise 3 - दामले उवाच भाग -९० lotangan

  Рет қаралды 457,608

Damle Uvach दामले उवाच

Damle Uvach दामले उवाच

Күн бұрын

#coconutoil #healthinoil #ladiesfirst #humanbody #aayurveda #healthtips #homeremedies #damleuvacha #weightloss
"Damle Uvach" is s series based on understanding human health through ayurveda. Vaidya Suvinay Damle has been studying and practising ayurveda for more than 20 years. He is sharing his knowledge through this series on various human ailments and its cure. Vaidya Suvinay Damle can be contacted on 7028538582 WhatsApp number.
#healthinoil #aayurveda #healthtips #homeremedies #heartattack
भारतीय परंपरेतील तांब्या पितळेची भांडी म्हणजे स्वयंपाकघरातील दागिने !
कुशल कारागिरांनी स्वतःच्या हातांनी घडवलेल्या अशा भांड्यांचे अनोखे दालन म्हणजेच "खासियत बझार"
खालील लिंक वर क्लिक करा आणि त्वरित आपली मागणी नोंदवा !
Website link - khasiyatbazaar...
Whatsapp No - 7304494848
Brass, Copper and bronze utensils have been the jewels in Indian Kitchens for centuries.
Let's bring back the great tradition of health and wealth into our kitchen once again!
Website link - khasiyatbazaar...
Whatsapp No - 7304494848
उत्तम आरोग्यासाठी भांड्यांची योग्य निवड /स्वयंपाक साठी कोणती भांडी ? Kitchen utensils दामले उवाच २२२ - • उत्तम आरोग्यासाठी भांड...
असा बनवा भात ज्याने पोट कधीच सुटणार नाही | Prepare Rice like this for weight loss & Health - • असा बनवा भात ज्याने पो...
वाढले पोट आणि शिक्षा गूढघ्याला ? व्यायाम अडचणी अणि त्यावर उपाय - Exercise 2- दामले उवाच भाग ८९ - • वाढले पोट आणि शिक्षा ग...
पित्त प्रकृतीसाठी घरगुती उपाय / पित्त असेल तर हे कराच / दामले उवाच भाग 34 / Ayurved Pitta Prakruti
#calories #ricecalories #ladiesfirst #humanbody #aayurveda #healthtips #homeremedies #damleuvacha #weightloss
सर्वप्रकारचे आजार रोखा हा सोप्पा नियम पाळा | घरगुती उपाय| दामले उवाच भाग-९ ते ३०सलग
• सर्व प्रकारचे आजार रोख...
पोटाचा घेर आणि वजन कसं येईल नियंत्रणात ? गैरसमजुती दूर करा आरोग्यमयी व्हा| दामले उवाच भाग१- ७सलग
• पोटाचा घेर आणि वजन कसं...

Пікірлер: 750
@vishakajadhav3184
@vishakajadhav3184 3 жыл бұрын
गुरूजी खुप सारे चँनल आहे पण तुम्ही सांगितलेले ऊपाय खुप छान तुम्ही खुप आपलेपणाने सांगता आणि ते करायला सोपे उपाय असतात धन्यवाद गुरुजी
@pushpalatasonar8579
@pushpalatasonar8579 4 жыл бұрын
बाप्पारे,आजपर्यंत कोणीही याचे महत्त्व सांगितले नव्हते कदाचित मला माहिती नसेल. लोटांगण , व प्रदक्षिणा चे महत्व .व्यायाम करून .खरेच धन्य धन्य वैद्य साहेब.खूप छान पद्धतीने समजवून सांगतात आपण. खूप धन्यवाद🙏🙏🙏👍
@lifechangingverses6237
@lifechangingverses6237 4 жыл бұрын
Mala pa khup patle
@nagnathgarad429
@nagnathgarad429 3 жыл бұрын
Aaaqq
@suhaniwadker2300
@suhaniwadker2300 3 жыл бұрын
@@lifechangingverses6237 g FS FFS s as GFDg gs alsg fjfh k FSH lggk FL gag
@hemlatapatil5218
@hemlatapatil5218 4 жыл бұрын
गुरुजी🙏 देवासाठी आणि देहासाठी प्रदक्षिणा व लोटांगण याचे महत्व अधोरेखित करण्यासाठी आपण व्यवहारातील किती समर्पक उदाहरणे स्पष्ट करून सांगितलंत यातून आपला आंतरिक उमाळा आणि हट्टाग्रह तोही सामान्य लोकांच्या निरामय आरोग्याचा- कल्याणाचा ! प्रतीत होतो . 😊खूप खूप धन्यवाद 🙏 माझी मणक्यांची शस्त्रक्रिया झाली आहे . मी जमिनीवर मांडी घालून बसू शकत नाही,पण मी सुरुवात केलीय! त्रास होतोय,चक्कर येतायत परंतु हार मानली नाही ! आपला गुरुमंत्र मी सश्रद्ध आत्मसात केला . कारण त्याने माझे भलेच होणार आहे.😊
@damleuvach934
@damleuvach934 4 жыл бұрын
Khup khup aabhar...
@anandsanglikar1884
@anandsanglikar1884 4 жыл бұрын
छान video वैद्य डॉक्टर दामले सर,मला लहानपणी पासुनच व्यायाम योग खेळ ध्यान धारणा पळणे खुप आवडते प्रदक्षिणा लोळणे आकाश बघत स्वतः भोवती फिरणे खूप खुप आवडते.व्यायाम विरोधी लोकांचा भयंकर राग येतो आळशी लोकाना छान व्यायाम आहे 👍👍👍👌👌👌👌👌👌
@sushmaphansekar345
@sushmaphansekar345 4 жыл бұрын
खूप सुंदर माहिती दिलीत, लोटांगण आणि प्रदक्षिणा यांची आरोग्या अशी सांगड घातलीत , याचा कधी विचारच केला नव्हता. आता निश्चित करून बघेन. मी आपले सर्व व्हीडीओ बघत असते, खूपच सुंदर ज्ञान मिळते त्यामधून. धन्यवाद.
@damleuvach934
@damleuvach934 4 жыл бұрын
Dhanyavad...
@ypschannel4487
@ypschannel4487 4 жыл бұрын
Another awesome video..scientific माहिती किती सोप्या भाषेत सांगितली आहे ..thanks doctor..
@pallavikulkarni6850
@pallavikulkarni6850 4 жыл бұрын
बापरे म्हणजे आपले पुर्वजांनी देवधर्माच्या सर्व गोष्टी आरोग्य दायी च करुन ठेवल्याय .उगाच नाहीये हे सर्व .धन्यवाद वैद्य जी...खुप च वेगळी माहीती कळली आज.
@sanjaydhok2272
@sanjaydhok2272 4 жыл бұрын
डॉ.दामले साहेब खूपच छान प्रदक्षिणा व लोटांगण बद्दल माहिती
@dr.umeshgujjar536
@dr.umeshgujjar536 2 жыл бұрын
दुर्दैव, आपण हे सर्व विसरत चाललो
@sudhirgohad1589
@sudhirgohad1589 2 жыл бұрын
मधली पिढी हे ज्ञान समजावुन सांगण्यास कमी पडली.गुरूजी शतशः नमन आणि धन्यवाद
@darshanapawaskar4127
@darshanapawaskar4127 4 жыл бұрын
खूपच चांगली आरोग्यदायी माहिती आणि आसन आहेत. किती सोपी पण आहेत आणि फायदेशीर सुद्धा.
@swatigawade8801
@swatigawade8801 4 жыл бұрын
खूप छान, गुरूजी, आपल्या धर्मात कीती छान गोष्टी अध्यात्माशी जोडल्या आहेत
@snehamanjrekar909
@snehamanjrekar909 4 жыл бұрын
उलटी वगैरे होत नाही पण दमल्यासारखे वाटते परंतु चांगला फरक दिसतोय कंबरदुखी हळूहळू कमी होत आहे खुप आभारी आहे गुरुजी
@vidyadharjintikar7017
@vidyadharjintikar7017 2 жыл бұрын
मला गतवर्षी एका वैद्यकीय जाणकारानी हेच सांगितलं पण मी मनावर घेतले नाही. तुमच्या स्पष्टीकरणमुळे याचे महत्त्व कळाले. आता नक्कीच सुरुवात करणारच. आपले मार्गदर्शन व शुभेच्छा माझ्या पाठीशी आहेतच. असे मी समजतो. दुसरे महत्त्वाचे असे कि, पाणी कसे व कधी प्यावे याबाबतीतले मार्गदर्शन मिळाले म्हणजे पाहिले. त्याचा अनुभव व आनंद घेत आहे. धन्यवाद .
@ajitsavdekar5535
@ajitsavdekar5535 3 жыл бұрын
अप्रतिम ! विश्वाची लय पकडण्याची संकल्पना अतिशय सुंदर !
@shubhadapatil1049
@shubhadapatil1049 3 жыл бұрын
गुरुजी नमस्कार. मी लोटांगण तर कधीच सुरू केले,त्यावेळी खुप पोटाला गुलगुळ सुरू होते, उलटी काही झाली नाही अजूनही लोटांगण व्यायाम सुरू आहे फरक जाणवतोय पोटाच्या हदित. .मी मागच्या 5 दिवसांपासून प्रदक्षिणा व्यायाम सुरू केली आहे .तेव्हा त्याचं दिवशी खुप उलटी झाली ,आणि रोज अजूनही असे वाटते की उलतीहोईल पण आता होत नाही आता अन्न नलिकेत खालून वरच्या बाजूला प्रेशर . सारखे वाटते आज जरा कमी वाटते. धन्यवाद.तुमचे उपाय खरच खूपच उपयोगी आहेत.साधे सोपे सहज सुलभ करता येण्या जोगे.🙏
@shraddhashetye1011
@shraddhashetye1011 4 жыл бұрын
सर किती उत्कृष्ट माहिती!!!! आपले प्रत्येक ऋषिमुनींनी हे शास्त्रज्ञ होते. तो वारसा आपण प्राणापलिकडे जपला पाहिजे. यात काय त्यात काय करण्यातच आपले भारतीय धन्यता मानतात आणि चुकीचे अवलंबतात. आज पासून नक्की असा व्यायाम सुरु करणार. धन्यवाद सर!!! बाकी आपल्या बद्दल काय बोलावं? भाषाप्रभुत्व आहेच आपल्याकडे. अतिशय उत्तम मार्गदर्शन. 🙏
@damleuvach934
@damleuvach934 4 жыл бұрын
Dhanyavad
@AmodMorankar-vb4ck
@AmodMorankar-vb4ck Жыл бұрын
🙏🏻🤤🙏🏻 खूप खूप धन्यवाद व आभार! 🤤🙏🏻🤤 ह्या' जन्मात, 👌🙏🏻👌 देवा सारखेच' भेटलांत! 👌🙏🏻👌🤤🙏🏻🤤 आपण सारे, परस्परां' सहाय्यें, 🤤🙏🏻🤤 सुदृढ' शतायुषीं, ❤ होवूंयांत! 🙏🏻🤤🙏🏻
@_gayatri1447
@_gayatri1447 4 жыл бұрын
गुरुजी, खूप खूप धन्यवाद आपले. अहो या पूर्वी प्रदक्षिणा घालालचे पण ती आई बाबा पुजे नंतर घालायचेत. म्हणून पुजे नंतर असच करायचं असतं हेच माहिती होतं... 🙏🙏🙏
@ashaborhade6400
@ashaborhade6400 3 жыл бұрын
सर,खूप छान माहिती उदाहरणासह पटवून सांगितल खूप खूप धन्यवाद. नवीन वर्षाचा संकल्प उदयापासून निश्चित करणार.
@rohanjoshi218
@rohanjoshi218 3 жыл бұрын
Guruji, I m doing it for last 6 months feeling good.both lotangan and pradakshina,my knee and back pain has reduced, thankyou
@augustrodrigo6177
@augustrodrigo6177 3 жыл бұрын
You prolly dont care but does anyone know of a method to log back into an instagram account?? I somehow lost the password. I would appreciate any tricks you can give me.
@mamtapawar2304
@mamtapawar2304 2 жыл бұрын
Really its working??? Pls share ur experience.wht did u feel first time????
@jayshreekadam1228
@jayshreekadam1228 2 жыл бұрын
खूप छान, कपालभाती प्राणायाम मधे पण हिच क्रिया होते, ते सरांनी साध्या सोप्या शब्दांत सांगितले, you great sir, thanku so much ,👌👌👍👍🙏🙏
@neelakamat7443
@neelakamat7443 4 жыл бұрын
खरच गुरुजी तुमि जे काही सांगता ते खरच जसे काही स्वतःचा लोकांना समजावत असे वाटते नाहीं तर काही भोंदू बाबा व आयुर्वेदिक dr आहे असे भासवून लोकांना ps भुलवतात व लोक भुलतात tv adv व इतर गोष्टीनी स्वतःचे प्रॉडक्ट तयार करून प्रसिध्द मिळवतात व ps कमावतात व लोक खरं गोष्टी ना प्राध्यान देत नाही गुरुजी खरच तुमि स्वछ मनाने सर्व उपाय सांगतात dhanvatari देव तुमहाला यश देवो thanks
@ashoklole5154
@ashoklole5154 4 жыл бұрын
अगदी इंटरेस्टिंग माहिती दिलीत गुरुजी धन्यवाद आजपासून करून बघतो
@bharatichangediya7252
@bharatichangediya7252 4 жыл бұрын
नमस्ते। प्रणाम गुरुजी🙏 खुप खुप खुप छान सांगीतलंत!👌👌 शास्त्रीय उदाहरणासहीत. हसत खेळत...
@priti2990
@priti2990 4 жыл бұрын
Speechless !!! kharch khup chan sagata tumhi. Thanks 😀👌🙇
@chandrakantkhamkar241
@chandrakantkhamkar241 3 жыл бұрын
माहीती छान आहे तुमचे सगळे व्हिडिओ छान असतात मला बघायला फारच आवडतात मी सगळ्यानाच तुम्ही सांगितलेली माहीती सांगते तुम्ही अशाचप्रकारे व्हिडिओ पाठवत रहा देव करो तुम्हाला उदंड आयुष्य लाभो
@damleuvach934
@damleuvach934 3 жыл бұрын
Dhanyavad
@rajveerpatil6949
@rajveerpatil6949 4 жыл бұрын
खूप खूप बरं वाटलं धन्यवाद उपयुक्त माहिती दिल्याबद्दल
@yogeshdhomase20071
@yogeshdhomase20071 3 жыл бұрын
Dhanyawad guruji 🙏🙏 ..khupach chhan mahiti dilit tumhi 👍👍
@neelamvaidya1329
@neelamvaidya1329 4 жыл бұрын
नमस्कार मी आपले video पहाते. खुप छान व उपयुक्त माहिती सांगता आपण. लोटांगण घालायला सुरुवात केली आहे.
@05bswarag.mangle37
@05bswarag.mangle37 2 жыл бұрын
काही फरक वाटतोय का
@ambadasbenuskar4032
@ambadasbenuskar4032 4 жыл бұрын
खुपचं छान मार्गदर्शन केले गुरुजी
@Archit553
@Archit553 3 жыл бұрын
खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूपखूप खूप छान माहिती😊😊😊 धन्यवाद सर
@ashakorgaonkar1685
@ashakorgaonkar1685 2 жыл бұрын
खूप खूप छान दामले गुरुजी तुमचे व्हिडिओ खूप छान च असतात आणि ऐकावेसे वाटतात 👍👍
@manoranjanachavan8537
@manoranjanachavan8537 3 жыл бұрын
सर अप्रतिम माहिती दिली तुम्ही धन्यवाद सर 🙏
@rrjoshi5827
@rrjoshi5827 2 жыл бұрын
Masta samjavun saangta Doctor tumhi...khup deep knowledge aahe he sagle...mi kahi varsha purvi Delhi chya eka mothya navajlelya hospital madhil mothya Doctor che article wachale hote...ki lotangan ghatlyane Diabetes bara hoto...tehi khup kami kalawadhit...🙏👍
@mohanpawar3120
@mohanpawar3120 2 ай бұрын
खूप छान लोटांगण व्याम प्रकार me ek mehndi zale kartoi weight 2 kg kami zali fress wattai bhuk lagatay khup khup dhanyavad sir
@deepalidixit1495
@deepalidixit1495 Ай бұрын
मनापासून आभार खूप छान माहिती
@chandrakantkhamkar241
@chandrakantkhamkar241 3 жыл бұрын
मी सुजाता खामकर वय 55 गुरुजी तुम्ही खूपच छान माहीती सांगता मला लोटांगण व प्रदक्षिणा चा डेमो पाठवला तर खूपच बर होईल तुमच्या या माहिती बद्दल धन्यवाद 🌺🌺👏👏🙏
@hemchandrachaudhari8561
@hemchandrachaudhari8561 3 жыл бұрын
दादा नमस्कार , गुडगे दुःखी वर परिमाण होईल का ? आज पासुन सुरू केलेले आहे. ( लोटांगण आणि प्रदक्षिणा ) तिन महिने करणार आणि कळवणार . फायदा होईल अशी आशा करतो. धन्यवाद नमस्कार .
@hiteshwaghmare713
@hiteshwaghmare713 3 жыл бұрын
,Q0Ks
@sangitakorde1398
@sangitakorde1398 4 жыл бұрын
खुपच छान माहिती सांगीतली गुरूजी धन्यवाद
@mohankulkarni9658
@mohankulkarni9658 4 жыл бұрын
अतिशय उत्तम माहिती दिलीत. अनुभूति घेणे महत्वाचे आहे.
@siddheshwar45
@siddheshwar45 Жыл бұрын
अप्रतिम मार्गदर्शन 🙏
@padmashreepowar2805
@padmashreepowar2805 2 ай бұрын
सर खूप छान सांगता धन्यवाद 🎉🎉🎉🎉🎉
@maktabaidarade5283
@maktabaidarade5283 Жыл бұрын
खुप छान गुरू जी खुप छान माहिती सांगितली खुप खुप धन्यवाद😘💕🙏🙇
@mayabhandare9825
@mayabhandare9825 4 жыл бұрын
कोकणातलं खोब्र्याच तेल ....supply खूप छान...आम्ही आता पर्यंत मुंबईत केरळी दुकानात ही खास केरळी पदार्थ पाहिलीत ... Mumbait ashi dukan असावी जिथे कोकणी पदार्थ मिळावेत..
@suhasinipawar3440
@suhasinipawar3440 3 жыл бұрын
छान माहिती दिली गुरूजी
@radhakishankabra6246
@radhakishankabra6246 3 жыл бұрын
Very nice thanks
@deeppednekar3106
@deeppednekar3106 3 жыл бұрын
Thank you & God bless you
@ravindrakarandikar6366
@ravindrakarandikar6366 Жыл бұрын
Farch sunder. Gharatlya gharat bina kharchacha atishay faydyachi ani sarvat mahatwach mhanje sharir science war aadharit atishay sunder mahatwache vivechan.
@sanjaypatil1225
@sanjaypatil1225 Жыл бұрын
।।श्री स्वामी समर्थ।। गुरुजी माहिती उपयुक्त मिळाली❤
@archanazaveri3512
@archanazaveri3512 4 жыл бұрын
Best knowledge 👌 Thank you so much👍 Guruji 🙏
@mangalmadhavi6174
@mangalmadhavi6174 3 жыл бұрын
Superb doctor, 🙏 hat's off you, thank you so much for this video
@amrutaingle3847
@amrutaingle3847 3 жыл бұрын
तुमची सांगितलेली माहीती खूप उपायुक्त आहे .मी नेहमी follow karte
@msreeninamdar3062
@msreeninamdar3062 Жыл бұрын
Khup chan mahiti dili khup khup dhanyawad guruji
@sushilvarma1939
@sushilvarma1939 4 жыл бұрын
सांगितल्या प्रमाणे लोटांगण घालून कुणाला खरोखरच फरक पडला असेल तर कमेंट करा.. 🙏🙏
@nandaramborkar6658
@nandaramborkar6658 4 жыл бұрын
फरक तर १००/टक्के पडेल करून पहा.
@priyadalvi985
@priyadalvi985 4 жыл бұрын
Thank you sir tumchai Shri charani namaskar
@gulabbankar
@gulabbankar 4 жыл бұрын
अरे बापरे खूप सुंदर
@swatipatil726
@swatipatil726 4 жыл бұрын
खुपच छान सांगितलं आहे गुरुजी, very nice video 👌🙏🙏
@sureshkhade5108
@sureshkhade5108 4 жыл бұрын
Khupch chaan Nirmal arogyadai ani shashtrashudha .Adhi kele umagle tech sangitle. Dusare Vaghbhatta
@phudgirkar
@phudgirkar 2 жыл бұрын
🌹Thanx sir. माझे वय85 आहे व्यायाम माझा आवडीचा विषय आहे। जमिनीवर मी झोपलो तरं उठण्यास असमर्थ आहे ।मी प्रदक्षणा घालेन आत्तापासूनच। थँक्स।
@ranjanashinde3337
@ranjanashinde3337 4 жыл бұрын
प्रदक्षिणा पण उजव्या आणि डाव्या बाजूने घालाव्यात का? कृपया मार्गदर्शन करावे, वाट पाहत आहे
@kalpanakhandekar5670
@kalpanakhandekar5670 Жыл бұрын
खूप सुंदर माहिती दिली थँक्यू धन्यवाद
@veera369.3
@veera369.3 2 ай бұрын
आपुलकीने समजावून सांगताय गुरुजी धन्यवाद 🙏
@ankushsatam7688
@ankushsatam7688 4 жыл бұрын
धन्यवाद गुरूजी, लोटांगण घालण्याची छान माहीती दिलीत धन्यवाद.
@meghanabhatkar7155
@meghanabhatkar7155 4 жыл бұрын
.खरचं खूप छान आणि उपयुक्त माहीती सांगितलीत,सर व्पायाम पण सोपा आहे,फक्त सकाळी रिकाम्या पोटी करायचा की संध्याकाळी केला तर चालेल ?
@drsuvinaydamale3738
@drsuvinaydamale3738 4 жыл бұрын
रिकाम्या पोटी फिरावे.
@appmasteryakub2282
@appmasteryakub2282 4 жыл бұрын
@@drsuvinaydamale3738 khup chhan mahiti deta aapan sir. Khup khup abhar.
@poonamjamdhade2952
@poonamjamdhade2952 3 жыл бұрын
आपल्या शास्त्रत किती विज्ञान दडलेले आहे हेचं समजते यातुन ..........धन्यवाद सर महत्वाची माहिती दिली आपण.
@narayanghotkar3975
@narayanghotkar3975 3 жыл бұрын
W
@sulochanagadhave5203
@sulochanagadhave5203 3 жыл бұрын
@@narayanghotkar3975 णय
@kalpanachoudhary2073
@kalpanachoudhary2073 2 жыл бұрын
@@narayanghotkar3975 ⁵3 to⁴y ttt5
@divinelife11
@divinelife11 4 жыл бұрын
Khup khup chan mahiti...kitti sundar paddhtine samjhavalat Pradakshina..simple yet best...Salute to sir
@nilambarishirke2545
@nilambarishirke2545 4 жыл бұрын
प्रदक्षिणा व्यायामाबद्दल खुप छान माहिती सांगितली आहे आपण, आपली सांगण्याची पद्धत पण खुप चांगली आहे ,धन्यवाद
@gopalkrishnabhajanmandal2588
@gopalkrishnabhajanmandal2588 3 жыл бұрын
भला गुढघे दुखी साड़ी व्यायाम सा़गा
@chhayakankariya6509
@chhayakankariya6509 3 жыл бұрын
खूप छान माहिती व व्यायाम.🙏🙏
@sweetsnacks3600
@sweetsnacks3600 3 жыл бұрын
Apratim Guruji..!! Tumcha mul aplya sankruticha mahatmya scientific drustine samajtay..!! Andhal vishwas thevny evaji kay kartoy ni ka kela pahije tychi mahiti kaltiye..!! Dhanyavad Guruji..!! 🙏
@baliramsalunkhe499
@baliramsalunkhe499 2 жыл бұрын
Good information regarding lotangan and pradakshana and science behind it. It's very simple ways of making exercise. Thanks for uploading video.
@kundanchavan1656
@kundanchavan1656 3 жыл бұрын
Khup chan mahiti dilyabaddal sir ashich gd gd mahiti dya
@pravinyadav9369
@pravinyadav9369 4 жыл бұрын
खूप च सुंदर सहज सोप्या भाषेत
@pramodadate5277
@pramodadate5277 4 жыл бұрын
You are master piece 🙏
@ulkapatil182
@ulkapatil182 2 жыл бұрын
गुरुजी तुमचे सर्व व्हिडिओ लई म्हणजे लई भारी आहेत. 🙏🙏👍
@kalpanakadam7496
@kalpanakadam7496 4 жыл бұрын
तुम्ही खूप छान पद्धतीने समजावून सांगत.. धन्यवाद
@smitapatil1803
@smitapatil1803 4 жыл бұрын
गुरुजी खुप च छान माहिती देता तुम्ही माझ्या कम्बरेचा भाग खुप वाढलाय आणि पोटाचाही त्यासाठी व्यायाम सांगा pls माझे वय45 आहे
@rasikagogte8563
@rasikagogte8563 2 жыл бұрын
Great logic. Shall certainly try
@padmakarpathak2445
@padmakarpathak2445 3 жыл бұрын
खूप छान माहिती सोप्या शब्दात सांगितली
@sushantyeole266
@sushantyeole266 2 жыл бұрын
श्री गुरुदेव दत्त गुरुजी🙏🙏🙏 खूप छान
@anandmayjeevan9352
@anandmayjeevan9352 4 жыл бұрын
Namaste Damaleji. Mi pn lotangan che vyayam krtiy. Pradakshina swatabhovati., navin mahiti milili. Khup chan vedio.
@priyashinde2359
@priyashinde2359 4 жыл бұрын
Farak janavla ka
@urmilamanjarekar6113
@urmilamanjarekar6113 3 ай бұрын
नमस्कार माझ्या डोळ्यात रेटिना ची झीज झाली आहे असे डॉ.म्हणत आहेत त्यामुळे एका डोळ्याने कमी दिसते यावर काही उपाय आहे का? असलेस मी कुडाळ येथे येईन कृपया उत्तर देणे विषयी नम्र विनंती करते आहे
@kavitajadhav437
@kavitajadhav437 8 ай бұрын
गुरुजी तुम्ही सुंदर माहिती सांगता
@sonaliramugade8606
@sonaliramugade8606 4 жыл бұрын
गूरूजी तूमी खूप छान आणि बोलता
@anuradhaborakhadikar8825
@anuradhaborakhadikar8825 3 жыл бұрын
खुप छान माहिती आहे सर 🙏🙏
@aartipotdar222
@aartipotdar222 3 жыл бұрын
Khupch chan sope kam garath Kru mi thulsila fakt he 3 Tumche video chan Thanks sir
@tawdebabaji492
@tawdebabaji492 Жыл бұрын
Sundar maahiti dilit dhanyavad sir
@shraddhakinare7156
@shraddhakinare7156 4 жыл бұрын
Farach chhan mahiti apan sangitlit tyamule pradakshiniche mahatwa tasech liotnganachi mahiti apan dilit
@sangitagolhar6491
@sangitagolhar6491 4 жыл бұрын
Excellent
@sarikavd
@sarikavd 4 жыл бұрын
Dhanayavad Guruji...mala logic patala... me nakki try karen.... mazi mulgi (12 years) shula zali aahe.. mee update nakki sangen...
@lsalgaonkar9030
@lsalgaonkar9030 3 жыл бұрын
Khup chhaan guruji .. 🙏🙏🙏🙏🙏
@bhupendrashah8774
@bhupendrashah8774 4 жыл бұрын
गुरूजी नमस्कार... लोटांगण चे प्रमाण कुठल्या शास्त्रात वर्णन केले आहे. डोंबीवलीत प्रकृती कुठे तपासून ग्यावी कृपया माहिती द्यावी.
@supriyamungekar608
@supriyamungekar608 2 ай бұрын
प्रणाम सर 🙏 🙏
@shalanjadhav3535
@shalanjadhav3535 4 жыл бұрын
अतिशय सुंदर विचार गुरूजी
@krutikapitale6962
@krutikapitale6962 6 ай бұрын
खूप छान माहिती 🙏🏻
@prafuldeshmukh6500
@prafuldeshmukh6500 3 жыл бұрын
नमस्कार आपण खूपच छान माहिती देताल लोटांगण हा प्रकार खूप आवडला कोणाकडून ही प्रात्यक्षिक दाखवलेत तर खूप चांगले होईल सीझर झालेली व्यक्ती लोटांगण करू शकते का उत्तर राच्या प्रतीक्षेत
@damleuvach934
@damleuvach934 3 жыл бұрын
Apan ek video pratyakshikasah banavu ya...dhanyavad
@shabnamashrafi3276
@shabnamashrafi3276 2 жыл бұрын
गुरूजी मी आपले सगळे वीडियो पहाते खुप माहीती मिळते
@meenaadangale8499
@meenaadangale8499 3 жыл бұрын
Thanks sir.. kiti chhan samjaun sangta..🙏🙏
@arunb1950
@arunb1950 Жыл бұрын
खूपच छान विवेचन
@anitachaudhari6782
@anitachaudhari6782 4 жыл бұрын
I will start today...
@the_pranaylife1784
@the_pranaylife1784 3 жыл бұрын
Any Result
@mayuravidwans8202
@mayuravidwans8202 2 ай бұрын
हे दोन्ही व्यायाम उपाशीपोटी करायचे ना? कृपया मार्गदर्शन करावे.
@vrundawalunjkar2869
@vrundawalunjkar2869 4 жыл бұрын
खूप खूप उपयुक्त माहिती.आभारी आहे.
@kamalkamble5355
@kamalkamble5355 2 жыл бұрын
झोपून श्याम करणं. ......खूपच आवडलं.
@mr.sunilh.bedarkar2685
@mr.sunilh.bedarkar2685 7 ай бұрын
खूपच छान माहिती..🎉🎉
@deepakpatil9993
@deepakpatil9993 Жыл бұрын
Khup Chan Mahiti Guruji🙏
@divyadhavlikar1936
@divyadhavlikar1936 4 жыл бұрын
Aalas janya sathi upay sanga sir plzzz
@candlesense
@candlesense 4 жыл бұрын
khupach mast explain kel sir tumhi will start from today
@dipallagade2055
@dipallagade2055 2 жыл бұрын
Khup chan mahiti dilit sir mala purnach udaharan khup avdle mipan asech puran patta ulat firvte,😃🙏🙏
The Joker saves Harley Quinn from drowning!#joker  #shorts
00:34
Untitled Joker
Рет қаралды 69 МЛН
ОБЯЗАТЕЛЬНО СОВЕРШАЙТЕ ДОБРО!❤❤❤
00:45
Schoolboy Runaway в реальной жизни🤣@onLI_gAmeS
00:31
МишАня
Рет қаралды 3,3 МЛН