आज पर्यंत चा सरवात भारि विडिओ आहे सर मि तुमचे सर्व विडीओ पाहत आलो आहे
@atulpatil75786 ай бұрын
लोकांच्या कमेंट कडे जास्त लक्ष देऊ नका सर ज्याला रेडकू पाळायचं माहित नसणारा सुद्धा तुमच्या सारख्या यशस्वी माणसाला नावं ठेवतो 💯
@RameshBhise-fi3sk5 ай бұрын
Agdi barobar
@motiramshindepatil91462 ай бұрын
माहिती दिल्याबद्दल तुमचे मनःपूर्वक धन्यवाद सर
@rajkumarbhosale3007 ай бұрын
खूपच अप्रतिम नियोजन व खूप छान माहिती दिलीस सर 🙏👍👌
@vilasshinde11742 ай бұрын
ग्रेट वर्क. अरविंद पाटील.
@anilpitambare7 ай бұрын
Very nice information to diary farmers use
@PavanAkate4 ай бұрын
छान आहे सर 🎉
@gaubhumiorganicfarm...71507 ай бұрын
नमस्कार पाटील सर लय भारी माहिती दिली धन्यवाद...👌👌👌👌🙏🙏🙏🙏
@indrajeetdesai567 ай бұрын
सर दर रविवारी ऐक व्हिडिओ टाकत जावा 🙏🙏
@ajinkyanikam15547 ай бұрын
👌सुंदर नियोजन & सुंदर मुक्तसंचार गोठा❤... गीर गायीचा व्हिडिओ कधी येणार आहे??
@sushasghulepatil73556 ай бұрын
खुप Chan सर 🎉
@nikhilshevkari93327 ай бұрын
Thanks for info
@amolsuryavanshi20596 ай бұрын
सर तुमचे व्हिडिओ बघुन मी स्वतः 3 म्हशी वरून 6 month मध्ये 13 म्हशी केलोय..... येणाऱ्या 1.5 years मध्ये 50 करायचा प्लॅन आहे ..त्यामुळे negetive coment कडे लक्ष्य देवू नका.....
@sandeshjadhav64155 ай бұрын
Contact number milel ka
@PralhadPatil-x8o6 ай бұрын
om. shanti. namastey
@ShivamJagtap00087 ай бұрын
Ek number business🔥🔥
@swapnilchavan64527 ай бұрын
Very nice sir
@avirajjadhav23647 ай бұрын
सर मुक्त गोठ्यातील शेण दररोज उचलला पाहिजे का
@bipinmali45677 ай бұрын
खूप छान सर
@chetanpawar37123 ай бұрын
लोक नाव ठेवण्यासाठीच असतात दादा .. लक्ष देऊ नका..🙏
@samadhanjagdale6947 ай бұрын
Khup chan sir
@mayursawant31827 ай бұрын
पाटील गव्हानीच्या दोन कड्याच्या एका दाव्यात कसं केलं आहे गळ्यात कसे बांधले आहे सांगा
@pareshharane46296 ай бұрын
सर देशी गाईच गाभण काळच नियोजनावर् व्हिडिओ बनवा
@brothersfishworld-ratnagir79077 ай бұрын
सर म्हशी च रेडकू जन्माला आल्या पासून ते दुधा वरून सुटेपर्यंत च नियोजन यावर एक मार्गदर्शनाचा व्हिडिओ करा. त्यात त्या वर होणारा खर्च पण सांगितला तर खूप बरं होईल धन्यवाद
@chandrakantpatil95813 ай бұрын
Video bagha ahet sarv video .. sarv आयत पाहिजे असता .. शोधा video ahet channel var sarv video ahet...
Sir mashya pasun janawaruna khup tras hota kay karaych
@anilmohite59327 ай бұрын
🙏🙏
@roshansonawane81633 ай бұрын
Sir ek diwas nkki tumcya gotyla bhet deil yeil....
@PratikBarve-h8t7 ай бұрын
Sir Mala 15 liter + mashi pahije 3 milelka aani 1 hf
@pratapwavare43167 ай бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻
@pramodpatilmh097 ай бұрын
सर दहा गाईच्या वर्षाच चारा नियोजनावर मिहीती देणारा व्हिडिओ टाका
@Krishna.95107 ай бұрын
सर मशीसाठी स्विमिंम्ग टॅंक योग्य राहील का ??? कारण हरियाणा मध्ये म्हशी दिवसभर तलावातच बसून असतात
@sangrambhosale82336 ай бұрын
साहेब नमस्कार. तुमच्या गोठ्यात जे म्हैशीला रेडा किंवा गाईला male वासरू होत त्याच काय करता ?
@sainathshelar16946 ай бұрын
Sar konti pawdar nav sanga
@bharatphadtare55505 ай бұрын
गाय व म्हैस वर गोचीड वर जरा माहीती सांगा मी सातारा जिल्हा तालुका खटाव मध्ये विसापूर या गावी राहायला आहे
@GaneshPatil-hn1wp7 ай бұрын
❤❤❤
@desaishree13267 ай бұрын
सर आमची गाय 9 लिटर 1 टाइम दुध देते पण 6 लिटर चा वर दूध नेला तर मस्तयती होतेय काय करायचं
@harishnaik63767 ай бұрын
😊😊🎉🎉
@dksharad2176 ай бұрын
Aapla address kay aahe
@ashishdeshmukh59656 ай бұрын
म्हशीच दूध काय रेट ने विकता
@RaniBele-i3j7 ай бұрын
Ha vidio kiti tarkhecha aahe dada
@SohanChormale7 ай бұрын
Fakt गायचा video banava
@vijaykumarkorde33586 ай бұрын
मे महिन्यात प्रशिक्षण आहे का ?
@YTPatilDairyFarmArvindPatil6 ай бұрын
हे सर्व पाहून तुमचा संपूर्ण पत्ता व फोन नंबर द्या.तरच नाव फिक्स करण्यात येईल.👏👏👏👏👏*नमस्कार .मी अरविंद यशवंत पाटील,मु.पो.चिखली ,ता.कागल,जि.कोल्हापूर .* *आपण माझे युट्युब चॕनलला (Y T Patil Dairy Farm) सबस्काईव्ह करा.आणि प्रत्येक व्हिडीओला लाईक करा.आणि लिंक शेअर करा..* www.youtube.com/@YTPatilDairyFarmArvindPatil *तुम्हाला मला फोन करायचा आहे.चर्चा करायची आहे.मला भेटायच आहे.हा व्यवसायाबद्दल जाणुन घ्यायच आहे.पण मी एखाद्या वेळेस कामात असतो.गोठ्यात जाव लागत.काहीतरी व्याप असतो.या मध्ये फोन ऊचलु शकत नाही.मी माफी मागातो.कारण तुमची अपेक्षा असते मी बोलाव पण व्यापातुन किंवा व्यवसायाला वेळ द्यावा लागतो हे पण सत्य आहे.पण तरीही तुम्हांला ट्रेनिंग घ्यायचे आहे .तर दोन दिवसीय निवासी ट्रेनिंगची सोय आहे.राहणे,जेवण,चहा,नाष्टा ,गोठा व्यवसायाबद्दल सर्व म्हणजे परीपुर्ण मार्गदर्शन व परीपुर्ण ट्रेनिंग दिले जाते.परत ट्रेनिंग घ्यायची गरज नाही.यात काहीच शंका नाही. काय शिकायला मिळते या प्रशिक्षणात गोठ्याचे बांधकाम कसे करावे? दिशा काय असावी?गव्हाणीची मापे काय असावीत,पत्रे कोणते वापरावे.? बैठक व्यवस्था कशी पाहिजे? कामाचे वेळापत्रक कसे करावे?TMR म्हणजे काय? हिरवा चारा कोणता करावा? सुका चारा कोणता करावा? फॕट /SNF कसा वाढवावा? मुक्त गोठा व त्याची मापं? मुरघास बनविण्याच्या पद्धती कशा आहेत? जनावरांचे माज लक्षणे कृत्रिम रेतन महत्त्वाचे आहे.व कधी/कशी भरवायची परिपुर्ण माहिती देणार .गर्भतपासणी कधी करावी? जंत औषध कधी द्यावे? जनावरे कधी अटवायची? लसीकरण कसे करावे? लहान वासरांचे संगोपन कसे करावे?दुधाचे अर्थशास्त्र कसे असावे.? गाय करावी का म्हैस करावी? सुरुवात किती जनावरे आणुन करायची? आणखी खूप विषयावर मार्गदर्शन केले जाईल.याची फि 4000/आहे.सोबत कोणीही आणु नये.आणलेच तर त्याची फि द्यावे लागणार.ट्रेनिंग ला बसणार नसेल तर जेवणाचे व राहण्याचा 2000/रुपये .खर्च द्यावा लागणार.ट्रेनिंगला आदल्यादिवशी ट्रेनिंग ला जर आला तर जेवणाची व्यवस्था तुम्ही स्वतः करणेची आहे.तसेच ट्रेनिंग झालेनंतर आपल्याला परत जावे लागेल.कारण दुसऱ्या दिवशी जाणे म्हणजे 3/4 दिवस राहणे.हे थोडे यंत्रणेवर ताण येतो.समजुन घ्यावे लागणार .येताना सोबत अंथरूण .घेवुन येवु नये.लागणारे साहित्य ऊदा.कोलगेट ,ब्रश ,तेल,साबण,व इतर साहित्य येवढेच घेउन यावे.वही,पेन,सर्टीफिकेट दिले जाते .येताना लागणारे साहित्य आणावे.चुना .तंबाखु,गुटखा.आणु नये, वैयक्तिक सवयीने दुसऱ्याची अडचण होइल असे वागु नये.कारण एखाद्याला ते पटणार पण नाही याची खबरदारी स्वताच घ्यावी .ट्रेनिंग बद्दल काळजी नसावी ,राहण्यासाठी तर बिनधास्त .जेवणाचा तर नादच खुळा!प्रशिक्षण तर खुपच छान! हमी ईतकी कि आवडले नाही तर पैसे परत.!एकदा खरच ट्रेनिंग घ्या व दुग्धव्यवसाय सुरु करा.सर्व मार्गदर्शन केले जाईल.आता राहिला विषय यायच कस.तर कोल्हापूरला यावे लागेल CBS स्टँड ला व बस पकडावी लागेल निप्पाणी (कर्नाटकातील ) व निप्पाणीला बस स्टँड वर उतरणे बाहेर खाजगी वडाप असतात .25 रुपये घेतात.अवेळी आलात तर 200/ रिक्षावाले घेतात.नाहीच मिळाले तर निप्पाणी गारगोटी किंवा निप्पाणी राधानगरी बस किंवा वडाप पकडणे व खडकेवाडा तिकिट काढणे व खडकेवाडा स्टँड वर ऊतरणे.तुम्ही नानीबाई चिखली ला यायचे आहे.चिखलीत आल्यावर प्राथमिक आरोग्य केंद्र चिखली समोर ऊतरणे.चला तर मग विचार कसला करताय काहीच गरज नाही विचार करायची.चला तर मग तारीख फिक्स करा.दिनांक 11/12 मे /वार शनिवार . रविवार 2024बुकिंग करा लवकरच..... *तुमच नाव व पत्ता .पाठवा.जर फिक्स असेल तर माझा नंबर* 📲9860764401 📲7588064528 📲7588064529 *स्थळ - वाय.टी.पाटील डेअरी फार्म ना.चिखली ता.कागल जि.कोल्हापूर .* तुम्ही फिक्स येणार असाल तर तुमचा संपूर्ण पत्ता व फोन नंबर पाठवा.त्या बॕचचा आपण गृप बनवला आहे.त्यामध्ये मला अॕड करता येईल नाही तर अॕडमिशन होणार नाही.धन्यवाद🙏🙏🙏🙏