खूप सुंदर समजावलं. ह्या विषयावर इतकी माहिती मी प्रथमच ऐकत आहे.
@vilaskhale74862 жыл бұрын
अप्रतिम माहिती दिली, खूप छान
@kundlikbiradar70304 жыл бұрын
छान सर तुम्ही टाळायची माहिती छान देतात खूप खूप खूप धन्यवाद
@madhurarts98324 жыл бұрын
धंन्यवाद 🙏
@mohinikulkarni47672 жыл бұрын
Khup chaan mahiti dili tumhi thanku so much
@raghuvirchitrav5097 Жыл бұрын
खुप छान माहिती दिली 🙏
@sumedhabarve85652 жыл бұрын
खूपच छान माहिती
@prabhakarkulkarni11152 жыл бұрын
खुपच छान आवडले धन्यवाद जयहरी नमस्कार
@kalpitagirkar78712 жыл бұрын
खूपच छान माहिती मिळाली सर !!!👍👍👌👌💐💐
@madhurarts98322 жыл бұрын
धंन्यवाद.
@shrutibade17442 жыл бұрын
अतिशय सुरेख पद्धतीने माहिती दिलीत सर तुम्ही. खूप खूप धन्यवाद. 😊🙏👍
@madhurarts98322 жыл бұрын
धंन्यवाद🙏
@anupamajagade45892 жыл бұрын
Khup chan mahiti sangitali sir dhanyavad 👍
@madhurarts98322 жыл бұрын
धंन्यवाद.
@harshadmajrekar11634 жыл бұрын
उपयुक्त माहिती
@mayakapse93411 ай бұрын
Khup chan mahiti dili Ram Krishna hari
@madhurarts983211 ай бұрын
राम कृष्ण हरी.
@gaurijadhav2572 Жыл бұрын
Khupch chhan mahiti
@ashabagade2402 жыл бұрын
Khup chan sar
@prakashsangle617 Жыл бұрын
अप्रतिम ❤❤❤माहिती दिली आहे
@madhurarts9832 Жыл бұрын
धंन्यवाद 🙏
@narenderteckchandani77356 ай бұрын
Nicely explained Thanks Sir
@bhaskarbande96953 жыл бұрын
खुपच चांगले ज्ञान आहे
@shrikantdeshpande68422 жыл бұрын
Good information,Knoweldge,Sir Hats off
@madhurarts98322 жыл бұрын
धंन्यवाद🙏
@sumitchougale1506 Жыл бұрын
Wonderful information 👌
@madhurarts9832 Жыл бұрын
Thanks.
@bhaktigandh5 жыл бұрын
पुढचा भाग लवकर यावा हीच अपेक्षा खूपच छान माहिती मिळते
@madhurarts98325 жыл бұрын
धंन्यवाद!
@sunildixit37372 жыл бұрын
Chann sunder mahie dile sir
@Munna-hd7zo8 ай бұрын
Tal pan swarat astat he mahit navte thanks,! Mauli!
@JagannathKalje-zl8lh11 ай бұрын
जय जय राम कृष्ण हरी
@madhurarts983211 ай бұрын
जय राम कृष्ण हरी
@sanikashinde45412 жыл бұрын
सर , लय भारी माहीती सांगितली धन्यवाद
@madhurarts98322 жыл бұрын
धंन्यवाद🙏
@pratimapunde2 жыл бұрын
Sir, khupch chan mahiti sangitali
@pratimapunde2 жыл бұрын
Mala shikayache she taal vajavatala.
@madhurarts98322 жыл бұрын
धंन्यवाद🙏
@dhananjaysarwate13415 жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली !
@madhurarts98325 жыл бұрын
धंन्यवाद !
@savitripoojari77252 жыл бұрын
Good knowledge.
@sadanandtawate4012 жыл бұрын
खुपच छान
@redmia84632 жыл бұрын
Sir pure kashya cha chakva kuthe bhetel?
@rajeshpawar2964 жыл бұрын
खरोखरच छान
@vikasatpalwad86764 жыл бұрын
खुप छान सर
@sugandhapatil58722 жыл бұрын
धन्यवाद सर
@madhurarts98322 жыл бұрын
धंन्यवाद🙏
@vijayagharkar90952 жыл бұрын
उपयुक्त माहिती. टाळ हा शब्द पुल्लिंगी असल्याने ती टाळ किंवा ही टाळ असे न म्हणता तो टाळ असे म्हटले पाहिजे.
@govindpatil31793 жыл бұрын
Nice sir .thanks alot
@sanjaygore97792 жыл бұрын
Dhanyvad sir very well
@ajaygaikwad29174 жыл бұрын
Khup chan sangitle sir
@ajaygaikwad29174 жыл бұрын
Thanks 🙏🙏
@tukarampandhavale16355 жыл бұрын
Swami khupch chhan
@sunandasuse73605 жыл бұрын
Jay hari tumhi talache changle shixshan det ahat.amhi nakkich shiku Dhanywad.
@madhurarts98325 жыл бұрын
धंन्यवाद 🙏
@vasuparlay93892 жыл бұрын
Good
@vilasrakate63595 жыл бұрын
नमस्कार. सुंदर शिक्षण देत आहात. असेच प्रत्यक्ष एखाद्या अभंग बरोबर वाजवून दाखवावेत, ही. विनंती.
@TablawithAnupam7 ай бұрын
Sir ये कहा से खरीद सकते है आप बता सकते है please कोई फ़ोन नंबर!?
@madhurarts98327 ай бұрын
मेने पुणे और पंढरपूर से खरिदे थे, खुद उनकी आवाज और वजन देखनेके बाद, फोन नंबर उपलब्ध नही हे |
@amitcreationindia5 жыл бұрын
Dhanyabaad Sir
@somnathkhaire79732 жыл бұрын
Chan mahiti
@sunilparab93142 жыл бұрын
Sir , good information. Thanks. Can u tell how to tune the taal?
@madhurarts98322 жыл бұрын
आपणास तबला कसा ट्यून ( स्वर पट्टीत) करावा, असे विचारले असेल तर आजकाल अनेक मोबाईल ऐप app store वर मिळतात, ( भारतीय तसेच western note) पद्धतीने तबला मिळवतांना तो ज्या पट्टीत वाजतो आहे ती पट्टी दर्शविली जाते. धंन्यवाद🙏
@suryakantgaikwad58193 жыл бұрын
सर, नमस्कार. मला उपयुक्त माहिती मिळाली. आणि आजच मी चिपळ्या खरेदी केल्या. सहज चिपळ्या संदर्भात पाहू गेलो, तर आपण देवासारखा भेटलात. धन्यवाद.
@madhurarts98323 жыл бұрын
श्री गुरू देवदत्त 🙏
@santoshrj86794 жыл бұрын
छान
@snehalkhatkul49313 жыл бұрын
बापरे! टाळाच्या पण पट्टया असतात? प्रथमच कळले.
@vinayakpitkar40562 жыл бұрын
अप्रतिम निवेदन! पण ताल आणि झांज ह्यातला भेद सांगावा
@madhurarts98322 жыл бұрын
झांज हे वाद्य दिसायला टाळ वाद्य सारखे असले तरी ते आकाराने मोठे असते, आपण ते बर्याच वेळा पोलीस अथवा मिलिटरी बैंड मध्ये वाजवताना पहातो.
@mahajananirudha2812 жыл бұрын
baki chup chaan
@anuradhakale19655 жыл бұрын
खूप छान माहिती पूण॓ वाटला.
@madhurarts98325 жыл бұрын
धंन्यवाद 🙏
@anjalighadage45845 жыл бұрын
Sir,, female Sathi kontya surpattilchi tal vapratat??
@madhurarts98325 жыл бұрын
काळी ४ अथवा काळी ५ स्वर पट्टी ची .
@anjalighadage45845 жыл бұрын
@@madhurarts9832 🙏🙏
@vilasbaghe30865 жыл бұрын
खुपच छान समजुन सांगतात माऊली तुम्ही, पण माऊली ऎखादया चालीवर म्हणून टाळ वाजवून दाखवा कृपा करुण
@madhurarts98325 жыл бұрын
हो नक्कीच ! धंन्यवाद 🙏
@kantajagdale27102 жыл бұрын
जय जय रामकृष्ण हरी विठ्ठल रूखमाई 🚩🙏 आम्ही वारकरी पंढरीचे ् जय जय रामकृष्ण हरी विठ्ठल रूखमाई 🚩🙏
@madhurarts98322 жыл бұрын
जय जय राम कृष्ण हरी, 🙏
@bhaskarbande96953 жыл бұрын
धन्यवाद
@jayashribirlinge51542 жыл бұрын
Khup chan mahiti dilet dada tumhi 🙏🙏
@madhurarts98322 жыл бұрын
🙏
@watsaru_viraj4 жыл бұрын
Dhanyawad sir
@Sagar_Salunkhe_72 жыл бұрын
Hya taal vikat kuthun gheyche?
@madhurarts98322 жыл бұрын
मी पंढरपूर येथे विकत घेतले होते, पुण्यात सुध्दा चांगले टाळ मिळतात.
@livecricketeverytime94655 жыл бұрын
Thanks
@arunchavan30853 жыл бұрын
Apratim
@भगवानबोर्डे4 жыл бұрын
ठायी धुमाळी तालाबद्दल माहीती पाठवा टाळ कसे वाजवावे.
@srikrishnaarpanam3 жыл бұрын
price of chipli?
@madhurarts98323 жыл бұрын
Chipli price in Pandharpur ₹ 300 .
@srikrishnaarpanam3 жыл бұрын
@@madhurarts9832 thank you for information!
@inlovewithnature78682 жыл бұрын
Sir 🙏🏻🙏🏻namaskaar from Banglore. Beautifully explained with demo. Can u suggest which shop I can order taal from pandrapur?
@jyotipant44133 жыл бұрын
Dhruwa padawar tal kase wajwayche
@bharatchougale99712 жыл бұрын
खूप छान माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद
@suhaspanchal54072 жыл бұрын
सर मला भजनाची आवड आहे मी गायन व हार्मोनियम वाजवतो मला अजुन टाळाची माहीती मिळाली नाही आपण छान माहिती देता प्रश्नच नाही लाकडी गोल व रस्सी का बांधतात हा मला प्रश्न पडला आहे कृपया माहिती मिळेल ही माझी इच्छा आहे
@madhurarts98322 жыл бұрын
दोन्ही टाळ एकत्रित रहावे , लहान मुलांना गळ्यात घालून सहज वाजवता यावे, हे मुख्य कारण, टाळ मध्ये खीळा घालून त्याच्या पुढे गोल लाकडी मणी लावल्यास , टाळे च्या धातू ला हाताचा स्पर्श होत नाही, आणि त्यातून निघणाऱ्या आस युक्त नाद टिकून राहतो,
@krushnapadate87243 жыл бұрын
चौताल विभाग कहा आहे
@madhurarts98323 жыл бұрын
अभितक चौताल का विभाग बनाया नही है,
@आबासाहेबबांदल2 жыл бұрын
जय जय जय श्रीराम जय राम जय राम कृष्ण हरी विठ्ठल जय हानुमान ज्ञानगुन सागर जय शिवाजी जय भवानी हर हर हर महादेव जगदंब जगदंब जगदंब जय मोदी जय योगी बाबा जय जय जय श्रीराम जय राम जय राम 🕉️🕉️🕉️🪔🪔🪔🌹🌹🌹🚩🚩🚩🙏🙏🙏
@shashikantkelkar56802 жыл бұрын
आम्ही अहमदनगर हुन टाळ घेतो.तिथे खूप कारखाने आहेत.खुप चांगले बांधून मिळतात.
@madhurarts98322 жыл бұрын
धंन्यवाद माहिती दिली त्याबाबत.
@SachinVarma10june2 жыл бұрын
होय । अगदी बरोबर । तेथे जसा आवाज तशी किंमत असते वजनाप्रमाणे । विशेषतः काशाचे टाळ ।
@ruckminimore3684 Жыл бұрын
ओरिजनल काशाचे टाळ कुठे मिळतात नगर मध्ये
@madhurarts9832 Жыл бұрын
पुणे, पंढरपूर, मिरज,
@ruckminimore3684 Жыл бұрын
@@madhurarts9832 👍
@seetanirmal72465 жыл бұрын
Namskar sir mahiti khup chhan aahe
@madhurarts98325 жыл бұрын
धन्यवाद .
@nithyasharma60834 жыл бұрын
Nasik cha address sanga please abhang shikanya sathi.😀🙏
@madhurarts98324 жыл бұрын
पुर्वी नाशिक येथे दशकर वाडा होता , तेथे माधव दसकर ( एक प्रसिद्ध किर्तनकार ) आहेत .
@nithyasharma60834 жыл бұрын
@@madhurarts9832 thank you Sir🙏😀
@madhurarts98324 жыл бұрын
माधव दसककर ( प्रसिद्ध हार्मोनियम वादक पंडित सुभाष दसककर यांचे भाऊ )
@बाबाजीराजगुरु-त1म2 жыл бұрын
आळंदी मध्ये उत्तम टाळ कुठे भेटतील
@madhurarts98322 жыл бұрын
आळंदी च माहीत नाही, मी पंढरपूर येथून विकत घेतले होते. लहान टाळ पुण्यात सुद्धा मिळतात.
@परमेश्वरकाडवदे Жыл бұрын
मला काशाचे टाळ सुंदर अप्रतिम गोड गोड आवाज येणारे तिन टाळ पाहिजे आहे.
@madhurarts9832 Жыл бұрын
पुण्यात सुद्धा मिळतात, विविध स्वर पट्टी मधील टाळ,
@sunadrecordingstudiosawant75963 жыл бұрын
Kharedi kuthe karavi?
@ameyasathe42313 жыл бұрын
Alandi
@vandanakhole6815 жыл бұрын
Kali 4 cha taal kasa olakhayacha te jamat nahiye
@madhurarts98325 жыл бұрын
हार्मोनियम मधली ज्या काळ्या ,मधल्या तीन पट्या असतात 🎹 त्यातील मधली काळी पट्टी , असते ती काळी ,४ ची स्वर पट्टी असते , त्या स्वर पट्टी चे टाळं दुकानात जाऊन वाजवून बघावेत , जर हार्मोनियम नसेल तर मोबाईल वर हार्मोनियम ऐप डाऊनलोड करून घ्यावा.
@malini76392 жыл бұрын
टाळ विकत घेताना सर्व साधारण भजन करताना कोणते टाळ घ्यावे .
@madhurarts98322 жыл бұрын
जर भजना साठी घेणार असाल तर ज्या पट्टी मध्ये आपण गाता उदा. पुरुष काळी १ अथवा 2 , स्त्रीया साठी काळी ४ अथवा ५ .
@sureshdurate65783 жыл бұрын
Sar kali 1 2 3 4 he kay aahe
@madhurarts98323 жыл бұрын
काळी १'२'३'४'आणि ५ या शास्त्रीय संगीतातील काळ्या रंगातील हार्मोनियम मध्ये ज्या काळ्या स्वरपट्या आहेत, एकुण काळ्या ५ आणि पांढऱ्या ७ अश्या मिळून १२ स्वरपट्या आहेत. पुरुष काळी १ अथवा २, तर स्त्री काळी ४,५, स्वर पट्टीत गायन करतात.
@manjushreesarode34375 жыл бұрын
Thank you so much for information and query too.if possible I would like to learn it from you.is it possible?are you from Pune?yuor contact no?
@madhurarts98325 жыл бұрын
I'm from Thane . Thanks !
@omkarjoshi27022 жыл бұрын
Sir.pati.taal.sikva
@dhanpalbawankar2756 Жыл бұрын
सरतबला कोणता चांगला असतोपितळ,तांबा की कासा
@madhurarts9832 Жыл бұрын
तांब्याचा २.५ k.g चा सर्वात उत्तम.
@shatrughnamulik9015 Жыл бұрын
माझ्याकडे चकवा आहे 😊
@vaishnalimorajkar32742 жыл бұрын
कास्याचे टाळ कुठं मिळतील
@madhurarts98322 жыл бұрын
मी पंढरपूर येथून घेतले होते.
@vaishnalimorajkar32742 жыл бұрын
दुकानाचे नाव कळू शकेल का
@mandashastrkar89185 жыл бұрын
Tal Vajvnyache Sagitle Pn Bhjnavr Zanzj Ksi VJvavi
@madhurarts98325 жыл бұрын
ताल भजनी तालावर टाळ कसे वाजवावे हा माझा व्हिडिओ पहावा .
@arunchavan30853 жыл бұрын
Chakava vajvayala shikava
@sanjaymaharajware16045 жыл бұрын
ठायी व साधल्या टाळीतील फरक सांगा
@madhurarts98325 жыл бұрын
ठाई च्या चाली म्हणजे वारकरी संप्रदायाचा एक किर्तन प्रकार , थोडक्यात संथपणे गायला जाणारा किर्तन प्रकार , भारतात दोन किर्तन प्रकार आहेत १ नारदीय किर्तन प्रकार आणि २ वारकरी किर्तन प्रकार.
@mansinghpol77752 жыл бұрын
पंढरपूर महाराज नव्हे.. साक्षात विठ्ठलाचे दर्शन करून आलो असं म्हणा...
@madhurarts98322 жыл бұрын
हो खरचं, साक्षात विठ्ठलाच्या दर्शनाचे भाग्य लाभले 🙏
@sanjaypimputkar15505 жыл бұрын
चकवा टाळ कसे वाजवतात. व कोणत्या गायन पध्दती त वापरले जातात
@madhurarts98325 жыл бұрын
आपण जर हिंदी भाषेतील भजन ऐकले असतील , जसे अनुप जलोटा यांनी गायलेली भजने , किंवा त्या पद्धतीने गायलेली मराठी भजने ह्या साठी चकवा टाळ वापरले जातात .
@vandanasahasrabudhe42142 жыл бұрын
खूप छान माहिती दिली भजन म्हणताना टाळ वाजवून दाखवा
@nathubeldare16273 жыл бұрын
L
@manalidhaigude15712 жыл бұрын
Nardiy ani Varkari tal vegle astat ka
@suniljoshi9932 жыл бұрын
माहिती खूप सुंदर पण व्हिडिओ मध्ये टाळ वाजवण्यापुर्वीच टाळेचा आवाज येत आहे तेव्हा पुढच्या वेळी सुधारणा करावी
@madhurarts98322 жыл бұрын
त्या बद्दल माफी असावी, मी जेथे राहतो ती जागा मुख्य रस्ता च्या जवळ आहे आणि मी रात्री 11 वाजे नंतर शुटींग सुरू केले तरीही गाड्यांचा होर्न चे आवाज ऐकू येतात.
@saritaravidrajadhav85852 жыл бұрын
Sir namskar orinjal tal kute miltil
@shailagavade67842 жыл бұрын
भजणी टाळ मला जमत नाही तरी मागॅदशन करा
@madhurarts98322 жыл бұрын
त्यावर एक व्हिडिओ तयार केला आहे, आपण तो जरूर बघावा."' भजनी तालावर टाळ कसे वाजवावे.,"
@ramchandrabharekar45682 жыл бұрын
@@madhurarts9832खूप छान आहे आपला फोन कळवा
@mahajananirudha2812 жыл бұрын
vajava jast.ani bola kami
@madhurarts98322 жыл бұрын
ज्यांना तालांची अजीबात माहिती नाही, जे पहील्यांदा शिकत आहे, त्यांच्या साठी हे भाग किंवा व्हिडिओ तयार केले आहे, ज्यांना तबला येतो, त्यांच्या साठी नाही. शिकवायची पद्धत काय असावी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. धंन्यवाद🙏