No video

अशी झाली वार्षिक मीटिंग | बैलगाडा शर्यत

  Рет қаралды 66,128

Sandy N Yadav बैलगाडा शर्यत

Sandy N Yadav बैलगाडा शर्यत

Күн бұрын

Connect with me( माझ्याशी जोडण्याठी)
👇👇👇👇👇👇👇
Facebook - / sandy.n.yadav
फेसबुक पेज- / sandy-n-yadav-fb-page-...
Instagram - ...
KZbin- / @sandy_n_yadav
mail- Sandyadav24@gmail.com
what app-.8652149898
#बैलगाडा शर्यत status
#बैलगाडा शर्यत dj song
#बैलगाडा शर्यत महाराष्ट्र
#बैलगाडा शर्यत
#बैलगाडा शर्यत गाणी
#बैलगाडा शर्यत व्हिडीओ
#बैलगाडा शर्यत सातारा
#बैलगाडा शर्यत dj song status
#बैलगाडा शर्यत song
#बैलगाडा शर्यत 2021
#बैलगाडा शर्यत टेटस
#बैलगाडा शर्यत whatsapp status
#बैलगाडा शर्यत पुणे
#बैलगाडा शर्यत status dj
#racing bull
#racing bullet
#racing bullet bike
#racing bull lakshya
#racing bulls videos
#racing bulls for sale
#racing bullet train
#रेसिंग बुलेट
#racing bulldozer
#racing bullet game
#racing bulldog
#racing bull trailer
#racing bullet muffler
#bullock cart race
#bullock cart race accident
#bullock cart race in telugu
#bullock cart race in kannada
#bullock cart race in maharashtra
#bullock cart race video
#bullock cart race 2021
#bullock cart race in tamilnadu
#bullock cart race in punjab
#bullock cart race in andhra pradesh
#bullock cart race funny accident
#bullock cart race #chikmagalur
#bullock cart race in tamil
#bullock cart race palahalli
#bailgada sharyat song
#bailgada sharyat
#bailgada sharyat video
#bailgada sharyat status video
#bailgada sharyat dj song
#bailgada sharyat ringtone
#बैलगाडा शर्यत
#bailgada sharyat pune
#bailgada sharyat 2021
#bailgada sharyat chalisgaon song
#bailgada sharyat dakhva
#bailgada sharyat maharashtra
#bailgada sharyat video 2021
#bailgada sharyat gane
#bailanchi sharyat
#bailanchi sharyat dakhva
#bailanchi sharyat lava
#bailanchi sharyat video
#bailanchi sharyat dakua
#bailanchi sharyat song
bailanchi sharyat patwa
#bailanchi sharyat lagali
bailanchi sharyat gane
#bailanchi sharyat kya,
#bailanchi sharyat e
#bailanchi sharyat marathi
#bailanchi sharyat gani
#bailanchi sharyat dj gane
#koregaon bailgada sharyat
#koregaon bailgada sharyat live
#koregaon maidan
#koregaon maidan live
#koregaon final
#koregaon bailgada sharyat live video
#koregaon bailgada sharyat final
#koregaon bailgada sharyat 2022
#koregaon maidan final
#koregaon sharyat
#koregaon sharyat live
koregaon bailgada sharyat #live 2022

Пікірлер: 110
@Patil18847
@Patil18847 3 ай бұрын
रणजित निंबाळकर सर ने चांगल मुद्दे मांडले
@rajendrahubale8222
@rajendrahubale8222 3 ай бұрын
शेवाळे आबा व संघटना गोरगरीब बैलगाडा मालकांसाठी महत्त्वाची❤❤
@SHAKTIMAN1122
@SHAKTIMAN1122 3 ай бұрын
बॅरिगेट मैदानात पाहिजेत, पब्लिक फाटीत आलं नाय पाहिजे हे कमिटीला संघटनेने सांगावे
@rajsjadhav9709
@rajsjadhav9709 3 ай бұрын
आता सगळ्यांना न्याय मिळेल रीतसर मैदान होईल पारदर्शकता येईल आणि सगळ्यांना वळण लागेल 1 no नियम पुढील वाटचालीस मना पासून शुभेच्छा❤❤❤
@saurabhchemate8921
@saurabhchemate8921 3 ай бұрын
रणजित सरांनी चांगले मुद्दे मांडले
@BlackFace_0
@BlackFace_0 3 ай бұрын
Kay mudhe mandle
@akgamingop6944
@akgamingop6944 3 ай бұрын
​@@BlackFace_0Bg ki videot
@Bacchu_45_02
@Bacchu_45_02 3 ай бұрын
❤❤❤Mast❤दादा हि नियमावलीत तुम्ही रत्नागिरी चा का नाही उल्लेख करत❤आता मोठ्या प्रमाणात् ३ फेरऱ्यानची मैदाने रत्नागिरी जिल्ह्यात सुद्धा होत आहेत्❤म हीच नियमावली सम्पूर्ण महाराष्ट्रात का नाही लागू करत❤रंजीत सर बोलले होते पन् त्यावर विलास दादानी आरत पारत ४ बैलांचे सांगितले❤हि नियमावली सगळीकडे लागू होयाला पाहिजे होती❤आमचे पन बैलच आहेत की❤❤❤Aani Sandy Da Tumche Suddha Mudde Changle Hote❤Aani Vidios Sudhdha Bhari Astat❤Khas Karun Tumche Prashnna( Q )❤Aani Da Public Cha Vishay Aahe Toh Tya आयोजकाना Spashtta Sangun Takaycha Na निकाला Pasun १०/१५ Fut Pathi राहणे हा एक् Niyamach Banvaycha Na❤Aso Tari Pan Hya Goshinchi Dakhal Ghya❤👍🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
@praphullpawar6077
@praphullpawar6077 3 ай бұрын
1 % प्रवेश फी छा नियम आहे आपल्याकडे 1 लाखाची किती मैदान होतात
@karanvedre5532
@karanvedre5532 3 ай бұрын
भाऊ आपल्या कोकणात जास्त प्रमाणात मैदान नाही होत रे..
@Bacchu_45_02
@Bacchu_45_02 3 ай бұрын
@@karanvedre5532 ❤Are Bhava Pan Niyamavali Ekach Pahije Na❤Aaplyakade Entry Jastta Aani Prizes Kami Astta (२०,०००/१०,०००)❤Mhanun ❤👍🔥🔥🔥
@yogeshnigade2170
@yogeshnigade2170 3 ай бұрын
​1hajar
@rameshshinde1015
@rameshshinde1015 3 ай бұрын
पब्लीक तासाचे आणि निकाल रेषे बाहेर पाहिजे. त्यामुळे बैलावर अन्याय होणार नाही.
@amitamkar3530
@amitamkar3530 3 ай бұрын
आणि एक अजून निर्णय घायला हवा होता, जो बैल पब्लिक बाजूने असेल ,आणि इतर गाड्याच्या पुढे त्यांची गाडी असेल, पण पब्लिक मुले गाडी लॉबी झाली ,तर त्या गाडीला 1 नो द्यावा ,असा निर्णय घ्या,
@rupeshnevasr8042
@rupeshnevasr8042 3 ай бұрын
हा नियम व्हायला हवाच...
@dhanajiraskar280
@dhanajiraskar280 3 ай бұрын
दादा ड्रायव्हर साठी सेफ्टी जॅकेट सेफ्टी गार्ड आणि डोक्याला हॉर्स रायडर साठी असणारे हेल्मेट वापरणे बंधनकारक करा म्हणजे अपघात झाला तरी ड्रायव्हर सेफ राहील
@DTamerika
@DTamerika 3 ай бұрын
सगळ्यात आधी त्या बापूंना झेंडा लाल रंगाचा दया भगवा झेंडा मातीला, पायाला स्पर्श होतो भगव्याचा अपमान होतो
@saidvlogercivildevloper
@saidvlogercivildevloper 3 ай бұрын
Barobar bhava 1 nam
@Nad_bailgadyacha_447
@Nad_bailgadyacha_447 3 ай бұрын
बरोबर दादा ❤
@dipaksabale6047
@dipaksabale6047 3 ай бұрын
एकदम बरोबर दादा
@amolbhagat7410
@amolbhagat7410 3 ай бұрын
बरोबर
@63-hritikpatil40
@63-hritikpatil40 2 ай бұрын
💯
@TrueIndian-zb6to
@TrueIndian-zb6to 3 ай бұрын
नेहमीप्रमाणे नियम घालणार , मोठ्या लोकांच्या गाड्या नियमात अडकल्या तर त्यांना सुट देणार , स्वतःच नियम मोडणार .... चालू दे संघटना 😂💯
@Vishalkakade-dp3me
@Vishalkakade-dp3me 3 ай бұрын
Only Bhaiyya❤
@ishwarmane5307
@ishwarmane5307 3 ай бұрын
नुसते नियम करून काही होत नाही त्याचे सगळ्याने पाळले पाहिजे तरच मैदान होतील
@govindgore4592
@govindgore4592 3 ай бұрын
Sandy भाऊ फटीत पब्लिक येते त्या मुळे कडणे पळतो त्याचा वर आन्याय होतो त्या साठी काही करता येईल का बगा ना
@hardikpatil4450
@hardikpatil4450 3 ай бұрын
Public la kahich niyan nay ghalu shakat public chya pudh kay nay
@user-ce5dh5ft3s
@user-ce5dh5ft3s 3 ай бұрын
समालोचक पैसै किती घेणार एका मैदानात
@vikasnaikwadi2013
@vikasnaikwadi2013 2 ай бұрын
ह्यांनीच नियम बनवायचे आणि ह्यांनीच मोडायचे हा आमचा अनुभव आहे
@amitamkar3530
@amitamkar3530 3 ай бұрын
आणि जे तास लावून दिले आहे ,त्या तासाच्या फाडीत पब्लिक येते ,त्या मुळे बैलाला पळता येत नाही, तर जे पब्लिक तासात येईल त्यांच्या वर्ती गुन्हा दाखल करावा, ते पण 5000 दंड आणि 15 दिवस कारावास ,हे काही निर्णय घ्या ,तर मैदानाला शिस्त लागेल
@PravinBhagat-ti8os
@PravinBhagat-ti8os 3 ай бұрын
समोर च पब्लिक खूप लांब ठेवले पाहिजे कारण कोणत्या बैलावर अन्याय झाला नाही पाहिजे 🙏🙏
@ds18245
@ds18245 3 ай бұрын
आता बनवलेल्या नियमानुसार शर्यत झाली तर येत्या काळात अनेक नवीन विजेते तयार होणार 🎉🎉 नियम आणि शिस्त सगळ्यांनी जपली पाहिजे 🎉
@SameerKatkari-ef7ku
@SameerKatkari-ef7ku 3 ай бұрын
लॉबी टच चा निकाल एकदम मस्त दिला ह्या निकाला पायी प्रॉब्लेम होत होते आता नियम मस्त आहेत
@chandracantmane4740
@chandracantmane4740 3 ай бұрын
राजू पावन पण आहे राव फारच छान अभिनंदन 🎉🎉🎉
@sspro.artist2043
@sspro.artist2043 3 ай бұрын
कही होनार नाही आहे तसच चालु रहनार परात कही दिवासनी
@kirandesai8563
@kirandesai8563 3 ай бұрын
असं का वाटतय ते सांगा
@soyalpatil1659
@soyalpatil1659 3 ай бұрын
म्हणजे कमिटी येडी आणि तू एकटाच शहाणा
@sspro.artist2043
@sspro.artist2043 3 ай бұрын
@@kirandesai8563 गरीब गाडा मालकनवर anyay kartat he lok
@captain3686
@captain3686 3 ай бұрын
आनंदा आप्पा रेठरे❤
@Bapuwagh990
@Bapuwagh990 3 ай бұрын
गौतम भैय्या ❤
@Patil000kdgdjsi
@Patil000kdgdjsi 3 ай бұрын
Aamchya mumbai binjod made sagle niyam palan kartat❤
@rajkumarkarvekar6164
@rajkumarkarvekar6164 3 ай бұрын
खूप चांगले नियम लावलेत पण सर्वांनी ते follow करा सर्वांसाठी हे खूप फायद्याचे आहे
@mithunfadtare2199
@mithunfadtare2199 3 ай бұрын
मस्त.. 👌👌👌💞
@Patil000kdgdjsi
@Patil000kdgdjsi 3 ай бұрын
Sarkar ne bailgadi sharyat li chnagla darja dyava❤
@anniketbhandalkar6666
@anniketbhandalkar6666 3 ай бұрын
ड्राइव्हर साठी काहीतरी उपाय योजना करायला पाहुजे होत्या.त्यांच्या जीविताचे रक्षण होण्यासाठी
@Badboy-sp2xt
@Badboy-sp2xt 3 ай бұрын
Sandy 🎉🎉
@sulkashanmunde6627
@sulkashanmunde6627 3 ай бұрын
पब्लिक साठी जि पब्लिक समोर उभे असते त्यासाठी काहीच निर्णय घेतला नाही.
@SohelNadaf-sx5yl
@SohelNadaf-sx5yl 3 ай бұрын
साहेब आमचा सारखा सार्व समान्य बैल गाड़ा मालक आम्हाला बिगर वायदि चा बैल कधी भेटत नाही त्यामुळे मैदान है वेळेत चालू व्हाव सकाळी 9 ला आणि 11 ला नोंद बंद... तवा काय तरी सुधारना होयल
@siddheshwarmadane
@siddheshwarmadane 3 ай бұрын
टायमिंग ठेवा मैदान सकाळी 10ते सायंकाळी 6 सगळं काय ठीक होईल
@user-dt9sx4oz2w
@user-dt9sx4oz2w 3 ай бұрын
समोर जी पब्लिक उभी राहते त्याचे योग्य नियोजन करावे जेणेकरून निकलावर बैलांना पाळायला त्रास नाही होणार.
@sahilraut1103
@sahilraut1103 3 ай бұрын
दुसा मैदानावर बंदी घाला फक्त आदत आणि ओपन मैदान ठेवा , आदत दुसा मैदानात फायनला फक्त दुसा बैल नंबर करतात किंवा दुसा मैदान पण वेगळी घ्या
@bajiraobangar9895
@bajiraobangar9895 3 ай бұрын
द किंग इज किंग निंबाळकर सर
@sandipzhagde5021
@sandipzhagde5021 2 ай бұрын
टँगचं बोला भैया
@pravinkhune6780
@pravinkhune6780 2 ай бұрын
पलण्या साठी येणारे दोन्ही बैल ही ऐकच मालकाची पाहिजेत
@ishwariambackborse6322
@ishwariambackborse6322 3 ай бұрын
अगोदर स्वता सुदरा
@anniketbhandalkar6666
@anniketbhandalkar6666 3 ай бұрын
कोणतंही मैदान घेताना गट पास गाडीला काहीतरी बक्षीस दिले पाहिजे.🎉🎉
@jagannathsalunkhe5294
@jagannathsalunkhe5294 3 ай бұрын
सगळे नियम केले पण जे पब्लिक निकाल रेषेवर येत त्याला कोण जबाबदार याला बैल गाडी मालक का संघटना याचा विचार करावा ही विनंती नंदी वर अन्याय होतो
@bailgada_lover8038
@bailgada_lover8038 3 ай бұрын
sutti cha ky tari nirnay ghetla pahije hota
@KHILLAR_PREMI_MAHARASHTRA_._92
@KHILLAR_PREMI_MAHARASHTRA_._92 3 ай бұрын
गोरक्षक शिवशंकर स्वामी यांची मुलाखत घ्या ❤
@Patil000kdgdjsi
@Patil000kdgdjsi 3 ай бұрын
Aata maja yeil bagyla ❤
@umeshjadhav6929
@umeshjadhav6929 3 ай бұрын
पब्लिक कोण आवरणार फाटीतले
@VijayBondre-iw3ic
@VijayBondre-iw3ic 3 ай бұрын
सगळया गोष्टी बरोबर आहे. पण ज्या वेळेला गाडय़ा खालून सोडतात तेवा सुट्टी मेकर हातात काठ्या घेतात व सुट्टी करताना बैलांना मारतात हे पूर्ण पणे चुकीचं आहे ह्याच्यावर कमिटी ने निर्णय घेण्यात यावा🙏🙏
@rameshmane2857
@rameshmane2857 2 ай бұрын
मला एकगोस्ट बोलावी वाटली तुम्हणजे बैलानच्या अंगावर्ती जो ऑइलपेंट कलर लावतो तो कलरणी त्याना त्रास होत असेल आणी अक्षर पण खूप मोठ असते त्याला काही पर्याय काढावा ...
@Nitinchavan-yy5vf
@Nitinchavan-yy5vf 3 ай бұрын
बैल एकदाच ❓चिठ्ठी दोन असतील तर बैल बदलून पचवायला काहीच हरकत नाह एखादा चांगला बैल काही कारणाने पाच गटात पास नाही झाला तर मालकाचे नुकसान नको. आज तो लाखो रुपये खर्च करून आनंद घेत आहे. फक्त एक ते पाच गटातून गाडी डबल पळवायची परवानगी देण्यात यावी ही विनंती
@archanakakade4639
@archanakakade4639 3 ай бұрын
संघटना गरीबांच्या बैलांच्या मागे ऊभि राहाणार का
@VishnuYadav-om1pm
@VishnuYadav-om1pm 3 ай бұрын
नाही ... अनुभव आहे मला
@patilnilesh253
@patilnilesh253 2 ай бұрын
शर्यत चालू व्हायच्या अशी एक अशी पर्थना घ्या की नियमाचे पालन करेल गैर काही करणार नाही असे माईक ला पुकरण्यात यावे गाडी मालकाच्या आंग वळणी हे सर्व पडले पाहिजे
@AkashNajan
@AkashNajan 3 ай бұрын
नाशिक रिगी पळनारका
@Patil000kdgdjsi
@Patil000kdgdjsi 3 ай бұрын
1.looby touch la nikla theva .tas badli kela tar nikal nako. 2.gadi maidnat 5minit made aali pahije 3.1bail 1dch palel
@Gd45454
@Gd45454 3 ай бұрын
Sandy dada tumi saglyat nit sangitl
@prakashgaikwad1991
@prakashgaikwad1991 3 ай бұрын
शंभर टक्के बॅरिट किट पाहिजे
@rupeshnevasr8042
@rupeshnevasr8042 3 ай бұрын
संघटनेने नियम फायनल करण्यापूर्वी बैलगाडी शर्यत शेत्राशी निगडित लोकांच्या देखील काही सूचना,नियम या संबंधी विचार करायला हवा कारण या नियमांसोबत आणखी बरेच नियम ही समाविष्ट करावे लागणार आहेत
@SachinYadav-ev2lr
@SachinYadav-ev2lr 3 ай бұрын
वायदी मुद्दा उपस्थित करायला पायजे होता कारण गरिब लोक मरतात हेच्यात
@Patil000kdgdjsi
@Patil000kdgdjsi 3 ай бұрын
Vaydi band kara😢
@VishnuYadav-om1pm
@VishnuYadav-om1pm 3 ай бұрын
नियम सगळ्यांना सारखा पाहिजे अनेक वेळा सोईस्कर पणे नियमात बदल केलेला बघितला आहे. नियम गाडा मालक नियम मोडणाऱ्या वर कारवाई काय करणार हे पण सांगा
@yogeshpatil5851
@yogeshpatil5851 3 ай бұрын
दत्ता भाऊ गायकवाड नवते का
@DipakManeDeshmukh-ff5wu
@DipakManeDeshmukh-ff5wu 3 ай бұрын
निकाल कसा आहे
@sharayat8910
@sharayat8910 3 ай бұрын
double bail palalach pahije gadivar gadi ali tr Kay karnar adyacha kharch ani pravesh fee fukat jat ahe na tyachavar kahitari todga kadava
@PravinPawar-fc2fz
@PravinPawar-fc2fz 3 ай бұрын
Bailala kiti divas Aram pahije Tevadh sanaga roj palavan changal nay nahi Malakala palava roj
@SantoshKadam-jz9lz
@SantoshKadam-jz9lz 3 ай бұрын
drayvar ca insurance Kara ki .nusati basis genar ka .
@ramdaschopade7738
@ramdaschopade7738 3 ай бұрын
❤❤❤
@SantoshKadam-jz9lz
@SantoshKadam-jz9lz 3 ай бұрын
Vandiver band honor ka?
@navnathkolate896
@navnathkolate896 3 ай бұрын
❤❤❤❤🎉🎉
@AmolPawar-vr9wx
@AmolPawar-vr9wx 3 ай бұрын
वायदी बदल पण निर्णय मांडायला पाहिजेे होता
@santoshmane1638
@santoshmane1638 2 ай бұрын
झटका मशिन चा वापर करून पब्लिक ला कंट्रोल करा हे सुधरनार नाही नंदी वर अन्याय होत काटी नको
@pratiksawant8765
@pratiksawant8765 3 ай бұрын
@sagarjagtap7777
@sagarjagtap7777 3 ай бұрын
ही मुलाखत काल् झाली पण धनावडे बाप्पू ला अखंड महाराष्ट्रतून एकच विनंती केली गेली..कित्तेकदा पण त्यांनी ऐकलं नाही..आपला छत्रपतींचा भगवा ..खाली मारुन् अपमान केला जातोय..त्या ऐवजी ..लाल झेंडा द्या..नं विनंती.. अखंड बैलगाडा प्रेमी...🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@amitamkar3530
@amitamkar3530 3 ай бұрын
अजून एक तास हे रुंदीला 15 फुटाचे असावे ,आणि फक्त ऐका गटात फक्त 5 गाड्या पळवा, म्हणजे सर्वांना न्याय मिळेल ,तशी कमी रुंदीला असते म्हणून बैल तासात जातात,
@Mynameislakhan123
@Mynameislakhan123 3 ай бұрын
3 दिवस मैदान घ्यावं लागेल भाऊ 😂 5 गाड्या पळवल्या तर
@sspro.artist2043
@sspro.artist2043 3 ай бұрын
एक गाडी एकादच पलायला पाहीजे तरच हे क्षेत्र पुढे टिकल आणि गरीबांची बैल उजेडात येतिल
@arjunshewale2865
@arjunshewale2865 3 ай бұрын
सगळ्यात महत्वाच डायवर चा ईंशुरनस पाहीजे कारण सर्वात जास्त ड्रायव्हर चा जिव जातोय आणी संघटनेत राजकारण नको
@amolbhagat7410
@amolbhagat7410 3 ай бұрын
शेपूट चावणाऱ्या ड्राइवर ला कमीत कमी पाच वर्ष बंदी घालावी
@laxmanawaghade5203
@laxmanawaghade5203 3 ай бұрын
गाडी मालक.. सगळे बोलले.. पण ज्या गाडीवर ड्रायवर बसतो त्याचा अपघात झाला त्याबद्दल काय सूचना केल्या...
@sachinshirke9673
@sachinshirke9673 3 ай бұрын
आधी खुन्नस एका मेकांची बंध करा यामुळे पब्लिक मध्ये वाईट परिणाम व्हायला लागले आहेत
@SantoshKadam-jz9lz
@SantoshKadam-jz9lz 3 ай бұрын
Vaydi ca nirnay ka khetla nahi.
@pravinkhune6780
@pravinkhune6780 2 ай бұрын
भगवा झेंडा ठेऊ नका आणि ठेवला तर त्याचा अपमान होइल अस करू नका जुनी मंडळी झेंडा हा समोर उभा करून ठेवत असत अथा काही मंडळी खाली ठेऊन देतात हे चुकीचं आहे
@VikramMulgaonkar-vn2jo
@VikramMulgaonkar-vn2jo 3 ай бұрын
पब्लिक मुळे गाडी फॉल झाली तरी त्याला न असेल तर द्यावा
@umeshpatil4585
@umeshpatil4585 3 ай бұрын
बैल गाडी ची संघटना आहे ना जे आयोजन करतात त्यानी संघटनेचे परमिशन घेणे बंधनकारक करा
@RahulSawant-qh5lx
@RahulSawant-qh5lx 3 ай бұрын
वायदी बदल काय निर्णय झालास का नाही
@chandrakantchavan1783
@chandrakantchavan1783 3 ай бұрын
वायदी बंद करा आदी गरीब बैल विकायला लागली ले नियम ग्या आदी
@shetkari3730
@shetkari3730 3 ай бұрын
टू व्हीलर बक्षीस ठेवायचं नाही असं सांगितलंय ते का ठेवायचं नाही याचं कारण सांगा
@AbhiKoli-zr2yg
@AbhiKoli-zr2yg 3 ай бұрын
💯💯
@SushantKhedekar-ps9eh
@SushantKhedekar-ps9eh 3 ай бұрын
😜😜😜😜😜 👍👍👍
@DJ-eh4sl
@DJ-eh4sl 3 ай бұрын
Khillar cow wale hote ki ny
@suhasbhosale1570
@suhasbhosale1570 3 ай бұрын
❤❤❤
WILL IT BURST?
00:31
Natan por Aí
Рет қаралды 17 МЛН
ОБЯЗАТЕЛЬНО СОВЕРШАЙТЕ ДОБРО!❤❤❤
00:45
Parenting hacks and gadgets against mosquitoes 🦟👶
00:21
Let's GLOW!
Рет қаралды 13 МЛН
लक्ष्मण ड्रायव्हर यांची मुलाखत | laxman driver shirdi
9:26
Sandy N Yadav बैलगाडा शर्यत
Рет қаралды 36 М.
जयेश पाटील रोखठोक मुलाखत #sonya5050
9:51
नाद आमचा साद महाराष्ट्राची
Рет қаралды 105 М.
sandy n yadav मुलाखत/ काही लोकांना वाटत होत हे होवू नये
40:35
नाद आमचा साद महाराष्ट्राची
Рет қаралды 46 М.
WILL IT BURST?
00:31
Natan por Aí
Рет қаралды 17 МЛН