Ek छान मराठी चित्रपट झाला पाहिजे...Story राहुल पाटील आणि mathur... बैल गाडा चित्र पट झाला पाहिजे
@santoshssssss02227 ай бұрын
गर्व आहे आम्हांला आम्ही मथुर आणी राहुल भाई पाटील यांचे कट्टर फेन्स आहेत त्याचा चुकीला चुक आणी बरोबर ला बरोबर च म्हणतोत आम्ही ❤
@sonu79517 ай бұрын
सद्या च्या काळात स्वभावात खूप बदल केला आहे राहुल भाईंनी, असेच रहा संपूर्ण महाराष्ट्राचं प्रेम आहे मथुर आणि तुमच्यावर आणि राहील सुद्धा, असेच रहा प्रेमळ आणि मन मिळाऊ सर्वांन सोबत
@Ba...90907 ай бұрын
Harla ki khara chehra disto 😂😂😂
@Don-d5g7 ай бұрын
Right@@Ba...9090
@trading26207 ай бұрын
@@Ba...9090तुझ्या सारखे जळणारी पाहिजेत रे त्या शिवाय मज्जा नाही
@@Ba...9090मी पण तेच बघत होतो 1 तरी कुत्र कसा भुकत नाही मधीन आजून
@prashant__19977 ай бұрын
अपना भाई पीछे नहीं हटेगा नहीं रे भाई कभी झुकेगा 💯💪 1001 🔝🔥
@roshantherade43407 ай бұрын
दिलदार माणूस राहुल दादा पाटील ❤❤💪1001 मथूर ♥️
@sauravandade72787 ай бұрын
दिलदार मनाचा राजा माणूस राहुल दादा पाटील ❤🔥 काळीज मथुर 1001 👑
@lalabhohsle36647 ай бұрын
Y
@akshaymulik54757 ай бұрын
दिलदार मनाचा दिलदार माणूस राहुल दादा love from phaltan❤
@jeevan_Harigramkar_Vlogs7 ай бұрын
संदीप भाऊ खूप छान मुलाखत घेतली आणि राहुल दादा ने पण खूप छान पैकी प्रश्नांचे उत्तर दिले धर्मवीर आनंद दिघे साहेबांनंतर ज्या व्यक्तीकडे विश्वासाने मी पाहतो ते म्हणजे आडवली चे आमचे राहुल दादा पाटील नेहमीच मंडली राहुल दादा आहेत ना गरिबांसाठी खूप काम करतात
@adityamokashi87876 ай бұрын
दिलदार माणूस राहुल भाई पाटील 1001 🔥🔥💯🔥💯
@Anusharee.7 ай бұрын
आपलं काळीज मथूर आणि राहुल भाई किंग आहे आणि किंगच राहणार❤❤❤❤❤
@rajkumarpawar98277 ай бұрын
बैलगाडी क्षेत्रातला एकमेव बैल त्याचा एकही विरोधक नाही सप्त हिंदकेसरी निसर्ग गार्डन कात्रज यांचा सुंदर बैलगाडी क्षेत्रात या बैलाचे एकही विरोधक नाही❤❤ सुंदर प्रेमी❤❤
@rushi_mane77 ай бұрын
❤❤
@sanketgarud25187 ай бұрын
❤
@SunilChopade-b9w7 ай бұрын
राहुलदादा पाटील हे खूप दिलदार आहे व त्यांची दोस्ती खूप मोलाची आहे व त्यांचा हुकमी ऐक्का मथुर नंदी एक नंबर
@Satish4827 ай бұрын
छकडी शर्यत ची आवड मला मथूर आणि राहुल पाटील यांच्यामुळे लागली, त्यानंतर बकासुर ने पण मन जिंकले या दोघांनी आता एकत्र येऊन पाळायला पाहिजे❤❤
@milindshinde51027 ай бұрын
सँडी सर खूप खूप धन्यवाद ही मुलाखत घेतल्या बद्दल मनापासून आभार 🎉🎉🎉🎉
@berudevmote46147 ай бұрын
आमचं दैवत श्री राहुल दादा पाटील आडिवली कल्याण 1001❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ आम्ही मथुर प्रेमी
@chikya17 ай бұрын
खरच दिलदार माणूस आहे राहुल पाटील दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस
@surajmore13797 ай бұрын
नाद एकच बैलगाडा आणि मथुर आणि राहुल भाई एक राजा माणूस ❤
@parasmhatre8567 ай бұрын
वाघ एकला राजा...बाकी खेल माकडांचा :::::::पुर्ण मुंबई मथुर च्या विरोधात ...किंग मथुर ❤❤❤
@sachinchoudhari87747 ай бұрын
मुलाखत घेणारे आणि देणारे दोघेही जबराट❤
@SandeepGadge-u9f7 ай бұрын
एक नंबर मुलाखत घेतली तुम्ही संधी भाऊ
@ShubhamPaike7 ай бұрын
मथुर आणी महिब्या एकदा तरी पळवा❤
@atharv_64357 ай бұрын
राहुलभाई & जयेश पाटिल लवकरच सोबत या एकदा तरी 🙏🏻♥️
@Patil000kdgdjsi7 ай бұрын
Pagal aahe ..only 1001👑
@navanathdhavane74307 ай бұрын
राहुल दादा एखाद्या क्षेत्रात किती झोकून देऊन काम करावे याचा आदर्श आपण घालून दिला आहे. आपण बैलगाडी शर्यती मध्ये खूप काम केले आहे. आपण सर्व लोकाना बैलगाडी शर्यत पुढे टिकून राहण्यासाठी खूप छान आवाहन केले आहे. लोकानी सुध्दा सदर आवाहनाचा स्विकार करावा तरच बैलगाडी शर्यत पुढे टिकून राहील. 🎉🎉
खरंच दिलदार माणूस आहे. मी कल्याणहून भिवंडीला जाताना कल्याण पत्रीपुलाला जाताना राहुलभाई मला एका गाडीत दिसले तेव्हा मी आवाज दिला तेव्हा त्यांनी आम्हाला चांगला प्रतिसाद दिला. त्यानंतर मला घरातील सगळे विचारत होते की तुझ्या ओळखीचा आहे का तर मी त्यांना सांगितले की बैलगाडा शर्यत मध्ये भारतकेसरी मथूर १००१ नामांकित बैल आहे त्याचे मालक आहेत राहूलभाई पाटील. खरंच एक नंबर माणूस आहे.
@Ba...90906 ай бұрын
तुझ्या घरातल्याना ओवले मैदान वर अशील चाले, दगडफेक, गोळीबार ची विडिओ दाखवू नको, खरं चेहरा दिसेल त्याना त्याचा
@aniketzanje94007 ай бұрын
दादा एकदा पंढरी शेठ फडके यांच्या कुटुंबीयांचा मुलाखत घ्या 💯🙏🙏🙏🙏
@Vighnesh_117 ай бұрын
दादा आणि मथुर आपल काळीज..🫀👑🫂🤗
@omsanap50786 ай бұрын
दिलदार मनाचा राजा माणूस.....❤️🩹✨
@khagendra2996 ай бұрын
Ground to earth manus aahe rahul patil saheb
@rajkumarraut57177 ай бұрын
मथूर आणि राहुल भाई विषय काळजाचा 🔥❤️💯🔥❤️
@manojgadge74537 ай бұрын
इतिहास साक्षी आहे ज्याची बरोबरी होत नाही त्याची बदनामी केली जाते
@laximanpabale50725 ай бұрын
Only १००१ matur 🦁💝
@stfactsvedios47957 ай бұрын
Aree Rahul bhaiii ekdm perfect bolla aaj...
@KAUSTUBH81187 ай бұрын
राहुल भाई दिलदार मनाचा राजा माणूस आहे जे आहे ते ओपन बोलतो आणि विषय असा आहे का लोक फक्त एकट्या भाई ना हरवायला एकत्र येतात पण भाई ऐकून घेतात म्हणून नाय तर आम्हला महीते कि राहूल भाई कडे किती पब्लीक आहे आणि काय करू शकतो 👑💯
@sharadchavan90287 ай бұрын
ह्या माणसाचा नाद नका करू तो देव मानतो बैलाला ❤❤ दादा तू खूप दिलदार आहेस bro ❤❤❤❤❤❤
@manojgotarne8777 ай бұрын
दिलदार मनाचा राजा माणूस...... राहुल पाटील.... 1001....❤
@sheshrathod76747 ай бұрын
King mathur Rahul Bhai patil kattr fans 🔝✌️💪🔥
@SAVITAGAYKWAD-xy6oy7 ай бұрын
राहुल दादा आपला एकच मराठी शेतकरी आहे
@nitinjadhav87457 ай бұрын
Rahul dada एकदा बकासुर आणि मथुर होऊन जावद्या हिच ईच्छा आहे .एक बकासुर प्रेमी
@bhagavatmahapure64117 ай бұрын
राहुल दादा सच्चा माणुस आहे त्याच बरोबर आहे
@shreyash9745 ай бұрын
Aaj Rahul dada khup narvas vatat ahet jast adakat boltayt💯🙏🙏
@hanumantgojare7797 ай бұрын
राहुल पाटील भाई 👍🏻👌🏻
@ashokjagtap54357 ай бұрын
Rahul Dada King 👑🔥
@PramodMhatre-nx9xh7 ай бұрын
King Rahul Bhai patli 💯💯
@akashsankpal23297 ай бұрын
Rahul dada + Sandy bhau= समाधान
@appag52527 ай бұрын
Royal manus Rahul bhai❤
@nitinjadhav87457 ай бұрын
तुम्ही लंय मोठ्या मनाचा माणूस . love you ❤ rahul bhai
@sairajgaming30796 ай бұрын
कट्टर मथुरप्रेमी 👑🔥❤️😍
@sanketdhanawade18157 ай бұрын
दिलदार माणूस राहुल भाई 1001
@bhaskarlad80057 ай бұрын
सँडी सर एकदा बकासुर आणि मथुर ची जोडी पळविण्यासाठी जुळवून आणा आमची खूप इच्छा
@akashjawalkar2197 ай бұрын
राहुल भाई सारखा माणुस बैलगाडी क्षेत्रात नाही
@KiranPawar-fi6wl7 ай бұрын
राजा माणुस राहुल दादा पाटील ❤
@poojakatkar32147 ай бұрын
1नबर मुलाखत
@Udayjadhav077 ай бұрын
किंग माणूस राहुल दादा 🔥
@pawansuryawanshi31637 ай бұрын
मन पासुन आभारी आहे राहुल दादा 🙏🏻🙏🏻🙏🏻
@sahilmore-ih7bt7 ай бұрын
दिलदार मनाचा राजा माणूस राहुल भाई पाटील ❤❤❤❤
@chaitanyapujari30107 ай бұрын
Raja manus ahi rahul bhaiya❤
@VaibhavSarnobat10017 ай бұрын
आमचे लाडके राहूल दादा खुप छान बोलले... ❤❤🎉❤❤❤
@mangalsingrajput3547 ай бұрын
1001 KING 👑
@SureshSuryavash-zi5gr7 ай бұрын
गर्व आहे राहुल दादा आणि मथुर चा दिलदार माणूस
@Santosh-vx3fo7 ай бұрын
राहुल दादा ❤ आणि मथुर आपलं काळीज ❤❤❤❤
@rajwaghvlogs14217 ай бұрын
Rahul Bhai patil 1001❤
@nileshshendage0097 ай бұрын
*Sandy bhau 1 no mulakhat getlii ❤❤❤*
@pravinnarewadi5347 ай бұрын
Thank you sandy bhau tumchaa mulakat chi vat bhagat hoto ❤
@NishantBhoyar-ew3tn7 ай бұрын
राहुल दादा आणि जयेश दादा एक वेळा एकत्र यावे हि इच्छा
@yogeshchopade55007 ай бұрын
Ti nahi honar jayesh patil jalaka manus aahe
@pandurangkhade76007 ай бұрын
तुम्ही किती चांगले आहेत दिसतंय😂@@yogeshchopade5500
@sangrambhosale99467 ай бұрын
फक्त sandy bhau च मथुर दाखवतो tnx dada
@maheshthorat83557 ай бұрын
❤ 💯 खर आहे
@maheshthorat83557 ай бұрын
@@Wanderer20011 बरोबर बोला 💯
@rahulkeche44957 ай бұрын
मथुर हा मथुरेच्या कृष्णाचा आशिर्वाद
@ashokjagtap54357 ай бұрын
Kings Of mathur 🔥💜
@pratapjadhav89207 ай бұрын
❤❤❤ लवकर बकासुर मतुर पळवा हीच इच्छा 🙏🙏🙏🙏
@Santosh-vx3fo7 ай бұрын
आपलं काळीज मथुरआहे मथुर राहणार
@vishnuambhure20507 ай бұрын
दिलदार मनाचा राजा माणूस ❤💯👑
@govindgore45927 ай бұрын
मथुर ऐक गोस्ट note केली का मित्रानो जेव्हा जेव्हा पाळतो तेव्हा gulalat😅राहतो कारण त्याला ग्याप देऊन पळवतात आणि पैरा पण चांगला ❤️असतो कारण वायदी हा प्रकार नसतो राहुल दादा कडे
आज एकपन वीरोधक दीसत नाही कमेंट करताना 😂😂😂😂😂😂😂😂😂 येवढे दीवस खूप कमेंट करत होते
@AshwinJangam-ww3oh7 ай бұрын
1001 vale laik kraa 🎉🎉
@manojkumarkhilari3337 ай бұрын
ज्या दिवशी मोठा सोन्या आणी मथुर एकत्र पळतील..तो दिवस बैलगाडी क्षेत्रातील सोनेरी दिवस असेल...लक्षात ठेवा मन्या-ओम्या नाय बगाय भेटले...वैर विसरा एकत्र या....
@AabasoIjagude7 ай бұрын
राहुल दादा आणि 1001 मथुर आपलं काळीज 💛💛💛💛💛💛
@AkshayB9827 ай бұрын
1001 मथुर ❤❤❤
@omkarpadya48477 ай бұрын
राहुल भाई आणि मथुर ला भेटायला आवडेल ❤
@rohitdond3807 ай бұрын
ऐक नंबर भाऊ ❤
@mukeshnagargoje37717 ай бұрын
King of amcha rahul dada
@tejasdighe96717 ай бұрын
लवकर राहुल भाई यांच्या दावनीत नवीन टॉप ची खरेदी
@RahulMisal-v1i7 ай бұрын
दीलदार मनाचा राजा मनजे राहुल पाटील ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉
@rohitthorat58807 ай бұрын
राहुल पाटील दादा म्हणजे सच्चा माणूस आहे आम्ही सातारकर
@ronya10017 ай бұрын
बादशाह राहुल dada 1001❤👑
@SagarPatil-zx2xx6 ай бұрын
मथुर 1001
@ShriramTarange7 ай бұрын
King of the bailgada
@bhaskarlad80057 ай бұрын
Sandy sir tumche khup khup dhanyavad Tumhi rahul dada chi mulkhat ghetali🙏🙏
@vedantravte44487 ай бұрын
राहुल भाई पाटील एक नंबर माणूस बकासुर प्रेमी
@nikhilkadam82647 ай бұрын
राहुल दादा king आणि असंख्य शर्यत प्रेमींच काळीज ❤❤