Рет қаралды 9,658
नमस्कार मित्रांनो..
आत्ता पावसाळा सुरू झाला आहे.तुम्हाला तुमच्या शेळीपालन कुक्कुटपालन आणि दुग्ध व्यवसाय साठी तुम्हाला योग्य मार्गदर्शन ची गरज असते.
त्यात मुख्यत्वे चारा म्हणजे नेपियर...
नेपियर च्या मार्केट मद्ये भरपूर जाती उपलब्ध आहेत.
त्यात स्मार्ट नेपियर,रेड नेपियर, हाप रेड नेपियर,मक्का क्रॉस, मरवेल गवत,सरस्वती घास,अमेरिकन 5G, बुलेट 4G,विराट किंग तैवान, असे बरेच प्रकार नेपियर चे आहेत.
त्यात तुम्ही कुठलीही नेपियर ची लागवड करते वेळेस चुकीच्या पद्धतीने कांडी लावली तर तुमचा चारा व्यवस्थित उगवणार नाही.म्हणून खास तुमच्या माहिती साठी हा व्हिडिओ घेऊन आलो आहे.
#farming #goatfarming #shelipalan #viral #agriculture #shetkri #sheti #दूध #modernfarming