Рет қаралды 233
अशेरी गड पालघर जिल्ह्यातील एक महत्वपूर्ण किल्ला आहे जो आजूबाजूच्या किल्यांमध्ये आपले वेगळेपण टिकून आहे. किल्लाचा आवाका हा चांगलाच मोठा आहे आणि यावर अवशेष ही मोठ्या प्रमाणात बघायला भेटतात. गडावर जाताना जी दोन कातळ खडकमध्ये लोखंडी शिडी आहे ती थोडी थरारक वाटते.काही दगडी पायऱ्या व पाण्याचे टाके व बांधकाम अवशेष यांच्या सोबत तटबंदी अवशेष सुद्धा पाहायला भेटतात.
#palghar_maharshtra #asheriGad #asherinformation
@sharadSahyadri
---------------------------------------------------------------------------
#palghar_maharshtra
#travel
#gadkot
#sahyadri
#sahyadrimountains
#vlog
#gdkillemaharashtrache
#maharashtra
#adavafort
#takmakkilla
#manore
#mumbai
#ahmadabad
#kaldurgfort