Рет қаралды 232
नमस्कार मित्रांनो AMK...प्रत्येक ट्रेकर चे स्वप्न कि हा रेंज ट्रेक आपण एकदा तरी केलाच पाहिजे. AMK अलंग मदन कुलंग हे दुर्ग त्रिकुट कळसुबाई अभयारण्य परिसरात असून कळसुबाई डोंगर रांगेत चं आकाशाला भिडणारे हे किल्ले कळसुबाई पेक्षा थोड्या कमी उंचीचे आहेत. मानसिक आणि शारीरिक तयारी करूनच यां किल्यांचे ट्रेक करावे हे महत्वाचं कारण यां ट्रेक मध्ये आपल्याला अनेक थरारक अवघड टप्पे चढून आपल्याला किल्ले सर करावे लागतात आणि महत्वाचे यां ट्रेकमध्ये आपल्याला रॅपलिंग आणि क्लायबिंग ही करावे लागते सह्याद्रीमधील यां किल्ल्याचा इतिहास जसा जास्त उपलब्ध नाही परंतु हे किल्ले यां भागातील टेहळणी किल्ले असावेत असाच अंदाज गडावर अवशेष ही भरपूर आहेत बाकी विडिओ तर तुम्ही बघाच ! जय शिवराय !
#alangmadankulang #maharashtra #bhandara #kalsubai
अलंग मदन कुलंग किल्याचा पहिला पार्ट 👇👇
• अलंग ! मदन ! कुलंग ! य...
@sharadSahyadri
------------------------------------------------------------------