मी ठाण्यातला रहिवाशी आहे. पूर्वी आम्ही सुध्धा आमच्या वाड्या भोवती अंगण खणून चोपून शेणाने सराऊन काढायचो मग आई आणि आक्का त्यावर छान रांगोळी काढायच्या मग आजी आगणाची पूजा करायची.अशी खूप मज्जा असायची,त्या नंतर दिवाळीच्या अभ्यंग स्नानानंतर नवीन अंगणात, देवाला आणि वस्तूला तसेच पक्ष्यांना वाढून गाईंना पान वाढून आम्ही सारे दिवाळीचा फराळ करायचो. आज त्या आठवणी ताज्या झाल्या आणि मन भरून आले.
@timezoneuniversal83083 күн бұрын
Hi jeevan paddhat Amchyakade sampali
@बबनदेवरूखकरКүн бұрын
❤❤❤❤🎉😊
@PrafulSalviVlogsКүн бұрын
I like the way u make videos
@maheshpanchal95942 күн бұрын
1 number
@sandeshrane12883 күн бұрын
किती कष्ट करावे लागतात मुंबित आम्हाला काहीच कळत नाही❤❤❤
@rupeshbavkar636210 сағат бұрын
खुप छान भावा संदेश भाऊ गावाकडचे निसर्गरम्य परिसर पाहून मन प्रसन्न झालं 👌🌴 बघून जुन्या आठवणी जाग्या झाल्या 🌴👍 मातीच घर खुप छान , सध्या कोकणात गावी जुन घर नाहीस होत चालले आहे 👍 आता तर सिमेंट काँक्रिट घर बांधत आहेत त्यात काय मजा नाहीं, बाकी तुमचा व्हिडिओ मस्त होता असच काहीसं नविन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवत जा 👌🌴👍
@sunilraut37313 күн бұрын
खूप छान मेहनतेचे काम आहे जूने दिवस आठवले घरातील जमीन अशीच बनवायचे तसेच आमच्या लहानपणी खेळण्यासाठी पीच पण असेच बनवायचे आवडला विडियो
@sandeepharekar57033 күн бұрын
अप्रतिम खुपच छान 💐💐👍👍👌👌
@rajendrasurve44802 күн бұрын
Khup chan 🎉
@geetanjalirawool62132 күн бұрын
खूप छान ❤❤
@rajeshkadam39232 күн бұрын
Nice vlogs Sandesh. Juni divas athavle.khup chan. GBU.
@ashokthukrul17573 күн бұрын
खूप छान 👌
@deepaksawant29673 күн бұрын
छान जुनी आठवण जागी झाली.... आता आमच्या त्याच जमिनीवर पेवर ब्लॉक आलेत..
@pratikrchavan90933 күн бұрын
🙏
@nileshkamble67672 күн бұрын
खुप मेहनत आहे दादा ..
@surekhabhagwat8013 күн бұрын
छान 👌
@geetaathaide1423 күн бұрын
Very nice vlog
@bharatinandgaonkar35023 күн бұрын
खूप छान पण अंग मेहनत करावी लागते ❤
@SantoshPatil-kc3dp3 күн бұрын
Khop Chan
@shahidashaikh3678Күн бұрын
Awesome it's a really wonderful and amazing vlog, i am new subscriber plz stay connected
@TravelWithSalunke3 күн бұрын
भाऊ आता फक्त आठवणीच राहिल्या आमच्या.गावी आम्ही असंच अंगण बनवायचो
@prakashlatke89313 күн бұрын
मस्त तुला गावची काम पण येतात, शहराशि पण जोडून आहेस